MLC ELECTION: हे गणित महाविकास आघाडीच्या शेवटपर्यंत लक्षात नाही आलं?

विधान परिषदेच्या निकालात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झालेत. तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार पराभूत झाला आहे. या निकालानं विधानसभेच्या आधी काय परिणाम होणार याची चर्चा सुरु झाली आहे.
To Join this channel to get access to perks:
/ @prashantkadamofficial
#poojakhedkar #iasofficer #upsc #trainee_officers #maharashtra #pune #iasinterview #pooja #mlc #mlcelection #maharashtrapolitics #mahavikasaghadi #maharashtramla #jayantpatil #milindnarvekar #devendrafadnavis

Пікірлер: 740

  • @doodlearmmydhavan5959
    @doodlearmmydhavan595924 күн бұрын

    फडणवीस ग्रेट होते, ग्रेट आहेत आणि ग्रेटच राहणार जातियवादी पिलावळ कीतीही गरळ ओकोत सगळ्या राजकिय विरोधकांना पुरुन उरणारा योध्दा म्हंजे देवेन्द्रजी.!!

  • @vinayakkulkarni6311

    @vinayakkulkarni6311

    20 күн бұрын

    राज्यसभा बंद करा

  • @user-gl5gu4gz9k
    @user-gl5gu4gz9k22 күн бұрын

    एवढे काय मनाला लावुन घेता कदम साहेब🙏.... जा कि कोर्टात तिथेच सांगा ना कोणते पहिले मोजायचे अन कोणते दुसरे..... सत्ता नसतांनाही भाजप 105 आमदारांनी कधीही पक्ष सोडला नाही तर पक्ष हितासाठी कधीही मंत्रीपदाचा आग्रही भूमिका केल्या नाही❌..... देवेंद्र जी यांचा मोठेपणा सांगायला सुद्धा मोठ्या मनाचा माणुस पाहिजे...... ... 😂😂😢😢

  • @akshayshinde8182
    @akshayshinde818222 күн бұрын

    फडणीस साहेब..खुप चतुर.चाणक्य.बुद्धिवान.राजकारणी. 🚩

  • @sudhirathawale9599
    @sudhirathawale959925 күн бұрын

    काकांचा पराभव झाला हे स्पष्ट सांगण्यास का हात आखडता घेता आहात.😮

  • @jankiramkanakdande9451

    @jankiramkanakdande9451

    23 күн бұрын

    Barobar aahe yanch kas aahe kaka Karel tr rajneeti aani dusre kartil tr khel Ya bandgulach potshul bighadnarch

  • @user-el7cc4qe1l

    @user-el7cc4qe1l

    22 күн бұрын

    एच एम व्ही पत्रकारिता

  • @ajaychaudhari8548

    @ajaychaudhari8548

    21 күн бұрын

    Barobar 😂

  • @prasad8

    @prasad8

    18 күн бұрын

    हा वाकड्या काकांचा चाटू आहे

  • @ashoksarode336
    @ashoksarode33625 күн бұрын

    देवेंद्र फडणवीस साहेब यांची चतुरी नेहमी काम करून जाते

  • @JavedShaikh-ff4jr

    @JavedShaikh-ff4jr

    25 күн бұрын

    लोकसभेला नाही काम करून गेली यांची चतुरी

  • @rkjoshi9951

    @rkjoshi9951

    24 күн бұрын

    ​@@JavedShaikh-ff4jrwait for vidhan sabha 😅😊😅😅are PM MODI JI ZALE 3RD TIME AUR KYA CHHAHIYE 😅😅😅😅😅

  • @tanajiyadav943

    @tanajiyadav943

    23 күн бұрын

    Loksabh मध्ये झोपला होता का

  • @rajeshbehere2822

    @rajeshbehere2822

    22 күн бұрын

    Preferential voting असते का लोकसभेला l​@@JavedShaikh-ff4jr

  • @PP-gm6gs

    @PP-gm6gs

    22 күн бұрын

    ​@@rkjoshi9951 Vidhan sabhet harlyawar parat bolnar tumhi ki mahanagarpalikechya nivadnukit bagha , 103 mla asun suddha cm pad nahi , hi tumchi hushari.

  • @vkrrmnps
    @vkrrmnps22 күн бұрын

    लोकसभेला केलेली चूक आम्ही विधानसभेला करणार नाही.

  • @vijaykumarmahasagar8697
    @vijaykumarmahasagar869724 күн бұрын

    सर्वात दुख तुमच्या सारख्या चाय बिस्कुट वाल्यांना झालय महायुतीच्या विजयाने तुम्ही आता या रिंगणात

  • @vkrrmnps
    @vkrrmnps22 күн бұрын

    विधानसभेला पुन्हा महायुती निवडून येईल असे दिसते.

  • @vb9386
    @vb938623 күн бұрын

    शरद चे गणित कच्चे आहे 😂..... लावा लावी करनाया मढ़े १ नंबर आहे तो........ उद्धव अनि संजय कैलकुलेटर घेउ बसले आहेत 😂😂😂.......❤

  • @suniljoshi2583
    @suniljoshi258324 күн бұрын

    पत्रकार हे निपक्ष असावे असे वाटते, आपण नेहमी महा विकास आघाडीचीच बाजू घेतात असे वाटते

  • @user-el7cc4qe1l

    @user-el7cc4qe1l

    22 күн бұрын

    हे फार वरिष्ठ एच एम व्ही पत्रकार आहेत

  • @vitthalsonawane4458

    @vitthalsonawane4458

    17 күн бұрын

    आपण काय मच विरोधात विङीओ करतात भाजप दुष्मन आहेत का

  • @user-el7cc4qe1l

    @user-el7cc4qe1l

    17 күн бұрын

    @@vitthalsonawane4458 अहो, ह्यांना कळत नाही असे नाही, पण एकदा अंधविरोधाचा चष्मा घातला की सगळे काळेच दिसते यांना, नाहीतर दुसरी काही मजबुरी असू शकते...

  • @dipakpawar9880
    @dipakpawar988025 күн бұрын

    प्रशांत,तुझा चेहरा बघण्यासारखा आहे आज,😂😂 देवेंद्र यांची भीती😂😂

  • @user-el7cc4qe1l

    @user-el7cc4qe1l

    22 күн бұрын

    सही पकडे है

  • @theexplorerguy8843
    @theexplorerguy884325 күн бұрын

    गणित - फडणवीस जाती जाती तेड दंगली - शरद पवार

  • @uttammhatre5762
    @uttammhatre576219 күн бұрын

    कदम साहेब आपण लोकसभा इलेक्शन ला माहविकास आघाडीला जीव तोडून मदत केली, अजून आपल्याला कॅश सोडून अजुन इतर मदत मिळालेली दिसत नाही, पण असेच विश्लेषण करा, नक्की पुढे आपला राजकीय फायदा होणार आहे.

  • @Satya29Nov85
    @Satya29Nov8522 күн бұрын

    महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर त्यांच्याच इतक्या आमदारांचा विश्वास नाही! लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा सहानुभूती, फतवे, खोटं प्रचार, जात-पात, या आधारावर खासदार निवडून आले!

  • @avadhutaradhye9308

    @avadhutaradhye9308

    20 күн бұрын

    छे,छे,.लोकसभेला हिरव्या मतांनी भकास आघाडी आली.

  • @PrakashWakankar-fz2ze
    @PrakashWakankar-fz2ze24 күн бұрын

    आपलं विवेचन अभ्यासपूर्ण असतं पण आपला ओढा मविका कडे आहे हे सहज लक्षात येते.आपण अगदीच चाय बिस्कूट नाही पण भाजप ‌विरोधी आहात हे समजतं आणि त्याला कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही

  • @Amar65895jt
    @Amar65895jt25 күн бұрын

    घरभेदी असल्यावर सगळं गणितं बिघडतात.

  • @factically4972

    @factically4972

    25 күн бұрын

    Mg dharun theva na tyana... Fodafodi hi kay ekch paksh nahi karat... Tumchya गारद zavar ne tr pakshch nahi ghar pn fodli ahet tyachya kalat😂😂 gheun basa canसर kumar म्हातार्‍याला

  • @deepakgaitonde7903

    @deepakgaitonde7903

    24 күн бұрын

    Khoke aslyawar boke jinktat

  • @shashiachrekar1653

    @shashiachrekar1653

    24 күн бұрын

    संविधानाने तुम्हाला कोर्टात खटला दाखल करण्याचा अधिकार दिलेला आहे तेव्हा आपण पुरावे गोळा करून खटला भरावा ​@@deepakgaitonde7903

  • @sachinkurhade7696

    @sachinkurhade7696

    23 күн бұрын

    😂😂😂 lachar nete baki kahi nahi​@@deepakgaitonde7903

  • @vb9386

    @vb9386

    23 күн бұрын

    मुस्लिम मदरसा छाप घर भेदी आहेत ❤

  • @Saheb-y3i
    @Saheb-y3i25 күн бұрын

    प्रशांत राव दुसरी बाजू का मांडत नाहीत आपण, जो नेरेटिव लोकसभेनंतर चालवत होता की शिंदेकडचे, दादाकडचे आमदार माघारी फिरणार त्याच काय झालं ते अजून ऐक गट्ट त्यांच्यासोबतच आहेत.

  • @rameshkulkarni1874

    @rameshkulkarni1874

    25 күн бұрын

    नाही मांडणार कारण ते महाविकास अघाडी चे प्रचारक आहेत

  • @dilippatil6993

    @dilippatil6993

    25 күн бұрын

    ​@@rameshkulkarni1874aaplya tr navatunch kalt aapn konache pracharak aahat

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar22 күн бұрын

    शे का प ला संपवायचे होते म्हणुन त्यांचा उमेदवार निवडून आला नाही. बारामतीची करामत

  • @chidanandswami786
    @chidanandswami78625 күн бұрын

    आमदार विकत घेणे हे सोपे आहे पण जनता जागा दाखवणार घोडे मैदान जवळ आहे

  • @bb97967

    @bb97967

    25 күн бұрын

    अगदी बरोबर आहे

  • @purushottamnagapurkar1800

    @purushottamnagapurkar1800

    25 күн бұрын

    तुला राग कशाचा आहे रे भावा उठ सुठ जनता जागा दाखवेल सांगता ते त्यांना ही हे कळत ना

  • @hmvchai_biscuit1677

    @hmvchai_biscuit1677

    25 күн бұрын

    विधानसभा निकाल नंतर युती चे आमदार खरेदी करणार ..शेवटी काय तर विकत घेवून तेच सत्तेत येणार .. MVA चे पोटी दुःख येणार

  • @mangeshsanap4654

    @mangeshsanap4654

    25 күн бұрын

    Bhau akkal vaparli aahe.castisam kele nahi.

  • @RanjitsingJadhav

    @RanjitsingJadhav

    25 күн бұрын

    tuja 1ta chya vicharane kahi farak nhi padnar samjla ka ajun ahe vata 20 to24 age ch pawar cha politics mahit nahi vatat gor garibana kahihi fyd hot nhi aaj village madhe chnagle raste niymit pani continue ligh hey sagale dila mule tula maj ala ahe vatat

  • @sudhirdedge9
    @sudhirdedge923 күн бұрын

    महायुती ने घोडेबाजार केला असे म्हणता आणि शरद पवार साहेबनी आमदार फोडायला किती जोर लावला असे म्हणता , हया मध्यर शरद पवार साहेबनी आमदार फोडायला जोर लावला आणि आमदार फोडले असते तर साहेबनी घोडेबाजार केला असे तुम्ही मान्य केले नसते , त्यामुळे एनालिसिस करताना जर आपण स्वछ केले तर आम्हाला आईकायला खूप छान वाटेल , आपण एका पक्ष्यांचे आहात एचआर दिसते आणि भ्रम निरस होतो , बॅक समजून सांगण्याची पध्दत छान आहे

  • @Yss31
    @Yss3125 күн бұрын

    Nana patole अपयशी ठरले

  • @apikhilari7321
    @apikhilari732125 күн бұрын

    याचं थोबाड ला घाम फुटला आहे आरे शांतीदूत यांनी एकगठ्ठा मते दिली म्हणून निवडून आले

  • @mohitkariya3787
    @mohitkariya378725 күн бұрын

    जयंत पाटील ला निवडुन anycha नव्हताच uddhav आणि काँग्रेसला..काँग्रेसने मुद्दाम mla हॉटेलमध्ये ठेवलेच नव्हते..

  • @nisha280

    @nisha280

    25 күн бұрын

    उध्दव ठाकरे यांनी आय टी सी हॉटेल मध्ये ठेवले होते.

  • @mohitkariya3787

    @mohitkariya3787

    25 күн бұрын

    @@nisha280 congress ncp?

  • @shrikantmohite1274

    @shrikantmohite1274

    24 күн бұрын

    आहो कुणाला कुठे ठेवले तरी आधी गुफ्तगू ठरलेले असेल तर गुप्त मतदान असलेने फुटणारे फुटणारच.

  • @shrikantmohite1274

    @shrikantmohite1274

    24 күн бұрын

    देशात महाराष्ट्रासह फक्त 6 राज्यातच विधान परिषद अस्तित्वात आहे बाकीच्या राज्यात नाही. त्यामुळे तिथे अशा फुटीरपणाचा प्रश्नच नाही.

  • @mohitkariya3787

    @mohitkariya3787

    24 күн бұрын

    @@shrikantmohite1274 futyla ky vidhasabhawale pan futat

  • @sambhajisavekar9850
    @sambhajisavekar985025 күн бұрын

    जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती दोन्ही पैकी एक कायम स्वरुपी कालबाह्य करावी ग्रामपंचायती आॅनलाईन जोडा.... काळाची गरज आहे ‼️

  • @surajyenpure1606
    @surajyenpure160625 күн бұрын

    चाय बिस्कुट वाल्यांची सार्वजनिक रडारड कधी होणार आहे याचा एक व्हिडीओ करा

  • @santoshdesai8011
    @santoshdesai801125 күн бұрын

    ह्या सर्व घोडेबाजार होत असताना सामान्य लोकांनी काय फायदा? फक्त हतबल होऊन पाहणे विधानपरिषद खरेच जरूर आहे काय ? घटना तज्ञांनी ह्याचा विचार होणे आवश्यक आहे . लोकांमधून निवडून येणारे खरेच लोकपरतिनिधींनी प्रामाणिक आहेत काय

  • @purushottamnagapurkar1800

    @purushottamnagapurkar1800

    25 күн бұрын

    घोडे बाजार नाही फक्त बुध्दीचा वापर बाकी बाजार तर सर्वांनी केलाच ना

  • @ajaymulgaonkar9024

    @ajaymulgaonkar9024

    25 күн бұрын

    @@purushottamnagapurkar1800 NAGPUR CHI SANTRI...SADKYA 🍉🍉 GANG ..😂😂

  • @akj3388

    @akj3388

    25 күн бұрын

    घटनेत बदल करायचा नाही. हे असेच चालुदे.

  • @vitthaljadhav6675

    @vitthaljadhav6675

    25 күн бұрын

    रणनिती वगैरे किही नाही

  • @anupamawadekar-ie6gf

    @anupamawadekar-ie6gf

    25 күн бұрын

    काय ना उडणारे आता जागेवर येथिल हे नक्की

  • @mahadevsolankar9262
    @mahadevsolankar926225 күн бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @prakashwagh3568
    @prakashwagh356825 күн бұрын

    अभ्यासपूर्ण विवेचन

  • @sureshmane631
    @sureshmane63125 күн бұрын

    सत्तेच्या लोभापायी लाचार झाले काहिजण.

  • @sanjayawale3857
    @sanjayawale385723 күн бұрын

    जन्तेला १०३+ शिवसेना मिलून बहुमत देवून सुद्धा जन्तेच्य विरोधत जाउंन जे सरकारतयार करुण येक आसा मुख्यमंत्री बसवाला त्यमूले करुणा कालात लाखों लोकना वेथिस धर्ले ये नाही विसर्लो

  • @OMIOP9135
    @OMIOP913523 күн бұрын

    असंबद्ध! अगदीच कशाचा कशाशीच संबंध नाही..पवारांवर अवलंबून राहील त्याच उत्तम उदाहरण. त्यांना. शेकाप कधीच संपवायचा होता.तो संपला एकदाचा.

  • @thetimesnews18163
    @thetimesnews1816325 күн бұрын

    जास्तच भ्रमात होते हे खर आहे

  • @user-lj5zx1fp9l
    @user-lj5zx1fp9l25 күн бұрын

    एलेक्टराल बॉण्ड वाले पैसे असतील तिथे ऐकणार नाहीत.काही रणनीती वगैरे नाही.

  • @Ghadge

    @Ghadge

    25 күн бұрын

    You are right..👌👌👌👍👍👍

  • @jayaitode5552

    @jayaitode5552

    25 күн бұрын

    काँग्रेस वाल्याकडे पण होती 1500 करोड काय केलं त्याचं...😂

  • @user-lj5zx1fp9l

    @user-lj5zx1fp9l

    25 күн бұрын

    निम्मी काँग्रेस भाजप मधे आहे की? एकच दोन्ही

  • @arunbolaj3922

    @arunbolaj3922

    24 күн бұрын

    शरद पवार कडे पैसा नाही काय 😊

  • @user-lj5zx1fp9l

    @user-lj5zx1fp9l

    24 күн бұрын

    @@arunbolaj3922 नाही. अजित पवार कडे आहेत

  • @pushpadethe811
    @pushpadethe81125 күн бұрын

    अगदीं बरोबर आहे तुमचे विश्लेषण 🙏

  • @rameshlunavat649
    @rameshlunavat64924 күн бұрын

    काॅंग्रेसचे १३ खासदार निवडून आले आहेत. १६- १७ नव्हेत.

  • @PkSJ85
    @PkSJ8525 күн бұрын

    या अशा गणीतामुळेच जनतेचा नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, पण काळजी नको जनतेच गणित आता पक्क आहे.

  • @PkSJ85

    @PkSJ85

    25 күн бұрын

    तुम्ही strategy/गणित असा शब्दप्रयोग करता, त्याला आम्ही electoral bond म्हणतो.

  • @rajendrawagh1438
    @rajendrawagh143825 күн бұрын

    मवीआ जबाब्दार आहे या साठी जर त्यांनी ३रा उमेदवार दिला नासता तर बिनविरोध झाली असती . खाज यंदा होती .

  • @RamNaswale-tk3iq
    @RamNaswale-tk3iq25 күн бұрын

    अचूक विश्लेषण

  • @user-hd2vg6rl7i
    @user-hd2vg6rl7i25 күн бұрын

    महाविकास आघाडी मध्ये एकनिष्ठ नाही राहिली नाही

  • @godofliberty3664

    @godofliberty3664

    25 күн бұрын

    काँग्रेसचे फुटले

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule860322 күн бұрын

    द ग्रेट देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार साहेब महायुतीचा विजय असो हे हिंदू राष्ट्र आहे

  • @sandeepjoshi1857
    @sandeepjoshi185725 күн бұрын

    कदम, आज चेहरा पडलेला दिसतोय, आता काहीही बोलून उपयोग नाही, पवार साहेब न चा गुगली आहे तिकीट देता आणि पाडतात.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite78325 күн бұрын

    विधानपरिषद हि संस्था निर्माण करण्यामागच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे याचा विसर पडला आहे.खर तर समाजातील तज्ञ, विचारवंत, कलाकार इ. जे निवडणूकीच्या राजकारणापासून दूर असतात अशा लोकांसाठी हे सभागृह असताना या सभागृहात कोणाचा भरणा आहे हे तपासायला हवे.

  • @babumaynal4373
    @babumaynal437324 күн бұрын

    नानाची शाळा म्हणजे महा नगर किव्वा z.p. शाळा होऊन गेलीय.आता नानाचीच उचल बांगडी करायची वेळ आलेली आहे.नाना आणि वडे ट्टीवर जोपर्यंत महाराष्ट्र काँग.मध्ये आहेत तोपर्यन्त वॉटोळा च होणार आहे.

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye139625 күн бұрын

    विधान परिषदेचा महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये नक्की रोल काय आहे .. विधान परिषदेची मुळात गरज आहे का ? देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे विधान परिषद अस्तित्वात नाही . समाजातील उच्च शिक्षित , सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अनेक नामवंत व्यक्ति असतात परंतु त्यांना Mass base नसतो ..त्यामुळे अशा व्यक्ती थेट जनतेमधून निवडून येऊ शकत नाहीत .. अशा व्यक्तींच्या कामाचा , ज्ञानाचा आणि अनुभवाचा राज्याला उपयोग व्हावा , हे विधान परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे मात्र आजच्या महाराष्ट्राच्या विधान परिषदे चे जर तुम्ही चित्र बघितले तर आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांची सोय लावणे , विधानसभा , लोकसभा हरलेल्या उमेदवारांचे पुनर्वसन करून त्यांना सभागृहात चिकटवणे .. अशाच प्रकारचे एकंदरीत वातावरण आहे .. विधान परिषद जिंकण्यासाठी Floor management आणि अमाप पैसा यांची गरज असते हे स्पष्ट झाले आहे आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यात तरबेज आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे .. मात्र या विधान परिषदेच्या निकालावरून येणाऱ्या विधान सभेच्या निवडणुकीचा निष्कर्ष काढणे हे हास्यास्पद आणि बिनडोक पणाचे आहे .. दुर्दैवाने टीव्ही वर काही पत्रकारांनी असे बोलणे सुरू पण केले आहे

  • @BingeMarathi

    @BingeMarathi

    25 күн бұрын

    विधान परिषद नाही ती राज्ये बऱ्यापैकी मागास आहेत कारण बऱ्यापैकी चर्चा न होता एकाकी बिले पास होतात आणि माझा वैयक्तिक मत हे आहे की ज्या राज्यात 100 विधानसभा सदस्य आहेत तिथे विधानपरिषद ही असणे गरजेचे पाहिजेच आणि 100 पेक्षा कमी आहे तिथे राज्य वर अवलंबून असेल आणि भविष्यात मतदारसंघ पूर्णरचना झाली का सर्वच राज्यात 100 पेक्षा जास्त होतील त्यामुळे जवळ जवळ सर्वच राज्यात विधान परिषद पाहिजे. आणि मतदान प्रक्रिया राज्यसभा निवडणुकी प्रमाणे पाहिजे म्हणजे ओपन पाहिजे. पक्षाच्या प्रतिनिधी ला दाखवूनच मत द्यायचं

  • @user-jr6di5cg4x
    @user-jr6di5cg4x25 күн бұрын

    जनता आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे बरोबरच जाणार

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh292725 күн бұрын

    मुळात शरद पवारांनी जयंत पाटील ला उभे करून त्यांचा गेम केला, तटकरेना मदत केल्याने उद्धव बाळासाहेब ह्यांची भूमिका ठाकरे स्टईल ठरली, बरं झालं आमदारांना निदान जाता जाता पैसे, जमीन मिळाली, नाना पटोले सांगलीला अपक्ष खासदार निवडून देतोय ह्याला म्हणतात राजकारण आणि व्यवसाय 🙏🚩

  • @abhinavideas4582
    @abhinavideas458220 күн бұрын

    अरे प्रशांत प्रज्ञा सातव यांना 30 चा कोटा दिला होता पण पाच मते फुटली भारतात कुठे ही जा फुटणारे काँग्रेसचेच असतात त्यांचं किती गुणगान करशील

  • @ramjanwade7502
    @ramjanwade750223 күн бұрын

    आबे महाविकास आघाडी लोकसभेला जास्त उमेदवार निवडून आले त्याला फक्त मनोज जरागे जवाबदार आहे

  • @Finix609
    @Finix60920 күн бұрын

    कदम साहेब यांना मानलं पाहिजे कारण अंत्यंत दुःख होऊन पण व्हिडिओ बनवलाय

  • @ravindrapadhi6874
    @ravindrapadhi687420 күн бұрын

    Most active and intelligent person of Maharashtra, the InfraMan of Maharashtra, DevaBhau ❤

  • @sambhajipatillahudkar4278
    @sambhajipatillahudkar427825 күн бұрын

    आमदार फुटतात कारन.त्यांना लोभ असतो तो पैशांचा...मात्र जनतेला यातले काहीही मिळवण्याची गरज वाटत नाही जनता आता या फसव्या आमीशाला बळी पडणार नाही हे निश्चित...लाडकी बहिण असो की..आनखी काही ...जनता आता सुझान आहे..सोशल मीडीया हा घराघरित पोहोचलेला आहे .प्रशांत जी...

  • @marathamavle5493

    @marathamavle5493

    23 күн бұрын

    Tu ajun anpadch ahes

  • @harshalrandive2724
    @harshalrandive272425 күн бұрын

    नमस्कार सर सर हे अंतर्गत मतदान होते खर गणित जनतेच्या दरबारात कळेल ते म्हणजे विधानसभा

  • @omkarkulkarni3381

    @omkarkulkarni3381

    25 күн бұрын

    काही कळनार nhi....महायुती जिंकणार...कदम साहेबांनी खुप प्रयन्त केले मोदीजी येऊ नये म्हणुन...काय झालं...कमी सीट आल्या पण मोदीजी झाले PM...

  • @sachinshinde912

    @sachinshinde912

    25 күн бұрын

    Barobar modi ji pm jalech

  • @hmvchai_biscuit1677

    @hmvchai_biscuit1677

    25 күн бұрын

    ​@@omkarkulkarni3381विकत घेणार MVA चे आमदार ..मग काय करणार जनता

  • @jaideepasane5536

    @jaideepasane5536

    25 күн бұрын

    कदम साहेब यांना पण बॅग भरून दिली तर ते पण पलटी मरतील

  • @Marathibloger5111
    @Marathibloger511125 күн бұрын

    जनतेतून निवडून येणं बाकी आहे अजुन तेव्हा समजेल कोण चाणक्य आहे

  • @balajidixit1904
    @balajidixit190422 күн бұрын

    आता विधानसभा आहे ओबीसी समाज शिंदे गट भाजप व अजित पवार ग टाचे जादा आमदार निवडून येणार व सता येणार .

  • @nilesh2677
    @nilesh267725 күн бұрын

    अतिशय उत्तम विश्लेषण !

  • @abhijeetchougule6542
    @abhijeetchougule654225 күн бұрын

    Kaka chi game zhali 😂😂

  • @abhaypatil3661
    @abhaypatil366125 күн бұрын

    कोणताही पक्ष सत्ते वर असता तर हीच स्त्राटेजी आखली असती.

  • @dineshbalasara5733
    @dineshbalasara573317 күн бұрын

    Jay ho devendra dada

  • @PrabhatKarambelkar
    @PrabhatKarambelkar22 күн бұрын

    उद्धव ने काकांचे पण फोन घेणे सोडले आहे.

  • @dileeppatil2576
    @dileeppatil257620 күн бұрын

    कधी तरी पराभव सुद्धा पुढील मोठ्या यशासाठी महत्त्वाचा असतो.

  • @vijaybhosle3625
    @vijaybhosle362523 күн бұрын

    सटीक विश्लेशन.

  • @SuryabhanNarwade
    @SuryabhanNarwade25 күн бұрын

    Good Analysis

  • @user-el7cc4qe1l
    @user-el7cc4qe1l22 күн бұрын

    नेहमी प्रमाणे अतिशय पक्षपाती व एकतर्फी विश्लेषण अथवा 'विषवमन'

  • @HemantGondhali
    @HemantGondhali25 күн бұрын

    प्रशांत सर विश्लेषन वेवस्तीत सागितलत त्या बद्धल धन्य वाद

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar607325 күн бұрын

    चूक कसली,आमदारांनी मतच दिली नाहीत...म्हणजे फोडाफोडी झालीय...नेहमीप्रमाणे...त्यात विशेष काही नाही....

  • @sunilkarmase4400
    @sunilkarmase440025 күн бұрын

    सत्ता व घुगऱ्याचा प्रभाव...जय हो लोकशाहीचा..!

  • @arjungaikwad2260
    @arjungaikwad226025 күн бұрын

    सगळेच व्यवसायिक राजकारणी आहेत. जनतेला फसवण्याची स्पर्धा चालू आहे.यापेक्षाहा लुटारू गोरे बरे होते

  • @balirampatil3256
    @balirampatil325625 күн бұрын

    सर्व आमदार फुटले तरी जनता बाजूला जात नाही नाही महाविकास आघाडीचे सरकार येणारच

  • @Parth_1

    @Parth_1

    25 күн бұрын

    शरदचंद्र पवार यांचा करिष्मा संपला का ?

  • @dilippatil6993

    @dilippatil6993

    25 күн бұрын

    ​@@Parth_1hivalyat tarbujala koni vicharat nahi 😅😅😅

  • @anantjoshilkar303
    @anantjoshilkar30325 күн бұрын

    सत्ताधारी गटांना सत्तेत असल्यामुळें त्यांचे वजन वापरून आमदारांच्या गुन्ह्यांना पाठीशी घालता येते. त्याचाच फायदा सत्ताधारी पक्षाला होतो.

  • @arunanimale6742
    @arunanimale674225 күн бұрын

    तुमच्या सारख्या पत्रकारांमुळे सरकारच्या आतमधील गोष्टी कळतात

  • @ashokdixit5126
    @ashokdixit512623 күн бұрын

    कदम साहेब जय श्री राम...लोक सभेत अपयशि झालेल्यांना राजकीय पुनर्वसन करण्याचे हे सभागृह आहे..वास्तविक पाहता ह्यासभागृहात समाजातील विविध स्तरावरील नामवंतांना ऊमेदवारी देणे संविधाना नुसार अपेक्षित आहे..

  • @vijayshinde2304
    @vijayshinde230425 күн бұрын

    आपण म्हटला ते अगदी बरोबर आहे धन्यवाद

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar661925 күн бұрын

    Excellent analysis ❤

  • @kishoremishra1770
    @kishoremishra177025 күн бұрын

    हुशारी कसली...सत्ता आणि पैसा ....

  • @amolsabale4229
    @amolsabale422925 күн бұрын

    तुमचे शेवटचेच वाक्य महत्वाचे होते साहेब आणि तुम्ही तसेच रहा ही अपेक्षा

  • @mohankadam3916
    @mohankadam391625 күн бұрын

    साहेब आमदार आहेत खाल्ल्या मिठाला , जागणारच.

  • @dmprabhudesai
    @dmprabhudesai23 күн бұрын

    काय कोन्ग्रेस हरल्या वर विधानपरिषद काय उपयोगाची याची आठवण येते का.. जशी निवडणूक हरल्यावर EVM खराब आहे त्याची जाणीव होते?

  • @babarghule1512
    @babarghule151224 күн бұрын

    मला वाटत विधानसभेच्या निवडणुकीत महायुती च येईल

  • @balasahebkolhatkar2929
    @balasahebkolhatkar292923 күн бұрын

    भा ज. पा. युतीला. बहुमत मिळेल. 🎉❤🎉❤

  • @sangeetakalbhor4848
    @sangeetakalbhor484825 күн бұрын

    तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar427825 күн бұрын

    Nice Sir

  • @sureshsalokhe3403
    @sureshsalokhe340325 күн бұрын

    महविकास गणित कळत नाही. .... ... देवेंद्र. ग्रेट. ..... ....

  • @hiralalkondubhairy523
    @hiralalkondubhairy52325 күн бұрын

    जनते मध्ये मत घ्याला या म्हणजे कळेल सरकारला .

  • @anandsirurmath1483
    @anandsirurmath148324 күн бұрын

    Good information

  • @Parthshorts009
    @Parthshorts009Күн бұрын

    ओ..कदम एका जरा दिसतंय तुम्ही किती त्यांची गाणी गताय त्या आघाडीची.. एवढं पण चाटण बर नाही अजून एक एकटे फिरू नका दिसलात तर youtube वर पुढचा व्हिडिओ तुमचा शेवटचा असेल🙏🚩

  • @rajivpatil607
    @rajivpatil60722 күн бұрын

    well studied 👍👌🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @user-zs8pr3ko2w
    @user-zs8pr3ko2w25 күн бұрын

    उद्धव ठाकरे म्हणजे मला पहा फुले वहा. असे नेते कामाचे नाही.

  • @darshana2212

    @darshana2212

    22 күн бұрын

    Kharay😂😂

  • @vanitawayal5558
    @vanitawayal555825 күн бұрын

    👌

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru382725 күн бұрын

    सोकावलेले काॅंग्रेसचे काहि आमदार उघड झाले हीच ह्या निवडणूकीची फलनिष्पत्ती म्हणता येईल नाहीतर विधानसभा निवडणूक तिकिटा साठी पुढं सरसावले असते.

  • @dadsahebpagar4198
    @dadsahebpagar419825 күн бұрын

    महायुती च येणार

  • @tanajikadam5631
    @tanajikadam563125 күн бұрын

    Narrative main hero

  • @Vij472
    @Vij47225 күн бұрын

    MVA याना सर्व प्रथम सातव याना निवडून आणायचं होत. पैसा महत्त्वाचं ठरलं. प्रशांत जी हे नंतरच गणित तुम्ही मांडत आहात. खर कारण फाटा फूट .

  • @bipinchandravaidya9383
    @bipinchandravaidya938325 күн бұрын

    Entirely agree with you that MLC should be scraped

  • @rahulkakade1359
    @rahulkakade135920 күн бұрын

    देवेंद्र भाऊ खरे चाणक्य

  • @balasahebsaid9190
    @balasahebsaid919024 күн бұрын

    विधानसभा निवडणुकीत समजेन भाऊ

  • @harishchandratawar6901
    @harishchandratawar690125 күн бұрын

    खुप छान विश्लेषण केले आहे, धन्यवाद

  • @Dishu.775
    @Dishu.77523 күн бұрын

    कदम तुम्ही सांगायचे ना राव म वि आ ला राव आम्हाला सांगून काय उपयोग

  • @umeshmulik4261
    @umeshmulik426123 күн бұрын

    सदाभावू सत्तेचा चाटूकार आहे

  • @user-ml3nu8bb5k
    @user-ml3nu8bb5k22 күн бұрын

    बहुतेक उमेदवार असे आहेत की,ज्यांना लोकानी नाकारले असे उमेदवार निवडून आले म्हणजे काय पुर्वी गधर्व विवाह व्ह्यायचे तसेच काही यांच्या बाबतीत म्हणावे लागेल

  • @itsallright2405
    @itsallright240525 күн бұрын

    विधानरिषदेची खरच गरज आहे का?

Келесі