No video

महिलांना मेसेज करुन त्रास देणार्‍या अधिकार्याची आमदारांनी केली भरसभेत पोलखोल

Пікірлер: 485

  • @user-us6xl4pf1l
    @user-us6xl4pf1l10 ай бұрын

    असाच आमदार, पाहिजेल जो जागेवर, समाधान कारक फैसला करतो,, धन्यवाद, साहेब,

  • @hemantjadhav2673

    @hemantjadhav2673

    10 ай бұрын

    रास्ते च सांगा

  • @zubaidf3398

    @zubaidf3398

    10 ай бұрын

    Gram panchayat wale ase khote aarop karta astat karmacharyanwar, Karan karmacharyanmule Tyanna khayla bhetat nahi. Mag te direct tyanchyakade rights magun ghetat aani khatat majjet.

  • @pajtmvorvndeifneif

    @pajtmvorvndeifneif

    10 ай бұрын

    Bhau far bhola ahes tu... Mantri pasun amdaar/adhikari sagle commission ghetat. Sarvanchi setting aste. Public madhe ugach nataka kartat he lok

  • @dattatrayapotdar7077
    @dattatrayapotdar707710 ай бұрын

    असा आमदार असेल तर भारत 1 नंबर चा देश होईल

  • @rajupatil7721
    @rajupatil772110 ай бұрын

    इतका महत्वपूर्ण अभ्यास असलेला आमदार पहिल्यांदा पहिला 🙏🙏🙏

  • @sureshkukade9108
    @sureshkukade910810 ай бұрын

    सत्यता तपासून बघा नंतर च बोला महिला असो कि अधिकारी जो कोणी दोषींना पाठीशी घालु नये आणि कोणावरही अन्याय होणार नाहि याची दक्षता घ्यावि :

  • @aakashrajput9796

    @aakashrajput9796

    10 ай бұрын

    आमदाराची टक्के वारी पण कोणी बोललं पाहिजे

  • @amolkolekar525

    @amolkolekar525

    10 ай бұрын

    Aagdi brobr

  • @kiransabale5618

    @kiransabale5618

    9 ай бұрын

    Barobar ahe mala as watat amdar saheb akach bajuchi takrar aikun adhikaryala bolale pan adhikari baju mandat Astana dada mhatale tuza wishay nanter baghu.

  • @ganeshyawale1000
    @ganeshyawale100010 ай бұрын

    ही बाई सूध्दा एवढी सोपी दिसत नाही. कर्मचाऱ्यांला दमदाटी करून लोकांची सहानुभूती मिळवणे हाच धंदा या लोकांचा..

  • @satishpatil5170

    @satishpatil5170

    10 ай бұрын

    खरं आहे ते यावर कोणीच बोलणार नाही ५०% आरक्षण आहे

  • @ddnick

    @ddnick

    10 ай бұрын

    महिला कार्ड खेळण सोप झालाय आजकल

  • @ashokbabanborhade6119

    @ashokbabanborhade6119

    6 ай бұрын

    ह्याची कागदपत्रं सापडणार नाहीत

  • @johnyishere77

    @johnyishere77

    4 ай бұрын

    बाळा त्यांना त्रास झालेला असतो... तू मी कोणी नाही ठरवणारा की कोण काय करतय

  • @shankarpatil761
    @shankarpatil76110 ай бұрын

    महाराष्ट्रातच काय तर भारतात एक नंबर चे आमदार आहात मंगेश दादा. आतापर्यंत कोणत्याही आमदार खासदारांनी एवढा मोठा जनता दरबार घेतलेला नाही.

  • @anilgarkal3335
    @anilgarkal333510 ай бұрын

    खासगीकरण झाल्यावर अशीच महिलांना वागणूक मिळणार 😂कंत्राटी कामगार😂

  • @mayureshbhurke2340

    @mayureshbhurke2340

    10 ай бұрын

    खात्री केल्याशिवाय कोणाला दोषी ठरवू नये

  • @user-bn6ug4wi4n
    @user-bn6ug4wi4n10 ай бұрын

    असे आमदार असल्यास रामराज्य येईल.धन्यवाद साहेब.

  • @Hunter-hc5rk

    @Hunter-hc5rk

    10 ай бұрын

    bhimrajya savidhan rajya

  • @8055Krushnadeshamukh..

    @8055Krushnadeshamukh..

    10 ай бұрын

    ​@@Hunter-hc5rk😂😂😂😂

  • @Savakar-c4g

    @Savakar-c4g

    10 ай бұрын

    Bjp cha ahe pn to

  • @y.tthoke2522

    @y.tthoke2522

    10 ай бұрын

    संविधान राष्ट्र 🔥💯

  • @y.tthoke2522

    @y.tthoke2522

    10 ай бұрын

    @@8055Krushnadeshamukh.. 😆🤣सो कॉल्ड भक्त!!

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe53347 ай бұрын

    आमदार साहेब तुमचं हे कामाचं नियोजन बघून मला खूप खूप अभिमान वाटतो तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @PremLakhe
    @PremLakhe10 ай бұрын

    या आमदाराने आपला खरचं मन जिंकले....❤❤❤❤

  • @niftybank7
    @niftybank710 ай бұрын

    I guess he is the only one REAL MLA left in India who works for common people. Salute DADA

  • @deepakjugdar4681

    @deepakjugdar4681

    7 ай бұрын

    असे अधिकाऱ्याला बोलणं बरोबर आहे का ..चुकीचा असेल तर कारवाई करा की....ही भाषा एका आमदाराला शोभात्या का..

  • @ddnick
    @ddnick10 ай бұрын

    Comment वाचून बर वाटल की सगळे या मूर्खपणा ला सपोर्ट नाही करत , तिथं बसून त्याला अरेतुरे करतोय त्याच ऐकून तर घे ... फक्त महिला बोलली म्हणून सत्य आहे असं आंधळ न्याय नको.

  • @mukesh.bhusnar111
    @mukesh.bhusnar11110 ай бұрын

    वाह!! असा नेता हवा आहे देशाला!!

  • @chandrakantdivekar1322
    @chandrakantdivekar132210 ай бұрын

    आमदार साहेबराव, प्रथम त्या महिलेची चौकशी करा. ती पण साधी वाटत नाही. दुसरे म्हणजे बचत गटांना ज्या वस्तू दिल्या आहेत.त्या वस्तू पुरवणारे शासनच आहे ना. मग दोष कोणाचा?

  • @rahulpatil3628

    @rahulpatil3628

    5 ай бұрын

    Jyala Mangesh Chavhan Zaptoy to Contract Base var Aahe. . Khare Sutradhar Sarkari Karmacharich Astil ki je Bogus Companies shi Ti up hotat.. & Bogus machinaries provide kartat..

  • @vallabhmohite_7385
    @vallabhmohite_738510 ай бұрын

    मला स्वतःला आदरणीय मा.आमदार साहेब यानां भेट घ्यायला अतिशय आवडतेल.🙏🏻

  • @ashish8380
    @ashish838010 ай бұрын

    राजकारण आहे हे .. वरच्या लोकांना हप्ता.. किंवा आर्थिक पुरवठा झाला नाही की त्यांची अश्या प्रकारे सभेत काढल्या जाते.. कॉन्ट्रॅक्ट वर चा अधिकारी काही नाही उखडू शकत आमदार च हे यांना माहीत आहे..

  • @mahadevamle7671
    @mahadevamle767110 ай бұрын

    खूप चांगले काम करताय आमदार साहेब आपण

  • @shri4352
    @shri435210 ай бұрын

    चांगलं काम आहे पण दोन्ही बाजूचं ऐकून घेवून निर्णय द्यावा

  • @sureshkukade9108

    @sureshkukade9108

    10 ай бұрын

    बरोबर

  • @macknick463

    @macknick463

    10 ай бұрын

    हे एकदम बरोबर बोलले तुम्ही.दोन्ही बाजू ऐकल्यानही तर . लोकांन समोर स्टंट केल्या सारखं वाटते,

  • @mangeshacharya

    @mangeshacharya

    10 ай бұрын

    ​@@macknick463तुजी जळत आहे,chngle काम करत आहेत ते

  • @satishpatil5170

    @satishpatil5170

    10 ай бұрын

    खरं आहे

  • @Prashant14018

    @Prashant14018

    8 ай бұрын

    Bhau barobar ahe tumch ' bar ka. Election tondavar ahe ....dusrya bajuni aikl amhich ,, tr amchach tanga palti vhycha......😅

  • @user-hs4ks6oq9d
    @user-hs4ks6oq9d10 ай бұрын

    आमच्या पुण्यात असं नाही बाबा पुण्यात असं असतं तर किती छान झाली किती छान आमदार आहे इथं तर सगळ्या आपलेच घर भरायला लागले 💞💞

  • @Sillyworld376

    @Sillyworld376

    10 ай бұрын

    Punyach ch ahe tai junner punyat ch yet he mahit nahi vatay tumhala

  • @swatimagdum5615
    @swatimagdum561510 ай бұрын

    अरे बाबा सर्व लोकांसमोर असा अपमान करूनका बाजुला घेवून बोला बरीच अशी लोक आहेत सत्तेत तर सगळे भ्रष्टाचारी आहेत त्यांना पण बोला

  • @yuvrajmahabare4840

    @yuvrajmahabare4840

    10 ай бұрын

    सगळ्यासमोरच यांची लायकि काढली पाहिजे कीती त्रास देतात लोकांना

  • @pravinsalunkhe3097

    @pravinsalunkhe3097

    10 ай бұрын

    सरकारी अधिकारी आहे का...

  • @amarjitsawant7045

    @amarjitsawant7045

    7 ай бұрын

    लाच खायला गोड वाटते होवुद्या की अपमान

  • @AshokPawar-qj2xc
    @AshokPawar-qj2xc6 ай бұрын

    आमदार साहेब खूप खूप अभिनंदन असे आमदार संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण भारतात लाभले पाहिजे असे आमदार प्रत्येक प्रत्येक मतदारसंघात सभा घ्यायला पाहिजे लोकांच्या अडचणी समोर आल्या पाहिजेत ते लोकसेवक आहे त्यांचा तो अधिकार आहे शिवाय दोन्ही बाजू ऐकून घ्या सर्वांना योग्य पुणे तो न्याय द्या ❤😅

  • @nikhilmali3271
    @nikhilmali3271Ай бұрын

    काय आमदार आहे वा... ❣️ आमदार हवा तर असा हवा ❣️एक नंबर सर

  • @dr.mhadgondapatil8344
    @dr.mhadgondapatil834410 ай бұрын

    खरे जनतेचे सेवक हे आमदार आहेत नक्की,प्रत्येक गोर गरीबाच्या प्रश्नः वर विचार करणारे म्हणून तर असे आमदार मुख्यमंत्री साठी खूप छान शोभतील हे नक्की,

  • @ankitdamankar5485
    @ankitdamankar548510 ай бұрын

    त्या अधिकाऱ्याचा पण आयकुन घ्या पूर्ण... तो सांगत हाय की तुमच्या आजू बाजूला असलेले लोक पण सामिल आहे.. तुम्ही का माईक घेतला.. सर्व अधिकारी ब्रच्ठाचारी नाही साहेब

  • @hi-lp3ri

    @hi-lp3ri

    10 ай бұрын

    त्यांचेच कार्यकर्ते असतील

  • @comedybablu6972

    @comedybablu6972

    10 ай бұрын

    Document sahit bolt ahe na bhau mla khi hawet ny bolt ahe

  • @tejas7133

    @tejas7133

    10 ай бұрын

    100 % जाणीव पूर्वक अधिकारी यांना त्रास, यांचे कार्यकर्ते कसे आहे ते बघा पहिले, Chalisgav che रोड सुधारावा पहिले.

  • @suhaslendave4745

    @suhaslendave4745

    10 ай бұрын

    अधिकाऱ्यांचा कोणी ऐकायला तयार नाही

  • @shortcircuit7054

    @shortcircuit7054

    10 ай бұрын

    Adhikari 99% bogas astat Police/netyan sarkhe tyanchyawar konich vishvash karat nahi

  • @shahajilende1296
    @shahajilende129610 ай бұрын

    न्यायव्यवस्था आहे अजून भारतात. आणि अरेतुरे आमदार करत आहे. कर्मचारी बिचारा त्याची बाजू मांडतोय तर त्यालाच धमकावत आहे. हे असले स्टंट करणारे आमदार दिसत आहे. पुढच्या व्यक्तीच्या स्वाभिमानाचे हनन करण्याचा अधिकार आमदार यांना कुणी दिला.

  • @dattatraypatil8506

    @dattatraypatil8506

    10 ай бұрын

    हे पण बरोबर आहे

  • @kiransabale5618

    @kiransabale5618

    9 ай бұрын

    Agadi barobar

  • @Dadasahebmunjeofficial

    @Dadasahebmunjeofficial

    8 ай бұрын

    Barobar

  • @sachinlembhe549

    @sachinlembhe549

    8 ай бұрын

    Agadi Barobar ahe

  • @rangari01

    @rangari01

    8 ай бұрын

    Wrong. Stop Privatisation.

  • @user-te2kd4rv7l
    @user-te2kd4rv7l10 ай бұрын

    आती सुंदर काम आहे साहेब तुमच चंगल काम हिच समाज सेवा धन्यवाद

  • @pandharinathmore1366
    @pandharinathmore136610 ай бұрын

    खुप छान काम करत आहे मंगेश भाऊ

  • @altafgolandaj3712
    @altafgolandaj371210 ай бұрын

    वा आमदार वा का बर कॉन्ट्रॅक्ट बेस्वरील कर्मचाऱ्याला दाबता आणि नंतर बघतो म्हणता तो तुमची पोल खोल करणार होता त्याला तुम्ही बोलु दिला नाहीत आणि बोलायची भाषा थोडी नीट ठेवा अरेरावी करू नका दुम्ही आमदार आहात तुम्ही भर सभेत अरेरावी करत आहात हे चुकीच आहे

  • @macknick463

    @macknick463

    10 ай бұрын

    स्टंट,

  • @TruthCheck7

    @TruthCheck7

    10 ай бұрын

    Stunt krt hota fakt ha…ya amdarala kadichi mahiti nahiy

  • @shrikantshrimangale7472
    @shrikantshrimangale747210 ай бұрын

    सत्यता पडताळून बघावी मगच असं बोलावं

  • @laxmankurade6668
    @laxmankurade66688 ай бұрын

    सलाम राव आमदार साहेब तुमच्या सारखं प्रत्येक तालुका ला आमदार पाहिजे .खूप नशीब वान आहेत जुन्नर चे लोक असा आमदार लाभले

  • @balupawar2731

    @balupawar2731

    5 ай бұрын

    Ha junnar cha nahi re baba

  • @nileshdahifale9738
    @nileshdahifale97389 ай бұрын

    लोकसेवक हे उच्चशिक्षित असतात सार्वजनिक ठिकाणी लोकसेवकाला अरेरावी करणे अपशब्द वापरणे हे आमदाराला शोभत नाही.

  • @dmp2022
    @dmp202210 ай бұрын

    अधिकारी साहेब तुम्ही पण ठोका आमदाराची जरा.... लुख्खां म्हणा त्याला.... असा आवेग आणतो जसा यचा बापाचं राज्य आहे...

  • @KK-pl2yj

    @KK-pl2yj

    10 ай бұрын

    Tumhi nit vaga adh mhanje ashi i vel yenar nahi

  • @johnyishere77

    @johnyishere77

    4 ай бұрын

    लवड्या तुझ्या घरचं तिथं असत तर त्याला तू बाप बनवून घेतला असता

  • @narendrachaudhari9869
    @narendrachaudhari986910 ай бұрын

    तो कर्मचारी काहीतरी आतली गोष्ट सांगत होता ,आमदारांच्या जवळच्या माणसांची नावं बाहेर निघू पाहत होती म्हणून आमदार महोदयांनी त्याला चूप करून तुला नंतर बघतो म्हटले,यात च खरी गोम आहे. दिखाऊ पणा नुसता

  • @arunwalunj6200
    @arunwalunj620010 ай бұрын

    साहेब मैत्रेय ग्रुफ ऑफ कंपनी मध्ये गरीब लोकांचे पैसे अडकून पडले आहेत त्यासाठी काही आपल्याकडून प्रयत्न झाले तर बरे होईल सर्व गरीब लोकांचे पैसे मिळाले पाहिजे 🙏

  • @jaysanatan.312
    @jaysanatan.3124 ай бұрын

    असाच आमदार असायला हवा प्रत्येक तालुक्या साठी 😊

  • @nareshjadhav439
    @nareshjadhav43910 ай бұрын

    असा आमदार लोकांना लाभन फार मोठी गोष्ट आहे, विधानसभेत अशा आम सभा घेतल्या पाहिजेत असे घोषित करा, आमच्या आम सभा कधी होतात काहीच माहीत नाही,

  • @hemantjadhav2673

    @hemantjadhav2673

    10 ай бұрын

    Emotional trap

  • @kunalkb1997
    @kunalkb19978 ай бұрын

    नाण्याची दुसरी बाजू पण ऐकून घ्यावी 👍.. फक्त रुबाब झाडून चालणार नाही... बाकी आमदार साहेबांचं काम सडेतोड आहे

  • @rameshraut9139
    @rameshraut91395 ай бұрын

    आमदार साहेब आपण खूप भारी माणूस आहे असे एक माणूस नाही गरीबाची जान ठेवणार कोणी नाही

  • @AshokUdasi-dw6zy
    @AshokUdasi-dw6zy10 ай бұрын

    आमदार हवाय तर मंगेश दादा सारखा जय महाराष्ट्र

  • @RameshTilevad
    @RameshTilevad7 ай бұрын

    असा आमदार प्रतेक असावा तर देश वाचेल

  • @Instadjae
    @InstadjaeАй бұрын

    चाळीसगांव तालुक्याचे.. आमचे आमदार आहेत मंगेश दादा चव्हाण.. आम्हाला सार्थ अभिमान आहे ह्या माणसाचा!! ❤

  • @panditkatkar606
    @panditkatkar6065 ай бұрын

    असे आमदार साहेब आमच्या मतदार संघात हवे हवे आहेत सलाम साहेबाला

  • @user-vk9rq1lk3v
    @user-vk9rq1lk3v10 ай бұрын

    आमदार साहेब,हि बाई काही साघी दिसत नाही.पोसलेली दिसते.खातरजमा करूनच योग्य तो निर्णय घ्या.विनाकारण माणसाचं नाव जास्त खराब,बाईच नाही.कसे माझे मत आहे.

  • @sunildhas2351
    @sunildhas235110 ай бұрын

    सगळे राजकारण आहे...vote साठी सगळे चालले आहे. अधिकार च आकुन घ्ये की स्वतःला हा आमदार राजा समजत आहे

  • @VillasVirar
    @VillasVirar10 ай бұрын

    असा लोकप्रतिनिधी असावा.आणी लोकांनी ही असा हुशार आणी कामसू.मतदारांची जाणीव असणारा माणूस निवडून द्यावे.

  • @mayursalve7644
    @mayursalve764410 ай бұрын

    सर्वासमोर अधिकाऱ्यांना दम देणे चांगली गोष्ट नाही... मानसिक परिणाम होतात.. चुक असेल तरी लक्षात आणुन द्या..

  • @thunderz912
    @thunderz91210 ай бұрын

    आमदरांच काम खूपच आवड,पण अधिकाऱ्याला अरेतुरेची भाषा बरोबर नाही कारण दुसऱ्याचा स्वाभिमान दुखावण्याचा कुणालाही अधिकार नाही

  • @kailaskatare2574

    @kailaskatare2574

    10 ай бұрын

    काय काय अधिकाऱ्यांना माज असतो त्यांच्या लायकी न त्यांना ठेवलं पाहिजे

  • @kirtipanat3093
    @kirtipanat309310 ай бұрын

    असे सर्वां समोर कर्मचाऱ्यांना बोलू नये तु सर्वांचे ऐकून घ्यायला पाहिजे व मग स्वतंत्र बोलायला पाहिजे तो चुकत असेल बोलायला काही हरकत नाही पण भर सभेत नको बोलायला शेवटी तो पण माणूस आहे

  • @ddnick

    @ddnick

    10 ай бұрын

    चमकोगिरी करतोय हा फक्त

  • @kirtipanat3093

    @kirtipanat3093

    10 ай бұрын

    @@ddnick भाऊ चमकोगिरी करून का होईना जनतेच्या काम होतात ते महत्वाचं फक्त त्यानी सरकारी कर्मचारीची भर सभेत इंजत काढायला नको ते कर्मचारी चूकत पण असतील आजकाल सरकारी कर्मचारीची मानसिकताच तशी झाली आहे

  • @ddnick

    @ddnick

    10 ай бұрын

    @@kirtipanat3093 अरे भाऊ , तो सरकारी कर्मचारी आहे हे कोणी सांगितलं तुला ???? Contract base वर आहे तो , त्याला कसला धाक ????? सरकार तर यांचच आहे ना , यांनाच कंत्राटी पद्धतीने काम करून घ्यायची आहे यांचेच कमिशन असतात.

  • @dnyandevbobade5118
    @dnyandevbobade511810 ай бұрын

    आमदार साहेब तुम्ही अधिका-यांनाच झापलं बरं झालं; कारण तो अधिकारी जरा तोंड उघडायच्या अवस्थेत होता आपल्या मंत्रालयात जी व्यवस्था चाललीय ती उघड व्हायला नको

  • @vishwanathkhaladkar8059
    @vishwanathkhaladkar805910 ай бұрын

    जनतेचा प्रतिनिधी कसा असावा तर असाच......खूप भारी काम करता साहेब सल्युट करतो.....

  • @santoshthakre9128
    @santoshthakre912810 ай бұрын

    हा निवडणूक जिंकण्यासाठी स्टंट आहे जनता भोळी आहे .

  • @AVPgame-pk6wz
    @AVPgame-pk6wz10 ай бұрын

    चाळीसगाव जिल्हा जळगाव चे कार्यसम्राट आमदार मंगेश दादा चव्हाण

  • @haribhauambhure3091
    @haribhauambhure309110 ай бұрын

    सगळ्यात जास्त भ्रष्टचारी हे आमदार आहेत? तुम्हीच राबवता व जनतेला काय दाखवता %किती घेतात

  • @ramdasbhoite1731
    @ramdasbhoite173110 ай бұрын

    दमदाठीचा विजय असो😅🎉✌🏻🥳📯💃🤟🏼🤝🏻

  • @mangeshacharya
    @mangeshacharya10 ай бұрын

    आमदार असे आहेत आता इथपर्यंत लोकांनी पोहचला पाहिजे

  • @aakashrajput9796
    @aakashrajput979610 ай бұрын

    आमदाराची टक्के वारी पण कोणी बोललं पाहिजे

  • @sanjaymantri7867
    @sanjaymantri78679 ай бұрын

    बावळट आमदारा...तयारी करुन येत जा..कागदपञे निट ठेवत जा..

  • @vijayshinde2675
    @vijayshinde267510 ай бұрын

    जुन्नर टाइम्स आपल्या तालुक्यातील बातमी दाखवा

  • @eknathdeore743

    @eknathdeore743

    10 ай бұрын

    कोणता तालुका आणि जिल्हा आहे तुमचा

  • @yuvrajmahabare4840

    @yuvrajmahabare4840

    10 ай бұрын

    ​@@eknathdeore743जुन्नर ,पुणे

  • @ganeshrabade4858
    @ganeshrabade485810 ай бұрын

    काम ठीक आहे पण भाषा बरोबर नाही तक्रार करा कारवाई करा तक्रार योग्य की अयोग्य हे कोण ठरवणार

  • @sureshkukade9108

    @sureshkukade9108

    10 ай бұрын

    अगदी बरोबर बोललात :

  • @tejas7133

    @tejas7133

    10 ай бұрын

    100 % सहमत आमदार यांना म्हणा एवढा आवाज Vidhanasabhet उठवा म्हणा

  • @Mauli-c2z

    @Mauli-c2z

    10 ай бұрын

    तक्रार आणि आपल्या देशात कायदा माहित आहे का निकाल लागेपर्यंत आपण म्हातारे होवू

  • @dagdupatil9308
    @dagdupatil930810 ай бұрын

    पक्ष कुठलाही असो पण असा जनतेची संवाद साधून त्याचे प्रश्न ऐकून प्रश्न मार्गी लावणे यालाच खरा आमदार म्हणतात चाळीसगाव तालुक्यातील शान मंगेश दादा . यांचा आदर्श महाराष्ट्रातील इतर आमदारांनी घ्यावा

  • @hemantjadhav2673

    @hemantjadhav2673

    10 ай бұрын

    रास्ते ,आरोग्य, गटारी बदल कोणी तरी बोला माझी आज्जी पसली पाय तुटला आहे... इतर कार्यक्रम घेण्या पेक्षा जे जरुरीचे आहे त्यात लक्ष्य द्या

  • @SwarajMore-kp2xf
    @SwarajMore-kp2xf10 ай бұрын

    त्रिवार सलाम आमदार साहेब.

  • @nitinpradhan91

    @nitinpradhan91

    10 ай бұрын

    तेचा बोचा चाटायला जारे

  • @EXPERT_KRN
    @EXPERT_KRN10 ай бұрын

    Real Down To Earth ❤❤❤❤❤

  • @namo1371
    @namo137110 ай бұрын

    आमदार साहेब कर्म चारी ची बाजू आयकुन घ्या की.

  • @kirtipanat3093

    @kirtipanat3093

    10 ай бұрын

    बरोबर आहे

  • @mukeshbhalerao-wr4dc

    @mukeshbhalerao-wr4dc

    10 ай бұрын

    याना लोकांपुढे माज येतो स्वतः किती पैसे खाल्ले ते पण सांगा आमदार

  • @muralidharjadhav6424
    @muralidharjadhav642410 ай бұрын

    सॉलिड आमदार..... hatts ऑफ.... काय नॉलेज काय ताकद खतरनाक.... असाच आमदार पाहिजे सगळीकडे

  • @update_marathi
    @update_marathi10 ай бұрын

    हे फक्त अशे Focus मध्ये social media याच्यात च पुढे आहेत काम काहीच नाही एकदा चाळीसगाव मध्ये या समजेल ऐकण्यावर आणि बघण्यावर खूप फरक असतो आणि हे फक्त बोलण्यात च आहे भाषा नीट वापरत नाही हे आता स्टंट बाजी चालू झालीय प्रत्येक आमदाराची निवडणूक जवळ आली म्हणून काम दाखवा किती केले रोड नाहीत नीट चाळीसगाव मध्ये ह्या व्हिडिओ मध्ये मी बघितलं समोरचा माणूस बोलतोय तर त्याच ऐकून घायला हवं तो पण कॉन्ट्रॅक्ट च कर्मचारी आहे त्याला पण काही मर्यादा असतील त्याच ऐकायचं नाही फक्त आवाज चढवून बोलायचं. . मी कोणत्या पक्षाचा नाही जी वस्तुस्थिती आहे त्यावर बोलतो

  • @vyanktesh.d5856
    @vyanktesh.d585610 ай бұрын

    समोरच्याच ही ऐकून घ्यायला शीकावे

  • @wellness-happy
    @wellness-happy10 ай бұрын

    काय राव त्याच बरोबर आहे तुम्ही त्याला उगाच zaptay कसला आमदार सरकारी अधिकारी याला बोलल म्हणजे मोठ होत अरे तुरे करणे म्हणजे स्वतःच संस्कार दाखवणे तो का शेतातला गडी आहे का आरे कारे करायला

  • @agricos4402
    @agricos440210 ай бұрын

    अरे ते पण कर्मचारी आहे अरे तुरे करू नका

  • @amitkoli9883
    @amitkoli988310 ай бұрын

    असे आमदार पाहिजे 😊

  • @yogendra3600
    @yogendra36004 ай бұрын

    आमदाराच्या ऑफिसचे लोक commision मागतात म्हणल्यवर आमदाराने विषय बदलला.. वा रे आमदार

  • @nitinnangare4488
    @nitinnangare448810 ай бұрын

    हा 2024 ला परत आमदार होणार नाही हे निश्चित आहे

  • @vijaychaudhari5901

    @vijaychaudhari5901

    10 ай бұрын

    यांची भाषा योग्य नाही हे लोक सेवक आहेत अरेरावी भाषा वापरतात हे परत निवडून देऊ नये

  • @sureshkukade9108

    @sureshkukade9108

    10 ай бұрын

    😊😊

  • @rupeshrathod4477

    @rupeshrathod4477

    10 ай бұрын

    Mangesh dada ch hoil amadar bhai baki pesha tr dhik ahe na .

  • @hemantjadhav2673

    @hemantjadhav2673

    10 ай бұрын

    @@rupeshrathod4477 tuzya sarkhe lokh ahet ya deshat je aplya bapa peksha netyanhh महत्व detat Swatha che haak visrun ekhdya netya chya emotional trap mde yetat Ani dada dada krt sutat Mag kasa re desh pudhe janar Netya ch kam he kam krnhh He tumhala चॉकलेट deun main kam krt nai bala Aan tumhi चॉकलेट maddhe ch khus hovun dada dada krtat...

  • @rupeshrathod4477

    @rupeshrathod4477

    10 ай бұрын

    @@hemantjadhav2673 dada tu yevd bolt ahe tya adhi kon amdar hot ani ky kel aaj parat Chalisgaon ani bolchi bhasha neet vaprchi ok ..maza yevd man hot ki baki pesha dhik ahe ok ani thod

  • @varshacomputer54
    @varshacomputer5410 ай бұрын

    सरकार खूप छान काम करतय. परंतु सरकारी अधिकारी खूप त्रासदायक आहेत.

  • @girdharsali969
    @girdharsali96910 ай бұрын

    छान उपक्रम जागेवर समाधानकारक निर्णय 👌👌🙏💐💐💐💐💐

  • @surajbhanage2128
    @surajbhanage212810 ай бұрын

    आमदार स्वतःला कोण समजतो परीक्षा दे आणि अधिकारी बनून दाखव आमदारां

  • @quizgroup-d5501

    @quizgroup-d5501

    10 ай бұрын

    Arkshan😅😅tu corrupted tusryala nav tev ..mla changl Kam krto

  • @yogeshwarthakre2158
    @yogeshwarthakre215810 ай бұрын

    आमदार असावा तर असा खुप छान साहेब 🎉

  • @surendraj8752
    @surendraj875210 ай бұрын

    काँग्रेस हटवा देश वाचवा.👍

  • @rahuldahake3194
    @rahuldahake319410 ай бұрын

    एकच नंबर भाऊ. असा लोकप्रतिनिधी असावा ❤❤❤

  • @gajananbakal
    @gajananbakal8 ай бұрын

    असे आमदार पूर्ण भारतात पाहिजे

  • @__-ho1yy
    @__-ho1yy10 ай бұрын

    वस्तू देण्याचं कॉन्ट्रॅक्ट सरकार देत आमदार महोदय खालच्या कर्मचारी यांना झपायच काही आवश्यकता नाही बोगस मशीन कोणी देण्याची ठरवलं त्याच्यावर कार्यवाही करा आधी

  • @satishsurwade6865
    @satishsurwade686510 ай бұрын

    भाऊ तेवढं गिरीश महाजन ला म्हणा 30/35 वर्षत अशी मिटटींग घेतलीं का

  • @parthchaudharichaudhari1826
    @parthchaudharichaudhari182610 ай бұрын

    दादा खरचं तुम्ही खुप ग्रेट आहे तुम्ही या आमच्या गावाला असे अमच्या सि आर पि ला खूप त्रास देता. ते सि आर पि जेव्हा वाटत तेव्हा कामाला ठेवता आणि ते सि आर पि ला काळ गोर कळले ते सिआर पि ला काढतात

  • @trsantoshkumar4480
    @trsantoshkumar448010 ай бұрын

    त्या अधिकाऱ्याच पण एकूण घ्यायला पाहिजे. आणि न्याय देणारे हे कोण त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. पहिल्यांदा स्टंटबाजी बंद करा. तुमच्या निवडणुकीसाठी पैसा येतो कुठून हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळं पहिलं समोरच्या दोन्ही बाजू समजून घ्या मग बोला.

  • @pravinChaugule-ps2xz
    @pravinChaugule-ps2xz4 ай бұрын

    खरा आमदार आहे हा नायतर जुन्नर तालुक्याच्या आमदार फक्त नुसतं कॉट्र्याकदार मोठे केले गरीब असेच ठेवले आहेत

  • @msk3847
    @msk38478 ай бұрын

    आमदार, तू सेवक आहेस. राजा किंवा देव नाहीयेस. लक्ष्यात ठेव.

  • @rushikeshsule2032
    @rushikeshsule203210 ай бұрын

    याला म्हणतात लोकप्रतनिधीं ❤❤❤❤

  • @sandeshha.4306
    @sandeshha.430610 ай бұрын

    जुन्नर तहसील मधी पैशावर कारभार चालू आहे साहेब...गरीब सम्न्या जनतेची कोणीच दखल घेत नाही..जो पैसे देते त्यची काम लवकर होतात. याची दखल घेउन कारवाई करावीत ही विनंती.

  • @usersam2145
    @usersam21456 ай бұрын

    very good AAMDAR SAHEB

  • @jaydippatil9288
    @jaydippatil928810 ай бұрын

    दादा कोणाची एवढी इज्जत नाही घ्यावी! कोण किती धुतलेल्या तांदुळाचे आहे सर्वांना माहीत आहे

  • @MH10SP
    @MH10SP7 ай бұрын

    आमदार साहेब तुमच्या कामाला माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @harshalkagane2288
    @harshalkagane228810 ай бұрын

    समोरच्या कर्मचारी चे बोलण निदान पूर्ण आईकावे

  • @madhukarnipte1184
    @madhukarnipte11845 ай бұрын

    1 ch no.aamdar saheb

  • @Mauli-c2z
    @Mauli-c2z10 ай бұрын

    ही आहे शिकणाऱ्याची औकात

  • @-zs3we
    @-zs3we8 ай бұрын

    साहेब तुम्हाला विनंती आहे बाकी आमदाराला aasach काम करायला saga

  • @Pnarnale
    @Pnarnale10 ай бұрын

    अरे सत्यता पूर्ण जाणून ण घेता असं एखाद्याला अपमानकारक शब्द वापरण हे कुठपर्यंत योग्य आहे. त्या बाईची पण चुकी असणार.

  • @umeshbodake837
    @umeshbodake83710 ай бұрын

    एवढेच आमदार❤❤❤❤❤

  • @rahulyadav-xn8us
    @rahulyadav-xn8us10 ай бұрын

    अरे आमदार महणून समोरच्या adhikarychahi आयकून घ्यायला शिका..,

  • @gajanansawale9285
    @gajanansawale928510 ай бұрын

    आसा आमदार जीवनात मी पहिल्यांदा बघीतला आसा आमदार होने नाही दादा मनापासून अभिनंदन गायक गजानन सावळे वाशिम जिल्हा पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन सगळीकडे असेच झाले पाहिजे आमदार साहेब खूप खूप अभिनंदन 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @rajgirase4897
    @rajgirase489710 ай бұрын

    Are bs kr kiti show shining karnar e.... स्वतः काय पराक्रम करता...मंत्रालयात जनतेला कळत...

  • @ND00029
    @ND000297 ай бұрын

    नंबर एक दादा हे बाकीच्या आमदाराना का जमत नाही फक्त कर्माशन हप्ते खायला जमत्यात

  • @SantoshPatil-iy7wo
    @SantoshPatil-iy7wo10 ай бұрын

    आपल्या जळगाव जिल्ह्याचे फिक्स भावी खासदार Only Mangesh Dada

Келесі