ही खास ट्रिक वापरून बनवा खुटखुटीत "आंबाबर्फी "| मावा,खवा, मिल्क पावडर न वापरता| mango coconut burfi|
साहित्य व प्रमाण
एक वाटी नारळाचे काप
एक वाटी आंब्याचे काप
एक वाटी साखर
एक छोटी वाटी दुधाची साय( एक लिटर दुधाची साय)
वरील प्रमाणात तीस ते पस्तीस वड्या होतात
मी एक नारळाचे काप घेतलेले आहेत दोन आंब्याचे काप घेतले आणि जेवढं आंबा आणि नारळ ज्या प्रमाणात घेतलेला आहे त्याच समप्रमाणात साखर सुद्धा घेतलेली आहे
आंबानारळवळी
#आंबावडी
#आंबाबर्फी
#mangoburfi
#mangococonutburfi
#priyaskitchen
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#Aambanaralwadi
#aambanaralvadi
#aambanaralburfi
#aambaburfi
Пікірлер: 138
किती छान समजावून सांगितले रेसिपी एक नंबर ❤❤
खूपच सुंदर आणी छान वड्या बनवल्या आहे ,
खूपच सुंदर वडी तयार झाली आहे.
खूप छान रेसिपि. धन्यवाद.
Priyatai khoop sundar explanation naral amba wadiche,thanks
Khup chan recipe aahe. Must try
खूप छान चमचा ची ट्रिक खूपच छान
खूपछान लगेचच तोडात टाकावी मस्त
Waa, khupach chan distay Amba vadi.
Khupach Mast.very easy.
Khup mast thanku for this easy receipe
Khupach Chan recipe ache barfichi
खुप खुप छान असतात तुमच्या रसिपीज. 👌❤️
मला ही वडी खूप आवडते खूपच सुंदर झाली आहे
Khupch sopii paddhat sangitali 🙏
वा sss मस्तच 😋😋👌
Khup chhan mango khobara.barfi
Wow mast aamba vadi 👌
Super sweet agide
Khupch sundar 🙏🙏👌👌👏👏👏👏
खूप छान 👌👌
खूप छान
Khup chhan
Very nicely explained and it's really tempting .
Khup Mast
प्रिया...The Great 👍
Khupch chan 👌👍
Waw 👌 recipe Priya 😊
V v nicely explained.i will make
Khupach mast amba barfi😋🙏
Khupch chhan
Khup Chan
खूप सोप्या आणि साध्या पद्धतीने समजावून सांगितले आहे खूप खूप धन्यवाद
Khupch masta ❤❤❤
खुपच छान.
Khupach sundar
खुप सुंदर..
अतिशयसुदर
खूपच छान ❤ मी तुझ्या सारखीच करून पाहिली सगळ्यांना खूप आवड लई धन्यवाद
Chan recipe dakhavali Tai dhanyawad 🎉
खूप खूप धन्यवाद ताई ❤️
प्रिया ताई खूप छान पद्धतीने समजावून सांगता ❤
Khuuup chhaan❤❤❤
खूप सोप्या पद्धतीने तुम्ही आम्हा नारळवडी दाखवली त्याबद्दल मनापासून धन्यवाद
Khupch sunder
Khup chan
खूपच छान झालीय आंबा वडी, मस्त😊❤
Khup mast ❤
Khup chhan v sopya method ne aamba barfi sangitli.tumcha saglya recipe khup chhan astat.👌👌👌👌👌👍👍😋😋😋😋😋 Nakki karnar🤗
अतिशय छान आंबा नारळ वडी बघून तोंडाला पाणी सुटले धन्यवाद प्रियाताई ❤
खूप टेस्टी
प्रिया खूप छान रेसिपी दाखवली. स्वच्छ सुंदर सुटसुटीत चवदार अशी रेसिपी बनवुन दाखवलीत. धन्यवाद मुंबई
Khupach chan
खूप छान ❤
Khupach chan vadya zalyat priya, chamchyachi trik chan sangitlis, nakki karun baghen
मॅम.. रेसिपी खुप छान.. आणि तुम्ही खुप हुशार आहात ... तुमच्या रेसिपी खुप छान आणि सोप्या असतात ❤
Khoopch chan
Khup chan tai❤
Khupach Sundar Recipe Dakhavli Tumhi Aani Tumhi sopya saral Bhashet sangatat Tai Dhanyawad
Very nice 👍🏻
Masth❤❤
Mastch ❤❤❤
Sunder👌😋
Mouth watering😋
खूप मस्त❤
वा छान मस्त ताई
छान आहे करुन बघते
Nice
Yummy❤❤
Mast tai
Khupchan mast 🎉😂❤
खूप छान (नासीक )
Mala hi recipe havi hoti thanks
nice😊
दुधा ची साय नसेल तर दुसरे काय घेऊ शकतो
मॅमया वडया किती दिवस बाहेर टिकतात ते प्लिज सांगा
खूपच सोपी , छान पद्धत दाखवली....प्रिया.आंबानारळ वडी अगदी देखणी दिसतेय. पट्कन तोंडांत टाकाविशची वाटतेय.
Very nice receipe what is substitute of malai as allergic to milk products
Mast
Mast jahla
Nice ❤️❤️❤️❤️
Khupach chhan,sai chya jagewar sajuk tup vaparle tar jamel kay
वा ! खुप सोप्या रीतीने दाखवलीय तुम्ही रेसिपी ,नक्की करून बघणार
@vinitamarathe1996
Ай бұрын
Wa khupach sunder goad
Pan khup chan aahe. Konti co and metal type pl sugget name
खूप छान आंबा वडी दिसते चवीलाही छान असेलच .मी तुमच्या सगळ्या रेसिपीज बघते खूप छान असतात तुम्ही खूप छान सोप्या पद्धतीने सांगता....जर दुधाची साय नसेल तर काय टाकायचं.
रेसिपी छान आहे. आणि सोपी पण. साय नसेल तर त्या ऐवजी. काय घालावे
खुपच सुंदर आणि खुटखुटीत आंबावडी … 😊❤ तू खरच सुगरण आहेस .
@PriyasKitchen_
Ай бұрын
kzread.info/dash/bejne/lJZpqLWPk7TIfLQ.htmlsi=GSZez4tDH7WAojg_ कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
प्रीया एक नंबर नंबर झाली आहे आबां बर्फी ❤
@PriyasKitchen_
Ай бұрын
kzread.info/dash/bejne/g52FpaOGga3fm8o.htmlsi=0BlY5S9EjX0x89TT फक्त चार चमचे तेल वापरून एक किलो कैरीचे वर्षभर टिकणारे रसरशीत लोणचे बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
❤❤❤❤
1 no vadi❤ mazyakde evdhi saii yet nhi dudhachi tr milk powder ok ka ani kiti ghalavi jar ho ahe tr
Palak paneer receipe dakhwa
Tai dedicated coconut vaprun Karu shakto ka. Please reply kara
तुम्ही इतकं छान शिकवतात ना ..मला खूप आवडतात तुमच्या रेसिपी.... असच आम्हा नवशिक्या ना शिकवत रहा
अतिशय सुंदर झाल्या आहेत वड्या🤤🤤🤤🤤 नारळ न वापरता आंबा वडी दाखवा नं प्लिज 🙏🙏🙏🙏
Tai kache fanas jast asle tyache tukade karun frige made thevle tar kharb. Hote ka? Ka pikate plz reaply
Sadhran kiti minutes partayc misran
आंब्यासोबत दुधाची साय खायचे असते का
सुक्या नारळाचा कीस वापरला तर चालेल का
Namaskar chan nehmi pramane kahi tari navin recipe gheun alat tasaech ghar available aslelya samagri pasun banavleli kruti. पॅन dekhil sundar.
@PriyasKitchen_
Ай бұрын
धन्यवाद मनःपूर्वक आभार 🙏
ताई किती दिवस टिकतात. फ्रिज मध्ये आणि फ्रिज बाहेर. Pl सांगाल का.