JUNNAR TIMES

JUNNAR TIMES

आवाज जनतेचा

Пікірлер

  • @rushikeshdaberao5644
    @rushikeshdaberao5644Сағат бұрын

    पोलिसांनी बांगल्या घातल्या आहे....

  • @Deepak_Auti_official
    @Deepak_Auti_official3 сағат бұрын

    शिवछत्रपतींचा आशीर्वाद! चला देऊया आपल्या माणसाला साथ!! आपला माणूस शिवभक्त आमदार शरद दादा सोनवणे

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v4 сағат бұрын

    काळू शेलकदे यानी हिरडा कारखाना साठी निधी आणला...काळू शेलकांदे यानाच आता आम्ही जिल्हा परिषद मध्ये पाठवणार...

  • @maulichore6298
    @maulichore62984 сағат бұрын

    कधीच कुंकू एकाचे न लावणारे लांडे....

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm4 сағат бұрын

    खळ्येला मिठाला जाग रे...

  • @LuckyRathod-e2o
    @LuckyRathod-e2o4 сағат бұрын

    ❤❤❤❤

  • @user-ox3ub6lt7u
    @user-ox3ub6lt7u4 сағат бұрын

    आमदार कुठे होता

  • @lifeinsurance114
    @lifeinsurance1145 сағат бұрын

    साऊंड सिस्टिम बरोबर आहे महाराजांचा मूड बरोबर नाही

  • @Adim_Sahyadri
    @Adim_Sahyadri6 сағат бұрын

    फोटो वरच सामाधान माना. आदिवासी कोळी जमातीमधील तरूण आमदार जुन्नर मधुन निवडुन द्या

  • @darshantavhare8246
    @darshantavhare82466 сағат бұрын

    देवराम शेठ दिलखुलास माणूस

  • @ganespatade105
    @ganespatade1056 сағат бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज as Bolayla Pahije hot Sherkar Dada ni

  • @vinodbansode59
    @vinodbansode596 сағат бұрын

    आपला माणूस शरद दादा सोनवणे ❤

  • @ranikotkar306
    @ranikotkar3067 сағат бұрын

    वशिला ज्याचा त्याचा नंबर

  • @ranikotkar306
    @ranikotkar3067 сағат бұрын

    नेहमीचाच आहे याचं

  • @ManishaArabale
    @ManishaArabale8 сағат бұрын

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @user-gb9ok3lp7i
    @user-gb9ok3lp7i9 сағат бұрын

    स्पर्धा सुरु होण्याच्या अगोदरच स्पर्धकाने उपस्थिती नोंदवायची असते ! प्रसिद्धी स्टंट आहे हा सगळा !

  • @user-me4cn5bx3n
    @user-me4cn5bx3n7 сағат бұрын

    यातून काय प्रसिद्धी मिळणार आहे तुमचा क्रमांक द्या थेट बोलू

  • @शेतकरी3747
    @शेतकरी37479 сағат бұрын

    निषेध

  • @sagarkatre8249
    @sagarkatre82499 сағат бұрын

    असल्या भंगार महाराजांनी तर साऊंड सिस्टिम चे नाव खराब केले

  • @GorakhKale21
    @GorakhKale219 сағат бұрын

    लांडे साहेबांना दिवाळीचा बोनस भेटला वाटतं... 😅😂

  • @vijaymukane7745
    @vijaymukane774510 сағат бұрын

    जय श्री राम

  • @SwapnilGujar-lx3ob
    @SwapnilGujar-lx3ob10 сағат бұрын

    निषेध

  • @rupalishinde1529
    @rupalishinde152911 сағат бұрын

    Dr. Vr karvai zalich pahije

  • @vish7952
    @vish795211 сағат бұрын

    😂😂😂😂😂

  • @omkarsathe6885
    @omkarsathe688512 сағат бұрын

    Ashok bapu kamse kam 75+ ni nivdun yetil🎉🎉

  • @dineshpanmand6743
    @dineshpanmand674312 сағат бұрын

    सुपारी घेउन स्टेटमेंट

  • @PravinDave-qk2rh
    @PravinDave-qk2rh12 сағат бұрын

    अमोल कोल्हे साहेब जरा दमाने तुमचा आत्ताशी फक्त दुसरा टर्म आहे तुम्ही अजून पर्यंत पवार फॅमिली ना ओळखत नाही तुमचा कधी छगन भुजबळ सारखा कॉन्डोम होईल कळणार नाही तर जरा हिशोबात राहावा आणि शिस्तीत राहावा

  • @sureshshinde1146
    @sureshshinde114612 сағат бұрын

    दादा.... प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी संकल्पना.... ❤❤❤❤भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ganeshpatil1028
    @ganeshpatil102812 сағат бұрын

    देवा तुझा करेक्ट कार्यक्रम झालाय अजून थोडे दिवस थांब, एक गाणं आहे देवाचं, देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया., तुझ्याविना.............................................!

  • @prabhakarchidrawar9459
    @prabhakarchidrawar945912 сағат бұрын

    Hushar pan Sharad Pawar ni yachi karun takli Bakri

  • @user-gb9ok3lp7i
    @user-gb9ok3lp7i12 сағат бұрын

    आमदारकीचे अधीकृत तिकीट महाविकास आघाडी आणी महायुतीच्या ज्या उमेदवारांना मिळेल त्यांचे अर्धे निवडणुक बजेट तमाम भावी आमदारांना शांत करण्यासाठीच जाणार आहे !

  • @RavindraDalvi-gg2ms
    @RavindraDalvi-gg2ms12 сағат бұрын

    आपली आई वडील आपली चूक झाली तर रागवतात शाळेत आम्हाला शिक्षक मारायची त्यात काय एवढं राग येण्यासारखं नाही

  • @user-qu3ix8mp1j
    @user-qu3ix8mp1j12 сағат бұрын

    योग्य ती चौकशी कारवाई व्हावी

  • @vikasnimse799
    @vikasnimse79912 сағат бұрын

    दादा नाद

  • @shubhamgadhave7250
    @shubhamgadhave725012 сағат бұрын

    10 vajata स्पर्धा उद्घाटन झाले, 11 ला स्पर्धा चालू केली 12 वाजता स्पर्धा संपली... पोर खूप मोठ्या मनाने स्पर्धेची तयारी करत असतात परंतु काल दोन तास विनंती करून देखिल सयोजनकी बोलन्यास परवानगी दिली नाही.....एखादा स्पर्धक किती खचला असेल... याचा विचार kajale sarani नक्की करावा.

  • @samruddhimungase199
    @samruddhimungase19913 сағат бұрын

    निषेध आहे

  • @shubhamgadhave7250
    @shubhamgadhave725013 сағат бұрын

    निषेध....आहे....

  • @user-cz9gu9sn1y
    @user-cz9gu9sn1y13 сағат бұрын

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @pravinjore6277
    @pravinjore627713 сағат бұрын

    शरद दादा1नंबर

  • @yogeshkolase4704
    @yogeshkolase470413 сағат бұрын

    😢😢😢

  • @hemantwagh-y7m
    @hemantwagh-y7m13 сағат бұрын

    मिशी काढायला तयार रहा मग

  • @ambadasgaje5722
    @ambadasgaje572214 сағат бұрын

    महाराष्ट्र पोलीस मध्ये सुधारणा गरजेची आहेच पण हप्ते खोरी हिराज कारणी लोकांमूळे झालीय

  • @maheshbarkade7601
    @maheshbarkade760114 сағат бұрын

    सिस्टीम वाली करामती असतात महाराज

  • @babludistributionkakdesahe7177
    @babludistributionkakdesahe717714 сағат бұрын

    आमदार खासदार मंत्री यांनी शेतकऱ्याची पूर्ण मेलो का नाही घेत

  • @babludistributionkakdesahe7177
    @babludistributionkakdesahe717714 сағат бұрын

    औरंगाबादला आमदार खासदार त्यांनी आसा मेळावा का घेत नाही

  • @atulkadam3588
    @atulkadam358814 сағат бұрын

    घोडगंगेच वाटोळं केल आता कर्जा साठी भिक मागतात ..किती लुटला कारखाना...गोर गरीब सभासदांचा...आहो बापू काय सोबत नेणार आहे एवढी सम्पत्ती कमवून ते तरी सांगा

  • @rajnalawade2911
    @rajnalawade291115 сағат бұрын

    आमदार शरददादा सोनवणे 🚩

  • @user-ox3ub6lt7u
    @user-ox3ub6lt7u15 сағат бұрын

    विद्यमान आमदार काय कामाचा नाही 😂😂

  • @user-ox3ub6lt7u
    @user-ox3ub6lt7u15 сағат бұрын

    बेनके चे टक्के वारी मध्ये दिवस गेले परत आमदार होणार नाही अभिजीत bichukle परवडला पन हा नाठाळ आमदार नको आता 😂😂

  • @DipakHande-o3t
    @DipakHande-o3t16 сағат бұрын

    आपला माणूस शरददादा सोनवणे 👍

  • @dhananjayhande8945
    @dhananjayhande894516 сағат бұрын

    सर्व पक्षाचा निष्ठावन्त कार्यकरता आदिवासी वादळ देवराम लांडे