No video

½किलोप्रमाणे तेलकट न होणारा पातळ पोह्यांचा चिवडा,पोहे आकसू नयेत यासाठी खास टिप्स|Patal pohe Chivada|

अर्धा किलो पातळ पोहे
एक वाटी शेंगदाणे
एक वाटी डाळ्या
अर्धी वाटी सुके खोबरे
वाटीभर कडीपत्ता
सात ते आठ हिरव्या मिरच्या
एक टेबलस्पून मोहरी
एक टेबलस्पून जिरे
एक टेबलस्पून पांढरे तीळ
अर्धा चमचा हळद
एक चमचा हिंग
चवीप्रमाणे मीठ
चवीप्रमाणे पिठीसाखर
अर्धा कप तेल
आवडीप्रमाणे काजू आणि बेदाणे

Пікірлер: 1 200

  • @nitasakhalkar8010
    @nitasakhalkar8010 Жыл бұрын

    प्रिया ताई तुम्ही सांगितलेल्या सर्व रेसिपी खुपच आहेत अगदी समजेल अश्या पध्दतीने सोप्या करून सांगितल्यात आणि वेळोवेळी विचारलेल्या प्रश्नावर अचुक व समजेल अशी उत्तरे दिलीत तुम्ही सांगितल्याप्रमाणेच चकली, करंजी,चिवडा अगदी बरोबर झाला खुप खुप धन्यवाद हि दिवाळी तुम्हाला भरभराटीची व यश किर्ती लाभो हिच सदिच्छा शुभ दिपावली 🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/gaV1rMOtltu5naQ.html एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @mobilator1895

    @mobilator1895

    Жыл бұрын

    Fffggggggggggggggggggggggggggggggggggggggygggggyyggygggggggggggyyygygyyggggggyyyyggyyyyyygggggyyyyyygyyyyyyygggyyyyyygyyyyyyyggggygygyyyyyyyyygggyyyyyyyyyyygggyyyyyyyyyyyyyyggyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyyygyyygyyyyyyyyyyyygygyyyyyygyyyyygyyyyyyyyyyyyyyyyyyyyyygggggggyyyyggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggg

  • @meerashroff6766

    @meerashroff6766

    Жыл бұрын

    L"l""

  • @vatsalachavan878

    @vatsalachavan878

    11 ай бұрын

    😊😊

  • @sudhindrajoshi1372

    @sudhindrajoshi1372

    11 ай бұрын

    ​@@PriyasKitchen_to

  • @shivangipradhan2426
    @shivangipradhan2426 Жыл бұрын

    मी आज बनवला ह्या पद्धतीने चिवडा, पोहे उन्हात वाळवयाची सोय माझ्याकडे नाही, आणि कढीपत्ता आधी धुवून पुसून घेतला नाही त्यामुळे थोडी गडबड झाली, पण overall ठीक झाला, जरी खूप छान जमला नाही तरी. पुन्हा तयारीनिशी जरूर प्रयत्न करिन.

  • @pushplatahanwate6616
    @pushplatahanwate66162 жыл бұрын

    Khupch saral ani sadi recipe Khup chan super duper 👍👍 i like it

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/damDmLGDaNO5aLQ.html बुंदी पाडण्यासाठी झारा न वापरता फक्त प्लास्टिक पिशवी चा वापर करून बनवा "मोतीचूर लाडू " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  • @surekharanade270
    @surekharanade270 Жыл бұрын

    तुमची चिवडा रेसिपी पाहून चिवडा केला. अत्यंत चांगला झाला. खूप खूप आभार आणि धन्यवाद.

  • @parinitabagayatkar6858
    @parinitabagayatkar6858 Жыл бұрын

    प्रिया जी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी चिवडा केला खूपच सुंदर झाला धन्यवाद

  • @snehaljoshi5307
    @snehaljoshi53072 жыл бұрын

    खूप छान टिप्स सह कुरकुरीत चिवडा

  • @bharatibarhate7292
    @bharatibarhate7292 Жыл бұрын

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिवडा केला. खूप छान झाला. धन्यवाद! तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

  • @sonaliparkar9819
    @sonaliparkar98192 сағат бұрын

    Khup chhan zala 😊 thank you for recipie

  • @CookWithGracy
    @CookWithGracy2 жыл бұрын

    Mi pan try karte Mam aaj hi recipe. Pohe bhajnyachi trick aawadli 👍

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/gaGaz9atoNfJgag.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @sushilapawar3951
    @sushilapawar39512 жыл бұрын

    Thanks for explaining so well 🙏👌

  • @kusumpalikondawar4794

    @kusumpalikondawar4794

    2 жыл бұрын

    Yfkft

  • @anjalidixit7359
    @anjalidixit73599 ай бұрын

    Khub Chan samzota pratyek recipe . thanks

  • @sharanpatil3471
    @sharanpatil3471 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @surekhashinde1551
    @surekhashinde15512 жыл бұрын

    आवडली रेसिपी चिवड्याची 👌👌

  • @vasantraut5862
    @vasantraut5862 Жыл бұрын

    Mastach recipe.

  • @dhanashreepawar8449
    @dhanashreepawar84499 ай бұрын

    Khop dhanyavad ,me tumchya recipe try keli ani saglyana khop avadli .Abhar❤

  • @funnycrafts7018
    @funnycrafts70182 жыл бұрын

    खूपच.छान प्रोसी जर आहे.अगदी ready made चिवड्या सारखा वाटतो मस्त

  • @namitatarkar6671
    @namitatarkar66712 жыл бұрын

    खूप छान 👌🙏💖❤

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/omxsr5ODaNfYdLQ.html( अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी) पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा चटपटीत चवीची अजिबात तेलकट न होणारी कुरकुरीत लसूण मसाला शेव

  • @snehalpatwe3397

    @snehalpatwe3397

    Жыл бұрын

    @@PriyasKitchen_ खूप छान

  • @mahendrabhanushali5300
    @mahendrabhanushali5300 Жыл бұрын

    Too good recipe. Many times I prepared chivda but it used to shrink but now I know how to avoid that

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    Thank you 🙏🙂 kzread.info/dash/bejne/hKykj8Wvh6bRfto.html मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @malasatardekar4818

    @malasatardekar4818

    Жыл бұрын

    @@PriyasKitchen_ l

  • @VinayaSakre

    @VinayaSakre

    11 ай бұрын

    ​@@PriyasKitchen_ko hi o ki pyar 🎉😅p 😅😮😮😢🎉🎉😂❤ BH se Dr CT dy😢😢😮😅😅 BH bu mo no no v or AR by

  • @shraddhakhandare857
    @shraddhakhandare857Ай бұрын

    छान व परफेक्ट सांगितले ताई... Thnku 🙏🙏

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar30196 ай бұрын

    प्रिया, तुम्ही पातळ पोह्यांची रेसिपी खूपच छान पद्धतीने, टिप्स देऊन दाखवली. आभार.

  • @faridakadri6443
    @faridakadri64432 жыл бұрын

    Nice recipe , thanks.

  • @anuradhathorat1310
    @anuradhathorat13102 жыл бұрын

    Thanks for sharing a nice recipe

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/YpWtqNmvqNPNmMo.html बेकिंग पावडर बेकिंग सोडा काही न वापरता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये कढईतच बनवा खुसखुशीत नानकटाई

  • @nandinisontakke8385

    @nandinisontakke8385

    2 жыл бұрын

    ससा.

  • @vaidusawant7366
    @vaidusawant7366 Жыл бұрын

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मी चिवडा बनवला खूपच छान व चविष्ट झाला

  • @siddhiambre4172
    @siddhiambre41729 ай бұрын

    Thanks Maam, very systematically explained each and every step. Because of you my preparations were a success. Thanks a lot❤

  • @fabiandcosta2809
    @fabiandcosta2809 Жыл бұрын

    I tried your Phoa Chivda recipe as per your video. It turned very good. Thanks for the tps.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/imRolLlsZ6TOmqQ.html "गौरी गणपती विशेष" अवघ्या पंधरा मिनिटात तयार होणारे तांदळाच्या पिठाचे जाळीदार सात कप्पे घावण

  • @prajaktashinde9980
    @prajaktashinde99802 жыл бұрын

    Detailed explanation.....atishay chawishta zalay maza chivada tumachya mule...pahilyandach....tumachya pratyek suchane pramane kelay....thank you very much for the same.....Wish you and your family a very happy Diwali....channel chi khup bharbharat Hou de....

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद ताई तुमच्या घरातील आणि चेहऱ्यावरचा आनंद हेच माझं समाधान आहे तुमचा आनंद यामध्येच मला सर्व काही मिळालं तुमची इतकी छान कमेंट वाचून खूपच आनंद झाला आणि नक्कीच माझी दिवाळी आनंदी जाणार आहे पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद🙏🙂

  • @sudhadeshpande1578

    @sudhadeshpande1578

    2 жыл бұрын

  • @naliniraut7773

    @naliniraut7773

    2 жыл бұрын

    L

  • @mansihegiste277

    @mansihegiste277

    2 жыл бұрын

    "

  • @varshadeshpande2006
    @varshadeshpande2006 Жыл бұрын

    छान कुरकुरीत चिवडा, मस्त टिप्स आणि रेसिपी.

  • @nehak6145
    @nehak61452 жыл бұрын

    सुंदर, अप्रतिम recipe, धन्यवाद

  • @snehakaushikmarathe6713
    @snehakaushikmarathe67132 жыл бұрын

    Beautifully with details explained the process. I will make this for sure. Btw 1st time in my life I'll be making

  • @rajeshrishetty51

    @rajeshrishetty51

    2 жыл бұрын

    All the best 👍

  • @sunrisekiranageneralstore9880

    @sunrisekiranageneralstore9880

    2 жыл бұрын

    Tba

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/damDmLGDaNO5aLQ.html बुंदी पाडण्यासाठी झारा न वापरता फक्त प्लास्टिक पिशवी चा वापर करून बनवा "मोतीचूर लाडू " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  • @RajiTripathi
    @RajiTripathi2 жыл бұрын

    Thanks for sharing the tip about roasting in a cold Kadhai, and not pre-heating it. About using the salt, I use 2 cups of salt to roast 8-10 cups of thin poha, and do it in small amounts. This not only uniformly transfers the heat but continues to remove moisture, if any, from Poha without making it tough. It remains thin but turns crispy. Then remove the salt by sifting the roasted Poha, and store in an air-tight container to be reused a few more times even if it turns black. And, no, the Chivda does not become excessively salty. It will only if roasted poha is not properly sifted.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    Thank you madam 🙏🙏

  • @anupama8473

    @anupama8473

    2 жыл бұрын

    1

  • @pratimajoglekar5628

    @pratimajoglekar5628

    2 жыл бұрын

    Thanks for the additional tips. Very logical. Yes even I observed poha does not compress if put in cold kadhai

  • @latachaudhari2220

    @latachaudhari2220

    2 жыл бұрын

    ौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौौ

  • @arunapilgaonkar8799

    @arunapilgaonkar8799

    Жыл бұрын

    @@PriyasKitchen_ y

  • @bhartiambole5118
    @bhartiambole51189 ай бұрын

    तुमच्या सर्वच recipe चांगल्या असतात. Thanks a lot.

  • @mayurikhamkar2715
    @mayurikhamkar2715 Жыл бұрын

    धन्यवाद प्रियाताई खूपच छान टिप्स दिल्यात कारण अलीकडे पोहे कुठे सुकवायचे हा मोठा प्रश्न पडला आहे तुमचे खूप खूप आभार🙏

  • @aksharasahu2060
    @aksharasahu20602 жыл бұрын

    ap jab resypi de to jo samagri h use side me hindi me de jisehume samagh a sake

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/damDmLGDaNO5aLQ.html बुंदी पाडण्यासाठी झारा न वापरता फक्त प्लास्टिक पिशवी चा वापर करून बनवा "मोतीचूर लाडू " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  • @dr.bharathideo408
    @dr.bharathideo4082 жыл бұрын

    Looks tempting. Thanks.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/YpWtqNmvqNPNmMo.html बेकिंग पावडर बेकिंग सोडा काही न वापरता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये कढईतच बनवा खुसखुशीत नानकटाई

  • @vinaybhat1155
    @vinaybhat115511 ай бұрын

    खूपच छान टिप्स सांगितल्या..धन्यवाद..

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 Жыл бұрын

    खुपच सुंदर अप्रतिम धन्यवाद

  • @sudhakardeshmukh8039
    @sudhakardeshmukh8039 Жыл бұрын

    पोहे उन्हात ठेवणे हे मोठ्या शहरात शक्य होत नाही, याला कांहीं पर्याय आहे का?

  • @smitapatil3549

    @smitapatil3549

    Жыл бұрын

    Microwave oven madhe paper pasravun tyavr thode thode pohe pasaravun garam karun gheun thand zale ki chivda kara

  • @sudhakardeshmukh8039

    @sudhakardeshmukh8039

    Жыл бұрын

    @@smitapatil3549 मॅम किती ऊष्णतामानावावर व किती वेळ ठेवावे.पेपरवर ठेवले तर पेपर जळणार नाही ना

  • @smitapatil3549

    @smitapatil3549

    Жыл бұрын

    Paper nahi jalat.sadhya micro wave la lavayche ,pahilyanda 2 minutes pohe garam kelyavr oven stop karaycha..pohe hatane vr khali halvun ghyaiche ,pohe changle garam zale astil tr parat garam nahi karayche pn garam nastil tr parat garam karave,ase sagle pohe garam karun..nantr chivda karava...pn chhivda kartana jast vel pohe partu naka nahitr pohyancha shape bighdto

  • @prakashpatel6430

    @prakashpatel6430

    Жыл бұрын

    @@sudhakardeshmukh8039 ko

  • @apranaparkarwar1791

    @apranaparkarwar1791

    Жыл бұрын

    4aea\\333de\a\

  • @RadhaVivek
    @RadhaVivek2 жыл бұрын

    Perfect tea time snack. Thanks for sharing.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/damDmLGDaNO5aLQ.html बुंदी पाडण्यासाठी झारा न वापरता फक्त प्लास्टिक पिशवी चा वापर करून बनवा "मोतीचूर लाडू " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  • @jayashreejoshi1860
    @jayashreejoshi18609 ай бұрын

    खूप छान पद्धतीने सांगितलेस... धन्यवाद

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 Жыл бұрын

    खूप छान आणि अतिशय सुंदर दिसतोय...अगदी सोप्या पद्धतीने शिकवलं..धन्यवाद !

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/eWmKuM-CZtvXlJM.html या वेगळ्या पद्धतीने तांदळाची खीर ट्राय करा नेहमी याच पद्धतीने बनवाल रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @harmeetkaursethi8788
    @harmeetkaursethi8788 Жыл бұрын

    ताई तुम्ही सागितलया पृमाणे चिवडा केला एकदम कुरकुरीत झाला...🎉अशयाच छान छान टिप्स सागत जा Thanks

  • @minawadekar6073
    @minawadekar60732 жыл бұрын

    रेसिपी मला खूप आवडली रेसिपी नक्की करून पाहिन मस्तच ताई नमस्कार

  • @aksharachandiwale
    @aksharachandiwale2 жыл бұрын

    ताई खूप खूप धन्यवाद इतकी सविस्तर रेसिपी आणि सोप्या पद्धतीने सांगितली.. मी कालच तुमचा हा व्हिडिओ चालू ठेवून तुम्ही सांगितलं तशीच रेसिपी स्टेप बाय स्टेप फाॅलो करत चिवडा केला. मी पहिल्यांदाच चिवडा बनवला म्हणून घाबरत घाबरत अर्धा किलोच केला, पण खरंच सांगते मस्त खमंग, कुरकुरीत झाला आणि अजिबात तेलकट नाही. नवरा एकदम खुष, अजून अर्धा किलो बनव असं फर्मान सोडलंय 🤗☺️😄

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    अभिप्राय कळवा कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏रेसिपी आवडली असेल तर कृपया इतरांना सुद्धा शेअर करा ही नम्र विनंती🙏 kzread.info/head/PL_s3KOzTYdk7AC8TfOZdT9nrGbmVY6aRf सर्व दिवाळी फराळ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/gaGaz9atoNfJgag.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @VandanaShimpi-ry8nl
    @VandanaShimpi-ry8nl9 ай бұрын

    खूप छान आणि स़ोपी पद्धत आहे 👌👌👍

  • @ranjanakharwade4082
    @ranjanakharwade4082 Жыл бұрын

    खूप छान सांगण्याची पद्धत छान आहे

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar27992 жыл бұрын

    Karun paha-- pohe bhajun ghya. Nanter kadhaimadhe tel ghya. Garam zalyavar tyatlasun, mohri, green chillies, kadipatta, shengdane, dalya, kaju kramane chhan fry kara. Tyatch halad,hing powder,bedane, sakhar, mith nanter bhajlele pohe add karun partun ghya. Mast churchurit chivda lagech tayar hoto. Try.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    तुम्ही सांगितलेल्या याच पद्धतीने मी पूर्वी करत होते पण काही नवशिक्या, नवविवाहिता असतात ,त्यांचा फोडणी करताना क्रम चुकला तर ,बर्‍याचदा मिरची व्यवस्थित तळली जात नाही किंवा लसूण फार करपून जातं म्हणून मी ही पद्धत सांगितली आहे की जेणेकरून कोणतीही वस्तू करपणार नाही

  • @alzeroengineering2252
    @alzeroengineering2252 Жыл бұрын

    Priya taiee tumchya mahitinusaar sarwa receipes karun pahilyaat ,khup chaan faraal zala ,TY very much

  • @shrutika1001
    @shrutika1001 Жыл бұрын

    Mi aatach karun pahila. Agadi tumhi sangitala tasach. Khup chhan zalay👌 Thank you so much 😇🙏

  • @mangalapendse4319
    @mangalapendse431911 ай бұрын

    छान चिवडा रेसिपी खूप आवडली धन्यवाद

  • @ashokpawade864
    @ashokpawade864 Жыл бұрын

    Khup Chan mahiti dili thanks tai

  • @snehalshewale7340
    @snehalshewale7340Ай бұрын

    First time I made it very tasty and perfect..Thank you so much..I m very happy..

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    Great 👍👌

  • @snehaparadkar1051
    @snehaparadkar10512 жыл бұрын

    मी आजच करते.सोपी आहे रेसिपी. धन्यवाद.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/gaGaz9atoNfJgag.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @sunandapethkar9531
    @sunandapethkar95312 жыл бұрын

    खुप छान ताई सर्व प्रमाण आणि सांगण्याची पद्धत व टीप सुध्दा धन्यवाद ताई अशाच विविध प्रकारच्या रेसिपी सांगा

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 Жыл бұрын

    खूप छान समजाऊन सांगितले आहे.. मी माझ्या मुलीला लिंक पाठविली आहे. धन्यवाद.. ही दीपावली आपणास सुख समाधान आणी भरभराटीची जाओ ही शुभेच्छा..

  • @advaitoak5935
    @advaitoak5935 Жыл бұрын

    सुंदरच पद्धत सांगितलीत चिवड्याची धन्यवाद ( सौ प्राजक्ता ओक डोंबिवली)

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/ZH2pw6aGY7CrktY.html पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @Sheelpaa
    @Sheelpaa Жыл бұрын

    खुप छान टिप्स. धन्यवाद 🙏🏻🌹

  • @madhaviapastamb6136
    @madhaviapastamb61366 ай бұрын

    खूप छान समजावून सांगितले आहे

  • @vrushalijoshi8053
    @vrushalijoshi8053 Жыл бұрын

    खूप छान माहिती चिवडा छान झाला, एकदम टेस्टी!

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @manishashirodkar3527
    @manishashirodkar35272 жыл бұрын

    वाह छान पद्धत आहे चिवडा करण्याची 👌

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/gaGaz9atoNfJgag.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @avinashbhange5364
    @avinashbhange5364 Жыл бұрын

    Tumhi agdi sundar asya recipe banavla tumche khup khup dhanyawad👍👍👍👍👍😍😍😍😎😎😎😎👆👆👆

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/oHZhvJSnoNK9eNI.html जाणून घ्या ! आरोग्यवर्धक, शरीरासाठी उपयुक्त असलेला चहा बनवण्याची योग्य पद्धत, व त्याचे फायदे. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @avinashbhange5364

    @avinashbhange5364

    Жыл бұрын

    @@PriyasKitchen_ agdi chaan👌👌👌👌👌

  • @revathijoshi4563
    @revathijoshi45632 жыл бұрын

    सुरेख टिप्स आणि सविस्तर माहिती मिळाली👍धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/qqqBlbCalrjbZqQ.html कांदा लसूण विरहित सात्विक नैवेद्य थाळी तसेच पारंपारिक पद्धतीची गुळ घालून तयार केलेली शेवयांची खीर रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @vijayshrishiraskar9293
    @vijayshrishiraskar9293 Жыл бұрын

    खूप छान पद्धतीने टिप्स सांगितल्या आहेत त्याबद्दल खूप धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sandhyachary6384
    @sandhyachary6384 Жыл бұрын

    Uttam tips.

  • @nirmalagaikwad2741
    @nirmalagaikwad27412 жыл бұрын

    Khup sunder tips sagitlya dhanavad tai

  • @kamlavarma6297
    @kamlavarma62979 ай бұрын

    रेसिपी फार फार आवडली धन्यवाद

  • @kanchankamble6919
    @kanchankamble6919 Жыл бұрын

    Khup Chan mahiti sagitli dhayan vadh ,👍👍

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fmSu282EZaTXfco.html संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @neelajoshi5300
    @neelajoshi53009 ай бұрын

    बघून बर वाटल .मी देखील गेली पन्नासवर्ष असाच चिवडा करते. सगळ्यांना खूप आवडतो.फक्त पोहे भाजताना मिठ घालत नाही.व कढई बेताची गरम करते खाली ठेवते व दोन पसे पोहे घालुन हात व झार्‍या च्यामदतीने फुलऊन मग कुरकुरीत होई पर्यंत भाजते. पुढे ततुमच्या सारखकरते. मी फक्त माझा अनुभव कळवला.मोठे पणा नाही. मला तुमच लाघवी बोलण फार आवडत . तुमच्याटिप्स मी वापरात आणत अहते. पटत नाही तिथे थोडा विचार करते नाहीतर तुम्हाला सरळ विचारते. रागऊनका हं !

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई रागाचं अजिबात काही कारण नाही तुम्हाला जे मनामध्ये प्रश्न असतील तर नक्की विचारा, माझ्यापेक्षा तुम्हाला स्वानुभव खूप जास्त आहे. अनुभवाने तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात तुमच्याकडूनच मला काहीही सूचना मिळाल्या तर अगदी उत्तम❤️ माझं काहीही चुकत असेल तर नक्की कमेंट करून सांगा🙏🙏

  • @neelajoshi5300

    @neelajoshi5300

    9 ай бұрын

    आपण ऊत्तर दिलत हे माझ्या साठी खूप महत्वाच आहे. आपला एकमेकींशी संवादझाला असच वाटत.

  • @shobhajoglekar2165
    @shobhajoglekar21652 жыл бұрын

    खूप छान टीप आणि सांगण्याची पद्धत..

  • @sandhyapatil4477
    @sandhyapatil4477 Жыл бұрын

    Khupach chhan.... I will definitely try

  • @shravanichawathe1358
    @shravanichawathe1358 Жыл бұрын

    आज पुन्हा करून पाहिले ..मस्त झाले..फक्त मिरच्या मुळे तिखट होतात,साध्या मिरच्या वापरायला हव्यात..चिवडा खमंग झाला

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    धन्यवाद🙂🙏

  • @mangalgiri8782
    @mangalgiri8782 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/fmSu282EZaTXfco.html संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @swatipaithankar7572
    @swatipaithankar75722 жыл бұрын

    खमंग कुरकुरीत चिवडा छानच आणि सोप्या रितीने सांगितलेत नक्की करून बघेन हं. धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/YpWtqNmvqNPNmMo.html बेकिंग पावडर बेकिंग सोडा काही न वापरता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये कढईतच बनवा खुसखुशीत नानकटाई

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/damDmLGDaNO5aLQ.html बुंदी पाडण्यासाठी झारा न वापरता फक्त प्लास्टिक पिशवी चा वापर करून बनवा "मोतीचूर लाडू " रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा

  • @SavitriMadgonde
    @SavitriMadgonde9 ай бұрын

    Khupach Bhari ❤️👌😘🥰

  • @sushilakanthe478
    @sushilakanthe478 Жыл бұрын

    खुपच छान रेसिपी मी या पद्धतीने नक्कीच ट्राय करेन ,धन्यवाद

  • @shreeanagal
    @shreeanagal Жыл бұрын

    खुपच छान, ताई. धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/ppyBq9R-mafeaZc.html ½ किलोच्या अचूक प्रमाणात चटपटीत चवीचा घरच्या घरीच चिवडा मसाला तयार करून पुण्याच्या प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवड्यासारखा बनवण्याची साधी सोपी व योग्य पद्धत. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @nutanyadav2179
    @nutanyadav21792 жыл бұрын

    खूपच सुंदर रेसिपी दाखवली

  • @snehapadalkar8917
    @snehapadalkar8917 Жыл бұрын

    बऱ्याच गोष्टी कळल्या त्यामुळे चिवडा खूपच छान झाला खूप छान छोट्या छोट्या टिप्स दिल्यात धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद ताई🙏

  • @sanvishinde3179
    @sanvishinde31799 ай бұрын

    खरंच अप्रतिम माहिती दिली धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    9 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇‍♀️⚘️ आज पासून दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @karunatinekar3391
    @karunatinekar33912 жыл бұрын

    Khupch chan jala chivda..mi banvun pahila..tqq

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    धन्यवाद ताई 🙏

  • @rajasreemehra1914
    @rajasreemehra19142 жыл бұрын

    खूपच छान चिवडा करण्याबद्दल माहिती दिली खूप आवडली आम्हाला

  • @judemisquitta2243

    @judemisquitta2243

    Жыл бұрын

    Thank u so much. This method is good 👍m trying it

  • @minalkushte5348
    @minalkushte5348 Жыл бұрын

    Atishay sundar ani sopya padhhatine sangitlas Tai, thank you so much.Diwalhichya shubhechha .

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/ZH2pw6aGY7CrktY.html पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sureshrane3261
    @sureshrane32612 жыл бұрын

    Very very NICE RECEIPY OF PATAL POHA CHIVADA.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/omxsr5ODaNfYdLQ.html( अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी) पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा चटपटीत चवीची अजिबात तेलकट न होणारी कुरकुरीत लसूण मसाला शेव

  • @veenatawade815
    @veenatawade81511 ай бұрын

    खूपच छान आयडिया आहे.

  • @rekhakolge5649
    @rekhakolge5649 Жыл бұрын

    Khupch Chan pohachivda banvlat nice 👍👍

  • @snehalbhute3804
    @snehalbhute38049 ай бұрын

    खूप छान झाला ❤❤ thanku

  • @rekhagodambe1306
    @rekhagodambe1306 Жыл бұрын

    खूपच छान रेसिपी आहे .आवडली धन्यवाद ताई 🙏🌹

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/ZH2pw6aGY7CrktY.html पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @supriyahajare6651
    @supriyahajare66519 ай бұрын

    खुप छान माहीती

  • @vidyakulkarni8993
    @vidyakulkarni89932 жыл бұрын

    खुपच छान माहितीपूर्ण टिप्स!

  • @komalwade2740
    @komalwade2740 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली ताई तुम्ही

  • @user-df1wp1tk7v
    @user-df1wp1tk7v9 ай бұрын

    खूप छान झाला

  • @shirinmaikarnachahugiakaam2747
    @shirinmaikarnachahugiakaam2747 Жыл бұрын

    Must chwda recipe dakhwli tai khupch chaan

  • @reikimadam6429
    @reikimadam6429 Жыл бұрын

    खुप सुंदर, अगदी मस्त.....

  • @saurabhisawant2786
    @saurabhisawant27862 жыл бұрын

    ताई खूपच छान सांगितल्या टीप्स. खूप खूप धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद🙏 मी तुमची खुप खुप आभारी आहे🙏🙏💐 तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर कृपया एक नम्र विनंती आहे की,सबस्क्राईब करा व बाजूचे बेल सुद्धा दाबा तसेच या रेसिपी तुमच्या नातेवाईकांसोबत किंवा मित्र परिवारासोबत शेअर करा🙏🙏🙏

  • @shilpashelar9372
    @shilpashelar9372 Жыл бұрын

    Thank u priya tu khup sopi paddhat dakkhavte. Tya mule padartha banvatana. To patkan ani chavisht bannto tuzhi chakli chi recipe mi ya varshi banavali tr khup chan zali ahe sarvana khup avdali chakli mala chakli kartana khup tension yaych karan mala jamat navati tu sangitalya pramane karun baghitali tr khup ch chan zali tr mi ya varshi 3 kilo pithachi chakli keli 😄😄😄 khup khup thanku 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @itsmyhobby2334
    @itsmyhobby2334 Жыл бұрын

    Khupach chhan. Ashyach paddhatine mi karun baghanar.

  • @nirmalapatil7456
    @nirmalapatil74563 ай бұрын

    खूप छान रेसिपी 😊

  • @salilavidwans651
    @salilavidwans6512 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली धन्यवाद नमस्कार ताई

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/head/PL_s3KOzTYdk7AC8TfOZdT9nrGbmVY6aRf सर्व दिवाळी फराळ पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @user-go2qq6kk1k
    @user-go2qq6kk1k19 күн бұрын

    Tips khup chan

  • @alkanavalkar9909
    @alkanavalkar99092 жыл бұрын

    रिया मी आपण दाखविल्या प्रमाणे चिवडा केला खरच छान झाला ,धन्यवाद।आपणांस शुभ दिपावली

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/gaGaz9atoNfJgag.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा

  • @vaijayantizanpure4292
    @vaijayantizanpure42922 жыл бұрын

    Great! Sagalyat mahatvachi tip mhanaje gar kadhait pohe ghalayche. Mith thodese barobar ahe. Jasta ghatle tar pohe tapun akastat

Келесі