गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलाची प्रेरणादायी कहाणी | Marathi Inspirational Podcast | Balaji Jadhav

#podcast #marathipodcast #newpodcast #inspirationalpodcast #vijetacorner #akashgondawale #balajijadhav
माणूस जगताना असा जगतो मी कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलो नाही .जन्म आणि मृत्युच्या दरम्यान हे जे जीवन आहे. या जीवनाच काही लोक माती करतात काही लोक कचरा करतात काही लोक सोना करतात आणि काही लोक परिस करतात. सातत्य हे ब्रम्हास्त्र आहे. माणूस तेव्हाच यशश्वी होतो जेव्हा जीवनात सातत्य ठेवतो.
आज आमचा सोबत सुप्रसिद्ध वक्ते बालाजी जाधव सर आहेत. मराठवाडा बीड मधील केज गावात राहणारे .एका छोट्याशा गावात झोपडपट्टीतले राहणारे बालाजी जाधव ..वाईट आणि बिकट परिस्थिती असुनही हार न मनात शिक्षण पूर्ण केले जीवनात खूप खस्ता खाल्या पण स्वतःला घडवण्यासाठी सतत प्रयत्न केले आणि आज ते सुप्रसिद्ध वक्ते आहेत.
एक माघार घेणारा कधीच विजेता होत नाही आणि एक विजेता कधीच माघार घेत नाही . आज बालाजी जाधव सरानी खूप सोप्या शब्दा मध्ये आपले मत मांडले कि स्वप्न सगळेच बघतात पण सफलता भेटत नाही कारण सातत्य नसतं जे सातत्य ठेवतात त्यांना सफलता नेहमीच भेटते . चला तर मग बघुयात आपला नवीन पॉडकास्ट
चला तर मग मी आकाश गोंदावले घेऊन आलोय विजेता Corner REAL HEROE’S या चॅनेल वरील एक नवीन एपिसोड With सुप्रसिद्ध व्याख्याते :- बालाजी जाधव सर यांच्यासोबत..
Instagram - vijeta.corn...
#TopPodcast #podcast #marathipodcast #marathi #motivational #realstory #akashgondawale #balajijadhav

Пікірлер: 28

  • @vaibavlove6143
    @vaibavlove6143Ай бұрын

    खुप खुप धन्यवाद सर जी बालाजी सारांचे खूप अभार। खूप छान इन्स्पिरिशन मिळलं धन्यवाद सर

  • @pandurangsomdale116
    @pandurangsomdale116Ай бұрын

    धन्यवाद सर कठीण परिस्थितीतुन गेलात अभिनंदन

  • @swapnalisalvi5092
    @swapnalisalvi509223 күн бұрын

    बेटा तुला अनेकोत्तम अनेकोत्तम आशिर्वाद.

  • @sambhajigaikwad1169
    @sambhajigaikwad1169Ай бұрын

    Sir सगळे खरे सांगताय Sambhaji Gaikwad Goa

  • @hiralalmore2191
    @hiralalmore2191Ай бұрын

    Thanks to Akash and Balaji sir.

  • @DharmrajUpadhye-wv6qd
    @DharmrajUpadhye-wv6qdАй бұрын

    #One day will come sir.. dharmraj

  • @ramkrishnagaikwad9487
    @ramkrishnagaikwad9487Ай бұрын

    खूपच छान आणि स्फूर्तीदायक प्रवास 👍

  • @hashmoddinsayyad2509
    @hashmoddinsayyad2509Ай бұрын

    Great. Sir.

  • @hiralalmore2191
    @hiralalmore2191Ай бұрын

    Many thanks to Akash sir for giving opportunity to listen real hero i. e. Akash sir.

  • @VijetaCorner

    @VijetaCorner

    Ай бұрын

    Send WhatsApp Details 9307530060

  • @avinashdhore337
    @avinashdhore337Ай бұрын

    अभिनंदन 👍👍🙏

  • @saritapatil8318
    @saritapatil8318Ай бұрын

    🙏👍 सलाम दोघांना

  • @hiralalmore2191
    @hiralalmore2191Ай бұрын

    Sorry, real hero Balaji sir.

  • @mdjewels154
    @mdjewels154Ай бұрын

    Khup Chan sir thank you ❤

  • @dreamlightpowertel498
    @dreamlightpowertel498Ай бұрын

    Jabardast

  • @KeshavOmFlower
    @KeshavOmFlowerАй бұрын

    Great sir

  • @senukundale517
    @senukundale517Ай бұрын

    Very good struggle.

  • @sanjaydegaonkar4919
    @sanjaydegaonkar4919Ай бұрын

    फारच छान sir, धन्यवाद Got wonderful points on consistency, how to wake up early and many more things 😊

  • @GaneshBhalerao-cg2wk

    @GaneshBhalerao-cg2wk

    Ай бұрын

    very good g ood thig ok

  • @ravindraghodvinde2713
    @ravindraghodvinde271323 күн бұрын

    सर या ब्रॉड कास्ट साठी मुलाखत द्यायची आहे.

  • @VijetaCorner

    @VijetaCorner

    23 күн бұрын

    Instagram var Dm kara

  • @adikmane2
    @adikmane2Ай бұрын

    आकाश सर मला तूम्हाला भेटायच आहे. तुमच्याकडून मार्गदर्शन पाहीजे.तर मी तुम्हाला कस भेटू शकतो.

  • @DharmrajUpadhye-wv6qd

    @DharmrajUpadhye-wv6qd

    Ай бұрын

    Puneala java

  • @adikmane2

    @adikmane2

    Ай бұрын

    Address bhetla tar jail.

  • @VijetaCorner

    @VijetaCorner

    Ай бұрын

    नक्की सर मी लदाख ट्रिप वर आहे पुढील १५ दिवस ५ जुलै नंतर फोन करा ९२०६४४५०५०

  • @adikmane2936

    @adikmane2936

    Ай бұрын

    Ok sir

  • @anilkudale673

    @anilkudale673

    Ай бұрын

    ​@@VijetaCornerछान

Келесі