ह.भ.प.भुकेले महाराजांचा मनुस्मृतीवर जोरदार प्रहार || वारकऱ्यांचा सन्मान नाही || छेळ झाला..

#samikshatv #bhukelemaharaj #warkari #pandharichiwari #pandharpur #pandharicha #pandurang #pandharichapandurang #wari #manusmriti #shudra #maratha #kunbi #kunbimaratha #bramhan #ashprushya #pune #alandi #palkhi #marathinews #vithoba #dnyanobamauli #dnyaneshwariadhyay

Пікірлер: 28

  • @milindkumarkhabade9915
    @milindkumarkhabade991510 күн бұрын

    👌👌👍👍खुप खुप अभ्यासपूर्ण आणि सविस्तर विश्लेषणात्मक भाषण.जरुर व्हायरल व्हायलाच हवे इतके छान आहे. सुस्पष्ट पणे मनुस्मृतीचे विचार आणि त्यातुन संतांचे केलेले हाल मांडलेत. धाडसाचे कार्य आहे आपल्या अभ्यासु वृत्तीस शतशः प्रणाम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

  • @_.mr._villan._3846
    @_.mr._villan._38465 күн бұрын

    मनूला जाळून बि आर आंबेडकरांनी या मातृभूमी वर,या भारतभूमीवर ,याभारतभूमीवर अनंत उपकार केले,जयभिम जयभारत जयसंविधान जयमुलनिवासी

  • @mr.yuvraajdhanvijay6566
    @mr.yuvraajdhanvijay656610 күн бұрын

    Jay bhim bhaiya yawaatmall you are great

  • @DattaGaikwad-ee9jt
    @DattaGaikwad-ee9jt10 күн бұрын

    Barobar aahe.sarva.saman.aahe

  • @ShantaramSardar-ce3kp
    @ShantaramSardar-ce3kp10 күн бұрын

    Very very good speech

  • @udayghatge628
    @udayghatge6289 күн бұрын

    अतिशय सुरेख विश्लेषण

  • @rameshchandane6725
    @rameshchandane672510 күн бұрын

    खुप छान आहे व्हिडिओ धन्यवाद

  • @prakashgovande1997

    @prakashgovande1997

    10 күн бұрын

    धन्य ते बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मनुस्मुर्टी जाळून जातीयवादी व्यवस्था नष्ट करून समतेच राज्य या देशात समनातेच राज्यप्रस्थपित केलं

  • @rameshchandane6725
    @rameshchandane672510 күн бұрын

    मला मनुस्मृती. मान्य नाही मी भारतीय आहे

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m10 күн бұрын

    शील प्रज्ञा सत्य करुणा समता बंधुता***

  • @ShantaramSardar-ce3kp
    @ShantaramSardar-ce3kp10 күн бұрын

    Very good and proud full

  • @dipakchandrawanshi659
    @dipakchandrawanshi65911 күн бұрын

    Jay Mulniwashi 🤝 ...

  • @rajeshtambe2157
    @rajeshtambe215710 күн бұрын

    छानच , 👌👌👌👍👍👍

  • @user-zn1zp2bm9k
    @user-zn1zp2bm9k9 күн бұрын

    Excellent analysis of manusmrit 😢

  • @PrakashPatil-wq8il
    @PrakashPatil-wq8ilКүн бұрын

    🚩🚩होय मी मराठा 🚩 🚩 वैष्णवांचा धर्म तुकाराम महाराजांनी लिहिलेला ग्रंथ आणि ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेला ग्रंथ हा मराठ्यांचा धर्मग्रंथ आहे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ राज धर्मग्रंथ आहे 🚩🚩होय मी मराठा 🚩🚩

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar73759 күн бұрын

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी..

  • @girishsuryawanshi4186
    @girishsuryawanshi418611 күн бұрын

    Light of Asia 🌏: अप्प दीपो भव

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane331011 күн бұрын

    तुकाराम ऐवजी तुलाराम झाले माफ करावे

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane331011 күн бұрын

    नाम काम आहे हा शब्द वगळावा मा प करा राम कृष्ण हरी माऊली

  • @user-bv7vw4tl9m
    @user-bv7vw4tl9m10 күн бұрын

    आंतर जातीय विवाहास प्रोत्साहन देणे***

  • @user-bv7vw4tl9m

    @user-bv7vw4tl9m

    10 күн бұрын

    🙏🙏🙏

  • @user-qt4dp1nr8r
    @user-qt4dp1nr8r5 күн бұрын

    खुपच छान मला नंबर मिळेलका शास्त्रीजींचा 0:50

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane331011 күн бұрын

    महाराज तुम्ही पंडित आहात पण दबावाखाली वकतृत्व कराततअसेवाटत एकनाथ म यांनी भागवतात ११ व्या स्कंदात टिका केली श्लोक सांगतो वाचा शब्द ब्रम्हणी निश्नात न निश्नात परे यदी । श्रम तसे श्रम फल न निश्नात परे यदी । यह धेनू मिव र क्षेती ॥ संत हा अनुभूती घेतो नाम काम आहे मग जगाला सांगतो ॥ राधा नाम एक सिद्ध मंत्र आहे तुम्हाला मला वाटत तुम्ही ह्या बाबतीत खूप कचे आहात तुम्ही अनुभूती घेतलीच नाही नुसते प्रकांड पंडित आहेत नको ब्रम्हज्ञान आत्म स्थिति भाव । मी भक्त तू देव ऐसे करी ॥

  • @babajipawar9604

    @babajipawar9604

    5 күн бұрын

    ❤❤❤

  • @ramnathmedhane3310
    @ramnathmedhane331011 күн бұрын

    मनुस्मृती मान्य नसेल तर तुला राम महाराज याचा गाथा वाचा तो पाचवा वेद आहे

Келесі