Cycle (2013) - Suraj Mourya
Фильм және анимация
Written & Directed by Suraj Mourya
Cinematography Siddhesh Nair
Associate Cinematographer Vipul Mathur
Offline Edit Siddhesh Nair
Online Edit Chirag Dholakia
Sound Design Amit Patkar
Kailash Waghmare
Meenakshi
Пікірлер: 149
ज्यांना खरच कर्ज माफी मिळायला हवी त्या गरीब कारागीरांना मिळत नाही.. लोणी दुसरेच लबाड कोल्हे खाउन जातात.. अडाणी ,अशिक्षीतांना म्हणून कामापुरतं तरी लिहीता वाचता आले पाहिजे.. भारतातील प्रत्येक गावातील हेच दुःखदायक वास्तव..
@kalyanghungrad4489
2 жыл бұрын
छान ताई
@sudamnimbalkar2919
2 жыл бұрын
त्रिवार सत्य
खूप कळकळीचे मेहनत, गरीबी, कष्टाळू संसार,मागासलेली जात, निरक्षरता अशाप्रकारे च या अवांतर जनतेने आपल्या गरीबीचा व "निरक्षर" असल्याचा फायदा घेतला आहे. म्हणून "शिक्षण" घ्या संघर्ष करा व या स्वतः साक्षर व्हा, आणि समाज साक्षर बनवा. मनःपुर्वक आभार #कैलास वाघमारे साहेब व #मिनाक्षी राठोड ताई तुमच्या "लघुपट" अभिनयामुळे आपल्या समाजाला खूप शिकायला भेटले💐💐💐🙏
शिक्षण ही काळाची गरज आहे ईतके पण भोळे राहू नका की समाजातले लांडगे तुम्हाला लुटून खातील हे या कथेवरून दिसून ॴले
ग्रामीण भागातले खरे वास्तव मांडले आहे खुप छान अगदि भारावून गेलो
लहान पणाची आठवण आली राव माजे आजोबा झाडू बनवायाचे " 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
अप्रतिम डोळे भरून आले मुलगा झाडावर चढण्याचा जेव्हा प्रयत्न करत होता अंगाला काटे येत होते
खरोखर डोळे भरून आले देवा
जग बदल घालूनी घाव मला सांगून गेले भीमराव लोकशाहीर अण्णा भाऊ साठे म्हणतात 😥😥😥खरंच माझी माझ्या समाजाला हात जोडून विनंती आहे शिका आपल्या मुलांना शिकवा नाहितर काय सांगू काय कळना
गरिबी काय असते खूप जवळून बघितली आहे साहेब मी... माझ्या आई वडिलांनी विट भट्टी वर काम करून आम्हाला 4 भावंडांना शिक्षण दिल...जीवनाच्या या मार्केट मध्ये कस जगायचं आणी व्यवहार कसा करायचा हे मात्र नक्की शिकलोय आम्ही.... सायकल ही शॉर्ट फिल्म बगून खेड्या पाड्यातील अडाणी लोकांना माझं एकच सांगणं आहे पोटाला 2 वेळेचं अन्न मिळालं नाही तरी चालेल..मात्र आपल्या लेकरांना शिक्षण हे मिळालंच पाहिजे...
विधेविना मती गेली मतीविना नितीगेली नितीविना गती गेली गतीविना वित्त गेले विता विना शुदृ खचले एवढे मोठे अनर्थ एका अविद्येने केले : महात्मा जोतिबा फुले
लय भारी मला लहानपणाची आठवण आली आमी पण हाच वेवसाय करतो
अतिशय सुंदर लेखनी लेकीला सलाम,,एक्टींन, आणि डायरेक्शन जबरदस्त..
सर्व खरी परिस्थिती आहे स्वत हा वडीलांची भुमिका साकारली, कैलास वाघमारे खरंच एक नंबर,
खरच खुप महान आहे तुमची फिल्म इंडस्ट्री आणि तुम्ही ही खुप भारी आहे राव पाहताना आपलसं वाटत मी खान्देशी धुळे कर
मनापासून गरीबीचे वास्तविक दर्शन
कैलास दा खूप छान काम केल.... विषय भावला. ❤️❤️❤️❤️❤️
very nice and toucing...gr8 work kailash ji
"सगळच" खूप छान. खूप खूप अभिनंदन, भोळ्या भाबड्या माणसांचे मनोगत आणि दुर्दाशांना आवाज दिल्या बद्धल. अप्रतिम Acting कलाकारांची.
@harshaldusane4115
2 жыл бұрын
Best Acting Waghmare Sir
"paise अडाणी पण कमवितो...पण तेच पैसे कसे खर्च करायचे यासाठी शिक्षण च पाहिजे" छान एपिसोड👌👌
स्टोरी छान आहे.... खूप वाईट वाटले......
कामापुरते का होईणा पण शिक्षण महत्त्वाचे आहे आताच्या काळात हे मात्र नक्की
1 च नंबर कला आहे अप्रतिम गरीब मान सांचे जीवन कसे असते ते सत्या मधे ऊतरवले आहे खुप छान
साहेब या कथेतून खूप लोक हुशार झाले असतील
@theVisualNair91
2 жыл бұрын
That is our goal with this movie. Made no money but I am happy to see so many responses to our film.
अप्रतिम, सुंदर , आणि अकटिंग तर भारी, स्टोरी 👍👌
खुपच छान शॉर्ट फ़िल्म केली ग्रामीण भागातील समाजातल खरं वास्तव दाखवलं आहे ।
मुजरा साहेब मुजरा!!! भोळ्या भाभड्या घटकांचा समाजातील वाईट प्रवृत्तीचे(अप्पलपोटी) घटक कसे फायदा उचलतात याचे एक बोलके चित्र तुम्ही उभे केले त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
@akash2407
2 жыл бұрын
हे सर्व तारण्यासाठी मनून एका महामानवाचा जन्म झाला... त्याच नाव भीमराव आबेडकर 🙏🏻🌸
@abhijeetarunparab575
2 жыл бұрын
Vipul Thawre छान मनोगत लिहिलात.
@ShubhamPatil-rl4jk
10 ай бұрын
@@akash2407mhanun chandravr gela tumhi ata paryant
कोटी रुपयाच कर्ज माफ केल तरी अशीक्षित समाज कधी motha होणार नाही
NIce Movie....... wel done Suraj & Kailash
गरिबी काय असते ते फक्त गरिबी मध्ये जगणारा व्यक्ती चांगलाच समजू शकतो,
I m the biggest fan of kailash bhau. after achieving national award.
well-done Suraj..! Nice Cinematography..!
Khup khup sundar..
Ye hi jindegi asli zindegi hai yar ..kam se kam khys rehete hai.ye log sehero ki bhagdod wali zindegi se to acha hai...atlist har choti chij pe yo log khus rehena jante hai..
Radlo na yar
Khup sundar
मि आई वडीला सुधा आसेच राब राब रबलोत 🙏🙏🙏
एक नंबर
Khup chaaann short moive 👍👍 Suraj sir 👌
Lay bhari
Apratim .... Background score is best!
माहीत नाही पण जेव्हा फ्लिम पहिली आणि असो अप्रतिम संकल्पना
Khup chan story👍👍👍👍
Mi pan kirsunay viklayt ani aajun vikto samajat man samman asnari lok aajun sudhha ya jatitlay ani ajun etr jatitlay lokancha gair faida getat tyana fasvtat mhanun apn shikl pahije aaplay samajatlay porani pude gel pahije bake short film mast hoti tumchay sarkhe lok samajat gadnaray gosti lokan pude annaycha praytna kartat he pahunche khup barr watl 🙏
Good massage 👍👍👍👍👍
Super direction, 👌 👍
I really like this movies suraj & kailash sir ..... its a very very great story.. thanks u so much
दळवि साहेब अॅक्टिंग मस्त
Kadddddddddddddddddak sirji
👌👌👌👌👌
Kup chan
पैसे काय अडाणीपण कमवू शकतो पण पैसे खर्च करायला मात्र शिक्षण लागते.
खुप छान शिक्षन खुप महत्वाच आहे🥺🥺🥺
Super acting kailas bhau 🎭👌👌🙏
ashi hulkat lok astat......... khup vait vatatay
sundar katha
शिक्षण पाहिजे स्वतःच जीवन जगण्या पूर्त का होईना
मला माझ्या लहानपणची आठवण आली....
खुप छान विडियो 👌🏻
KHUP CHAN KAILASH ANI MEENAKSHI!!!!!!!
Superb Direction!!!👌
Garibiche vastav chitran....ashikshit aslelya aaplya aaani garibine pidlelya samajala ya tun war kadhnya eivji aankhi yatnanchya dohat dhakalnari nalayak jamat ajunhi anek khedopadi aadivasi vastyawar ekhadya jalu sarkhe shoshan karit aahet...saty paristhiti che chan chitran kele aahe
👏🏽👏🏽
super..
Mast ga bhau
खुपचं सुंदर
Very nice
खूप छान चागले काम कलाकार म्हणून धन्यवाद
Superb Kailash and Meenakhsi !!!
खूप। छान
Wow Movies So best
🙏🙏🙏
गरीब माणसाचां असच तर छळ करतात ही लोकं
Khup chagla hota vidio pan khup vaeet vatal
Nice short Films
Ekach.no.1.shabad.ch.nahit.no.1
Nice work...
करच आपला समाज शिक्षना पसुन लाम आहें 😞शिका संगटीत वाह आनी सगर्ष करा जय लहूजी जय भीम 💙💛
1 NO
Kharch Chan hoti story....
very nice sir I am inspired by you sir
चांगला व्हिडीओ आहे
गोर गरी बांशी असा अन्याय नाही झाला पाहिजे या भाड खऊ लोकांना जिवंत काप्ल पाहिजे
Mast
Very nice story & most important is education
खरज खुप वाइट दिवस होते मांगान वर
Very Nice movi
Nice video
Very Nice 👍
Ase pahile ki khup chan vatat gavakadadchi atvan yete
Nice film. Shooting gaon name ?.
😢😢🙏🙏🙏
दळवी साहेब सैराट मध्ये परशाच्या बापाच्या भूमिकेत आहे बहुतेक
@blackout9494
2 жыл бұрын
हो बरोबर
Rula diya yar bhai tune
जोडीदार चांगला असला की काहीच
nice storay
So nice 😢
Nice short movie
Nice picture
Tumchya chanel si contact karaycha ahe,,, number milel ka
पणाल्या बैल गाडीने आणल्यापेक्ष्या डोक्यावर आणतानी दाखवायच्या होत्या वास्तव दिसलें असतें