भक्तीचा मळा | Bhakticha Mala Full Movie (1944) | Super hit Marathi Movie
भक्तीचा मळा | Bhakticha Mala Full Movie | (1944) Marathi Movie
Bhakticha Mala (1944)
Director: Keshavrao Date, V.Shantaram
Cast: Baby Nalini, Amirbai Karnataki, Raja Pandit, Vikas, Nana Palsikar
#MarathiMovie #ClassicMarathiMovie #OldHindiMovie #SuperhitClassicMovie #BollywoodSuperhitMovie #ClassicMovies
Пікірлер: 103
पांडुरंग....पांडुरंग.... संत सावता माळी नास्तिक आहे म्हणून हिणवत असलेल्या गावकऱ्यांना देव दिसला नाही. संत सावता माळी हे विज्ञानवादी विचारांचे होते. पंढरपूरापासून जवळ असून ते पंढरपूरला न जाता शेतात काम आणि हृदयात विठोबाचे नाम. शेवटी पांडुरंगालाच सावताच्या मळ्यात यावं लागलं आणि आला. कर्म करने म्हणजेच देवाची भक्ती असे त्यांनी आपल्या जीवन चरित्रातून सांगितले. कर्मयोगी संत सावता माळी की जय...
संत सावतमाळी हे विज्ञानी विचारांचे होते, देव त्यांनी रुदयात आणि कर्मात सांगितला दगडात नाही पण लोकांना तेंव्हा ही कळाल नाही आणि आता सुध्दा कळत नाही
@samadhanwayle5007
2 ай бұрын
Kharach dàda tumhi great aahat
@ST-nt8eg
2 ай бұрын
जळी स्थळी कष्टी पाशाने देव भरून उरलेला आहे ।। राम कृष्ण हरी।।🌺🙏🙏🙏
@BeautifulLifee
2 ай бұрын
भाव तोची देव...कोणाला माणसात कोणाला दगडात जसा भाव तसा देव.. विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल
@pratiktawate7078
Ай бұрын
तुझ्या ताटात सकळी आणि रात्री प्राण्याचे हाडे असतात आम्हला शिकवतोय देव हृदयात असतात
@AmarSabale-vn7mq
29 күн бұрын
❤
अप्रतिम कलाकृती... काय ते दिवस असतील....😊
अप्रतिम सुंदर असा चित्रपट इतक्या वर्षानंतर देखिल पहवासा वाटतो. विशेष म्हणजे त्या काळात सुद्धा लहान मुलीची भूमिका किती सुंदर केली आहे. 👌🏼👌🏼👌🏼
खुप छान चित्रपट!! सर्व कलाकारांचा अभिनय छान!! ब्लॅक अँड व्हाइट चित्रपटांचा गोडवा च वेगळा असतो 😊
धन्यवाद----- मराठी सिनेमा /एनएच स्टुडीओज >>>>> एक सुंदर भक्तीमय तसेच जुन्या जमान्यातील नामवंताचे दर्शन; सन 1944 ची अर्काइव्ह फील्म असूनदेखील स्पष्ट व लख्ख पाहून आनंद व समाधान वाटले. फार फार आभार!!!! 卐¤卐
जुनं ते सोनं फारच सुंदर राम कृष्ण हरि
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
खुप खुप खुप खुप खुप छान आहे ह्या सिनेमा ला कुठलीच तोड नाही कमाल आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jay Hari Vitthal 🙏🙏🙏 khup chan movie...hare Krishna Hare Rama ❤❤❤
Aaj paryant Ashi Ani etaki चांगली फिल्म पहिली नव्हती 1नंबर
खूप सुंदर चित्रपट मन भरून येते
जय संत सावता माळी ❤❤
जय श्री संत सावता महाराज की जय राम कृष्णा हरी 💐
छान सुंदर पिक्चर . बालकला काराचे काम उत्तम आहे. तसेच सर्वांचे देखील. आता हि मुलगी कुठे आहे.समजू शकेल काय?
जय सन्त सावता माली जय जय रामकृष्ण हरि
सनातन हिंदू धर्म की जय.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल रूक्मिणी
जय सावता
जय सावता माळी......🌹🌹☘️☘️🌺🌺
जय हरी विठ्ठल रखुमाई
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
खुप छान वाटले 👌☺️☺️मन प्रसन्न झाले
जय जय रामकृष्ण हरी..🙏🙏
संत सावतमाळी 🌹
जय श्री रुक्मणी विठ्ठल, जय भक्त सावता माली 🌿🌺
राम कृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
जय सावता माळी विठ्ठल विठ्ठल
Accidentally watch, best movie on youtube. Same as Sant Tukaram movie
Vithal vithal 🌺🙏
savta maharaj ki Jai
जय सावता माळी 🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
Raja Pandhricha oo raja pandhrichaaaa yenar yenar yenar hooooo
धरीला अवतार माळीयाघरी सावता सागर प्रेमाचे आगार
खूपच सुंदर.आनंदमयी अनुभूती.आपले कर्म हेच आपले ईश्वर
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
1944 cha movie 2024 madhe baghtoy. Tabbal 80 varshanantar. Pataki cha arth (cholera) google karava lagla. Bolnyat shabd yet nahi, tyamule arth athvat nahi, mahit nahi ase zale.
मन शांत झाले😊😊 पांडुरंग पांडुरंग😊
रामकृष्ण हरी
खूप सुंदर चित्रपट
विठ्ठल विठ्ठल हरी ओम विठ्ठल
Vittala Pandurnga Hari Hari 🙏🙏
पांडुरंग...पांडुरंग ...🎉❤
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
जय जय राम कृष्ण हरी माऊली
Jay sant savta mali❤
राम कृष्ण हरी.😊😊😊😊
Jay hari vithal 🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻विठ्ठल🙏🙏
जय सावता माली की जय जय कार🙏🙏
🙏🚩 Shri Ram Krishna Hari 🚩🙏
जय राम कृष्ण हरी माऊली
Khup chhan movie
Jai Sant Savta Maharaj Ki.
खूप छान प्रस्तावना
कांदा मुळा हे भारी तिच वारी
पांडुरंग पांडुरंग
🙏🙏🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻 पाडूरगं
B❤
1944 chya movies.. Topic.. Dialouge h
Jay सवता माळी
@yogeshmeher1491
3 ай бұрын
श्री संत सावता माळी नमो नमः 🙏🌹
Mauli ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
संत सावता माळी ☘️शिव चिदंबर☘️
हे आहेत सत्य संत नाही ते समर्थ गजानन
जय हरी
Jai सावता माळी ❤
😢😢😢❤️🙏🏼
❤
🙏
Ram Krishna Hari
❤❤❤❤
राम राम
😢😢😢
Hi mulgi khup chhan ahe... Kevdhi asel ti ata
@dr.sanjivanipatil7676
6 күн бұрын
1944 cha movie aahe aata 2024...ti movie madhe 9/10 yrs chi asel.... Tr aata tya aaji astil 90 varshachya... Astil / nastil
संत सावतमाळी
खूप सुंदर.... राम कृष्ण हरी
Koop chan karmyog asel tar tumhala kontehi karmkand karnyachi garaj nahi
अती सूंदर
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
जय हरी
जय सावता
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
@user-ln3lh2pz8h
4 ай бұрын
They don't make films like that these days! Bollywood is rubbish. Too much gratuitous violence
@user-ln3lh2pz8h
4 ай бұрын
... and I was born in 1944. This was my world then.
@sudhanandurkar3301
16 күн бұрын
1944 madhala cinema ahe.. Yatil balklakar tevha Sat vrshachi asel...1937 janm asel ya mulicha ata 87 vrshachi asel hi mulgi
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
जय हरी