IAS Pooja Khedkar यांच्या अडचणीत वाढ, Suhas Diwase यांनी दिलेल्या अहवालातून गंभीर आरोप

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#IASPoojaKhedkar #IASSuhaSdivase #PuneIAS
जिल्हाधिकारी कार्यालयात लाल दिव्याची ऑडी घेऊन एन्ट्री, प्रशिक्षणार्थी असतानाच खुर्चीसाठी तगादा... हा कारनामा आहे नुकत्याच आयएएस झालेल्या एका प्रशिक्षणार्थी महिला अधिकाऱ्याचा... कार्यालयात ऑडी घेऊन गेल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावलेल्या असतानाच या अधिकाऱ्याविषयी अशी काही माहिती समोर आलीय ज्याचा अहवाल थेट मंत्रायलात पोहोचलाय. आणि तातडीने बदलीचे आदेशही निघालेत. ही बातमीय सध्या चर्चेत असलेल्या पुण्यातल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची. पूजा खेडकर यांच्या वर्तनाबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अहवाल दिलाय. त्या अहवालात नेमकं काय म्हटलंय. त्यांच्यावर काय काय आरोप आहेत? हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे? जाणून घेउयात या व्हिडीओच्या माध्यमातून.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 34

  • @CR07xl
    @CR07xl23 күн бұрын

    लायकी नसताना एखादी गोष्ट मिळली की हाव हाव वाढते याचे हे उत्तम उदाहरण आहे..

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s24 күн бұрын

    ह्या वंचित कुटूंब ची अवैध मार्गाने जमवलेली सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s24 күн бұрын

    फक्त बदली. 😂😂, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात यावी

  • @ashutoshpendse4273
    @ashutoshpendse427324 күн бұрын

    इतकी उर्मट, मग्रूर बाई प्रशिक्षण चालू असताना असे वागत आहे तर मग अधिकार मिळाल्यावर महाराणी असल्याचा आव आणणार यात शंका नाही. प्रशासक अधिकारी हे राजे रजवाडे आहेत का?

  • @jivaandeshpande9761
    @jivaandeshpande976123 күн бұрын

    हेच आहे हीचा विरोधात एवढे रिपोर्ट असून ही हिच्यावर काही कार्यवाही होत नाही हेच गरीब माणसाच्या बाबतीत वेगळे चित्र असते

  • @dilipdeodhe5271
    @dilipdeodhe527123 күн бұрын

    पण यांना पाठिंबा देणारा तो नेता कोण आहे

  • @manohardabhane3397
    @manohardabhane339723 күн бұрын

    ह्या खेडकर कुटुंबाची मालमत्ता ची चौकशी होणे गरजेचे आहे एक प्रदुषण आयुक्त एवढी संपत्ती 🥱🤭🤭

  • @user-si2br9kt6n
    @user-si2br9kt6n23 күн бұрын

    संडास साफ करायला पूजा ला ठेवा

  • @rohanthorat6051
    @rohanthorat605124 күн бұрын

    महाराष्ट्र प्रशासनाची प्लेट फक्त सरकारी वाहनांनाच दिली जात असेल तर बहुतांश सरकारी नोकर खाजगी वाहनांवर महाराष्ट्र प्रशासनाची प्लेट कशी लावत आहेत. विविध विभागांवर काम करणाऱ्या सरकारी नोकरांनी त्यांच्या खाजगी वाहनावर ही प्लेट लावणे कायद्याच्या विरोधात असून महाराष्ट्र सरकारने यावर काही कारवाई करावी.... मीडियाला माझी नम्र विनंती आहे की हा मुद्दा उपस्थित करावा.

  • @santoshingle3989
    @santoshingle398923 күн бұрын

    Salute to diwase saheb.

  • @rajendragopale8744
    @rajendragopale874423 күн бұрын

    अवैध संपत्ती कमविली असेल तर ed व income tax विभागाणे चौकशी करावी

  • @prasadsumant7083
    @prasadsumant708324 күн бұрын

    She should be dismissed permanently

  • @pradeeppurohit7993
    @pradeeppurohit799323 күн бұрын

    फ़क्त बदली 😳😳😳😳😳😳 म्हणजे तिला media पासून दूर करण्यासाठी प्रयत्न, बाकी काय.

  • @bapusaheb3922
    @bapusaheb392223 күн бұрын

    आम्हाला असे वाटते हे फार चुकीचे वागत आहे, त्यांच्यावर सर्व गोष्टींची चौकशी करून त्याचा अहवाल सादर करून यांना पदावरून हकालपट्टी करण्यात यावी

  • @sanjayzalkikar
    @sanjayzalkikar23 күн бұрын

    काही होणार नाही सगळ दाबल जाणार

  • @vanita8463
    @vanita846323 күн бұрын

    Aho tichya bhavach pn pwbd 5 fake certificate ahe..tyane pn prelims dilay hya yearla

  • @amitx9
    @amitx923 күн бұрын

    एका गरीब अपंग ओबीसी मुलाची जागा बळकावली आहे.

  • @rajansawant283
    @rajansawant28323 күн бұрын

    Vanchit la vanchit kara

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi322923 күн бұрын

    But who is the influential “protector” of this family & why?

  • @sanjaylohar437
    @sanjaylohar43722 күн бұрын

    वापस मराठी शब्द नाही

  • @dnyanobaankade3950
    @dnyanobaankade395024 күн бұрын

    त्या पुजा खेडकर हिचे पुन्हा एकदा श्री अविनाश धर्माधिकारी सरांच्याकडे क्लासेस लावला पाहिजे.ते शिकवतील तिला कर्तव्य काय असते ते!

  • @ayuaamahor2247

    @ayuaamahor2247

    24 күн бұрын

    काय नका सांगू धर्माधिकारी नी युती सरकार मध्ये इस असताना त्यानी झोल झालं केला, मनोहर जोशी नी ब्राम्हण म्हणून vrs घेऊन रिटायर हॊ अशीच अट घातली. धर्माधिकारी चा सासरा लेले पुण्यात संघ प्रमुख होता. मग सनदी अधिकारी म्हणून क्लास चलू केले. काळा पैसा पांढरा केलाय. सदाशिव पेठेत किती मोठा प्लॉट. याचा आवडता शिष्य विशाल वसंत सोळंकी तिकडे आसाम मध्ये शेकडो कोटी चा भराष्टाचार केला म्हणून तिकडं आसाम गण परिषद वाले मागेच लागले. मग या चाणक्य वाल्या ने सोळंकी ला इकडं टरबूज च्या हाता 😄पाया पडून डिपॉटेशन वर आणून यशदा चा DG केला. आता परत आसाम ला गेला तर ते पूर्वी खाल्लेला पैसा अंगाशी आला आणी या धर्माधिकारी चा शिष्य vrs घेतला

  • @ekansh401
    @ekansh40123 күн бұрын

    Kadhun taka saral......

  • @nirmohi5631
    @nirmohi563123 күн бұрын

    आई वडील विभक्त असल्याचे दाखवल आणि Non creamy layer चा फायदा घेतला

  • @user-si2br9kt6n
    @user-si2br9kt6n23 күн бұрын

    ३ class bhampak शिपाई पदावर

  • @user-ks2tq9ui4b
    @user-ks2tq9ui4b23 күн бұрын

    आपली बरीचशी माहिती चुकीची आहे 😢

  • @rajansawant283
    @rajansawant28323 күн бұрын

    😂😂😂😂

Келесі