४ आमदार फुटले? विधान परिषद निवडणुकीपूर्वी ठाकरेंची तडकाफडकी बैठक MLC ELECTION | Thackeray Meeting

४ आमदार फुटले? विधान परिषद निवडणुकीपूर्वी ठाकरेंची तडकाफडकी बैठक MLC ELECTION | Thackeray Meeting
बैठकीला 4 आमदारांची दांडी : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून 9 तर महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार उभे आहेत. तर आम्ही 9 उमेदवार निवडून आणणार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जातोय. त्यामुळं महाविकास आघाडीची धाकधूक वाढलीय. तसंच निवडणुकीत दगाफटका बसू नये, म्हणून ठाकरे गटाकडूनही विशेष काळजी घेतली जात आहे. ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून ठाकरे गटाच्या 16 आमदारांची व्यवस्था मुंबईतील परेल ITC ग्रँड हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. बुधवारी (10 जुलै) पक्षाचे नेते अनिल परब यांच्याकडून सर्व आमदारांसाठी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांची बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत 16 आमदारांपैकी केवळ 12 आमदार उपस्थित होते.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #mlcelection2024 #vidhanparishadelection #uddhavthackeray

Пікірлер: 72

  • @nandkumarauti851
    @nandkumarauti85119 күн бұрын

    चायनल वाला बीजेपी चा माणूस आहे

  • @dipakdivekar8956
    @dipakdivekar895619 күн бұрын

    चॅनेल वाल्याला काम नाही कोणीही फुटणार नाही

  • @rajubhete9357
    @rajubhete935719 күн бұрын

    कोण फुटणार नाहीत ❤

  • @sachinrananavare1660
    @sachinrananavare166019 күн бұрын

    कोण फुटणार नाहीत

  • @dattatraytupsundar1904
    @dattatraytupsundar190419 күн бұрын

    अरे तुम्हाला जनतेन निवडून दिलय मग फुटण्याची कपटी भावना कशाला

  • @marutidhere8313
    @marutidhere831319 күн бұрын

    या चॅनेलचे व्हिडिओ उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बातम्या असतात

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr19 күн бұрын

    काही कोणी फुटलं नाही...

  • @chandrkantkasar5138
    @chandrkantkasar513819 күн бұрын

    फालतू बातमी

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql19 күн бұрын

    सूत्र म्हणजे काय ?

  • @navnathingawale2311
    @navnathingawale231119 күн бұрын

    सर्व जनतेला माहिती आहे की यातील एकही फुटणार नाहीत

  • @narendrajagdale1914
    @narendrajagdale191419 күн бұрын

    फालतू बातमी आहे तुम्ही BJP पुरस्कृत youtube वर आहे

  • @SachinPatil-ln9jf
    @SachinPatil-ln9jf19 күн бұрын

    आपल्याला आवडी आत मधील बातमी लागली 😂😂😂

  • @Krushnadhole-443
    @Krushnadhole-44319 күн бұрын

    उद्धव साहेबांचे चार आमदार हे वाघ आहेत ते कधी फुटणार चायना वाल्यांनी घटनेची स्थळी कोणाला चुकीची माहिती ते कट्टर शिवसैनिक चार आमदार आहे

  • @sangramshinde1127
    @sangramshinde112719 күн бұрын

    चारही आमदार निष्ठावंत आहे

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar812219 күн бұрын

    कोणताही आमदार फुटणार नाहीत

  • @yogeshpol3253
    @yogeshpol325318 күн бұрын

    उद्धव ठाकरे यांनी शून्यातून सुरवात केली आहे सर्व जरी फुटले तरी काही फरक पडत नाही जनता हुशार आहे

  • @riteshbarbate3309
    @riteshbarbate330919 күн бұрын

    Feake news ahe hi kailash patil nitin Deshmukh he pramanik ahe

  • @dadasahebmanal1597
    @dadasahebmanal159719 күн бұрын

    Are kay batmi lavli are tujya mahiti sati sagto itakya vadlat he 4 amadar futle nahi kahi bi batmi deto khar khar bolav mansan

  • @DilipDevadkar
    @DilipDevadkar19 күн бұрын

    ठाकरेसाहेबासीकोणीहीगददारीकरणारनाहीत

  • @pramodmistry1274
    @pramodmistry127419 күн бұрын

    फेक न्यूज.

  • @user-ye9uz7je6t
    @user-ye9uz7je6t18 күн бұрын

    नितीन देशमुख आणि पाटील हे दोन ठाकरेचे वाघ आहे हे कधीच फुटणार नाही

  • @user-ev3rm5go2q
    @user-ev3rm5go2q19 күн бұрын

    Fake

  • @vithalrodage7870
    @vithalrodage787019 күн бұрын

    Ha patrkar aahka ka BJP dlal

  • @pratikmane8808
    @pratikmane880819 күн бұрын

    Khoti news ka deto re baba

  • @VijaykumarMulay
    @VijaykumarMulay19 күн бұрын

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा

  • @madhukarpatil1838
    @madhukarpatil183817 күн бұрын

    कैलास दादा साहेब असं करू शकत नाही

  • @user-ux2gm8mg7v
    @user-ux2gm8mg7v19 күн бұрын

    मुरखा फुटणार कशाला म्हणतो

  • @sunilkulkarni5452
    @sunilkulkarni545219 күн бұрын

    हे शक्यच नाही

  • @AshokPhalke-hb6ke
    @AshokPhalke-hb6ke19 күн бұрын

    Are tu kuthala video banavalya

  • @VittumauliPole
    @VittumauliPole19 күн бұрын

    काय बातमी टाकली कैलास पाटील हे निष्ठावंत आहेत.. कशाला खोटी हेडलाईन्स टाकली... अशाने तुमचं चैनल.. कोणी बघणार नाही..

  • @changdevwankhede1825
    @changdevwankhede182519 күн бұрын

    4 ही निष्ठवान आहेत

  • @srgoud2850
    @srgoud285019 күн бұрын

    Udhav saheb jindabad Jai Maharashtra.Bagas mahiti deunka.katar Shivsena

  • @AAG-eb4bx
    @AAG-eb4bx19 күн бұрын

    टरबुज फुटणार

  • @user-zr4wc8cz8k
    @user-zr4wc8cz8k19 күн бұрын

    उद्धव ठाकरे विजय असो

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op19 күн бұрын

    ठाकरेंच्या फुटणार नाही फडवणीस,आणि धिंदेचे फुटणार,,,,ते 4 येणार,,,गुवशस्तीवरू

  • @amardebe6738
    @amardebe673819 күн бұрын

    Bhat

  • @tupatil3688
    @tupatil368819 күн бұрын

    He bharvsache ahet te futne impossible

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe242119 күн бұрын

    4 hi mla nishthavant aahet. Te kadhihi futanar nahit.

  • @narendradaharwal7075
    @narendradaharwal707519 күн бұрын

    फेक न्यूज, कैलास पाटील फूटू शकत नाही

  • @rohitpawar4080
    @rohitpawar408019 күн бұрын

    Fact fekafeki chalu ahe

  • @nivasnikam4578
    @nivasnikam457819 күн бұрын

    अरे हा काय पण फेकतोय

  • @yogeshdeore2164
    @yogeshdeore216419 күн бұрын

    Tula 40paise bedle fakt Bondhok news

  • @hpjjava3787
    @hpjjava378719 күн бұрын

    Bindhok Chanel वाला

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar945019 күн бұрын

    फेक न्यूज

  • @user-ro8wq7qj1m
    @user-ro8wq7qj1m19 күн бұрын

    फालतू न्यूज

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs19 күн бұрын

    उध्दव ठाकरे चे विरुद्ध बोलले की चॅनल भाजपचे आहे उध्दव ठाकरे कडून बोलले की चांगले आहे

Келесі