हजारो मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली आहे | Marathi Inspirational Podcast | Harshal Nalavade
#podcast #marathipodcast #newpodcast #inspirationalpodcast #vijetacorner #akashgondawale #HarshalNalavadePodcast
Real Hero कोणाला म्हणायच जो स्वतःसाठी काहीतरी करतो, समाजसाठी काही तरी करतो , समाजा मध्ये स्वतःच स्थान निर्माण करतो तोच खरा Real Hero असतो आज विजेता Corner मध्ये असाच एक Real Hero आलेला आहे त्यांच नाव आहे. Harshal Nalavade सर वयाच्या २४ व्या वर्षी समाजसाठी, लहान मुलांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
Youngster जी मुलं १२-२० वर्षांची आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन दाखवतात नवीन दिशा दाखवतात. आता पर्यंत त्यांनी हजारो मुलांना दिशा दाखवली. चला तर मग बघूयात हर्षल नलावडे ह्यांचा सुंदर प्रवास....
हजारो मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली आहे | Marathi Inspirational Podcast | Harshal Nalavade
Instagram - vijeta.corn...
#TopPodcast #podcast #marathipodcast #marathi #motivational #realstory
Пікірлер: 23
हर्षल सर तुमचा जीवन प्रवास एकूण खूप खूप प्रेरणा मिळाली
Real hero 💯
छान अप्रतिम जिवन प्रवास जिवाच रान करुन आज गरजवंताना एक ऊर्जाश्रोत बनतात धन्यवाद
Great
वाह!! सांगलीकर!! खूप खूप अभिमान 👏🏻🙏🏻
आकाश सर १ गरीब मुलगा आहे, इच्छा, वेळ देइल शिकवाल का.
युवकांचा आयडॉल !
❤
एकदम छान.... मराठा समाजासाठी फार छान करत आहे सर तुम्ही.🎉🎉
समाज प्रबोधनकार.... खूप छान
Harshal sir ❤ Aamcha adhaar 🤝👑 big brother
Yes harshal... You are real hero . I know that... DISHA camp च्या मध्यमातुन हजारो मुलाना सामाजिक, मानसिक, अर्थिक, द्रुष्ट्या दिशा दखवणे खरंच खूप मोठं काम आहे
Harshal sir ❤❤
Great keep it up 🎉🎉🎉
Really great and inspiring story. Congratulations for fenominal achievements and all the best for future success 💐💐
Very nice 🎉
Wonderful work 👏
Very nice work sir ❤😊
Very nice 👏👏
👌👌
❤
❤
❤