5 ते 6 चमचे तेलात पोहे न आकसता बनवा "पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा "patal pohe chivada/diet chivada
साहित्याचे प्रमाण
अर्धा किलो पातळ पोहे
200 ग्रॅम शेंगदाणे
200 ग्रॅम डाळ
10 ...15 काजू
20...25 बेदाणे
100 ग्रॅम सुक्या खोबऱ्याचे पातळ काप
आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या
वाटीभर कढीपत्ता
सहा ते सात टेबलस्पून तेल
एक चमचा हळद (पोहे भाजण्यासाठी)
(चिवडा मसाल्याचे साहित्य)
तीन चमचे साखर
एक चमचा मीठ
अर्धा चमचा काळ मीठ
एक चमचा धना पावडर
पाव चमचा हळद
पाऊण चमचा आमचूर पावडर किंवा आवडीप्रमाणे लिंबू सत्व
फोडणीचे साहित्य
एक चमचा मोहरी
एक चमचा जिरे दहा-पंधरा लसूण पाकळ्यांचा भरडा
दोन चमचे पांढरे तीळ
अर्धा चमचा हिंग
दोन चिमूट हळद
#patalpohechivada
#priyaskitchen
#diwalifaral
#dietchivada
#chivadarecipe
#saritaskitchen
#madhurasrecipemarathi
#lessoilychivada
#patalpohechiwada
Пікірлер: 124
मॅम मी आज तुमच्या पद्धतिने चिवडा केला खुप छान झाला कुरकुरीत
आत्तापर्यंत च्या सगळ्या चिवडा रेसिपी vdeos मध्ये नंबर एक रेसिपी हीच वाटली👍👌अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले
चिवडा छानच झाला आहे अगदी कुरकुरीत झाला आहे आवाजावरून समजते आहे
ताई तुमच्यावर आई अन्नपूर्णे चा आशीर्वाद आहे. किती छान सुग्रास पद्धतशरपणे सगळे पदार्थ बनवता तुम्ही. तुमच्या फराळ च्या सगळ्यां recipies khup chaan ahet. Thank you.
अप्रतिम आहे. मी केला .छान झाला आहे. खूप छान असतात तुमच्या recipes
चिवडा खूपच सुंदर झाला आहे छोट्या छोट्या गोष्टी पण महत्वाच्या सांगितल्या आहेत धन्यवाद ताई
व्वाव, मस्तच सोप्पी पध्दत आहे ताई तुमची धन्यवाद, छान माहिती दिली तुम्ही.
खूपच कमीत कमी तेलामध्ये अगदी पातळ पोह्यांचा कुरकुरीत चिवडा करून दाखवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
फारच सुंदर पद्धत आहे तुमची , सगळंच अप्रतिम ! ❤
अप्रतिम झाला आहे चिवडा आणि विशेष म्हणजे खूपच कमी तेलात 👌🏻👌🏻👌🏻
Ase details phakt tumhich sangta ,dhanyavad🙏🏻 ,sagle recipes perfect,,,,,,khup sunder
मस्त चिवडा बनवला आहे ताई कमीत कमी तेलामध्ये बनवला त्यामुळे अजिबात तेलकट झाला नाहीये खूप खूप धन्यवाद
चिवडा पाककृती 1 च no.,👌🏻👍🏻 खूप शुभेच्छा आणि आभार
खूपच छान चिवडा मस्त
चिवडा एकदम मस्तच झाला आहे. मी याच पद्धतीने करेन काही छोट्या चुका या वरून लक्षात येतात आता कळलं मला माझं काय चुकत होतं ते खूप खूप छान , अशाच टिप्स देत रहा . धन्यवाद.
नक्की करून बघणार.दिवाळीत तुम्ही सांगितल्या प्रमाणे चकली केली खूप छान झाली.
खूप छान कुरकुरीत चिवडा झाला आहे
मस्तच
आत्ताच बनवला, मस्त झालाय. Thank you for the recipe.😊
खुप छान चिवडा..मस्त..
Very well demonstrated and explained
सर्व टिप्स अतिशय ऊपयुक्त..!! धन्यवाद..!!!
खुपच छान सांगता. अगदी step - by - step
मी दरवर्षी तळलेल्या पोह्यांचा चिवडा बनवते पण यावर्षी नक्कीच तुझ्या पद्धतीने असा चिवडा करणार आहे.
तुमच्या सर्व रेसिपी खूप छान आहेत
खूप छान
खूपच छान रेसिपी
Thoughtful n excellent tips ❤❤
Kupch chan😊
Khupch Chan zhala Chivada
चिवडा१नंबर ताई ❤
प्रिया ताई ह्या पद्धतीने चिवडा केला ,फार सुंदर झाला ,खूप धन्यवाद ! शुभ दीपावली🎉
मस्तच धन्यवाद ताई
मस्तच झालाय गं चिवडा,मी असाच करते आता 😊
Best..all tips r very useful I like it most. Thank u so much..!
Mi aaj chivada banvala khup chan zala❤ thanks for sharing recipe
अप्रतिम चिवड़ा,सोपी पद्धति,मसाला पाउडर, खूप मस्त,नक्की करयच,❤❤🌹🌹🤗🙏🙏
सुन्दर, thanks
Priyatai chivada khupach chyan shikhavalya ahe thumhala khup khup dhanyavad
Saglya recipes khup khup chaan ahet me try karte tumcya recipes
Awesome recipe with proper tips❤thanku so much Mam for this great chivda recipe
All diwali receipes awesome ❤
Khup chaan
Kuph Chan
Sundar chivda
👌👌 इतक्या कमी तेलात ! मी नक्की करून बघेन 😊
खुपच छान
Khup chhan Tips deta Tai Tumhi .khup avdli Recipi.me ya Diwali la asach chivda Banvte 😊
Mam khoop chaan rec ahe.thanku mam.tumhi khoop chaan bolta.
छानच!!!!
दीपावली साठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दिवाळी फराळाच्या रेसिपीज खूपच छान पध्दतीने सांगितल्या आहेत त्याबद्दल धन्यवाद त
Khup chan tai
Mastch
U r awesome ❤
Khup chan
Khup chan Tumche sarv पदार्थ changale असतात. Best luck and blessings to you.
Khupach yummy aahe ...mala nahi jamat asa chiwda....pan hya wela try karayla harkat nahi tumhchya tips follow karun 😊❤❤❤
Tai chivda tr mast ch zalay....tai bhajkya pohyacha chivda dhakhva please
Khupach chaan zala ahe chiwada, khup chaan tips dilyat, thank you, Happy diwali to u
Definitely going to try
Kurkurit zala aahe❤❤❤
Very nice😍😍
मस्त
Excellent 👌🏼
Apratim!
Tasty recipe
Mast ❤
मी नक्की करणार
Very Nice
Khupach ezi.vsadi recipi tai kup aavdli mala
Tumhi sagale khup chan samjaun sangataha happy diwali tumhala
Mi asach chivda banavala thanku very much
ताई खूप छान सांगता
Chan tai🎉🎉
छान रेसिपी पोहे सुद्धा कसले नाही टीप सुद्धा महत्त्वपूर्ण
चिवडा अप्रतिम च झालाय प्रिया ताई👌👌👌👌चिरोटे दाखव pls
👌👍
खूपच छान कुरकरीत चिवडा आवाजावरून कळते❤
@PriyasKitchen_
8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद योगिता ताई
Khup chan 1 no naki tumchi padhat try karen
खुपचं सुंदर झाला आहे चिवडा❤
हो असाच करुन बघणार आहे.
खुप छान 😂
Apratim nehmipramane
😅erynice
Tai tumchi pratek recipe itki perfect aste. Ani chan. Navin shiknara muli sudha karu shaktil. Itke chan ani sope karun sangta. Thanks
Khup chan Tai....tumacha awaj pan khuch chan ...samjhun sangata khup
Priya khaja recipe dakhava
ताई मक्याचा चिवडा दाखवा.प्लीज
Hi priya me tumhi dakhvlyapramane chivda aj banvla khup mast zala phkt badishep ani khaskhas thodi tkli khup sundar khuskhushit zala ajibat telkat nahi ❤love u ata bhajni dili ahe chakli zali ki nki reply deil... Love u and thank u
@PriyasKitchen_
8 ай бұрын
तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा पाठवा ही नम्र विनंती🙏🙏🙏🙏🙏🙇♀️
Me nakki karun baghen
Tai pohe konte vaprlet
Priya tai , Diwali pharal che rahilele recipes video please lavkar taka
@PriyasKitchen_
8 ай бұрын
हो ताई
@smitayadav2581
8 ай бұрын
Tumchi mi khup adi pasun chi follower ahe, Annapurna Devi🙏🏻 cha ashirwad ahe tumchya ver ani tasech tumche Dnyan dan pan karta . Thank you
@geetanjalitawde-oo4kn
8 ай бұрын
खुप सुंदर
Receipee aavadli
ताई पुणेरी दडपे पोह्याचा चिवडा दाखवा n
मका चिवडा पण दाखवा ताई
तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही तेला विना डाएट चिवडा करुन dakhu शकता का.
@PriyasKitchen_
8 ай бұрын
याच पद्धतीने करा फक्त पोहे भाजताना मी जे तेल घातलं त्या ऐवजी तुम्ही नुसतेच पोहे भाजून घ्या हळद किंवा तेल न घालता आणि मिरच्या ,शेंगदाणे कढीपत्ता डाळ्या सगळं मिठामध्ये कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या,,.. मी पिठीसाखर आणि मीठ मिक्सरला फिरवून चिवड्यावर घातलं तसं घाला फक्त पिवळा रंग येणार नाही कारण जरा सुद्धा तेल नसल्यामुळे पोह्यांना हळद लागली जाणार नाही म्हणून पांढऱ्या रंगाचा हा चिवडा तयार होईल
Pohe jarasuddha akasale nahit mast zala aahe chivada
Only veg recipes channel suru jara
Mi chivda kela
👌 Promo sm