चटपटीत चवीचा"लक्ष्मीनारायण चिवडा"बनवा घरीच चिवडा मसाला तयार करून, चिवडा तेलकट न होण्यासाठी खास टिप्स

अर्धा किलो पोह्यांसाठीचे सर्व साहित्याचे प्रमाण
अर्धा किलो दगडी पोहे
एक कप शेंगदाणे
एक कप फुटाण्याची डाळ
एक कप सुक्या खोबऱ्याचे पातळ काप
एक कप कढीपत्ता
दहा ते बारा हिरव्या मिरच्या
पाव वाटी बदामाचे काप
पाव वाटी काजूचे तुकडे
पाव वाटी बेदाणे
(आवडीप्रमाणे काजू बदाम बेदाण्याचे प्रमाण कमी अधिक करू शकता )
चिवडा मसाल्याचे साहित्य
एक चमचा जिरे,
दीड चमचा बडीशेप
दीड चमचा धने
दोन चमचे काश्मिरी मिरचीचं लाल तिखट अर्धा चमचा हळद
एक चमचा साधं मीठ किंवा (काळ मीठ वापरलं तरीही चालेल)
पाव चमचा लिंबू सत्व किंवा एक चमचा आमचूर पावडर
दोन टेबलस्पून पिठीसाखर (चिवड्याच्या शेवटी वापरावी मसाल्यामध्ये वापरू नये)
फोडणीचे साहित्य
एक चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरे,
एक टेबलस्पून पांढरे तीळ
अर्धा चमचा हिंग

Пікірлер: 143

  • @shivajipatil6773
    @shivajipatil6773 Жыл бұрын

    खुप खुप छान रेसिपी आहे धन्यवाद ताई

  • @rasikathange1473
    @rasikathange1473 Жыл бұрын

    खूप छान प्रिया

  • @pushpabhadrige5294
    @pushpabhadrige5294 Жыл бұрын

    अतिशय छान धन्यवाद प्रिया खुप छान चिवडा बनवण्याची पद्धत दाखवली.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @hirakhaire3989
    @hirakhaire3989 Жыл бұрын

    खूपच छान पद्धत आहे . या पद्धतीने समजावून सांगितली. याच पद्धतीने चिवडा बनवू. धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @deepaksalunke4029
    @deepaksalunke40293 ай бұрын

    Kupach छान रेसिपी सांगितले ताई 🎉

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq Жыл бұрын

    Superb explanation hat's of you 👌👌👌👌👏👏👏👏

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe33429 ай бұрын

    वा क्या बात है, अगदी महत्वाच्या टिप्स् सह छान रेसीपी. बघून मन बनवायला होईलच. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    मनापासून धन्यवाद🙏🙏

  • @suchetavarawdekar1458
    @suchetavarawdekar1458 Жыл бұрын

    Kup chan chiwda kela.amhi karun baghital masht zala ahe.👌👌

  • @anupamaskitchen8018
    @anupamaskitchen8018 Жыл бұрын

    खूप सुंदर

  • @GaneshGosavi-rz8xw
    @GaneshGosavi-rz8xw11 ай бұрын

    Khup Chan chivada

  • @pushpalata5408
    @pushpalata5408 Жыл бұрын

    Mast zala ahe

  • @tanujajadhav1034
    @tanujajadhav1034 Жыл бұрын

    Khup sundar

  • @veenakhutwad4262
    @veenakhutwad4262 Жыл бұрын

    खुप खुप छान

  • @user-wr7um9cl5f
    @user-wr7um9cl5f8 ай бұрын

    खुपच छान ताई

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe2838 ай бұрын

    खूप छान

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    8 ай бұрын

    मनापासून धन्यवाद दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏 आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो🙏🙇‍♀️🙇‍♀️

  • @pushpalata5408
    @pushpalata5408 Жыл бұрын

    Khup chan aahe

  • @sandhyafanse4582
    @sandhyafanse458210 ай бұрын

    Good recipe Good tips👌

  • @supriyaparit1156
    @supriyaparit1156 Жыл бұрын

    Khup chan

  • @mangalapatodkar3281
    @mangalapatodkar32819 ай бұрын

    खुप छान चिवडा

  • @vidyagodse1191
    @vidyagodse11919 ай бұрын

    खूप मस्त.

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade60588 ай бұрын

    Khupch chan mast mast

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    8 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/X3p-uqWnddPafNo.htmlsi=h5dNqKEemPM40YFI भरपूर लेअर्स असणारी खुसखुशीत अर्धा किलो मैद्याच्या प्रमाणात एक किलो तयार शंकरपाळी चे अचूक वजनी आणि वाटी चे प्रमाण !! " करा तुमचा स्वतःचा घरगुती दिवाळी फराळ बिजनेस "! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @aartipatil3313
    @aartipatil3313 Жыл бұрын

    Kup chan shikavata mam

  • @mangallonare3656
    @mangallonare3656 Жыл бұрын

    खुप खुप छान वाटला चिवड़ा,अगदी मनापासून धन्यवाद,

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rashmidamodar841
    @rashmidamodar841 Жыл бұрын

    Very nice recipe

  • @medhakulkarni9229
    @medhakulkarni9229 Жыл бұрын

    फारच छान बनवला चिवडा.👌👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 Жыл бұрын

    Very very nice recipe as usual....You are simply great 👍👍

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @nayanapatil442
    @nayanapatil4426 ай бұрын

    Chhan recipi

  • @anujamahajan6241
    @anujamahajan6241 Жыл бұрын

    tai amhi try kele khupp chan zala

  • @sandhyaalsundekar6315
    @sandhyaalsundekar6315 Жыл бұрын

    अप्रतिम 👌👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @netrabachim2482
    @netrabachim2482 Жыл бұрын

    Khupch Chan 👌👌👌

  • @user-oi2vw2cw9i
    @user-oi2vw2cw9i9 ай бұрын

    Chan

  • @sarojshinde5938
    @sarojshinde59388 ай бұрын

    Very nice 👍

  • @kundatamboli7596
    @kundatamboli7596 Жыл бұрын

    प्रिया तू दाखवलेली चिवड्याची रेसिपी खूपच छान आहे.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    धन्यवाद कुंदाताई🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नम्र विनंती करते की या रेसिपीची लिंक तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा शेअर करा पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🙏🙂

  • @asmitajambhekar4695
    @asmitajambhekar46956 ай бұрын

    👌🏼❤

  • @sujalpradhan3715
    @sujalpradhan3715 Жыл бұрын

    प्रिया खूप छान केलात ही आणि सांगितलं ही दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/dI6Vw9xvYMu8dMY.html अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात पातळ पोह्यांचा अजिबात तेलकट न होणारा कुरकुरीत चिवडा बनवण्याची सोपी कृती तसेच पोहे आकसू नयेत याकरता काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @ujjwalabamnodkar4836
    @ujjwalabamnodkar4836 Жыл бұрын

    खुप छान माहिती देते तू अप्रतिम चिवडा....दाखवला...

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fmSu282EZaTXfco.html संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @meghabakare9957
    @meghabakare9957 Жыл бұрын

    Khup chan👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @kalpanapalange5277
    @kalpanapalange5277 Жыл бұрын

    Khupach sunder.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @ashatule7178
    @ashatule7178 Жыл бұрын

    Khup mast ahe

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rajeevsamant365
    @rajeevsamant365 Жыл бұрын

    Priya Tai khupach chahan chivda padhat ,,🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    Thank you tai 🙏🙏💐 kzread.info/dash/bejne/fmSu282EZaTXfco.html संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sandhyagholap1186
    @sandhyagholap1186 Жыл бұрын

    Khupach chan recipe tai.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fmSu282EZaTXfco.html संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @bhumi9852
    @bhumi9852 Жыл бұрын

    Khup chan tai

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @suchetavarawdekar1458
    @suchetavarawdekar1458 Жыл бұрын

    Kupsche chan chiwada kela ahe.👌👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fmSu282EZaTXfco.html संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sangitathakur4416
    @sangitathakur441610 ай бұрын

    खूप छान ❤

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    10 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/lIqCtpOah7DMmLw.html नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏

  • @reshma0781
    @reshma0781 Жыл бұрын

    I am watching ur videos for the first time. Even though I m also good cook but i like ur simple n clear way of explanation n tips too... Ekdum perfect subject related video chalu karta vel na ghalvata... Keep it up dear !

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    Thank you dear...🙂🙏🙏🙏 kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @bhartikaskar1469
    @bhartikaskar1469 Жыл бұрын

    Khup chan samjavoun sangitle ahe. Avadali he paddhat. Ha chivada mala banvaych ch hota. Thanks to share

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @bhartikaskar1469

    @bhartikaskar1469

    Жыл бұрын

    @@PriyasKitchen_ ho pahile. Khup chan aahe. Me follow karte tumhala

  • @sonalimhaske6100
    @sonalimhaske6100 Жыл бұрын

    Very Delicious 😋

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @meghnakhankal216
    @meghnakhankal216 Жыл бұрын

    ताई खुप छान पद्धतीने तुम्ही सागीतले. मी नक्की बनऊण पाहिण

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fmSu282EZaTXfco.html संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @user-zi6gt4wv2q
    @user-zi6gt4wv2q Жыл бұрын

    Khupch bhari aahe

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/ZH2pw6aGY7CrktY.html पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik5122 Жыл бұрын

    👌👌👍

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @ashwinimore3332
    @ashwinimore3332 Жыл бұрын

    ताई खूपच छान चिवडा केलात

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fmSu282EZaTXfco.html संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @varshajoshi4898
    @varshajoshi48988 ай бұрын

    🎉😊

  • @asw7309
    @asw7309 Жыл бұрын

    Mast😋😋

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @netrabachim2482
    @netrabachim2482 Жыл бұрын

    Priya tai nankhatai Chi recipe dhakhval ka plzzz

  • @ushakadam4090
    @ushakadam4090 Жыл бұрын

    छान

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @jayapore3347
    @jayapore3347 Жыл бұрын

    👌👌👌🙏🙏🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @shwetaadhikari7403
    @shwetaadhikari7403 Жыл бұрын

    This is new, I will definitely try this. Diwali special.... Happy Diwali to you tai.

  • @prajaktashinde285
    @prajaktashinde285 Жыл бұрын

    Mastch ,mi hya varshi diwalila Karen Thank you tai 🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @pranitashirsekar431
    @pranitashirsekar431 Жыл бұрын

    Mastch mi karnar

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    दगडी पोहे मिळाले नाही तर आपले कांदेपोह्याचे जे जाडेपोहे असतात ते वापरले तरीही चालतील पण शक्यतोवर दगडी पोहेच वापरा

  • @pratikshapalkar2382
    @pratikshapalkar2382 Жыл бұрын

    Very nice

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fmSu282EZaTXfco.html संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @kshitijop3774
    @kshitijop3774 Жыл бұрын

    Mast

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    Thank you Dr.🙏🙏 kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @user-zi6gt4wv2q
    @user-zi6gt4wv2q Жыл бұрын

    Thank,s

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @manasijoshi6857
    @manasijoshi6857 Жыл бұрын

    Tasty and easy

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @manasijoshi6857

    @manasijoshi6857

    Жыл бұрын

    @@PriyasKitchen_ ok

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Жыл бұрын

    खुपच आवडली रेसिपी तुम्ही खुप छान सांगता मिरच्या सगळ्यात शेवटी तळून घ्यायच्या आणि त्यात थोडे मीठ घालावे ही तुमची टिप्स खुप आवडली धन्यवाद ताई तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा शंकरपाळे ही खुसखुशीत होण्यची सोपी पध्दत सांगा (सौ प्राजक्ता ओक डोंबिवली )

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/ZGeVxaidpavSj9o.html अर्धा किलोचा अचूक प्रमाणात भरपूर लेसण्यासाठीच्या टिप्स वापरून बनवा अजिबात तेलकट न होणारी खुसखुशीत हलकी भरपूर लेयर्सचे शंकरपाळी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/gKplsMaim5Cukdo.html अर्धा किलो बेसनाचे तुपाच्या अचूक प्रमाणात टाळ्याला न चिकटणारे व न रेलणारे दाणेदार लाडू कसे तयार करायचे हे पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙂🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/dI6Vw9xvYMu8dMY.html अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात पातळ पोह्यांचा अजिबात तेलकट न होणारा कुरकुरीत चिवडा बनवण्याची सोपी कृती तसेच पोहे आकसू नयेत याकरता काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏

  • @kaminikadam2862
    @kaminikadam2862 Жыл бұрын

    Khup Chan mla khup aawdto mi dmrt mdhun. Aante pn aata nkki try kren

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @pushpalata5408
    @pushpalata5408 Жыл бұрын

    Far chan

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/ZH2pw6aGY7CrktY.html पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vaishalipatil176
    @vaishalipatil176 Жыл бұрын

    Mohanthal chi pn recepy dahkhva n, please

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @gitmalhotra8590
    @gitmalhotra85908 ай бұрын

    1 किलो पोहे साठी ची रेसिपी टाका

  • @sheelakarande3128
    @sheelakarande3128 Жыл бұрын

    Tai mast recipe

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @qwe246100
    @qwe246100 Жыл бұрын

    मस्त. या वर्षीची दिवाळी प्रिया दिवाळी 😀

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    🙂🙂👍👍👍👍🙏🙏🙏 kzread.info/dash/bejne/ZH2pw6aGY7CrktY.html पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sanjaykshtri9760
    @sanjaykshtri97602 ай бұрын

    Plz share hindi link

  • @user-bl1bk1uy7u
    @user-bl1bk1uy7u4 ай бұрын

    दगडी पोह्यां ऐवजी भाजके पोहे घेता येतील का

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    4 ай бұрын

    हो चालेल

  • @mohinidandekar9821
    @mohinidandekar98218 ай бұрын

    तळताना कढईत भरपूर तेल घेतलं आहे.नंतर उरलेलं तेल काय करायचं. एवढं तेल फेकून द्यायचं का?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    8 ай бұрын

    अगदी लहान गाळणीने गाळून घ्यायचं आणि रोजच्या भाज्यांच्या फोडणी करता वापरायचं

  • @MrsVM
    @MrsVM Жыл бұрын

    Ek chamcha mohori mhanje pohe khaycha ek chamcha ka❓

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    Ho

  • @user-ul8pf8ot1g
    @user-ul8pf8ot1g Жыл бұрын

    @6:50 मिरच्या १ दिवस आधी पंख्याखाली ठेऊन वळून घेतल्या म्हणजे किती वेळ पंख्याखाली ठेवायच्या ? मिरच्या धुतल्यावर पुसून चांगल्या सुक्या आहेत हे पाहून जरी चिवड्यासाठी तळून घातल्या तर साधा चिवडाही नरम पडतो म्हणून ताई EXACT सांगावे पंख्याखाली नक्की किती वेळ ठेवायच्या ते ?

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    चिवडा करायच्या एक ते दोन दिवस अगोदर जरी नुसत्या फ्रीजमधून बाहेर काढून ठेवल्या तरीही चालेल म्हणजे त्यामधलं बरंच मॉइश्चर बाहेरच्या वातावरणामुळे कमी होत व मिरच्या अगदी सुक्या होतात व तळताना त्या व्यवस्थित कुरकुरीत तळल्या जातात आणि शक्यतोवर चिवडा मऊ होत नाही (महत्त्वाची टीप म्हणजे मिरच्या चिवड्यामध्ये मिसळण्या अगोदर त्या कुरकुरीत तळल्या आहेत की नाही याची खात्री करावी मगच चिवड्यामध्ये मिसळाव्या म्हणजे चिवडा नरम पडण्याची शक्यताच नाही)

  • @user-ul8pf8ot1g

    @user-ul8pf8ot1g

    Жыл бұрын

    @@PriyasKitchen_ Thank you 👍पण तुम्ही पंख्याखाली किती वेळ ठेवता साधारण, जर तशा वाळवून घ्यायची गरज भासली तर ?

  • @kavitakalwaghe2239
    @kavitakalwaghe2239 Жыл бұрын

    Khup chan 👍

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @nitadalvi8316
    @nitadalvi8316 Жыл бұрын

    खूप छान

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/ZH2pw6aGY7CrktY.html पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rekhasapat644
    @rekhasapat644 Жыл бұрын

    khupach chan

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @ranjanasalkar6640
    @ranjanasalkar6640 Жыл бұрын

    Very nice👍

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sulbhabhalerao8827
    @sulbhabhalerao8827 Жыл бұрын

    खूप छान

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vijayapravinchavan9417
    @vijayapravinchavan9417 Жыл бұрын

    खूप छान

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @archanapimprapure2215

    @archanapimprapure2215

    Жыл бұрын

    Khup chhan tai chivda recipe

  • @savitamore5013

    @savitamore5013

    Жыл бұрын

    अप्रतिम दिसतोय चिवडा.

  • @KATHEKARI
    @KATHEKARI Жыл бұрын

Келесі