No video

आमदारसाहेब, वनखातं रस्ता देत नाही, माझ्या २२ एकर जमीनीला फॉरेस्ट शेरा लागलाय..

Пікірлер: 934

  • @rajeshmule1971
    @rajeshmule197110 ай бұрын

    देशातील माहीत नाही,पण महाराष्ट्रात असा एकमेव आमदार आहे,असा माणूस जर मुख्यमंत्री झाले तर देशात महाराष्ट्राचा कोणी हात धरू शकणार नाही,

  • @prashanttavkari6622

    @prashanttavkari6622

    5 ай бұрын

    MLA Prashant bumb

  • @user-cc4jv2dq7z

    @user-cc4jv2dq7z

    5 ай бұрын

    😊

  • @mhgoldburg2474
    @mhgoldburg247410 ай бұрын

    एक कर्तव्यदक्ष आमदार ४० गांव ला लाभलेला आहे 👌🏻खुप नशीबवान लोकं आहात तुम्ही 👌🏻👌🏻उत्कृष्ट काम मंगेश दादा 👌🏻👌🏻👌🏻

  • @ancientindia.146
    @ancientindia.14610 ай бұрын

    मला तर डोळ्यावर विश्वास च होत नाहीये असा पण आमदार असू शकतो ❤❤❤

  • @-zs3we

    @-zs3we

    5 ай бұрын

    बरोबर बोला भाई तू

  • @laxmannagane7182
    @laxmannagane718210 ай бұрын

    मा आमदार साहेब कोणत्याही पक्षाचे असोत असा प्रतिनिधी याना मानाचा मुजरा🙏

  • @Savakar-c4g

    @Savakar-c4g

    10 ай бұрын

    Bjp cha ahe ha

  • @gawde29

    @gawde29

    8 ай бұрын

    बीजेपी

  • @sthokal-bg5jg

    @sthokal-bg5jg

    2 ай бұрын

    आता इलेक्शन आहे न,

  • @user-oz9qs1nc1w
    @user-oz9qs1nc1w10 ай бұрын

    अख्या महाराष्ट्र मध्ये इतके अभ्यासू आमदार साहेब शोधून पण सापडणार नाही साहेब तुमच्या कार्याला सलाम.

  • @vaishalijadhav4974

    @vaishalijadhav4974

    8 ай бұрын

    Mala aaj parentar dev nahi disla pan dev tar 40 gaola haye

  • @user-on6ij2xo1v
    @user-on6ij2xo1v10 ай бұрын

    हा पाहिजे महाराष्ट्रचा मुख्यमंत्री नंबर एक दादासाहेब ❤❤❤❤❤❤❤

  • @We_want_development

    @We_want_development

    10 ай бұрын

    भ्रम😂😂

  • @UsmanPatel-vh6ku

    @UsmanPatel-vh6ku

    10 ай бұрын

    @@We_want_development 323333

  • @prashantpatil2954

    @prashantpatil2954

    10 ай бұрын

    @@We_want_development ky zal bhau,changla neta ptat ny vatte br

  • @mahesh1000180380

    @mahesh1000180380

    10 ай бұрын

    Ha girish che Tolato fkt

  • @gauravtalele4659

    @gauravtalele4659

    10 ай бұрын

    ​@@We_want_development😂😂😂😂 kahi hi naka bolu sgde sarkhech ahe

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake441110 ай бұрын

    अशी आम सभा 55वषऺ ऐकली नाही. धन्यवाद साहेब जिंदाबाद

  • @user-to7rt7mq7q
    @user-to7rt7mq7q8 ай бұрын

    आजपर्यंत मी असा एकही आमदार पहिला नाही....ग्रेट सर. ..खरच तुम्ही खूप महान आहात....मी तुमच्यात भावी मुख्यमंत्री म्हणून पाहतो....

  • @sanjaymuthe6090
    @sanjaymuthe609010 ай бұрын

    याला म्हणतात जनता दरबार अतिशय शांतपणे जनतेचे प्रश्न एकुण घेऊन कुठल्याही प्रकारची अरेरावी न करता आणि त्याच शांततेत आणि आभ्यासपूर्ण उत्तर जनतेला मिळते आमदार कोणत्या पक्षाचे आहेत हे महत्वाचे नाही पण असे आमदार पाहिजे आमदार साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा!

  • @girishpatil5963
    @girishpatil596310 ай бұрын

    याला म्हणता खरी लोकशाही अश्या प्रकारे जनतेला न्याय मिळवून देणारे सर्व आमदार महाराष्ट्रात निर्माण झाले तर पीडित जनता समाधानी होईल.

  • @vickypatil2229
    @vickypatil222910 ай бұрын

    खूप खतरनाक अभ्यास आहे तो पण सर्वच क्षेत्रात विलोभनीय व्यक्तिमहत्व

  • @mydevice-bz6ju
    @mydevice-bz6ju10 ай бұрын

    याला म्हणतात लोकपरतिनिधी सर्व क्षेत्रातील इत्यंभूत माहिती असणारा , महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदासंघांत असा आमदार असेल तर कोणत्याच गरीब जनतेवर अन्याय फसवणूक होणार नाही

  • @nandushelke5665
    @nandushelke566510 ай бұрын

    असा आमदार मिळवणे हे या लोकांचं भाग्य आहे

  • @ashokgayke5205
    @ashokgayke520510 ай бұрын

    आसा आमदार पाहिजे. नाहीतर फक्त भ्रष्टाचार करणारेच आहे. चव्हाण साहेब तुम्हाला गरीब जणतेचे खुप आशिर्वाद मिळतील.

  • @rtayade9719

    @rtayade9719

    10 ай бұрын

    हे आमदार कोणत्या मतदार संघाचे आहेत. मी अचलपूर मतदारसंघात राहतो ( अमरावती ) बच्चू कडू आमदार आहेत आमचे. आम्हाला असे आमदार पाहिजेत कीती जबरदस्त अभ्यास पूर्ण बोलतात हे आई भवानी लवकर मुख्यमंत्री करो यांना 🙏🏼

  • @Rajpatilnn
    @Rajpatilnn10 ай бұрын

    असा आमदार असेल तर अधिकाऱ्यांनी उलट ताकत लाऊन काम करायला पाहिजे....न घाबरता.❤

  • @vishalelanje6297

    @vishalelanje6297

    10 ай бұрын

    Great

  • @Rocktuy
    @Rocktuy8 ай бұрын

    मी सहज हा vdo बघायला आणि तुमच्या बाबत comment वाचल्यावर कळले की लोकप्रतिनिधी आहेत माहिती नव्हते तोवर मी आपल्याला इमानदारीने काम करणारा प्रशासकीय अधिकारी आहेत असे वाटते पण आपण आमदार आहेत हे कळल्यावर खूपच आनंद झाला की इतक्या तळमळीने सर्वाचे प्रश्न समजून घेऊन त्याचा अभ्यास करून उत्तर देत आहात आपण ज्या भागातील आहात त्या भागातील लोकांचे भाग्य आहे की तुमच्या सारखे अभ्यासू ज्ञानी व समाजासाठी त्याचा वापर हे खूपच आजच्या घडीला दुर्मिळ आहेत आपल्या कार्याला साष्टांग नमस्कार खूप खूप निरोगी जीवन जगावे देवाने तुम्हाला द्यावे हिच सदिच्छा

  • @shivchindhalore5751

    @shivchindhalore5751

    4 ай бұрын

    अगदी मनातील बोलल्या तुम्ही....माझा पण असाच समज होता आधी......खरंच असे आमदार महाराष्ट्रात झाले तर जनता खुश होऊन जाईल. चाळीस्कर वासियांनो जपा रे बाबा या प्रतिनिधीला.......पक्षाने बारा नाही वाजविले पाहिजेत म्हणजे झाले .....कारण अश्या माणसांचे वरचे लोक खारंच खात राहतात.....जसे की तुमसर मोहाडी मतदार संघात झाले 2019 चा निवडणुकीत....

  • @sureshbade9947
    @sureshbade994710 ай бұрын

    लायकी नसणारे आमदाराला मंत्री बनवतात परंतु असे इमानदार आमदाराला मंत्रीपद का देत नाही. यांना जर मंत्रिपद दिले तर खरोखरच महाराष्ट्राचा विकासाला खूप मोठा हातभार लागेल आमदार साहेब तुम्हाला मानाचा कोटी कोटी मुजरा.

  • @amruttupsakhare6904
    @amruttupsakhare69045 ай бұрын

    खुप खुप छान काम करतात हे असं आमदार संपुर्ण महाराष्ट्रत निवडुन दिलं पाहिजे ❤

  • @santoshpatekar241
    @santoshpatekar24110 ай бұрын

    असे आमदार, खासदार, मंत्री असतील तर जनतेच भलं होईल.🙏🙏🙏

  • @vaishalijadhav4974

    @vaishalijadhav4974

    8 ай бұрын

    Barobar sir

  • @shreyaskeskar07
    @shreyaskeskar0710 ай бұрын

    आमदार असे हुशार असावे.समजुतदार असावा.

  • @ji1995
    @ji199510 ай бұрын

    आमदार असा असला पाहिजे. आध्यात्मिक गुरू असल्याचा भास होतो.

  • @tushartakale860
    @tushartakale86010 ай бұрын

    अशे नेते थोडे पुण्याला पण भेटले पाहिजे हित सगळे आपले खिशे भरायच्या माघे आहे

  • @maheshbhoir2350
    @maheshbhoir235010 ай бұрын

    भाऊ सॉलिड ज्ञान आहे, आमदार आहे की प्रशासकीय अधिकारी. हॅट्स ऑफ you. God bless you.

  • @avinashjadhav4815
    @avinashjadhav481510 ай бұрын

    दादासाहेब तुमच्या कार्याला सॅल्यूट येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कोणाची सरकार येईल माहित नाही पण चाळीसगावकरांसाठी तुम्ही कायम स्वरूपाचे आमदार पाहिजेत अशी प्रार्थना भगवान गौतम बुद्धांजवळ करतो

  • @sachinpangarkar5758
    @sachinpangarkar57588 ай бұрын

    कोणत्या तालुक्यात चे आमदार आहे माहीत नाही पण त्या लोकांना एक विनंती आहे पुढचे 50 वर्ष दुसऱ्या आमदारांचा विचार च करू नाही तुम्हला एवढा हुशार माणूस परत भेटणार नाही

  • @manoharsonawane3888

    @manoharsonawane3888

    18 күн бұрын

    चाळिसगाव चे आमदार आहेत है, खूप कामे करता जनतेचा आभार, आधार आहेत है... असे आमदार प्रतेक तालुका मध्ये असावेत..

  • @GKKnowledgeMarathi
    @GKKnowledgeMarathi8 ай бұрын

    अशा लोकांची राजकारणात खरी गरज आहे.❤❤❤

  • @sandeshha.4306
    @sandeshha.430610 ай бұрын

    जुन्नर तहसील मधी पैशावर कारभार चालू आहे साहेब...गरीब सम्न्या जनतेची कोणीच दखल घेत नाही..जो पैसे देते त्यची काम लवकर होतात. याची दखल घेउन कारवाई करावीत ही विनंती.

  • @RahulPatil-lr5iz

    @RahulPatil-lr5iz

    10 ай бұрын

    आमदार साहेब चाळीसगाव जळगाव चे आहेत

  • @prakashjadhav6079
    @prakashjadhav607910 ай бұрын

    मंगेश चव्हाण आमदार साहेब आपल्या सारखं आमदार शोधून सापडणार नाही . धन्य आपल्या विचारांचा आणि आपल्या व्यक्तीमत्त्वाबाबत

  • @heeragadge1861
    @heeragadge186110 ай бұрын

    पेढंपाळाबद्ल चे विचार ऐकून खूप छान वाटले, 🙏🙏

  • @ravishirsath8835
    @ravishirsath88359 ай бұрын

    कोणत्या ही गरीबाला किंवा शेतकऱ्याला त्रास होत असेल तर आपल्या सारखा educated व समजदार आमदार हवा sir salute

  • @madhaojoshi54
    @madhaojoshi5410 ай бұрын

    कामाप्रती निष्ठा, अभ्यास आणि समर्पण असेल तर निकाल आपल्या समोर आहे. आमदार साहेब शतशत नमन🙏

  • @manoharsonawane3888
    @manoharsonawane388818 күн бұрын

    एकच नंबर दादा साहेब,, खूप चांगले काम आहे तुमचे,, मी जर कोणत्या तालुका, गावात गेलो तर जनते कडून तुमच कौतुक केले जाते तुमच्या तालुका चे आमदार एकच नंबर आहेत.. चाळिसगावची आण बान शान आहेत तुम्ही.. आमच्या चाळिसगावाला दुसरे विठोबा भेटले आहेत हो. राम कृष्ण हरी...पुन्हा तुम्ही आमदार निवडून यावे.. हेच इश्वर चरणी प्रार्थना करतो जय श्री राम

  • @popatpalve4603
    @popatpalve460310 ай бұрын

    असे आमदार खासदार प्रत्येक मतदारसंघात मिळावेत हिच अपेक्षा..

  • @pandurangdudhale5096
    @pandurangdudhale509610 ай бұрын

    असे हुशार व्यक्ती आमदार पाहिजेत सर्वांनी साहेबांना परत परत आमदार करावेत

  • @Punamthakur668

    @Punamthakur668

    9 ай бұрын

    Khup hushar vaykitmhatv

  • @yogeshkoli3295
    @yogeshkoli329510 ай бұрын

    आमच्या चाळीसगाव चे खूप मोठे भाग्य आहे आम्हाला मंगेश दादा आमदार लाभले गरीबांचा विठोबा आहे हो

  • @sharadmhaskar8791
    @sharadmhaskar879110 ай бұрын

    आमदार साहेब तुम्ही खरच खुप खुप भारी काम करतात❤

  • @user-vb2hj7ss4y
    @user-vb2hj7ss4y10 ай бұрын

    खूप अभ्यास आहे सर तुमचा जनते बद्दल जनतेचे सर्व उत्तर देण आणी तेही अगदी बरोबर तंतोतंत याला खूप या जनतेचा अभ्यास करावा लागतो आणी तो जनतेसाठी केला ❤❤❤

  • @shyammahanubhav5915
    @shyammahanubhav591510 ай бұрын

    तेथील जनतेच भाग्यच म्हनायच की असा आमदार त्यांना मीळाला

  • @gajanansawale9285
    @gajanansawale928510 ай бұрын

    दादा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन गायक गजानन सावळे वाशिम जिल्हा असे पाहीजेत आमदार दादा तुम्हाला खुप खुप गोरगरीबांचे आशिर्वाद लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @pankajpatil7811

    @pankajpatil7811

    10 ай бұрын

    Ho bhau

  • @sudhirvanjari7160
    @sudhirvanjari716010 ай бұрын

    असा आमदार असेल तर गरीबाला कोणी ही त्रास देऊ शकत नाही

  • @babasahebgaikwad4785
    @babasahebgaikwad478510 ай бұрын

    खूप सुंदर कायदेशीर ज्ञान असेच सुसंस्कृत व सुशिक्षित लोक प्रतिनिधीं पदावर निवडले पाहिजे अभिनंदन सर

  • @manojpatil3811
    @manojpatil381110 ай бұрын

    दादा फैसला आॅन दी स्पाॅट तुम्हाला 2024 ला कोणिंच पाडु शकत नाही आज पर्यंत मी 25 वर्षा त अशी ऐकदम चांगली आमसभा बघितली नाही लय भारी दादा

  • @sanjayborkar9795
    @sanjayborkar979510 ай бұрын

    मी पहीले आमदार साहेब लोकाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे असे महाराष्ट्र राज्यातील नेत्यांना आपले काम केले तर लोक त्यांना बिनविरोध निवडून आणतात धन्यवाद साहेब

  • @sambhajishingate587
    @sambhajishingate5872 ай бұрын

    Great sir असं विचार करणारे समजून सांगून काम करण.. अशा नेत्यांची महाराष्ट्र नाही तर भारत देशाला गरज आहे 👍

  • @balasahebgaikwad1218
    @balasahebgaikwad121810 ай бұрын

    आमदार साहेब तुमचं काम खरंच रोख ठोक आहे.... आम जनतेसाठी करता तुम्ही.... असे आमदार श्रीगोंदा ला पाहिजेत.... आमदार साहेब तुमच्या कामाला सलाम 🙏

  • @pradippatil8250
    @pradippatil825010 ай бұрын

    खरचं आमदार साहेब असेच पाहीजे.फारच समजून सागतात.

  • @tajshelke4103
    @tajshelke410310 ай бұрын

    असा आमदार हुशार तरुण आणि लोकांसाठी काम करणारा माणूस आमच्या रत्नागिरी जील्याला मिळावा

  • @anajithakare4693
    @anajithakare46938 ай бұрын

    सलाम तुमच्या कार्याला आमदार साहेब

  • @bhushanmorankar4757
    @bhushanmorankar475710 ай бұрын

    अशा पद्धतीने सर्व लोकप्रतिनिधींनी लोकांची समस्या जर सोडवली तर मला वाटते की त्या जागेवर नवीन दुसरा लोकप्रतिनिधी येण्याची शक्यता फारच कमी राहील.आपण करत असलेले कार्य खूप मूल्यवान आहे याची किंमत कशातही करता येणार नाही धन्यवाद साहेब. मी धुळे जिल्ह्यातील रहिवासी आहे.

  • @navnathsurvase3098
    @navnathsurvase309810 ай бұрын

    मानसातला देव म्हंजे दादा आमदार असावा तर आसा❤❤🎉🎉

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke945310 ай бұрын

    पक्ष कुठला ही असो पण लोकप्रतिनिधी असाच असावा 👍

  • @maheshdarehrvgpandavnagarp1215
    @maheshdarehrvgpandavnagarp121510 ай бұрын

    स्वत:च्या कार्यक्षेत्राची इत्ंभूत माहिती,जनतेचा प्रश्न कोणत्या प्रकारचा आहे आणि तो कोणत्या कलमांनुसार सोडवू शकतो याचे समोरसमोर संबंधित अधिका-यांना मार्गदर्शन,प्रसंगी कायदे-शर्तींचा बाऊ न करता जनतेच्या हिताचा विचार करता येतो.असे आमदार व खासदार जनतेला मिळाले तर बरं होईल. लोकप्रतिनिधी कसा अभ्यासू असावा याचे उत्तम उदाहरण. ख-या अर्थाने लोकसेवक 👍🙏🙏🙏

  • @NileshJagadale-ck2se
    @NileshJagadale-ck2se10 ай бұрын

    खूप हुशार आमदार आहे असे आमदार सर्वांना मिळाले पाहिजे

  • @sanjaykunte8780
    @sanjaykunte878010 ай бұрын

    ईतर आमदारांनी साहेबांचा आदर्श घ्यावा.

  • @santoshkakad3556
    @santoshkakad355610 ай бұрын

    भाग्यशाली 40गाव मतदार संघ. जय साई.🚩🚩🚩🚩🚩

  • @ramdasmunde1172
    @ramdasmunde117210 ай бұрын

    विश्वासच बसत नाही , अप्रतिम नेतृत्व 🙏🙏🙏🙏

  • @dineshjoshi5620
    @dineshjoshi562010 ай бұрын

    एकच दादा ........ मंगेश दादा ........ गोर गरीबांचे नेतृत्व ....... ❤❤❤

  • @BalasahebKhade-ol1ed
    @BalasahebKhade-ol1ed10 ай бұрын

    असे आमदार प्रत्येक तालुक्याला भेटले तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल द ग्रेट आमदार

  • @We_want_development

    @We_want_development

    10 ай бұрын

    मित्रा तुझा भ्रम आहे...तालुक्याला येऊन बघ ..चाळीसगाव शहर आणि तालुक्याच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे...भ्रष्टाचार कमी झालेले नाही. नगरसेवक सगळे भ्रष्ट आहेत कोणतेच काम % वारी शिवाय करत नाही नगरसेवक

  • @ashwinipatare1321
    @ashwinipatare132110 ай бұрын

    साहेब खरोखरच तलमलीने व तातडीने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे त खूप खूप आभार आणि धन्य वाद

  • @ganeshtajane9548
    @ganeshtajane954810 ай бұрын

    मोदी नंतरचा सगळ्यात बेस्ट माणूस हे आमदार साहेब सगळ्यांच्या दुवा तुमच्या पाठीशी सदैव आहेत.

  • @bharatdaundkar7510

    @bharatdaundkar7510

    10 ай бұрын

    Modipeksha best ahe he amdar

  • @Maheboob182

    @Maheboob182

    10 ай бұрын

    मोदींपेक्षा बेस्ट

  • @Birdslovers-qb5fc

    @Birdslovers-qb5fc

    10 ай бұрын

    चोरांची तुलना दादासाहेंबासोबत करु नका

  • @ramdasgorde2163

    @ramdasgorde2163

    10 ай бұрын

    मोदीच नाव घेऊन ह्या आमदाराची इज्जत घालू नको

  • @user-cz8fx9wm4d

    @user-cz8fx9wm4d

    7 ай бұрын

    मोदीजी चा नावाने हजारों आमदार होतात आणि एका तालुक्यातील विकासा पेक्षा गुजरात मध्ये डोळे फोडून बघून या म्हणून तीस वर्षांपासून भाजप सत्तेवर आहे​@@ramdasgorde2163

  • @rajaramsalmothe283
    @rajaramsalmothe28310 ай бұрын

    आमदार साहेब आपण जनतेचे आदलत घेऊन प्रश्न एकूण त्यांची मनेभावे काम करून देता आपले खुप खुप धन्यवाद 🎉🎉😅😅मी परभणी जिल्ह्यातल्या रहिवाशी आसून मला तुमच्या कामाचा आढावा बैठक पाहून तुमच्या कामाबद्दल आपल्याला शेलूट 🎉🎉आमच्या परभणी जिल्ह्यात आमदार खासदार मंत्री साहेब कोण्ही लोक आदलत भरून लोकांचे प्रश्न सोडविता नाही पण निडणुकांपूर्वी चार साह लोकांच्या फक्त भेटी देतात कारण पुन्हा निवडून यायचे आसते 😂😂आसा आमचा परभणी जिल्हा आहे काही शब्द चुकून लिहिले आसतील तर माफ करा

  • @Ramshinde2874
    @Ramshinde287410 ай бұрын

    आमदार साहेब,❤ शत् शत् नमन 🙏💐 अभिनंदन 💐 पुढील कार्यास शुभेच्छा ❤ अभ्यासू, कार्यक्षम, कार्यसम्राट, आमदार असे काम केले तर खरंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील स्वराज्य निर्माण होईल.

  • @santoshkakade5187
    @santoshkakade51872 ай бұрын

    एवढे अभ्यासू आमदार प्रत्येक तालुक्याला मिळाले तर सर्वांगीण विकास व्हायला फार काळ लागणार नाही 🙏🏻🙏🏻

  • @mmdmm6
    @mmdmm610 ай бұрын

    आमदाराकडून अशा विषयावरील सखोल ज्ञान पाहून मला खरोखरच आश्चर्य वाटले

  • @rajendrarajput3935
    @rajendrarajput393510 ай бұрын

    अतिशय अभ्यासपूर्ण मार्गदर्शन 🙏🙏🙏

  • @VillasVirar
    @VillasVirar10 ай бұрын

    खूप चांगली माहिती असलेला आमदार .असे आमदार सगळे वागतील ,लोकांना समजून घेतील.कायद्याची उत्कृष्ठ माहिती असलेले जानप्रतिनिधी आहे.अभिनंदन.

  • @surendraingale8514
    @surendraingale851410 ай бұрын

    VERY GOOD WORK. NEED TO LEARN FROM YOU. THIS WILL CHANGE BHARAT.

  • @ravindrachaudhari6787
    @ravindrachaudhari678710 ай бұрын

    महाराष्ट्र राज्यातील एकमेव सतत जनतेसाठी कार्यरत दमदार व धडाकेबाज कामगिरी करणारा बाहुबली आमदार म्हणजेच श्री मंगेश दादा चव्हाण भाऊसाहेब जय महाराष्ट्र ❤❤

  • @sushantshinde2561
    @sushantshinde25618 ай бұрын

    प्रत्येक माणसात देव असतो,तो हा देव माणूस.दादा तुम्हाला उदंड आयुष्य लाभो.

  • @krushnakamble9659
    @krushnakamble96592 ай бұрын

    मला फक्तं पोलिसाला झटकल्याला तमाशा बागाय आवडतो तोही मंगेश दादा नी अस वाटत की खरच हा माणूस योग्यच करतो

  • @anildeshamukh5703
    @anildeshamukh570310 ай бұрын

    वा अप्रतिम छान खुप तयारी आहे आसे मुखेंमत्री पाहिजे

  • @vishnumali9545
    @vishnumali954510 ай бұрын

    असेच लोक प्रतिनिधी प्रत्येक मतदारसंघात पाहिजेत तरच डिजिटल भारत होईल वा दादा गरीबांचा वाली

  • @sambhajigunjal5105
    @sambhajigunjal510510 ай бұрын

    मंगेश दादा. तोड नाही महाराष्ट्र मधी गरिबीतून गरिबाची जाण. नाही तर झोळी भरणारे मंत्री आमदार 🙏🏻

  • @nitinsonar9520
    @nitinsonar95208 ай бұрын

    खरच सलाम आहे आपल्याला मानलं राव आपलेला असे आमदार सगळ्यांना लाभले पाहिजेत

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake441110 ай бұрын

    आमदार. असावा तर असा.. खूपच अभ्यास पूर्ण माहिती....

  • @Sakhtar3641
    @Sakhtar36418 ай бұрын

    Sir you are a real public leader 🌹 At least you are listening public’s problems. Hopefully you will take initiative in favour of public. Thank you 🙏🏼

  • @nitch1641
    @nitch16414 ай бұрын

    Great sir.... मी खूप व्हिडिओ पहिले तुमचे.....आतिषय अभ्यासपूर्ण माहिती

  • @pradippatil7110
    @pradippatil711010 ай бұрын

    एक मेव आमदार दादा साहेब तुमचं नेतृत्व आहे , तुमच्या सारखे मंत्री होयला पाहिजे , तेव्हा हा महाराष्ट्र नव्याने तरुण पिडी साठी घडेल , सलाम तुमच्या कार्याला ,

  • @vinodmore8759
    @vinodmore875910 ай бұрын

    बापरे onspot निर्णय. खुप अभ्यासू माणूस.

  • @akshayandher361
    @akshayandher36110 ай бұрын

    साहेब, तुमच्या सारखा आमदार सर्व मतदारसंघाना लाभावा .

  • @vikaramsinhshinde8779
    @vikaramsinhshinde877910 ай бұрын

    दादा तुम्ही शिकलाणाही बोला पण अधिकारी त्या खात्याचे माहिती असते पण तुम्हाला सर्व खात्यात चा अभ्यास व ज्ञान आहे बरं झाले तुम्ही अधिकारी बनला नाही चांगले आमदार जनतेला मिळाला नसता तुम्ही चांगले आमदार आहात चांगले काम आहे आपले आपणांस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 तुम्ही ऐकदा तरी भेटायचे आहे माझे मनाती ईच्छा व अपेक्षा पेक्षा अधिक चांगले काम करत आहात

  • @user-ij4ht6fx1e
    @user-ij4ht6fx1e4 ай бұрын

    दादा तुम्ही कोल्हापुरात आमदार पाहिजे होता संपूर्ण महाराष्ट्राला तुमची गरज आहे❤

  • @mangeshbuchake2811
    @mangeshbuchake281110 ай бұрын

    याला म्हणतात लोक नेता खूप अभ्यास आहे दादाचा

  • @Healthyme9
    @Healthyme910 ай бұрын

    जिल्हाधिकारी साहेबांनी अशा मिटिंग घेतल्या पाहिजेत

  • @deepakpatil1450
    @deepakpatil145010 ай бұрын

    सर जी जय हिंद तुमच्या सारखे बाकी आमदार का काम करत नाही,त्यांची तळमळ फक्त मंत्री व्हायला च दिसून येते, सलाम आहे तुमच्या कार्याला व तुम्हाला

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology10 ай бұрын

    असे लोक सरपंच आमदार खासदार आणि मुख्यमंत्री म्हणून का दिसत नाहीत आपल्याला याला म्हणतात लोकप्रतिनिधी साहेब तुम्हाला जनतेकडून लोकप्रतिनिधी ऑफ the millenium ha पुरस्कार देत आहोत ...मी आजपर्यंत पाहिलेल्या लोकप्रतिनिधी मध्ये सर्टकृष्ट तुम्ही आहात मला तुमचा पक्ष माहिती नाही आणि बाकी ही माहिती नाही आणि धन्यवाद या चॅनल चे खरी बातमी तुम्ही दाखवत आहेत बाकी mainstream मीडिया लोकशाहीचा चौथा खांब रोज संजय राऊत आणि गोपीचंद पडळकर यांना दाखवण्यात धन्यता मानतो🙏🙏🙏

  • @Maheboob182
    @Maheboob18210 ай бұрын

    असा आमदार पाहिजे... साहेबांचे खूप खूप आभार ❤❤❤

  • @amolsarkate1942
    @amolsarkate194210 ай бұрын

    मनःपुर्वक अभिनंदन साहेब,,❤❤❤❤

  • @rajendrapatil9096
    @rajendrapatil909610 ай бұрын

    असे आमदार पाहिजेत. सरकारी अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी. सलाम आहे तुमच् नॉलेज आणि कायदा विषयी माहीती

  • @user-on2rl1qo3e
    @user-on2rl1qo3e10 ай бұрын

    आमदार साहेब तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे मानलं तुम्हाला मनापासून खरंच गरीबांच्या उद्धारासाठी तुम्ही झगडत आहेत.मानाचामुजरा साहेब तुम्हाला आणि तुमच्या कार्याला आमच्या नेवासा तालुक्याला अश्या आमदार साहेबांची अतिशय गरज आहे.कांबळे जी एम

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar622510 ай бұрын

    असे लोकप्रतिनिधी असतील तर खरोखरचं समाजाचे कल्याण होईल ,असे बोटावर मोजन्या येवढे लोकप्रतिनिधी आहेत 🎉🎉🎉

  • @NavnathBajbalkar
    @NavnathBajbalkar10 ай бұрын

    प्रत्येक मतदारसंघात आमदार साहेबांनी असं नियोजन करायला हवे

  • @KiranGaikwad-nw3rj
    @KiranGaikwad-nw3rj10 күн бұрын

    हुशार व्यक्तिमत्व आमदार मंगेश दादा चव्हाण तुम्ही ग्रेट आमदार साहेब तुमच्या गरिबांची सेवा घडो

  • @fakkadpanchras8829
    @fakkadpanchras882910 ай бұрын

    ह्या साहेबांना खरोखरच मुख्यमंत्री करायला पाहिजे.किती नम्रपणे बोलतात खरोखरच अश्या व्यक्ती मंत्री मंडळात पाहिजे धन्यवाद साहेब

  • @patilmahendra2416
    @patilmahendra241610 ай бұрын

    माऊली चरणी प्रार्थना करतो दादासाहेब यापुढे तुम्हाला मंत्री पद भेटेलच 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @mangeshjangale5883
    @mangeshjangale588310 ай бұрын

    आमच्या आमदारांना सुद्धा देव अशी सद्बुद्धी देवोत.

  • @shivajimore524
    @shivajimore52410 ай бұрын

    खुप सुंदर मार्गदर्शन आहे चव्हाण सर.. सलाम सर. आपल्या कार्याला.. खरंच आपल्या सारखे आमदार असल्या पाहिजे सर्व..

  • @dilipjadhav2777
    @dilipjadhav2777Ай бұрын

    अतिशय हुशार ,अभ्यासू आणि स्वच्छ नेता म्हणजे आमदार मंगेश दादा

  • @rameshdound9787
    @rameshdound978710 ай бұрын

    Excellent performance ,sir. We need active officers like you.

  • @Savakar-c4g

    @Savakar-c4g

    10 ай бұрын

    He is mla

  • @gauravtalele4659

    @gauravtalele4659

    10 ай бұрын

    ​@@Savakar-c4g😂😂😂😂

  • @gunjankhairnar1857

    @gunjankhairnar1857

    9 ай бұрын

    But who are you

  • @bhimraowagh5891

    @bhimraowagh5891

    9 ай бұрын

    दादा जय भिम आसा आभ्यास आमदार मुख्यमंत्रीपाहिजेत

  • @vikasbhor9544
    @vikasbhor954410 ай бұрын

    जबरदस्त नेतृत्व 🙏🌹🌹

Келесі