No video
साऊथ इंडियन लोकांची इडली का मऊ होते आपली का नाही? आज पहिल्यांदाच कळेल मऊसूत इडलीच हे सिक्रेट.
#idlirecipe,#idlibatter,#idlibatterrecipe,#idli,#idlirecipe
गेली 10 वर्ष झाले मला एक प्रश्न पडायचा की साऊथ इंडियन लोकांची इडली का इतकी मऊसूत होते माझी का नाही?
याचं उत्तर शोधण्यासाठी मी 2 वर्ष प्रयोग केले, कधी कधी तर दगडा सारखी इडली पण खाल्ली . आता याचं उत्तर मला सापडलं आहे तेच मी या व्हिडिओ मधे सांगितलं आहे. आणि इडली बनवताना छोट्या छोट्या टिप्स सुद्धा सांगितल्या आहेत, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या इडली बाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. जर एखादा प्रश्न अजून पडलाच तर कमेंट करुन विचारा मी नक्की उत्तर देईन 🙂😊
माझं watsapp channel join करण्यासाठी लिंक 👇whatsapp.com/c...
साऊथ इंडियन आजीच कुकर मधे झटपट सांबार 👇 • साऊथ इंडियन आजीकडून शि...
साऊथ इंडियन आजिकडून शिका नारळाची परफेक्ट चटनी
• साऊथ च्या आजीकडून शिका...
Пікірлер: 313
खूप खूप धन्यवाद, एवढे बारकावे खरंच माहीत नव्हते. अत्यंत आभारी आहे.🙏🙏
खुप छान सर्वांना समजेल अशा भाषेत रेसिपी सांगितली धन्यवाद
खूप छान माहिती दिली शिवाय इतरांनीही coment मधून माहिती दिली आहे🎉🎉
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.🙏
खूप छान महत्त्व पूर्ण बारीक सारीक माहिती सांगीतलीत...इडली बनवणे मी सोडून दिले होते... आता परत एकदा प्रयत्न करते...धन्यवाद😊
@purnabrahma_By_Anjali
10 ай бұрын
मी ही सोडून दिलं होत काही वर्ष,नक्की करुन बघा जमेल 😊
@jayshrikullkarni3390
5 ай бұрын
बरोबर आहे
खूप छान समजावून सांगितलीत recipe... मी try करीन 👌👌👍
खूप महत्वाचे बिंदू सांगितलेत, प्रमाणिक धन्यवाद!
@purnabrahma_By_Anjali
10 ай бұрын
🙏
खूप छान आणि महत्वाच्या टीप्स दिल्या बद्दल धन्यवाद .🙂👌🙏
खूप सुंदर इडल्या झाल्या आहेत
Thanks 👍 Didi,,,,,Aaj paasun koni hi dakhav la nahi,,,,,,,i am very interested in cooking,,,,,i also prepare food,,,,,,tx.
आमची सुद्धा इडली खूप मऊसूत होते कधीही घट्ट झालेली नाही साउथ इंडियन लोकं उकडाच तांदूळ वापरतात इतर कुठलाही तांदूळ वापरत नाहीत पूर्ण इडलीला उकडा तांदूळ वापरला की इडल्या खूप छान होतात डोसे सुद्धा खूप छान होतात उकडा पूर्ण तांदूळ वापरला तर इडली घट्ट होण्यासाठी जाळीदार होण्यासाठी पांढरी स्वच्छ होण्यासाठी काहीही प्रयत्न करायची गरज नाही. आम्ही इडलीसाठी बाराही महिने उकडाच तांदूळ वापरतो इतर कुठलाही तांदूळ वापरत नाही कुठलाही उकडा तांदूळ वापरला की कुठलाही बाकीच्या टिप्स ची गरजच नाही करून बघा
@suvarnasannapurnakitchen6077
Ай бұрын
मी पण रेशनचा किंवा उकडा तांदूळ वापरते मस्त मऊ लुसलुशीत इडल्या बनतात👌👍
@sachinchavan4858
Ай бұрын
ताई उकडा तांदूळ म्हणजे कोणता व कुठे मिळू शकेल सांगू शकता का कृपया.
@jayganesh1078
13 күн бұрын
डाळ, तांदूळ प्रमाण सांगा
खूप छान आणि डिटेल माहिती तुम्ही दिली आहे
खुप छान explain केले ताई
Khoop Chan mahiti sangitali. Really good information.
We use idli rawa. 1 cup udad dal and 3 cups of idli rawa. Soak both in two different containers if it's ground in grinding. In Mixer 1 cup of udad dal and 2 cups of idli rawa.
फारच छान माहिती आहे 🎉
खुप छान सांगितले
खूप सुंदर पद्धतीने सर्व मुद्दे स्पष्ट केले आहेत त्यामुळे कुठलीच शंका उरली नाही खूप खूप धन्यवाद
@purnabrahma_By_Anjali
10 ай бұрын
तुमचेही खूप खूप आभार 🙂
खुपच छान, सांगितलेल्या टिप्स् फारच ऊपयुक्त आहे,मला तर भारी आवडल्या.😋👍 👌👌👌👌👌👌👌
प्रामाणींक पणे माहिती दिल्यांबद्ल धन्यवाद ताई ❤❤❤
1 vati lal Kerala rice, 1 vati special idli rice, 1 vati urid dal. Bhijat ghala. Ekatra ekdam barik vata. Apratim soft idli hote. Mixer madhyech mi vatte. Extra kahihi ghalat nahi. But red Kerala rice is must
आमच्या पण इडल्या चविष्ट आणी मऊ लुसलुशीत होतात .आमही वाडा कोलम जुना तांदूळ वापरतो .
खूप उपयोगी टिप सांगितलेत thank you 🙏
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
खुपचं छान माहिती दिली
Khup changli aani naveen mahiti dili tumhi...dhanyawad
Kiti mast samjun sangitale tumi..
Khup Chan mahiti sangitali ahe thank you very much ❤😊👍👌🙏
खुपच ऊपयाेगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जी❤🎉
खूप छान सांगितले धन्यवाद
Khup changliya prakare shokale aya sagade lok kartil 👌👌😘😘
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
उलट आहे, रेशनच्याच तांदळानी इडली छान होते.
@nickychaure7657
4 ай бұрын
Ho khar ahe 😊
Khupch chhan tips. God bless you all the time.
Madam khoop chhan mahiti sangitali, Dhanyawad
अतिशय सुंदर माहिती सांगितली ताई👌👌👌👌 धन्यवाद🙏🙏🌹🌹🌹
Put little portion of puffed rice or medium poha. In Bangalore they always add these stuffs. Idli becomes too soft...
@purnabrahma_By_Anjali
10 ай бұрын
Okey,thank you will try 🙂
खूप छान रेसिपी सांगितली
कमाल आहे मिक्सरची गरमी नको,हाताची गरमी पाहिजे 🤔🤔😄 अर्चना दत्तात्रेय बारडकर
Dhanyawad khup chan mahiti dilit methi Dane ka vapartaat tyache Karan samjle hatanech ka mix karave hehi samjale
खूप छान रेसिपी...... 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
आम्ही साऊथ इंडियन, इडल्या करतांना ३ वाट्या इडली रवा असेल तर १ वाटी उडदाची डाळ हे प्रमाण घ्यावे.थोडे पोहे भिजवलेले . आम्ही उडदाची डाळ दोन पाण्याने धुऊन घ्या.डाळ मिस्करमध्ये वाटतांना त्यात उडदाचे भिजवलेले पाणि जरुरी पुरते वापरतो .थंडी किंवा पावसाळ्यात इडली रवा कोमट पाण्याने धुऊन घेतो . इडल्या अगदी पांढऱ्या शुभ्र व मऊ मऊ होतात .🎉🎉
@vinayakulkarni5477
9 ай бұрын
इडली रवा पण भिजवून घ्यायचा असतो का ❓
@meghnamathkar930
9 ай бұрын
Khup chan.
@latakulkarni5634
9 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@anushaiyer2487
8 ай бұрын
@@vinayakulkarni5477haan
@narendrapasi1289
8 ай бұрын
T 6k7j8
सॉरी आमच्या इडल्या खूप सॉफ्ट आणि पांढऱ्या होतात.
Aaj anek varshanpasun mixer madhye vatun idli,Doda,neerdosa karte... apratim hotat..kahi garaj nahi grinder chi
Khup chan tai
Khup chan mahiti dili ani idli pan mau jali ❤🙏
Use idli rice it's specially selected for idli and dosa rice.3:1 ratio .very soft light idli crunchy dosa.
@purnabrahma_By_Anjali
8 ай бұрын
True
Khup Chan tipps dila
पण खूप छान माहिती दिली आहे 👌👌👍👍🙏🙏
खुप छान मार्गदर्शन 🎉🎉
खूपच छान
Khup chan information milali ... thank you for sharing secret 😊
खुप छान. मी नक्की करुन बघेन.
Nice recipe. Thanks for your efforts.
खुप छान 👌😍😋
Khupchan zali ❤
खूप छान माहिती आहे
In Karnataka nobody use expensive kolam rice to make idli. In hotels use cheap society rice and poha ( 4 kg rice , 1 kg poha, 0,75 kg urad dal), in our home we use other recipe - 2 caps parboiled rice, 2 caps cheap variety raw rice, 1 cap dal, little methi.
@purnabrahma_By_Anjali
8 ай бұрын
Same in tamilnadu they use idli rice because other rice are costly than idli rice 😊
@DK-lz1ed
7 ай бұрын
@@purnabrahma_By_Anjali what do you mean by idli rice?
@radhikaghatage7557
5 ай бұрын
Boiled rice
खूपच सुंदर माहिती 🎉
I really liked the video. All shall shall detailed are shared which are very important for idli making in mixer. I regularly make idlis which are Soft, i gained that perfection after lot of reaserch and Trail errors. Very nice video for Cooking lovers. Keep Sharing, Keep Researching 😊 🇹🇯 🙏
@oamyway975
8 ай бұрын
Small small ...typo
Too good i will definitely try like this
खुप सुंदर खुप छान
डाळ तांदूळ वाटताना थोडासा शिजलेला भात अर्धी वाटी घालून वाटावं तरीपण चांगल न झालं तर इडली रवा मिळतो तो आणून डाळ रवा भिजवून करू शकता
@nirmalapatil4722
10 ай бұрын
😮
@mendgudlisdaughter1871
5 ай бұрын
@@nirmalapatil4722अहो, खरंच घालतात भात! हलकेपणासाठी. बंद करा तोंड.😊
@HibaShaikh212
2 ай бұрын
Mai idli rawa lathi how bahut mast ban the hai 👍🏻
@rohinidhopavkar2728
Ай бұрын
Chchanach
@gunvantigandhi6336
Ай бұрын
Measure
Bharpur phetlyane hi khup chan pith lavkar phugun yete
एकदम मस्त
Idali kartana tandul dal bhijvtana 1 vati chirmere bhijat tevave v Dali nantr vatun ghyve idal halki hote
Amhi rashan chya tandulane ch idli banvto khup chan soft ani sponge hote
, खूप छान मार्गदर्शन केले आहे..
मस्तच,
गेली 30 वर्षां पासून मी mixer वरच अशा soft बनवते........
छान माहिती दिलीत धन्यवाद
मिक्सर मध्ये पीठ गरम होऊ नये म्हणून थंड, फ्रीज मधले पाणी घालायचे. पीठ दळल्यानंतर हाताने मिक्स करा त्यामुळे हाताच्या उष्णतेने अंबण्याची क्रिया चांगली होते असे सांगितले आहे. हा विरोधाभास नाही का? मी तांदूळ व डाळीचे दोनास एक असे प्रमाण वापरते त्या इडल्याही चांगल्या छान मऊ होतात
@purnabrahma_By_Anjali
10 ай бұрын
मिक्सरची गर्मी हि खूप जास्त असते त्यामुळे डाळ कमकुवत होते. हाताची गर्मी खूप कमी असते आणि हातात चांगले बॅक्टेरिया असतात आणि हवेतील ईस्ट मिसळून पीठ चांगले आंबले जाते. हाताची गर्मी आणि मिक्सर ची गर्मी ची तुलनाच करायची असेल तर डाळ थंड पाणी न टाकता वाटून घ्या आणि मिक्सर ला बाहेरून हात लावून पहा, हाताला चटका बसला म्हणजे मिक्सर खूप गरम झाल्यामुळे पोळतोय. तांदुळ डाळ 2:1 घेतल्यावर इडली नक्कीच फुगते मऊ होते पण डाळीची चव जास्त लागते.
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद 🙏
V well explained and will use cold water
खूप छान. मस्त🙏
very Nice..Thanks for useful tips and your efforts to prepare the video..
abhyas khoop Deeep kela aahe tya baddal Dhanyawad yewadhe deep knowledg Dhillya baddal
Very nice, thanks for all the tips
Happy to see your recipe after long time
@purnabrahma_By_Anjali
10 ай бұрын
😊thank you so much,malahi chan watla tumchi comment wachun
माझी इडली साऊथ इंडियन इडली सारखीच होते. जेव्हा डाळ आणि तांदूळ वाटता तेव्हा थोडा भात किंवा थोडे जाड पोहे भिजवून लगेच वाटून मिक्स करावे. दोन वाटी तांदूळ असेल तर पाऊण वाटी डाळ घ्यावी. थंडीत बनवताना थोडं कोमट पाणी ( गरम नाही घ्यायचं) वाटताना घालावं लागत. इडली मऊ लुसलुशीत फुगीर होतेच.
खूप छान माहिती दिली धन्यवाद 👍👍
Very nice idea
एकदम छान..
Khup mast
खुप च छान माहिती दिली
खूप सोप्या पद्धतीने सांगितलं धन्यवाद
Just yummy recipe 😋😋😋
विडियो बघताना इडली मोऊ आणि सपंज सारखं वाटतं, तोंडांत पाणी यायला लागली आहे. धन्यवाद
Me 5:1 praman vvaprte chan hotat maza
tai khoop chaan .....
Khupch chaan👍👌
मी करुन बघेन तुमच्या प्रमाणे
Mast chaan perfect
🙏खुप छान
Very nice idli receipe Mrs Dikshit
Amhi reshnachya tandalchya karto hotat khup soft.
खूप छान टिप्स
Very good information..
Mast recipe mahiti useful
Very nice thanks for all tips 👍👌