वारकरी भजन,गायन व वादन यातुन आपल्या पर्यंत देवाचे नामस्मरण व तसेच वारकरी चाली आपल्या पर्यंत पोहचवण्याचे उद्दिष्ट राजा पंढरीचा किर्तन चाली या चॅनल चे आहे.
राजा पंढरीचा किर्तन चाली या चॅनल वर आपल्याला काही प्रतिक्रिया द्या ची असेल 9699047958 या नंबरवर संपर्क साधावा.
youtube.com/@rajapandharichakirtanchali
Пікірлер
28 th time akla ahe 😇
Gaynacharyacha bagha te jya veles gayan karat aastat tya veli te purn jeev ekatra karun gat aastat tasech mansan pratyek kam karat aastana evdha man laun kela tar manus kadhich upyyashashvi rahu shakat nahi Ram krushna hari 🙏🙏
व्हा खुप खुप छान महाराज
अतिशय सुंदर गायन आहे. पखवाजाची साथही अतिशय ऊत्तम आहे.
जबरदस्त
👍👌👌
कडक गुरुजी
🙏
अप्रतिम रचना 🙏
खुपच छान
❤❤
Mast
Ram Krishan Hari
Apratim sir
खूप छान ताई आपण सुंदर असा अभंग गायला आहे आणि अभंगाचे अर्थ समर्पक ओळख करून दिली धन्यवाद साथ संगत ही सुंदर
जय हो 🔥🔥🔥
वाईकरांनी ज्या येड्या गाजराला गायला लावलं त्याची ह्या स्टेजवर गाण्याची लायकी नाही त्याने संपूर्ण गाण्याची चव घलवीली
प्रमाणाचा बादशहा कैलास बाबा 👌💝क्या बात है मस्त 🙏
राग कोणता आहे हा
भुप
भूपाळी
वा कैलास जी
Sundar
अप्रतिम खुप छान रधयस्पर्षीगायन
👌👌 झुका गुरजी
नाद नाय करायचा kailas महाराजांचा 🔥🔥🔥
गुरूजी खुप गोड❤❤
अंतःकरणाला भावणारे गायन❤
जबरदस्त कृष्णा महाराज 🎉🎉🎉
वाह क्या बात है महाराज
Buva khupach chaan gayal
कृपा कटाक्ष निहाळीले आपुल्या पदी बैसवीले 🙇♂️❤❤
Charukeshi raag .
वाईकर सरांचीच चमळू आहे आल्यानो संसाराची
Super
नाद खुळा ❤
खुपच छान भावपुर्ण रचना ❤🎉
खुपच छान मी हि चाल हरिकीस्ं देवकर गुरुजी यांच्या मुखातूण 40 वर्षा अगोदर आइक्ली आहे मझ्या आवडीची आहे ताई खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
अतिशय सुंदर आवाज आहे
खूप सुंदर सादरीकरण आहे राग सांगत जा म्हणजे नवीन ऐकणाऱ्याला जास्त आनंद होईल
खुप छान गुरुजी इवले अशोकराव वरखेड ता नेवासा जि अहमदनगर
खुप गोड आणि भावपूर्ण गायले बरं का भागुबाई ! 🙏🙏🙏
वा बबन महाराज आपण अगदी आप्रतीम गायले
खुप सुंदर राम कृष्ण हरी माऊली🙏🙏
सर्व दिव्य सुर गायन विभुती चरणी सप्रेम जय हरी ,दिव्य सुवर्ण योग भजन मिलाप ! राम क्रष्णी अम्रत योग नद केदार 🎉🎉ॐ जय विठला
खूप सुंदर आवाज
Super 👌🙏👌👏
छान 🙏
Todi rag ka
सुंदर
खुप छान गायला अभंग राम कृष्ण हरी माऊली
राग परमेश्वरी
गुरुजी राग कोणता आहे भिमप्लस वाटतो