Hyderabad Custody (Marathi Movie) A Film by Bhaurao Nanasaheb Karhade
Ойын-сауық
Hyderabad Custody (Marathi Movie)
A Film by Bhaurao Nanasaheb Karhade
#hydcustody
#hc2023
#chitrakshafilm
#khwada
#baban
#hyderabadcustody
#marathimovie
#2022
#2023
#marathifilm
#newfilm
TWITTER: / @khwadafilm
FACEBOOK: / khwadafilm
Website: www.khwada.in
Пікірлер: 161
थोडा अजून वेळ नक्की लागेल पण,एक दिवस मराठी चित्रपटांचा देखील येइल 💯 कारण जिथे बाँलीवूड रिमेकच्या चक्रात अडकला आहे तिथे मराठी चित्रपट मात्र एकापेक्षा एक नवीन कंटेंट असलेले चित्रपट दाखवतेय... अभिमान आहे महाराष्ट्रीयन असल्याचा जय शिवराय 🙏🚩
5 मिनिटांचा video कधी संपला कळलंच नाही भाऊराव तुमचा हा सिनेमा 10 कोटी तर फक्त एका आठवड्यात मिळवेल... आता गरज आहे योग्य प्रोमोशन ची पण 2023 लईच वाट बघावी लागणार राव...
खतरनाकच असणार भो...! नगरी हिरा हे तो...! नुसता वारा करून टाकला.! जबरदस्त मेकिंग व्हिडिओ.!
खतरनाक सर... बर्याच दिवसांनी जबरदस्त फिल्म पहायला मिळणार 🔥🔥
भाऊसाहेब हार्दिक हार्दिक अभिनंदन सुपर डुपर हिट होणार अतिशय योग्य वेळेत पदार्पण
काहीतरी लयीच खतरनाक दिसतय.....लवकर आणा आता.....जबरदस्त व्हायलं वाटतं....
Nakkich kahitari vegle baghayla milnar... All the best 🤟🤟
एकदम जोरदार, आता चर्चाही होणारच. हर हर महादेव
आतुरतेने वाट पाहत आहोत या सिनेमाची। खूप शुभेच्छा हैद्राबाद कस्टडी सिनेमाला.💐💐💐
लाजवाब जबरदस्त खतरनाक हैदराबाद कस्टडी नाद करणार 👍👌💐💐
बॅकग्राउंड स्कोर नाद खुळा... बबन पासुन उत्सुकता जास्तच ताणलीये सर ...!
नाद करा पण भाऊंचा कुठं 🔥🔥❤️
येऊ द्या
1 नंबर
खुप आतुरतेने वाट पाहत आहोत या सिनेमाची 🙏❤️👍
खुपच छान खुप खुप शुभेच्छा
Wahhh kamal
एकदम भारी रे
सुपर डुपर हिट चित्रपट होणार खूप खूप शुभेच्छा
Khatarnak boss
Music लयी भारी आहे.
जबरदस्त, मला पण एक रोल मिळाला पाहिजे होता असे आता वाटते, खूप खूप शुभेच्छा
Jabardast
खूपच छान आठवणी ताज्या झाला आता नुसता धुररर 2023
Mast no 1
Khupach chan superhit honar 💯 %
bhari 🎉
khatarnak sir
म्हणजे अजून 1 वर्ष वाट बघावी लागणार ....दादा लवकर realease करा
धमाका धमाका धमाकाच होणार
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
जबरदस्त
Marthi industry mothi honyat tumcha sihacha vata . Abhinandan
@AnuradhaDBarde
2 жыл бұрын
♥♥♥♥♥♥♥♥♥♥♥
छान सर
सदिच्छा सर जी आणि टीम
लवकरच आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 🎇🎆
नागराज मंजुळे आणि आता भाऊराव कऱ्हाडे ई, नवखे नव्या दमाचे लोक फिल्म इंडस्ट्रीत नव्या लोकांना वाट दाखवत आहेत, Nepotism ला मोडीत काढत आहेत ❤️👍
Heartly Congratulations and All The Best Bhaurao. 💐🌹
Mi vat baghat ahe Mitranno maze vlog pn bagha tumhala aavdle tr nakki like aani subscribe comment share nakki kara 🙏❤️🙏❤️
वाट पहातोय…..🥳
अफलातून, अप्रतिम बेचैन आहोत आपली फिल्म बघीतल्या शिवाय चैन मिळणार नाही
Eagerly awaiting for new SSSUPER ...HIT!!!!
2023 blockbuster super hit movies🙌🙏
भाऊरावांना व सर्व टीमला चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा ....
अभिनंदन वाट पाहतोय भाऊ
प्रचंड आतुरता.....❤️
आता आतुरता फक्त , #हैद्राबाद_कस्टडी#
आतुरता
वाट पाहतोय🔥 खुप साऱ्या शुभेच्छा ❤️
💥🔥💥
bhau ki zalak sabase alag
विषय हार्ड
उत्सुक्ता.!!
👍👍👆
Kup kup hard work ahy sir best of ur and ur team
खुप खुप शुभेच्छा
Khup chan bhau vat bhagtoy tumchya film chi
जबरदस्त!!!!
Super star अभय🔥✌
💣💥
अभिनंदन....वाह...
All the best Bhau
खुप खूप शुभेच्छा...👍👍👍
खूप छान आहे
अभिनंदन ...सर्व टीम
उत्सुकतेवर उत्सुकता भेट.. पण वाट पाहू... शुभेच्छा!
हर हर महादेव
Eagerly waiting ❤️❤️🔥🔥🔥
@Dattatrism
2 жыл бұрын
वाट पाहतोय...
nice
अभिनंदन भाऊराव
Masterpiece 🔥
🙏👍👌
Wating
खूप खूप शुभेच्छा.....,💐💐
Congratulations sir
खुपच सुंदर
खुपचं सुंदर सर खूप भारी वाटेल चित्रपट बघायला 🔥
Blockbuster movie
Brilliant. Wish you all the best. Shyamalda, SRFTI, Kolkata.
खुप खुप हार्ड वर्क movie सुपर dupper होणार पण एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार भाऊरावाचे व संपूर्ण टीमचे अभिनंदन.
खूपच छान.. 🙏
Cant wait exitment
Nice film
भारीच असणार भाऊ 🎉🎉🎉👍
Waiting...
Bhaurao Sir, Mala mahiti ahe ki TDM chya babti je jhala tya mule tumhala nakkich khup sahan karava laglay. Parantu Hyderabad Custody chya babtit majha man mala sangtay ki ha picture 100 takke superhit honar ahe. karan tyachi mehnat distiye mala. Jari ata 2023 sampayla ala asla tari pan pudhchya varshi tumcha lagna jhalyavar ha picture nakkich mothya level var release honar Ani sobatach BLOCKBUSTER pan honar. Tumcha Fan Aditya Snehal More
Heartly congratulations all teem 💐🙏
Waiting,
वाट पाहतुया
भाऊराव कराडे यांचे चित्रपट म्हणजे मराठी मातीतले अस्सल वास्तववादी चित्रण
Amazing 🥰
जबरदस्त भाऊ.💕
अफाट तंत्रज्ञान मेहनत आहे, हा पिक्चर नक्किच वेगळा आहे.
Heartly Congratulations and All The Best all Team @chandu
🎉 Stay Tunned जल्लोष #2023❤ ®
@vaishnavimakar1872
2 жыл бұрын
Congratulations rohit dada 🔥
@IAS1111
2 жыл бұрын
Congrats bro keep it up
Nice
Super duper hit movie..bhau present...only superb ⭐⭐⭐⭐⭐
सुंदर काम सुंदर कलाकृती.
Behind scene aahet pan Background score Amazing
Congratulations n hat's off sir💐💐