SAMIKSHA TV

SAMIKSHA TV

Samiksha TV
मे आपका बहुत बहुत स्वागत है!
सूचना : समीक्षा टीव्ही इस चैनल का उद्देश महापुरुषो के विचार का प्रचार और प्रसार करना है! इस चॅनेल पर दिखाई जानेवाली विग्यापण(जाहिरात) , प्रसंग या घटना, विचार इस बात से संपादकीय मंडल सहमत है ऐसा बिलकुल नही है!अगर कुछ घटना या प्रसंग कुछ व्यक्ती या समाज से मिलती है तो यह एक संयोग समजे! महापुरुषो के विचार का प्रचार और प्रसार करने के लिए ज्यादा से ज्यादा लोग इस चैनल को सबस्क्राईब करे शेअर करे! संपर्क .-9021216067

Пікірлер

  • @ashokgondane2412
    @ashokgondane24127 сағат бұрын

    दुसऱ्याकडे एक बोट दाखवलं तेंव्हा तिन बोटे आपणाकड राहतात, याच भान असू द्यात सर

  • @RutsDamle
    @RutsDamleКүн бұрын

    *नमो बुध्दाय जय भीम* 🙏🙏 *कृपा करून Ven. Karunanand Bhante Ji च्या परवानगी शिवाय त्यांचे विडिओज वापरू नका. Ven. Karunanand Bhante Ji चे मुख्य channel Thr Great Happiness आहे, आपण पु. भंतेजीं ना त्यांचे short video बनवुन पाठवु शकता पन दुसरे channel चालवने योग्य नाही.*

  • @sakharamnalawade9975
    @sakharamnalawade9975Күн бұрын

    Yala fakt yevdhe ch yete baki kanhi durdayv hindustan che

  • @balasaheblangote5386
    @balasaheblangote53862 күн бұрын

    Jay Mulnivasi

  • @shrimantyadav9442
    @shrimantyadav94422 күн бұрын

    सरपंचापासून ते खासदार पर्यंत तुमच कोणी आहे का?

  • @santossuradkar4141
    @santossuradkar41413 күн бұрын

    वंदामी भंतेजी 💐💐💐🙏🙏🙏खरोखरच आम्ही या उपोशत मनसे काय माहिती नाही आता समजले धन्यवाद खूप खूप आभार💙💙💙

  • @sanskrutibhosale5221
    @sanskrutibhosale52214 күн бұрын

    वंदामी भंतेजी

  • @surajshinde6486
    @surajshinde64864 күн бұрын

    Nike kabootr kadhi sudhaar😅😅😅😅

  • @surajshinde6486
    @surajshinde64864 күн бұрын

    Yedzav mhatar

  • @vivekkhobaragade5975
    @vivekkhobaragade59754 күн бұрын

    नागपूर येथील दिक्षे नंतर लगेच १६ आक्टोंबर १९५६ ला बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आग्रहा खातिर बाबासाहेबांनी चंद्रपूर येथे दुसरा दीक्षांत कार्यक्रम केला होता..

  • @vishrantibagde8274
    @vishrantibagde82746 күн бұрын

    नमो बुद्धाय जय भीम ❤🙏🌹💐

  • @devichandshende7411
    @devichandshende74116 күн бұрын

    बरोबर आहे या सर्व गोष्टी परंतु आज परित्राण सुत्त बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक गाथा रेकॉर्डिंग केले आहे व आज मात्र लोक परीत्राण करून काही उपयोग नाही असा गैरसमज आहे हे विषेश आहे बौद्ध धम्माचे भवितव्याची उभारणी करण्यात आली पाहिजे. भंते धम्मशिल थेरो वर्धा

  • @user-iz5hd6ru2p
    @user-iz5hd6ru2p6 күн бұрын

    Jay bhim....namo budhay 🙏🏻

  • @jayashreerankhambe3644
    @jayashreerankhambe36447 күн бұрын

    Jaybhim 🙏aapalya viharat Buddha murtichi pratisthapana zali hyacha khupach aanand vatatoy karyakram khupch sundar zala... Uttam niyojan👌sanghatanechya karykariniche Abhinandan 💐💐💐 🙏

  • @akshayyelane1503
    @akshayyelane15037 күн бұрын

    बुद्धाचा जन्म नेपाल लूम्बीनी मध्ये झाला तुम्ही तर मनता की मूर्ति मध्ये मंदिर देव नाही असे तुम्ही मानतात का बर पंढरपूर चा मूरतीला बौध मूर्ती मानतात का तुम्ही हिंदूं धर्म ला संपवणाचा पर्यन करत आहे जय शिवराय हिंदूराष्ट्र जय श्री राम 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vaibhavbharade2542
    @vaibhavbharade25425 күн бұрын

    चूप बैठ बे ----😂😂😂 अरे आम्ही बुद्धाला देव ही मानत नाही आणि ते देव नव्हते सुद्धा तुम्हीच लोक त्यांना नववा अवतार म्हणता तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्यांनी देवाचं अस्थित्व नाकारलं त्यांना तुम्ही देव मानता आम्ही नाही आणि तू म्हणाला हिंदूंना संपवतोय आम्ही आधी जरा नीट ज्ञान हे हे राजकारणी लोक जाती- जातीत तेढ निर्माण करतात आणि तुझ्यासारखे कमी ज्ञानाचे कमी शकलेले लोक त्याला बळी पडता आणि आम्ही कोणाच्याही मुळावर उठलो नाही आम्ही कधीही कोणाला संपवायचं नाही बघितल उलट जगल शांतीचा आणि अहिंसेचा संदेश दिला आणि भारतात फक्त हिंदूच राहत नाहीत तर बौद्ध, मुस्लिम, शीख, ख्रिचन, जैन सुद्धा राहतात तुम्हीच सदैव हिंदुराष्ट्र करता हा भारत देश आही आणि छ्त्रपती शिवाजी महाराजांनी काय तुला जातीभेद करायला शिकवलं का का श्रीराम नी त्या दोघांनी कधी जातीभेद केला नाही माझ्या शिवरायांनी तर 18 पगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं जातं बित मनल नाही आणि तू जरा शिक काहीतरी महाराजांकडून तू बहुतेक कधी शाळेत नाही गेला कारण जातीभेद हे अडाणी माणसाचं लक्षण असतं तू सुधा तसाच आहेस वाटतं जरा शिक काहीतरी महाराजांकडून

  • @user-eu8bz9dd6v
    @user-eu8bz9dd6v8 күн бұрын

    मी जातो पंढरपुराला पांडुरंगाला म्हणजे पांढऱ्या कमळावर बसलेला आमचा गौतम बुद्ध भवतु सब्ब मंगलम 🌸 सांगू मी ह पहिल्यापासून हे बुद्धाचे स्थान पूर्वीचे पंढरी म्हणजे बुद्ध धम्म नगरी म्हणून प्रसिद्ध आहे विठ्ठल हा नंतर आला आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्यांचा देव होता😢😢 जय भीम जय संविधान 😊

  • @Yedegabale
    @Yedegabale9 күн бұрын

    बुद्ध आणि बोधीसत्व मधला फरक आपण समजुन घेतला पाहिजे, सम्यक सम्बद्ध हे एक आहेत ज्यांच्या वेगवेगळ्या साम्राज्यातील वेगवेगळया मूर्त्या आहेत , आणि बोधीसत्व तर हजारो आहेत त्यांच्या लाखो प्रकाराच्या मूर्त्या आहेत , ब्राह्मण लोकांना जागो जागी मूर्त्या सापडत गेल्या ते अवतार घोषित करत गेले देवीचे 52 पिठं काय काय बनवलं पण नक्की आकडा गाठता येईना म्हणून देव 33 करोड ( कोटी ) आहेत हे सांगुन मोकळे झाले 😂😂😂 अडानचोट चोट्टे

  • @user-dp4di3gj5v
    @user-dp4di3gj5v9 күн бұрын

    ❤️ वारकरी ❤️ तोडावया आवघा चेष्ठाचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे. जगद्गुरू तुकोबाराय.

  • @user-dp4di3gj5v
    @user-dp4di3gj5v9 күн бұрын

    चोवीसवेगळा सहस्रां आगळा। विठोबा सावळा बुध्द माझा॥१॥ नाही गदाचक्र आदी शस्र हाती। अहिंसेची मुर्ती बुध्द माझा ॥२॥ सम हस्त पाद संम्यकाची दृष्टी। मंगलाची सृष्टी बुध्द माझा॥३॥ म्हणे विश्वंभर कटेवरी कर। बुध्द विटेवर विराजला ॥४॥ सर्व वारकरी बांधवाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @user-dp4di3gj5v
    @user-dp4di3gj5v9 күн бұрын

    आमुचा विठ्ठल प्रचंड ! इतरा देवांचे न पाहू तोंड !! 1 !! एका विठ्ठला वाचुन ! न करु आणिक भजन !! 2 !! आम्हा एकविधा भाव ! कदा न म्हणू इरता देव !! 3 !! नित्य करु हा अभ्यास ! म्हणे नामा विठ्ठल दास !! 4!! --संत नामदेव महाराज

  • @user-dp4di3gj5v
    @user-dp4di3gj5v9 күн бұрын

    आषाढ़ पूर्णिमा ही गुरु पूर्णिमा है। बुद्ध ही गुरु हैं। बुद्ध ही गुरु हैं। इसी गुरु ने गुरु पूर्णिमा के दिन सारनाथ में पहली बार सार्वजनिक ज्ञान दिया था। बुद्ध ही गुरु हैं। इनकी ही शिक्षाएँ दुनिया भर में अनूदित हुईं। बुद्ध ही गुरु हैं। अनेक देशों में इसी गुरु के कारण अनेक शिक्षा - केंद्र खोले गए। बुद्ध ही गुरु हैं। अनेक भिक्खुओं ने इसी गुरु के ज्ञान का अनेक देशों में प्रचार किए। बुद्ध ही गुरु हैं। इसलिए अनेक देशों में पढ़ाई का सत्र गुरु पूर्णिमा के माह जुलाई से आरंभ होता है। बुद्ध ही गुरु हैं। अनेक राजाओं ने गुरु पूर्णिमा के दिन अनेक भिक्खु - संघों को शिक्षा हेतु अनेक गाँव दान दिए। बधाई गुरु पूर्णिमा!🙏🙏🙏 Rajendra Prasad Singh #buddha #buddhism #viaralpost #followers

  • @user-dp4di3gj5v
    @user-dp4di3gj5v9 күн бұрын

    मी जातो पंढरपूरे बुद्ध नगरे बुद्धदर्शनाशी...संत निवृत्तीनाथ

  • @AVKVlogs-dz3yq
    @AVKVlogs-dz3yq9 күн бұрын

    मग तुम्ही सगळे कधी पंढरी ल आला नाहीत , कधी वारी केली नाहीत , इतके वर्ष कुठे होतात. देवाने सांगितलं - 'आषाढी कार्तिकी द्यावी मज भेटी संगीतसे गूज पांडुरंग ' है देवाने सांगितलेलं एकल नाही आणि आता जागे झालेत का?हिंदूंच्या प्रॉपर्टी वर हक्क सांगायला आले . तुमचा धर्म तर देव मानतच नाही. पांडुरंग तुमच्या ताब्यात देऊन काय बंद करून ठेवायचाय??

  • @user-ki7bq4zk5o
    @user-ki7bq4zk5o9 күн бұрын

    तुझ्या आईच्या बोच्यात पेट्रोल

  • @annapurnawankhede6801
    @annapurnawankhede680110 күн бұрын

    जयभीम सर खुप छान बाबासाहेब यांच्या आवाजातील वंदना ऐकून खूपच आनंद झाला अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक🎉🎉🎉

  • @madybaba.6920
    @madybaba.692010 күн бұрын

    बुद्ध आहे ना विटल मग नंमस्कार् कर लांबड लावू नको😂

  • @vishantshamkuwar9972
    @vishantshamkuwar997211 күн бұрын

    🙏💐नमो बुद्धाय जय भिम जय मूलनिवासी सर 💐🙏

  • @prakashsakpal307
    @prakashsakpal30711 күн бұрын

    🙏🙏🙏

  • @DnyaneshwarViru-bl9jp
    @DnyaneshwarViru-bl9jp11 күн бұрын

    तुम्हीही ओरीजनल बुध्द नाहीच आंबडकराना पटल नाही म्हणुन 22प्रतिज्ञा घेऊन वेगळे झाले,पण आम्ही हींदु ओबीसी बुध्दाला सुरुवातीपासूनच मानतो,पण तुमचा छुपा एजेंडा आंबेडकरवाद बिलकुल मानत नाही,आमचेही गांधी पटेल मोठमोठे लीडर झाले त्यांच्यामुळे आंबेडकर वर आले बुध्द म्हणजे बध्दत्व असे संतानी म्हणुन ऊपाधी जोडली त्याला अर्थाचे अनर्थ करून आम्हा बहुसंख्यक हींदशी तुम्ही काय पंगा घेता त्यापेक्षा आनापान विपश्यना पंचशील पालन करा हे करता काय

  • @61_h_dikshawankhade87
    @61_h_dikshawankhade8711 күн бұрын

    ❤❤❤ जय भीम ❤❤❤

  • @user-sy4xq5ts5o
    @user-sy4xq5ts5o11 күн бұрын

    Sc,St ke 131 MP Original practically Sc ,St aur Janata ke hito kelie ji Jan se ladhate nahi isaka matlab Sc,St ka eak tarahase jaise pratiniditwa hi nahi.jo hai o keval dikhave kelie hai.aisa paristitise lagata hai.yaha Sc,St Jansamuhakelie Gambhir vishay hai.tabhi to itani Savindhanik Samashya paida hoee.neta Soya hua nahi jagruk chahiye..Dr.BabasahebJagaruk Netutwa the.

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj12 күн бұрын

    नमो बुध्दाय जय मुलनिवाशी...

  • @vinodsomkuwar5951
    @vinodsomkuwar595112 күн бұрын

    पंढरपुर के विट्ठल मंदिर के अंदर गौतम बुद्ध की मूर्तियां मिली भारत का इलेक्ट्रॉनिक मीडिया इस खबर को छुपा रहा है विट्ठल की कमर पर हाथ पर रखी हुई मूर्ति यह और अवलोकेश्वर बुद्ध की है।

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk12 күн бұрын

    हा थेराडा येडा झालंय काहीही बडबड करतो..... ह्याचें खुप व्हिडिओ बघितले आहे 😂

  • @sushmajadhav9308
    @sushmajadhav930812 күн бұрын

    Jay bhim namo buddhay pujya bhaneji 🙏🙏🙏

  • @KiranGaikwad-ws3gr
    @KiranGaikwad-ws3gr12 күн бұрын

    नमो बुद्धाय जय भीम एकदम बरोबर भंतेजी

  • @bohada3336
    @bohada333612 күн бұрын

    हे लोक जाती भेद वाढवायची काम करताहेत माणसांच्या मनात उगाच काही तरी भरवयच

  • @bohada3336
    @bohada333612 күн бұрын

    म आता सिद्ध करायला जाता म एवढी वर्ष काय करत होतात

  • @sandhyasontate8971
    @sandhyasontate897113 күн бұрын

    सत्य वचन # जय भीम, नमो बुद्धाय!

  • @RajaramPaikrao-wk2dq
    @RajaramPaikrao-wk2dq13 күн бұрын

    माहिती चा खजिना आहे.

  • @govindhiwale8263
    @govindhiwale826313 күн бұрын

    नमो बुद्धाय जय भीम जय मुलनिवासी सर जी. गोविंद एस. हिवाळे कार्यकारी सदस्य राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियन महाराष्ट्र राज्य.

  • @savitasonawane4820
    @savitasonawane482013 күн бұрын

    जय भीम नमो बुद्धाय🙏🙏 जय मुले निवासी✊✊

  • @user-pe1go7rx3o
    @user-pe1go7rx3o14 күн бұрын

    बौध्दाचार्य : कांबळे गुरुजी ( अंबरनाथ , मुंबई ) आदरणीय साहेब, आपण केलेले विवेचन वा मार्गदर्शन इतिहापूर्ण असल्याचे आणि बुद्धीला पटणारे आहे आणि म्हणून ,आपणास सन्मानाचा जयभीम नमो बुद्धाय ! आपल्या दीर्घायुष्यासाठी लाख लाख शुभेच्छा !

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj14 күн бұрын

    नमो बुध्दाय जय मुलनिवाशी...

  • @nileshbadve1279
    @nileshbadve127915 күн бұрын

  • @EverGreen3566
    @EverGreen356615 күн бұрын

    पांडुरंग विठ्ठल हा जर बुद्ध असेल तर मग बौद्ध समाजातील लोक पंढरपुरला का जात नाहीत...जायलाच पाहिजे जोपर्यंत आपण तिथे मोठय़ा संख्येने सहभागी होणार नाही तोपर्यंत पांडुरंग आपला आहे हे सिद्ध कसे होणार अश्या पोस्ट तयार केल्यापेक्षा लोकांचा लोंढा पंढरपुरला कसा जाईल ह्या कडे असला पाहिजे ...म्हणा "विठ्ठल माझा त्याचे रूप बुद्धरंग" पांडुरंग पांडुरंग पांडुरंग...

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade891515 күн бұрын

    राष्ट्रीय शिक्षण म्हणजेच मनु स्मृती धोरण आहे,, जयभिम

  • @dineshjamdhade8915
    @dineshjamdhade891515 күн бұрын

    मुले zp मध्ये पाठवा,,

  • @dnhyaneshwarraut6088
    @dnhyaneshwarraut608815 күн бұрын

    हिंदुचे फुकटखाउ बावाजी कुठे मेले काय.दुसर्या धर्मातील फुकट्यांना हिंदु धार्मीक अडाणी लोक उत्तर देउ शकणार काय.पुढे चालुन फुलांच्या ऐवजी हे मृतोपजीवी माझ्या लाडक्या दैवतावर मेलेले ढोर उधडतील.

  • @RajuBhosale-md6gq
    @RajuBhosale-md6gq16 күн бұрын

    tulla 2000 mate padalya to savata ullu jhala

  • @nitinrajahire
    @nitinrajahire16 күн бұрын

    जय सत्यशोधक 🙏🌹