No video

हप्त्या वरून आमदार भडकले. आमसभेत पोलीस अधिकार्याला केले निलंबित...

Пікірлер: 785

  • @sunilmalusre3783
    @sunilmalusre378310 ай бұрын

    आमदार असावा तर असा लोकांच्या हितासाठी गुंड लोकांन पासुन लोकांचे संरक्षण करणार सलाम सर

  • @dr.kishoredhone3723

    @dr.kishoredhone3723

    10 ай бұрын

  • @navanathmohite4471

    @navanathmohite4471

    10 ай бұрын

    ​@@dr.kishoredhone3723😊

  • @007mrredpillguy6

    @007mrredpillguy6

    10 ай бұрын

    nete lokch gunde zaalet

  • @shaileshshewalkar
    @shaileshshewalkar10 ай бұрын

    महाराष्ट्राला आपल्या सारखा मुख्यमंत्री पाहिजे. सलाम आपल्या कर्तृत्वाला कामगिरी ला

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh916510 ай бұрын

    अहो पुण्यामधे वसंत मोरे ऊर्फ तात्या यांच काम बघा गरीबांसाठी किती झटतात खरच गरीबांचा देवमाणुस म्हणतात ❤❤❤

  • @harimore30

    @harimore30

    8 ай бұрын

    🙏

  • @dineshkarbhal8572
    @dineshkarbhal857210 ай бұрын

    अशी आम सभा प्रत्येक गावी व्हायला पाहिजे...

  • @rku03
    @rku0310 ай бұрын

    असा आमदार पाहिजे. राजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर असा आमदार पाहिजे.

  • @bohemiaworld420
    @bohemiaworld42010 ай бұрын

    वाह काय आमदार आहे खरंच पहिल्यांदा असा आमदार बघितला ❤🙏

  • @ishwardube2275
    @ishwardube227510 ай бұрын

    आमदार असावे तर अशे एकच नंबर साहेब लाख लाख शुभेच्छा तुमच्या कामाला

  • @amitsangade5774
    @amitsangade577410 ай бұрын

    अशी कामाची पद्धत प्रत्यक आमदारांनी वापरली पाहिजे

  • @anandshinde1255

    @anandshinde1255

    10 ай бұрын

    मंग तर पुढच्यावर्षी पंचवार्षिक निवडणुकीत दारून पराभव दादाचा😂😂😂😂

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu10 ай бұрын

    प्रत्येक जिल्ह्यात असा आमदार पाहिजे...

  • @dattatrayyadav3961

    @dattatrayyadav3961

    10 ай бұрын

    Dhakvayche Data vegale karyache Dat vegale !!Darudhande khulamkhla !!

  • @YashKale-wf4zv

    @YashKale-wf4zv

    10 ай бұрын

    Dada reality mdhe dada khar strict aahe

  • @BalasahebKhade-ol1ed
    @BalasahebKhade-ol1ed10 ай бұрын

    द ग्रेट आमदार साहेब आमदार असावा तर असा

  • @justhappy7072
    @justhappy707210 ай бұрын

    मंगेश दादा माणूस असावा तर तुमच्या सारख. सलाम तुमाला आणि तुमच्या कामाला.

  • @vishnupantadhakne55
    @vishnupantadhakne5510 ай бұрын

    असे आमदार जर प्रत्येक मतदार संघाला लाभले तरच हा देश महासत्ता होऊ शकतो ह्या आमदारांकडून फार शिकण्यासारखे आहे मी या आमदार साहेबांची लवकरच भेट घेणार आहे या आमदार साहेबांचे जाहीर अभिनंदन 🙏🙏💐💐

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore136610 ай бұрын

    एक नंबर आमदार साहेब तुम्हाला नमस्कार लोकांना आजुन काय पाहिजे अशीच अपेक्षा असते कामांची

  • @SubhashPatil-hi8ed
    @SubhashPatil-hi8ed10 ай бұрын

    ग्रामीण भागातील अवैध दारू बंद करून,यांचे हप्ते बंद झाले पाहिजे. सर्व आमदारांनी असाच आढावा घेणे गरजेचे आहे. धन्यवाद आमदार साहेब.

  • @balasahebkolhe9937

    @balasahebkolhe9937

    10 ай бұрын

    आमदारांना पण हप्ता असतो बरका

  • @ravindramahajan7978

    @ravindramahajan7978

    10 ай бұрын

    अरे भो जाऊ दे लोकांचे हे दाखवायचे आहेत

  • @harshuharshu142
    @harshuharshu14210 ай бұрын

    एकदम झकास दादा ! आपल्यासारखे आमदार, खासदार ,मंत्री देशात उदयास आले तर देश सुधरायला किती वेळ लागेल हे सांगण्याची गरज नाही, दादा आपल्यासारखे लोक खुर्चीवर बसायला हवेत, छीनाल राजकारण बंद व्हायला काही वेळ लागणार नाही .

  • @Wehicle123-jg5qe
    @Wehicle123-jg5qe10 ай бұрын

    Direct, janta darbar, sab jagah hona chahiye ye systum❤

  • @lakshminchaudhari7557

    @lakshminchaudhari7557

    10 ай бұрын

    ❤❤

  • @spacebyavinash

    @spacebyavinash

    10 ай бұрын

    Bhai sab jagah hai.... MLA ko hi kuch pata nahi hoto o kya action lega...😂

  • @sadfghyt

    @sadfghyt

    10 ай бұрын

    Phir bhi aatankwadi musalmaan BJP ko vote nahi dega

  • @user-rr8ue3ho6w

    @user-rr8ue3ho6w

    10 ай бұрын

    Yes jese uttar Pradesh mei hota hai atankiyo ke ghar pe direct bulldozer

  • @user-rr8ue3ho6w

    @user-rr8ue3ho6w

    10 ай бұрын

    @@spacebyavinash aese MLA ko vote karne Wale log kitne akalmand hai usse dikhta hai 😀

  • @VaishnaviJadhaav
    @VaishnaviJadhaav10 ай бұрын

    काहीच बंद नाही मंगेश दादा तुमच्या सारखा दादा तुम्हीच... तुम्हीचं एक नंबर दादा.. पण बऱ्याच अवैध गोष्टी चाळीसगाव तालुक्यात चालू आहेत

  • @shivajisalve2663
    @shivajisalve266310 ай бұрын

    The ग्रेट मंगेश दादा MLA. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. तुमच्या सारखे आमदार प्रत्येक तालुक्याला भेटले पाहिजे.. हीच सदिच्छा.

  • @gorakhparekar6766
    @gorakhparekar676610 ай бұрын

    परवाना धारक दुकानातून दारू पिल्यावर लोकांचं आयुष्य उध्वस्त होत नाही का.. ? आमदार किंवा खासदार हे काय ठगातून नाही पडले ते पण गावगड्यातील आहे ,आणि त्यांना कुठे काय चालतं आणि कुणाच्या आशीर्वादा मुळे चालू आहे याची सर्व माहिती असते.विकास कामांकडे लक्ष दिलं तर बर होईल.

  • @sagarhole5339
    @sagarhole533910 ай бұрын

    धिरेंद्रशास्त्री, बालाजी सारखा दरबार लावण्यापेक्षा असे दरबार लागले पाहिजे तर महाराष्ट्र प्रगतशील होईल 🙏🏻

  • @dipakhinge2441

    @dipakhinge2441

    10 ай бұрын

    Hoy , tula dhurendra shastri cha evdha kay problem ahe ha hindutva chya goshti zalyach pahijet te pn jorat

  • @sagarhole5339

    @sagarhole5339

    10 ай бұрын

    @@dipakhinge2441 मी बजरंग दलचा कारकर्ता आहे I love shastriji पण सध्या महाराष्ट्रात जे काय पाहायला मिळतंय त्यावर जरा बोलायला पाहिजे . काम करणारे कमी आणि खाणारे जास्त झालेत काही दिवसांनी महाराष्ट्राचा पाकिस्तान नको व्हायला.

  • @sachinwaghmare3974
    @sachinwaghmare397410 ай бұрын

    किराना दुकान 10 वाजता बंद करता & दारू दुकान 12 ला करता .आमदार साहेब दारू च्या सवयीने जे कुटंब उध्वस्त झाली त्यांच्या मुलांची जबाबदारी या खात्यातल्या लोकाःवर द्या . दोन्ही साहेबांचे चेहरे 100% पडले आहे .

  • @vijayparve1187
    @vijayparve118710 ай бұрын

    एकच नंबर आहे आमदार साहेब

  • @vitthalkhote7397
    @vitthalkhote739710 ай бұрын

    आमदार साहेब तुम्ही येवढ चांगल काम करता तुमच्या सारख्या माणसाचा मावळा व्हायला नक्कीच आवडेल राव

  • @Zakasindia
    @Zakasindia10 ай бұрын

    भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल एकमेव पर्याय समोर आहे 👍

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil199010 ай бұрын

    नेते मंडळी भ्रष्टाचार करतात... करोडो रुपये चा... आणि ईडी मागे लागली पक्ष बदलतात.. त्यांचा बदल बोला ना.... त्यांना पण सरळ करा साहेब...

  • @Healthyme9
    @Healthyme910 ай бұрын

    आमदारांचे ईतर व्यवसाय बंद करा..दारुदुकानांना अनुज्ञप्ती देणे बंद करा

  • @rajkumarsuryawanshi549
    @rajkumarsuryawanshi54910 ай бұрын

    असा नेता होणे नाही..खरंच..खूप छान काम करतात साहेब..

  • @user-us6xl4pf1l
    @user-us6xl4pf1l10 ай бұрын

    आशय मंगेश दादा सारखे सर्वेच आमदार चांगले राहिले, तर आणि त्यांच्यासारखे काम केले तर, नक्कीच महाराष्ट, सुधारणार आणि गरीब लोकांना, जो त्रास होतो तो कधीच, होणार नाही, फक्त जनतेसाठी असाच , सगळ्या आमदारांनी वेळ द्यायला पाहिजे तरच शक्य, धन्यवाद दादा लोकांच्या समस्या, जाणून घेतल्या,

  • @rambhosale78
    @rambhosale7810 ай бұрын

    Great मानल पाहिजे साहेब तुम्हाला महाराष्ट्र मध्ये सर्व आमदारांनी अशी सभा घ्यावी

  • @kinjal3311
    @kinjal331110 ай бұрын

    एकच नंबर मंगेश दादा आसा आमदार प्रत्येक तालुक्यात पाहिजे लोकांचे खुप प्रश्न आहे अडीअडचणी सोडविण्यासाठी आज खुप गरज आहे..... सत्यमेव जयते

  • @sujitkulkarni5088
    @sujitkulkarni508810 ай бұрын

    चौकशी करून निलंबन करावे......😂😂...... किती हुशार असतात राजकारणी..... दोघे खुश.....

  • @user-rr8ue3ho6w

    @user-rr8ue3ho6w

    10 ай бұрын

    हे असले third grade मीडिया चॅनल त्यासाठीच असतात 😂 सगळं काही मॅच फिक्सिंग असते पब्लिसिटी साठी असते हे, आमदार स्वतः अडानचोट असतो आणि जनता तर त्या पेक्षा पण बेक्कर केस 😂 हीच जनता असल्या लोकांना निवडून देते आणि नंतर शिव्या देतात

  • @OM-jc9mh

    @OM-jc9mh

    10 ай бұрын

    Mag chaukashi shivay tuzyawar choricha arpo lawto😂 chalel ka yz 😂

  • @sujitkulkarni5088

    @sujitkulkarni5088

    10 ай бұрын

    @@OM-jc9mh अरे येड्या भोकाच्या.... चौकशी त जर निर्दोष असेल तर निलंबन कसे करणार...???... चौकशी करून निलंबन करा म्हणजे तो दोषीच आहे असा अर्थ होतो.... मग निलंबन करा असा आदेश असेल तर मग चौकशी कशासाठी...? फक्त चौकशी करा एवढाच आदेश देता येतो... चौकशी करून निलंबन करा असा आदेश देता येत नसतो..... लोकांना खुश करण्यासाठी असले बोलले जाते.. राजकारणी हुशार असतात..... सिस्टीम आणि राजकारणी... उंदरा मांजरा चा खेळ करतात सामान्य लोकांसमोर.... कळलं का yz बावळ्या.... 😂😂😂

  • @sujit3074

    @sujit3074

    10 ай бұрын

    ​@@user-rr8ue3ho6wअधिकाऱ्यांना दोन शिव्या दिल्या की या राजकारण्यांना हीरो झाल्यासारखं वाटतं..आणि दुर्दैव म्हणजे अशी अडांचोट जनता पण त्यांना हीरो मानते

  • @user-rr8ue3ho6w

    @user-rr8ue3ho6w

    10 ай бұрын

    @@sujit3074 हो तेच तर, Mpsc/UPSC क्रॅक करून अधिकारी बनलेल्या लोकांचं दोन्हीकडून गोची होते, भारतात लोकांना इलेक्शन कार्ड देण्या आधी त्यांची जनरल नॉलेज चेक केले पाहिजे तरच मतदानाचे अधिकार दिलेले बरं, नाहीतर एखाद्या हे लोकं अशीच आपल्या जातीचा आहे म्हणून निवडून दिलं म्हणत नको त्या लोकांना निवडून देत राहतील

  • @dnyandeothavare5597
    @dnyandeothavare559710 ай бұрын

    वा छान आमदार साहेब आपल्या काम बघुन इतर आमदारनी पण अशी आम सभा घ्यावी

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi568110 ай бұрын

    एकच नं.आमदार मंगेशदादा..ग्रेट वर्क..तक्रारी मांडनारा पन जबरदस्त कार्यकर्ता

  • @naynasonawane7841
    @naynasonawane784110 ай бұрын

    ,,,,, सन्माननीय आमदार साहेब मंगेशदादा चव्हाण आपले कार्य उत्कृष्ट असुन माझी आपणास विनंती आहे की गरीब भिल्ल आदिवासी समाजाच्या दारूच्या भट्ट्या बंद करून त्यांची उपासमार करण्या पेक्षा सरसकट राज्यातील दारु निर्मितीचे सर्वच मोठ मोठे कारखाने बंद करण्याकरिता आपण प्रयत्न करावेत ही विनंती,,,,,,,🌹 जय भीम, जय शिवराय 🌹,,,,,,,,,

  • @mahendrapangale6667
    @mahendrapangale666710 ай бұрын

    एक नंबर आमदार साहेब सलाम तुमच्या कार्याला

  • @ganeshamle8407
    @ganeshamle840710 ай бұрын

    आमदार असावा तर मंगेश भाऊ सारखा मानले आमदार साहेब तुम्हास 🙏

  • @jitumodhe765
    @jitumodhe76510 ай бұрын

    No. 1 आमदार🎉❤

  • @sanjaykendre1140
    @sanjaykendre114010 ай бұрын

    आदर्श घ्यावे बाकी सगळ्या आमदार लोकांनी तर मतदारसंघ आणि जनता सुखी राहिल

  • @narayanbansode7532
    @narayanbansode753210 ай бұрын

    आरे आमदार साहेब शाळा बंद करून दारु दुकानाला परवानगी दिली

  • @dnyanobakale7857
    @dnyanobakale785710 ай бұрын

    आमदार असावा तर असा दादा पहिले तुमचे आभार मानतो खरच धन्यवाद

  • @vaibhavombase
    @vaibhavombase10 ай бұрын

    काही नाही फक्त पोलीस चेंगरला जातोय.. अटक केली का तो ह्यांचा कार्यकर्ता निघतो.. नाही केली कु पोलीस कामे करत नाहीत.. वा रे जनता🙌🙏 अरे तो अधिकारी असाचं अधिकारी नाही झाला.. खूप कष्ट आणि अभ्यास आहे त्यांचा... आणि काही 10वी 12 वी पास लोक त्यांनी कस काम करायचं ते सांगतात... 🙏

  • @himanshukawale5704

    @himanshukawale5704

    10 ай бұрын

    Manunach gor garinana he lutatat

  • @shivampatil9688

    @shivampatil9688

    10 ай бұрын

    गरीब अधिकारी होतो नंतर तोच गरिबांना लुटतो 😁

  • @user-so7fw3by5f

    @user-so7fw3by5f

    10 ай бұрын

    Police eka priche gund aahet

  • @EklavyastudySamarth

    @EklavyastudySamarth

    10 ай бұрын

    Mg sodun dyana nokari

  • @SurekhaJadhav-uj8rn

    @SurekhaJadhav-uj8rn

    10 ай бұрын

    Arey bhau tula mahit nahi he adhikari amchech gavche ahet 😂

  • @user-wx3om1ik5g
    @user-wx3om1ik5g10 ай бұрын

    सलाम साहेब.. तुमच्या सारखा आपल्या मुख्यमंत्री हवा.. महाराष्ट्रात...

  • @iloveindia4078

    @iloveindia4078

    10 ай бұрын

    नालायक आहेत राजकारणी सगळे. यांची पोरं ड्रग्स घेतात .दारू पितात त्याच काय

  • @charanjadhao1959
    @charanjadhao19595 ай бұрын

    मंगेश आमदार जबरदस्त साहेब आपल काम जनतेलाच असे आमदार साहेब पाहीजेत जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल यांनाच पुना निवडून येणार हेच सत्य जय सेवालाल जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज 🙏🙏🙏

  • @mh1416
    @mh141610 ай бұрын

    प्रिय पत्रकार बंधू जरा आपल्या आमदार महोदयांची पण काही कामे दाखवा जर चुकून केली असतील तर 🙂...... - जुन्नर विधानसभेचा एक फसलेला मतदार

  • @user-yf4yb1ep5v

    @user-yf4yb1ep5v

    10 ай бұрын

    2019 पूर्वी दारू विक्री चालू नव्हती का

  • @RahulPatil-lr5iz

    @RahulPatil-lr5iz

    10 ай бұрын

    हा चाळीसगाव जळगाव चा आमदार आहें

  • @maheshw697
    @maheshw69710 ай бұрын

    फक्त एकच म्हणेल सलाम अश्या आमदाराला

  • @pushpamalave8660
    @pushpamalave866010 ай бұрын

    दादा तुमच्या कामाला सलाम आमच्या खटाव तालुक्याला असा आमदार पाहिजे

  • @iloveindia4078

    @iloveindia4078

    10 ай бұрын

    आरे मूर्खा ह्यांची पोरं दारू पिऊन पडतात

  • @AVPgame-pk6wz
    @AVPgame-pk6wz10 ай бұрын

    मंगेश दादा चव्हाण आमदार चाळीसगाव जि-जळगाव....👌👌👌👍👍👍

  • @𝔒𝔣𝔣𝟽𝔦𝔦
    @𝔒𝔣𝔣𝟽𝔦𝔦10 ай бұрын

    राजकारण कधीच सामान्य लोकांना समजत नाही....... पोलिसांनी दंडात्मक कारवाई जरी केली तरी त्यात आमदार खासदार येतो कारण त्यांचीच लोक जास्त असली कामे करतात कारण त्यांच्यावर यांचा हाथ असतो.....आणि जनतेने प्रश्न विचारले तर पोलिसांना पुढं करून देता हे राजकारणी...हेच तर कळत नाही जनतेला......

  • @somanaththorat
    @somanaththorat10 ай бұрын

    जुन्नर तालुक्यात खुप अवैध दारू विक्री चालू आहे अतुल बे नके जरा बघा तुमच्या बंगल्या समोर स्वामी समर्थ वॉशिंग सेंटर शेजारी सह्याद्री ढाबा आहे बघा

  • @skp2412
    @skp241210 ай бұрын

    आमदार असावा तर असा..

  • @ramkishankakde7587
    @ramkishankakde758710 ай бұрын

    वा..वा.. क्या बात है आमदार साहेब लगेच निपटारा on the spot.... नाही तर बरेच आमदार महाषय समस्या तर ऐकुन घेतात..पण त्यावर जैसे थे असतं...जाऊ तिथे खाऊ 😂😂😂😂😂😂

  • @mantrajitrathod8151
    @mantrajitrathod815110 ай бұрын

    दादा तुमच्यासारखे लोकांचे/ जनतेचे विचार करणारे आमदार मी पहिल्या दा बगत आहे. खर तर मला तुमच्यातच देव दिसला. साहेब. जय हिंद सर

  • @balirammundhe1093
    @balirammundhe109310 ай бұрын

    साहेब विधान सभेत मांडा की अन दारूबंदी करा ना महाराष्ट्रात.. सरकारच पैशासाठी दारू सुरू करतय.. खालच्या पातळीवर करून एवढा काय फायदा,पोलिसांना दोनी बाजूंनी प्रेशर असते त्यांना विनाकारण गळचेपीत पकडू नका..🙏

  • @ComedyZone09

    @ComedyZone09

    10 ай бұрын

    सहमत आहे 🙏👍🏻

  • @sanjayhubalikar6418
    @sanjayhubalikar64184 ай бұрын

    सर आपला सारके देव माणुस. पाहीजे आशी जाहीर सभा. हर. जि. पाहिजे 🙏🙏🙏🌹

  • @S.S.S2241
    @S.S.S224110 ай бұрын

    👌नाद खुळा आमदार आहे हा 1no सर्वी कडे असे आमदार पाहिजेल.. आमच्या कडे पुण्यात येरवडा मध्ये सडके आमदार आहे सोत्ताचा खिसा भरणारे ✨✨✨✨👍🏻

  • @sagarnandre867
    @sagarnandre8675 ай бұрын

    ही कामाची पद्धत प्रत्येक आमदार यांनी करावी मंगेश दादा एक नम्बर

  • @masti5343
    @masti534310 ай бұрын

    भारताला पुन्हा एकदा सरकारी गुलामा पासून मुक्त करण्याची नितांत गरज ग्रेट साहेब

  • @dipakrajput2302
    @dipakrajput230210 ай бұрын

    एकच नंबर भाऊ खरोखरच लय भारी असेच काम राहिले तर तुम्हाला म्हातारे होई पर्यंत कोणी पाडू शकत नाही

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale100010 ай бұрын

    लोकांसमोर वेगळे बोलतात हे राजकारणी...

  • @patilsandeep1048

    @patilsandeep1048

    10 ай бұрын

    तू कुठला आहेस र

  • @RAJRAJ-rg5cu
    @RAJRAJ-rg5cu10 ай бұрын

    मस्त भावा..धंदे करणारे नि पोलीस दोघे एक आहेत फक्त पब्लिक समोर बोलतात.. आमदार छान मस्त सांगितलं भावा सलाम तुला.. आणि हे काय करणार ते बघा

  • @nanasahebdhokale7712
    @nanasahebdhokale771210 ай бұрын

    आमदार मंगेश साबळे नादच करायचा नाही

  • @SainathWakodeSP..-tv6tp

    @SainathWakodeSP..-tv6tp

    10 ай бұрын

    ये भाई सांबळे नाही चव्हाण आहेत ते

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil97310 ай бұрын

    आमदार मंगेश चव्हाण साहेब तुमचे काम अतिउत्तम आहे तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे मात्र आमदार साहेब चाळीसगाव घाटाखाली हायवे ट्राप पोलीस चौकी आहे तेथील पोलीस कर्मचारी वाहन चालक व मालक यांच्या कडून पैशासाठी त्रास देतात तेव्हा आपण लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @sanjaygoriwali5486
    @sanjaygoriwali548610 ай бұрын

    छान, चांगल कायतरी आहे धन्यवाद साहेब आशे विचार आणले पायजे प्रत्येक गावात केले फाणजे पणआपल्याच गांव गुड पुढारी राजकारणी लोक गरीब गरजू लोकाशनी आणाडी माणसासनी मदत करायला कोणीही पुडे येत नाहीत ज्यानच्याकडे जमीन जागा नाही त आशा गरीब गरजू लोकाशनी आणाडी माणसासनी मदत करायला कोणीही पुडे येत नाहीत ज्यानच्याकडे जमीन जागा है लकशात ठेवा साहेब धन्यवाद

  • @pramodinamdar424
    @pramodinamdar42410 ай бұрын

    अभिनंदन आमदार साहेब , आपल्यासारख्या आमदारांची आज गरज आहे मुख्यमंत्री मा. योगिजिंसारखे निर्णय घ्यावेत . आमसभेत असे कठोर निर्णय व्हावेत

  • @navnathkadam5808
    @navnathkadam580810 ай бұрын

    हेच खरे आमदार कमिशन खोर .फक्त राजकारण आणि दिखावा.

  • @RahulPatil-lr5iz

    @RahulPatil-lr5iz

    10 ай бұрын

    कुठला य रे तू आधी माहिती घे

  • @nitinrane4395

    @nitinrane4395

    10 ай бұрын

    ​@@RahulPatil-lr5izवो बाबा तू कुठला मित्रा

  • @gautamthorat9

    @gautamthorat9

    10 ай бұрын

    Barobar

  • @sangitanikam5668
    @sangitanikam566810 ай бұрын

    दादा ग्रेट दादा आपण आमदार मनून नवे तर मंत्री मनून आम्ही चाळीसगाव कर ग्रामीण भागातून आपणांस पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहतो आहेत .आमदार असाच दमदार आसावा

  • @charanjadhao1959
    @charanjadhao19595 ай бұрын

    असा आमदार पाहीजेत धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय सेवालाल 🙏🙏🙏

  • @avinashlokhande9760
    @avinashlokhande976010 ай бұрын

    Great 👍 work प्रामाणिकपणे काम करने चांगले कर्म आहे

  • @nitinpatil6709
    @nitinpatil670910 ай бұрын

    हा माणूस मुख्यमंत्री बनला पाहिजे

  • @hemantjagtap7529
    @hemantjagtap752910 ай бұрын

    आमदार असावा तर दादा असा वा मस्त आवडलं आपल्याला

  • @yogeshpardeshi2470
    @yogeshpardeshi247010 ай бұрын

    खरंच आमदार असावा जनतेची सेवा करणारा 🙏🚩

  • @ganeshnilkhan4442
    @ganeshnilkhan44428 ай бұрын

    दादा साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कामा बद्दल माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद असाच आमदार आम्हाला पण पाहिजे विदर्भातील काही विधानसभा भवनात

  • @vijayjadhavandolan3973
    @vijayjadhavandolan397310 ай бұрын

    आमदार साहेब आपले काम चांगले आहे,,,,,, अभिनंदन 👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐

  • @mangeshrajput4396
    @mangeshrajput439610 ай бұрын

    आमचा आमदार दमदार.....❤❤❤

  • @balupawar1475
    @balupawar147510 ай бұрын

    वा आमदार खासदार मंत्री असावा तर या आमदार साहेब सारखा ढाण्या वाघच आहे मतदार संघाचे खास नेते आगे बढो मतदार राजा पाठिसी उभे राहतील

  • @amitgawai8733
    @amitgawai873310 ай бұрын

    सर्व सरकारी मान्यता प्राप्त दारूचे दुकान बंद व्हायला पाहिजे साहेब तरच आपले कार्य मोठे होणार

  • @Healthyme9
    @Healthyme910 ай бұрын

    आमदारांना समोर ची अधिकारी कोण हे पण समजत नाही..

  • @slv823
    @slv82310 ай бұрын

    अरे दारू ची दुकान ही राजकीय नेत्यांच्या पाठिंब्यानेच असतात....election आलं की तिथंच घेऊन जातात😂😂😂😂😂

  • @cd71
    @cd7110 ай бұрын

    😂😂😂😂वाह रे बातमी आमदाराला पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे अधिकार करण्याचे कधीपासून मिळाले

  • @shivampatil9688

    @shivampatil9688

    10 ай бұрын

    अधिकार नाहीत पण आमदार विधानसभेत मुद्दा मांडून निलंबित करा म्हणु शकतो ग्रहमंत्री साहेबांना

  • @nileshghadage4830

    @nileshghadage4830

    10 ай бұрын

    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही माहिती देण्यात येते.नंतर.काय.याच्यापेक्षा.मोठा.दादा.नाही.याचा.अर्थ.हे.पण.दादागिरी.करतात

  • @nileshghadage4830

    @nileshghadage4830

    10 ай бұрын

    ठराव.का.लागतो.धंदे.चालुकरताना.ठराव.दिला.होता.का.शंभर.टक्के.व्यसनमुक्त.करा.तर.फायदा.सरकारि.पण.बंद.करा

  • @iloveindia4078

    @iloveindia4078

    10 ай бұрын

    नाहि होतं हप्ते घेतल्याने निलंबन लगेच परत घेतात

  • @pradiphase4885
    @pradiphase488510 ай бұрын

    आमदार साहेब ओढेरे आणि घोडेगाव शिंदी गाव हागणदारीमुक्त करा,, आम्ही संगमनेर कर आहोत,, खूप वाईट अनुभव आलेला आहे

  • @gunvatta4769
    @gunvatta476910 ай бұрын

    😂😂😂😂😂 याचा फडणवीस १२००० शाळा बंद करुन 18000 दारु दुकानांना परवाना देणार आहे .. हा शानपणा करतोय इकडे

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade19987 ай бұрын

    आमदार असावा तर असा मंगेश दादा चव्हाण ❤️❤️🙏

  • @PravinvDixit
    @PravinvDixit9 ай бұрын

    असे नेते प्रत्येक ठिकाणी असावेत दादा खुप छान ❤

  • @newschannel8776
    @newschannel877610 ай бұрын

    दोन नंबर धंदे करायला पाठराखण ला हेच आमदार फोन करतात हे आमदार ने ठरवून असे कृत्य

  • @aninde5071
    @aninde507110 ай бұрын

    इकडे सरकार 18000 नवीन दारू दुकानाला परवानगी देण्याच्या तयारीत आहे महासुलासाठी

  • @dnyaneshrajput907
    @dnyaneshrajput90710 ай бұрын

    खरंच उत्तम कार्य महेश दादा...😊

  • @sunilkhillare7777
    @sunilkhillare777710 ай бұрын

    तुम्हांला जर माहित आहे दारू मुळे संसार उद्धवस्त होतात मंग दारूचे सरकारमान्य दुकान आणि शाळा प्राव्हेट याच्यावर काय मत,

  • @rajaramgaikar1429
    @rajaramgaikar142910 ай бұрын

    नाद खुळा आमदार

  • @swaminathmadgule2603
    @swaminathmadgule260310 ай бұрын

    राज्याचा असा कारभार असावा खुपच चांगले काम करतात साहेब

  • @anildawre3501
    @anildawre350110 ай бұрын

    मंगेश जी तुम्ही खूप छान करत आहात,, मी उद्धव ठाकरे साहेब यांचा शिवसैनिक आहे पण तुम्ही आमच्या कडे या

  • @sandeepshinde5902
    @sandeepshinde590210 ай бұрын

    मंगेश दादा आमदाराची ही कार्यपद्धत खूपच छान आहे त्यात काहीच प्रश्न नाही.... पण साडेचार वर्ष अशी सभा का नसेल घेतली ? शेवटी मतदान जवळ आले की मग बीजेपी झपाट्याने कामाला लागते हे जगजाहीर आहे

  • @rjsvlog1096

    @rjsvlog1096

    10 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @amitkirve1051

    @amitkirve1051

    10 ай бұрын

    मागील ४ वर्षे चे पण भरपूर प्रमाणात कामें आहे यांचे चेक करा

  • @RahulPatil-lr5iz

    @RahulPatil-lr5iz

    10 ай бұрын

    ते दुसरे आमदार आहेत हा आमदार भारी आहें मी अहेमदनगरचा

  • @tanajipatil9758
    @tanajipatil975810 ай бұрын

    कोल्हापूर मध्ये बोगस बांधकाम कामगार संघटना संघटना ची चौकशी करावी. खरे कामगार 59 हजार बोगस बांधकाम कामगार 13 लाख

  • @shardawaghmode5008
    @shardawaghmode50088 ай бұрын

    अशी सभा प्रत्येक आमदारांनी घ्यायला पाहिजे

  • @ravi_narwal
    @ravi_narwal10 ай бұрын

    Nice मंगेश दादा बेधडक रोख ठोक भावी मुखयमंत्री ❤

  • @user-og9mc9zh4v
    @user-og9mc9zh4v10 ай бұрын

    आणि लाखो-करोडो रु घोळटा कारनारे नेते पक्ष बदलून इकडे तिकडे जातात म्हणजे ते धुतल्या तांदळाचे झालेत व्हा.

  • @shivajiJanjal
    @shivajiJanjal10 ай бұрын

    Great work MLA saheb

  • @riteshsuryawanshi5799
    @riteshsuryawanshi579910 ай бұрын

    असे आमदार प्रत्येक तालुक्यात असतील तर,महाराष्ट्रात कोणता प्रश्नच उरणार नाही.

  • @_pradip_k07
    @_pradip_k078 ай бұрын

    चाळीसगाव ची जनता खूप नशीबवान आहे

  • @pradipdharam5051
    @pradipdharam505110 ай бұрын

    ग्रेट आमदार साहेब तुम्हीच खरे हिरो

  • @akashrane8448
    @akashrane844810 ай бұрын

    खुप छान प्रत्येक तालुक्यात आशी मीटिंग होईला पाहिजे

Келесі