No video

90 % लोकं कांदे पोहे करताना करतात या चुका !4 ते 5 तास मऊसूत तरीही मोकळे राहणारे " कांदेपोहे " |

साहित्य व प्रमाण
(चार लोकांसाठी पोहे बनवायचे असल्यास)
तीन वाट्या पोहे
दीड वाटी चिरलेला कांदा
तीन टेबलस्पून तेल
पाव वाटी शेंगदाणे
हिरव्या मिरच्यांचे तुकडे आवडीप्रमाणे
7..8 कढीपत्त्याची पाने
चवीपुरते मीठ
एक चमचा साखर
लिंबाचा रस
½ चमचा हळद
¼ चमचा हिंग
मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर
खोवलेलं ओलं खोबरं
#priyaskitchen
#kandepohe
#saritaskitchen
#madurasrecipeinmarathi

Пікірлер: 479

  • @yashvantmorkarmorkar1658
    @yashvantmorkarmorkar16586 ай бұрын

    ताई खरचं कांदा पोहे बनवण्याची पद्धत एकदम सोपी चविष्ट लागली मी पत्नीला ताई तुमच्या पध्दतीने बनवायला सांगितले तिने त्याच पद्धतीने बनवले तर खूपच छान चविष्ट बनले. तर आता याच पद्धतीने घरी कांदा पोहे फेवरेट झाला आहे..

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav53796 ай бұрын

    अप्रतिम कांदेपोहे केल्यास सगळ्या टिप्स उत्तमपणे समजावून सांगितले आहेत या पद्धतीने कांदेपोहे केल्यास उत्तमच होणार याची मात्र खात्री मी 70 वर्षाची गृहिणी आहे पण मी सुद्धा याच पद्धतीने कांदे पोहे करते नवशिक्या मुलींसाठी तर हे खूप सोयीचं आहे❤

  • @raghuveersharan4440

    @raghuveersharan4440

    Ай бұрын

    कांदा अर्थात प्याज

  • @nirmalapashankar8330

    @nirmalapashankar8330

    9 күн бұрын

    Same methodni. I bnavte pohe

  • @suhasinipol9129

    @suhasinipol9129

    9 күн бұрын

    😅

  • @manseedesai2710
    @manseedesai27106 ай бұрын

    मस्त. पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. मला पोहे अतिशय आवडतात. शेंगदाणा, बटाटा किंवा हिरवा वाटाणा घालून आम्ही बनवतो. माझी आई, काळा वाटाणा , बाहेर चांगला शिजवून तो टाकून पोहे करायची . आम्हाला खूप आवडायचे. ❤

  • @sugandhaadkar685

    @sugandhaadkar685

    6 ай бұрын

    😊😊

  • @savitakulkarni6588

    @savitakulkarni6588

    6 ай бұрын

    Mast

  • @pournimakanitkar

    @pournimakanitkar

    6 ай бұрын

    Thank you for sharing excellent tips❤

  • @SunilDahatonde-nk8rw

    @SunilDahatonde-nk8rw

    6 ай бұрын

    Sunil.dahatonde.b.pune

  • @bhalchandramone7878

    @bhalchandramone7878

    6 ай бұрын

    Good sharing

  • @salonishirdhankar9359
    @salonishirdhankar93596 ай бұрын

    ताई मी सुध्दा सेम असेच पोहे करते, हो मी बटाटा सुध्दा घालते,आणि हळद मी तेलात न घालता कांदा, बटाटा शिजला की घालते. तुम्ही खूप छान पद्धतीने समजावून सांगता, जे कोणी नवीन असतील त्यांना तुमच्या व्हिडिओ खूप फायदेशीर ठरतील.

  • @amarishbhilare6304

    @amarishbhilare6304

    6 ай бұрын

    हो गरम तेलात हळद घातली की ती करपते त्यामुळे कांदा परतल्यावर हळद टाकणे हेच योग्य असते. उत्तर प्रदेशात काही लोक बारीक चिरलेला टोमॅटो पण घालतात मी कधी कधी तसे कांदा पोहे बनवून खातो मजा येते

  • @ArchanaLagwankar

    @ArchanaLagwankar

    4 ай бұрын

    O​@@amarishbhilare6304

  • @vidyajadhav3237

    @vidyajadhav3237

    3 ай бұрын

    Kanda partlyawar thode Pani fodni ghatale Ani Pani ukalyawar pohe taka farch Mau hotat baki sagli paddat same

  • @godofliberty3664
    @godofliberty36644 ай бұрын

    पोहे करताना तुम्ही सांगितलेल्या बऱ्याच लहान लहान सूचना (त्या पण ज्या त्या स्टेजला) खूपच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे काही चूक न होता पोहे नक्कीच उत्कृष्ट होतील.

  • @mangalawaikar3255
    @mangalawaikar32556 ай бұрын

    पोहे छानच दिसत आहे. तुमची सांगण्याची पद्धती छान आहे अजिबात कंटाळवाणा नाही. तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी सुद्धा पोहे सर्व पोहे एकदम चाळून ठेवते . काही गोष्टी नव्याने कळाल्या. पोह्यांवर ओलं खोबरं टाकले आसता चवही छान येते. आणि पोहे ही मऊसूत होतात.

  • @santoshjoshi7985

    @santoshjoshi7985

    6 ай бұрын

    पोह्यांवर "चव" टाकला असता चव छान लागते. 😂 खवलेल्या नारळाला "चव" म्हणतात, नारळाचा चव असं म्हणण्याची पद्धत आहे.

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o6 ай бұрын

    खूप छान समजावून सांगितले आहे👍👍 पोहे छान मोकळे मऊसूत व सुटसुटीत तयार झाले आहेत👌 खूप खूप धन्यवाद🙏

  • @sachinmhatre2923
    @sachinmhatre29233 ай бұрын

    ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने पोहे करून पाहिले. पोहे अप्रतिम झाले तुम्ही दिलेल्या टिप्स खूप महत्त्वाच्या होत्या 👍

  • @rahulmahale7452
    @rahulmahale74525 ай бұрын

    खूप छान माहिती. नवीन पोहे बनविण्यास अतिशय सोप्या आणि सरळ सोप्या शब्दात माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @meghadevidoshi2882
    @meghadevidoshi28826 ай бұрын

    Hello Priya Ma'am,along with your recipes, I like the way you explain the imp steps of cooking.🙏

  • @vidyarj85
    @vidyarj856 ай бұрын

    खूप छान. ... मी नक्कीच करून बघेन

  • @supriyashinde811
    @supriyashinde8116 ай бұрын

    तुम्ही खुप छान पध्दतीने सांगितले.मीपण ७० वर्षाची गृहिणी आहे.मी सर्व पोहे चाळून निवडून ठेवायची म्हणजे पटकन करता येतात केव्हाही.माझे नाव सुप्रिया आहे.पोहे एकदम मस्त यम्मी झाले.मी ओले खोबरे खवनुन घालून छान होतात 🎉😊

  • @sandhya275
    @sandhya2756 ай бұрын

    Your voice is so soothing . Very beautifully explained.

  • @neetajadhav8793
    @neetajadhav87934 ай бұрын

    🎉 खरं आहे अगदी बारीक चुकांमुळे पोहे चवदार लागत नाही छान आहे टिप्स 😊

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    4 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद🤝❤️🙏💐

  • @sanjaladhuri8346
    @sanjaladhuri83466 ай бұрын

    ताई खूपच छान माहिती दिलात. नक्कीच करून बघेन. धन्यवाद

  • @priyankaambolkar7132
    @priyankaambolkar71325 ай бұрын

    Khupach chhan zale pohe tumchya receipe pramane Nice tips❤

  • @SwatiZende-kw6jr
    @SwatiZende-kw6jrАй бұрын

    मी आज sunday असल्यामुळे असेच पोहे बनवणार तुम्ही receipe दाखवत होत्या तेव्हाच खूप भूक लागली thank you mam

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    Ай бұрын

    kzread.info/dash/bejne/i62bypKlidbLYKg.htmlsi=JO-yfLKpZeVG4dOW या चुकांमुळे साबुदाणा वडा तेलामध्ये" फुटतो "व "तेलकट" होतो. आता 100% तेलामध्ये साबुदाणा वडा कधीही फुटणार नाही व तेलकट होणार नाही. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @AparnaDeshpande-sk6wo
    @AparnaDeshpande-sk6wo6 ай бұрын

    पोहे खूपच छान झाले मोकळे व मऊसूत धन्यवाद 👍🏻👍🏻

  • @shivajimore5652
    @shivajimore56524 ай бұрын

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @SatishSable-xo9fb
    @SatishSable-xo9fb2 ай бұрын

    छान रेसिपी धन्यवाद 🙏

  • @durvadas5369
    @durvadas53696 ай бұрын

    एक no.👌. अशाच सोप्या आणि नवनवीन recipies post करत राहा.

  • @vilaskulkarni2163
    @vilaskulkarni21636 ай бұрын

    खूप च छान व सविस्तर रेसिपी सांगितली आहे 👌👍✌️👏👏👏💐🙏😊

  • @seemadsouza1909
    @seemadsouza19096 ай бұрын

    Love all your recipes thankyou for always giving good tips it really helps.

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe41426 ай бұрын

    *⚘⚘मस्त आनंदी आणि रुबाबदार कांदेपोहे⚘⚘*

  • @sukhadakarambelkar1293
    @sukhadakarambelkar12936 ай бұрын

    या पद्धतीने केले, मस्तच झाले.

  • @abbaskhan4156
    @abbaskhan41562 ай бұрын

    फारच छान तपशीलवार माहिती दिली आहे अभिनंदन 🎉🎉

  • @sujatasawant2789
    @sujatasawant278928 күн бұрын

    पोहे बनविण्याची खूप छान पध्दत दाखविलीत प्रिया ताई मी च उशिरा पाहिले क्षमस्व

  • @ravigawas9657
    @ravigawas9657Ай бұрын

    Tai bhari tumchi pohe banvnyachi new technique thanku so much

  • @ravigwankhede
    @ravigwankhede6 ай бұрын

    फारच छान.

  • @ashwinikakade4817
    @ashwinikakade48172 ай бұрын

    खूप छान पद्धत आहे मी नक्की तसेच बनवेन धन्यवाद ताई

  • @prajaktakhare4890
    @prajaktakhare4890Ай бұрын

    खूप छान पद्धतीने पोहे करण्याची कृती सांगितली आहे

  • @pushpadeshmukh1158
    @pushpadeshmukh11583 ай бұрын

    पोहे कायमच करतो .वाटीने वगैरे मोजायची अजिबात गरज नाही.नसता वेळकाढूपणा .

  • @rashmimorje3451

    @rashmimorje3451

    2 ай бұрын

    Mg kashala baghtay?

  • @anserupalikanse1373

    @anserupalikanse1373

    2 ай бұрын

    😅😅

  • @shantagohil5834

    @shantagohil5834

    2 ай бұрын

    Right 👌

  • @pruthvirajbhosale3176

    @pruthvirajbhosale3176

    Ай бұрын

    Tech na...ekhadyala changl mhanta yet nasel tr gapp basav .

  • @pruthvirajbhosale3176

    @pruthvirajbhosale3176

    Ай бұрын

    Pohe apratim...

  • @ppkale4990
    @ppkale49905 ай бұрын

    फारच सुंदर माहिती दिलीत.... तुमचा आवाज ही पोह्यांच्या सारखा सुंदर आहे.... 🙏🏻

  • @vrshalidixit7179
    @vrshalidixit71792 ай бұрын

    मस्त पोहे आणि टीप्स पण चांगल्या सांगितल्या धन्यवाद

  • @maulikmithani447
    @maulikmithani4476 ай бұрын

    looks very tempting and delicious😋kanda poha is my all time favorite breakfast or snack, I don't need anything else if I get good kande pohe for breakfast. I myself tried to make Maharashtra style kanda poha many times but failed. Will definitely try your way and let you know the result.😊

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    6 ай бұрын

    Yes definitely 👍👍👍

  • @Pratap..368

    @Pratap..368

    5 ай бұрын

    Very nice and beautiful video I'm interested in your house 🏡 ​@@PriyasKitchen_

  • @rahulburkule5813
    @rahulburkule58134 ай бұрын

    तुमच्या सगळ्या रेसिपिज खूप छान योग्य प्रमाणात असतात. समजून सांगण्याची पद्धत छान आहे. मी तुमच्या सर्व रेसिपीज पाहत असते आणि करून पाणी बघते 👍🏼उत्तम असतात. 👍🏼❤️

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    4 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद🙏 मराठी नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष सुखाचे आनंदाचे समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना💐🤝❤️

  • @manishashirode4269
    @manishashirode42692 ай бұрын

    खुप छान ताई पोहे बनवली रिसीपी रिसीपी छान आहे. 👌👌👌

  • @sureshbhide7572
    @sureshbhide75724 сағат бұрын

    Chan vdo aahe.

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu50806 ай бұрын

    वा खुप छान मस्त अप्रतिम असे कांदेपोहे करून दाखवले व छान प्रकारे सादरीकरण केले टीप्स मस्त वाटल्या आवडले एक नंबर विडिओ देव बरे करो❤❤❤

  • @anandkamat2559
    @anandkamat255927 күн бұрын

    V correct quantified methodology I got best result the first time. Thanks ma'am.

  • @suryakantingale5683
    @suryakantingale568314 күн бұрын

    पोहे खुपच छान माहिती दिली🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @rahulkatakar21
    @rahulkatakar215 ай бұрын

    Delicious & Simple... I like it most👍

  • @manojpradhan4499
    @manojpradhan44996 ай бұрын

    खूप छान रेसिपी. अतिशय योग्य तऱ्हेने समजवले आहे.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    6 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद🙏

  • @ulhasgavand4644
    @ulhasgavand46446 ай бұрын

    मस्तच ताई आता असे पोहे बनवणार

  • @sudhag463
    @sudhag4636 ай бұрын

    Something new I learnt Tq tai 🙏🙏

  • @prachipawar54

    @prachipawar54

    6 ай бұрын

    छान छान प्रिया

  • @raghunathrawool4110
    @raghunathrawool41104 ай бұрын

    ताई, खूपच छान पद्धतीने पोहे बनविलेत तुम्ही. मी नक्की प्रयत्न करीन

  • @1viragpatil
    @1viragpatilАй бұрын

    ताई खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितले.

  • @arunanaik6966
    @arunanaik69665 ай бұрын

    मी हया पध्दतीने पोहे करते घरातील सर्व आवडीने खातात धन्यवाद

  • @smitajadhav5874
    @smitajadhav58744 ай бұрын

    कांदा पोहे उत्कृष्ट रेसिपी आवडली👌👌

  • @user-cw1jh2cw2e
    @user-cw1jh2cw2e5 ай бұрын

    खूपच छान पोहे झाले छान वाटले श्री स्वामी समर्थ

  • @arunkumarchandane8367
    @arunkumarchandane83675 ай бұрын

    मी नेहमी कांदे पोहे बनवतो पण कधी ही चाळणी मध्ये धूऊन घेतले नाही. पण उद्या परत एकदा कांदे पोहे बनवताना चाळणी मध्ये धुवून घेतो.

  • @Connecting-nature
    @Connecting-nature6 ай бұрын

    आपण तर पोहे बनवण्यात phd केलेली दिसते. खूप छान.

  • @sunitapatil6763
    @sunitapatil67634 ай бұрын

    मी दुसर्या कोणाच्याही रेसीपी बघत नाही मला तुम्ही बनवता तेच पदार्थ आवडतात बनण्यासाठी व खाण्यासाठी ❤❤😊😊

  • @marotiyegare38
    @marotiyegare384 ай бұрын

    खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद.

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale5 ай бұрын

    खूप चांगली माहिती दिली.पोहे अत्यंत छान धन्यवाद ताई.

  • @godofliberty3664
    @godofliberty36644 ай бұрын

    चांगली व सविस्तर माहिती दिलीत पण हे बऱ्याच अंशी पोह्यांचा प्रकार व दर्जावर ही अवलंबून असते.

  • @snehasawant5961
    @snehasawant59616 ай бұрын

    Khup Chan recipes, thank you very much Mam.

  • @vastvikta821
    @vastvikta8216 ай бұрын

    अस वाटत बापू नाडकर्णी cricket comentry करत आहे.राजू कुलकर्णी गोलंदाजी करत आहे पुढचा चेंडू अती उसळता , फलंदाजाने सुंदर रीतीने thirdman च्या दिशेने जोरात फटकावला आहे आणि चेंडू सीमा पार झालेला आहे.

  • @user-ze9iu3lv9g
    @user-ze9iu3lv9g6 ай бұрын

    Mi pn tumchi recipes try krte udyach...👍👍 Thank you so much ma'am

  • @vinayaw2646
    @vinayaw26466 ай бұрын

    खूप छान दाखविले कादा पोहे धन्यवाद ताई

  • @kavitamore3452
    @kavitamore34522 ай бұрын

    खूप छान कांदे पोहे बनवले आहे ❤

  • @hemashinde-patil8648
    @hemashinde-patil864823 күн бұрын

    खुप छान सुंदर पोहे केलेस

  • @sakhhirecipe
    @sakhhirecipe6 ай бұрын

    तुम्ही खुप छान सांगता,पोहे खुप छान दिसतात टेस्ट पण अप्रतिम असणार 👌

  • @SandipPatil-fq1mh
    @SandipPatil-fq1mh6 ай бұрын

    खुप छान व सुलभ पद्धतीने स्पष्टीकरण दिलत ताई.... धन्यवाद

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    6 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद🙏

  • @radhanair1101
    @radhanair11016 ай бұрын

    खुप खुप छान दाखवले पोहेची रेसिपी धन्यवाद 🎉❤🎉

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe33426 ай бұрын

    खुपच छान, मस्तच. फोडणी परतल्यानंतर थोडी थंड करून , पोहे घालून चांगले मिक्स् करावे ,त्याने पोहे कढईला न चिकटता व्यवस्थीत वाफवले जातात. असा माझा अनुभव आहे.🙏🏻 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    6 ай бұрын

    अतिशय उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण टीप दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @aniltayade9563
    @aniltayade95632 ай бұрын

    खूप छान समजावून सांगितल्याबद्दल आपला आभारी आहे.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    2 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/lJZpqLWPk7TIfLQ.htmlsi=GSZez4tDH7WAojg_ कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता *फ्रिज शिवाय* *2 वर्ष* टिकणारा "आंब्याचा रस " *युट्युबवर* पहिल्यांदाच ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @rupaligotarne2073
    @rupaligotarne20732 ай бұрын

    मी पण करुन बघेल ताई खुप छान माहिती

  • @meenajadhav1219
    @meenajadhav12194 ай бұрын

    थोडी कोथिंबीर फोडणीतही घातली की आणखी खमंग होतात पोहे..... बाकी तुमच्या सगळ्या च रेसिपीज अगदी सहज सुलभ असतात आणि तुमचं समजावणं तर अल्टीमेट

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    4 ай бұрын

    खूप खूप धन्यवाद🤝❤️🙏💐

  • @rameshvarude5384
    @rameshvarude53843 ай бұрын

    ८ टिप्स छान सांगीतल्या धन्यवाद

  • @dnyaneshwarrananaware7283
    @dnyaneshwarrananaware72836 ай бұрын

    वा छान चरेसिपिआहे

  • @arunamore6219
    @arunamore62196 ай бұрын

    Apratim recipe…sarvat sundar gostha mhanje tumhi saglyancha vichar karta… pratyekachya gharat sagla saman asel ch asa nahi.. tumhi saglyala paryay sangta… keep up the good work…love from USA..❤

  • @jagannathgosavi9779
    @jagannathgosavi9779Ай бұрын

    छान.. एकच नंबर...

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe81036 ай бұрын

    Khup chhan recipe

  • @scholargamers6151
    @scholargamers61516 ай бұрын

    मॅम मी तुमच्या पद्धतीने कांदे पोहे केले खुप छान झाले होते ❤

  • @SapnaJoshi-dv4bg
    @SapnaJoshi-dv4bg4 ай бұрын

    पोहे भिजवून किती वेळाने फोडणीत घालावेत याबाबत माहिती दिली नाही

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    4 ай бұрын

    10 मिनिटांत

  • @SapnaJoshi-dv4bg

    @SapnaJoshi-dv4bg

    4 ай бұрын

    @@PriyasKitchen_ हो

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142Ай бұрын

    चवीनुसार साखर घालावी.

  • @shalakamhatre5091
    @shalakamhatre50916 ай бұрын

    टिप्स सहित पोहे अप्रतिम 👌👌👌👌😋

  • @bhavanikumar7150
    @bhavanikumar71502 ай бұрын

    Useful tips. Will incorporate 👍

  • @Sushantrathod2
    @Sushantrathod219 күн бұрын

    Khupch sunder tai

  • @narendrapatil3052
    @narendrapatil3052Ай бұрын

    छान सांगितले 😊

  • @user-xz4ps6kz2d
    @user-xz4ps6kz2d4 ай бұрын

    खूपच छान पद्धत सांगितले आहे. ब्रोकोली सूप कसा करायचा हे ही एकदा सांगावे

  • @venkataramaniyer2580
    @venkataramaniyer25806 ай бұрын

    Madam, Kanda-Pohe has turned out very well., thanks. But if we want to add boiled potato also, please show how to add it and when to add it. Thanking you in expectation. PS: i know Marathi but can't type it., please bear with me.

  • @DilipRane-zz9in
    @DilipRane-zz9in6 ай бұрын

    खूप छान

  • @sunandathakur5643
    @sunandathakur56436 ай бұрын

    खुप छान कांदेपोहया ची रेसिपी 👌😋🙏

  • @vandanawaghchaure6275
    @vandanawaghchaure62754 ай бұрын

    खूप छान केले पोहे. 👌👍

  • @vinodselot8926
    @vinodselot89264 ай бұрын

    बहुत बढ़िया विधि धन्यवाद

  • @sheelagosar5303
    @sheelagosar53036 ай бұрын

    खुप सुंदर छान सांगितले. ❤❤❤❤❤

  • @mk4353
    @mk43532 ай бұрын

    मस्त मस्त आणी मस्तच

  • @supriyashinde811
    @supriyashinde8116 ай бұрын

    अप्रतिम पोहे.घन्यवाद ताई.😊❤❤🎉

  • @vijaywaingankar8352
    @vijaywaingankar835210 күн бұрын

    Very.very.good.tai

  • @user-jm7yk5em8f
    @user-jm7yk5em8fАй бұрын

    पोहे पाहूनच तोंडाला पाणी सुटले😋🌹🙏

  • @bokaresir907
    @bokaresir9076 ай бұрын

    धन्यवाद ताई.. खूप छान माहिती व सादरीकरण.

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    6 ай бұрын

    kzread.info/dash/bejne/Z4l1tdaPcbOTltY.htmlsi=ONHNA6HXhuxJ4nbM सुरीने सुद्धा कापता येईल असे घट्टसर दही बनवण्याची साधी सोपी पद्धत ! तसेच दही आंबट होऊ नये म्हणून काही खास टिप्स👍 रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻

  • @sangitasalvaji1828
    @sangitasalvaji18282 ай бұрын

    छान पद्धत आहे

  • @aabidalli4193
    @aabidalli41936 ай бұрын

    Aaj tumchye video pahile chaan watli apli konkni recipes Tumhala subscribe hi kele ❤

  • @arunapatil5871
    @arunapatil58716 ай бұрын

    मस्त, मी आत्ता दुबई त आहे,इथे रात्रीचे साडेदहा वाजलेत आणि म्हणजे भारतात बारा,तरीपण तोंडाला पाणी सुटले,एकदा मी तुझ्याकडे कोकणात येईन,पोहे खायला,अरूणा (पटवर्धन)पाटील

  • @PriyasKitchen_

    @PriyasKitchen_

    6 ай бұрын

    हो नक्की या माझ्याकडे मला खूप आनंद होईल तुम्हाला भेटून🤝🤝🤗🤗❤️😘

  • @mansighandade1281
    @mansighandade12816 ай бұрын

    Chan receipe

  • @user-rh2zi2hi2j
    @user-rh2zi2hi2j2 ай бұрын

    आम्ही असेच पोहे बनवतो.पण शेंगदाणे बाहेर काढायची गरज नाही.तसेही खूप छान होतात.

  • @sunitasudrik5122
    @sunitasudrik51226 ай бұрын

    खूप छान टिप दिल्या प्रिया ताई मस्तच पोहे बनवले सुंदर !!🎉🎉

  • @kalpanajadhav6774
    @kalpanajadhav67746 ай бұрын

    Khup chan aahe recipe

Келесі