पुण्याचा प्रसिध्द लक्ष्मी नारायण चिवडा | चिवडा कमी तेलकट, खुसखुशीत होण्यासाठी खास टिप्स | Laxmi nar
पुण्याचा प्रसिध्द लक्ष्मी नारायण चिवडा | चिवडा कमी तेलकट, खुसखुशीत होण्यासाठी खास टिप्स | Laxmi narayan Chivda
दिवाळी फराळ मध्ये सर्वांचा आवडता म्हणजे चिवडा, तसे तर चिवडा बऱ्याच प्रकारे बनवला जातो भाजक्या पोह्याचा चिवडा, पातळ पोह्याचा चिवडा, दगडी पोह्याचा चिवडा, कोल्हापुरी भडंग, महालक्ष्मी चिवडा आणि बरेच प्रकार बनवले जातात. या आधी आपण 1 किलो प्रमाणात पातळ पोह्याचा चिवडा बनवला होतात, पोहे आकासु नयेत म्हणून बऱ्याच टिप्स सांगितले आहेत, तसेच कोल्हापुरी भडंग घरीच मसाला बनवून कशी करायची तेल पहिले होते. बऱ्याच प्रकारे चिवडा बनवला आहे, तुम्ही दिवाळी फराळ orders घेत असाल तरी त्याला उपयोगी व्हावे म्हणून मी 1 किलो चिवड्याचे प्रमाण दिले आहे. खाली लिंक्स आहेत पाहिऊ शकता. आज आपण घरीच चिवडा मसाला बनवून आंबट गोड तिखट चवीचं चटपटीत पुणेरी स्पेशल लक्ष्मी नारायण चिवडा कसा बनवायचा ते पाहुयात. इथे मी 1 किलो पोहे वापरुन 2 किलो चिवडा बनवतो आहे.
🌋🎉सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा🎉🌋
पुणे फेमस लक्ष्मी नारायण चिवडा बनवण्यासाठी लागणारे
◆साहित्य :-
शेंगदाणे - 100-150 gram
खोबरे - 100 grm
बदाम - 50 grm
काजू - 50 grm
मनुके - 50 grm
लसूण - 30 -40 grm
मिरच्या - 20-25
कढीपत्ता
दगडी पोहे/दगडी पोहे - 1 kg
टाळण्यासाठी तेल
◆चिवडा मसाला साहित्य :-
धने - 4 चमचे
जिरे - 2 चमचे
बडीशेप - 3 चमचे
मीठ - 2+1/2 चमचे
हिंग - 1/2 चमचा
लिंबूसत्व -1/2 चमचा
काश्मिरी लाल तिखट :- 2+1/2 चमचे
हळद - 3/4 (पाऊण ) चमचा
पिठी साखर - 4 चमचे
तडक्यासाठी तेल - 50 grm
🙏😊इतर रेसिपी पण नक्की बघा😊🙏
●कमी कष्टात रसरशीत गुलाबजाम रेसिपी👉👉
• कमी कष्टात रसरशीत गुला...
●लग्नाच्या पंगतीतील पुरी भाजी👉👉
• आचारी पद्धतीने बनवा झट...
●चमचमीत अख्खा मसूर रेसिपी एकदा नक्की बनवा👉👉 • 100% ढाब्यावर मिळतो तस...
● ढाब्यावर मिळते तशी शेव भाजी👉👉 • ढाबा स्टाईल शेवभाजी | ...
● रेस्टॉरंट सारखी पनीर बिर्याणी👉👉
• रेस्टॉरंट सारखी पनीर द...
●कितीही पुरण भरा लाटताना पुरणपोळी फुटणार नाही 👉👉 • कितीही पुरण भरा लाटतान...
●उकडीचे मोदक | मोदकाच्या कळ्या पाडण्यासाठी खास टिप्स 👉👉 • उकडीचे मोदक | मोदकाच्य...
●माझा दुसऱ्या रेसिपी चॅनेल ला सुद्धा नक्की भेट द्या👇
/ @khadyapremi
****************
◆मला फेसबुकला सपोर्ट करण्यासाठी👇👇 / shrikitche
◆मला इन्स्टाग्रामला सपोर्ट करण्यासाठी👇👇 / shri_kitchen
Key words using this video
लक्ष्मीनारायण चिवडा, laxminarayan chivda, makyach chivda recipe marathi, makyacha chivda recipe, makyacha chivda, makyacha chivda marathi recipe, makai chivda recipe, makai chivda, makai ka chiwda, chivda recipe marathi, chivda recipe, chivda, chiwda recipe hindi, chiwda recipe, pohyacha chivda recipe marathi, pohyacha chivda recipe, pohyacha chivda, pohyacha chivda, poha chivda recipe, pohe ka chiwda, pohyancha chivda, patal pohyacha chivda recipe marathi, patal pohyacha chivda, bhajkya pohyacha chivda, bhajkya pohyacha chivda recipe marathi, bhajkya pohyacha chivda marathi recipe, dagdi pohyacha chivda, dagdi pohyacha chivda recipe, bhadang recipe Marathi,bhadang recipe, kolhapuri bhadang recipe, bhadang chivda recipe marathi, bhadang chivda recipe, bhadang chivda,diwali chivda recipe, diwali chivda, namkeen recipe , diwali faral recipe marathi, diwali faral recipe, diwaliche pararth, corn flakes chivda recipe, corn flakes, corn flakes chivda, namkeen chivda, murmura chivda, kurmuryachach chivda,चिवडा रेसिपी मराठी , चिवडा रेसिपी हिंदी , चिवडा , पातळ पोह्याचा चिवडा , पातळ पोह्याचा चिवडा , पोह्याचा चिवडा , दगडी पोह्याचा चिवडा रेसिपी मराठी , दगडी पोह्याचा चिवडा , भाजक्या पोह्याचा चिवडा , भाजक्या पोह्याचा चिवडा मराठी रेसिपी , मक्याचा चिवडा रेसिपी मराठी , मक्याचा चिवडा रेसिपी , मक्याचा चिवडा , मकई का चिवडा , मकई नमकीन , पोहा चिवडा ,पोहे चिवडा , कोल्हापुरी भडंग रेसिपी मराठी , कोल्हापूरी भडंग , भडंग रेसीपी मराठी , भडंग रेसिपी , भडंग चिवडा रेसिपी , चिवडा मसाला , चिवडा , नमकीन रेसिपी हिंदी , दिवाळी चिवडा रेसिपी , दिवाळी रेसिपी , दिवाळी फराळ रेसिपी , दिवाळी फराळ , दिवाळीचे पदार्थ रेसिपी मराठी , दिवाळीचे पदार्थ , दिवाळी स्वीट रेसिपी, Patal pohyacha chivda, jad pohyacha chivda, poha chivda, पातळ पोह्याचा चिवडा , जाड पोह्याचा चिवडा
#chivdarecipe #pohyachachivda #chiwda
#चिवडा #pohachivda #pohanamkeen #pohanamkeenrecipe #poha #laxminarayan #laxminarayanchiwdarecipe #thickpohachiwda #thickpoha #खाद्यप्रेमीदिवाळीरेसिपीज
#जाडपोहे #जाडपोहेचाचीवडा #thickpohanamkin #thickpoharecipe #diwalisnacks #diwali2023 #makyachachivda #pohachivda #bhajkyapohyachachivda #chiwda #swatishealthykitchen #diwalifaralrecipe #diwalirecipe #diwali #chivda #चिवडा #भाजक्यापोह्याचाचिवडा #दिवाळीरेसिपी #दिवाळीफराळ2023
Пікірлер: 122
अगदी सविस्तर, समजेल अशी रेसिपी .... खूप छान ताई 👍🙏🌹🌹
चिवडा तळण्याची पध्दत खूपच मस्त नवीन शिकायला मिळाले धन्यवाद ताई🙏🙏
THANK YOU MA'AM FOR THE RECIPE GOD BLESS YOU 🙏
खुपच छान रेसिपी समजून सांगितले अगदी मनापासून धन्यवाद ताई
खूपच सुंदर झाला आहे चिवडा
Khupch mast🎉🎉❤
छान रेसिपी आहे
खुप छान सांगितले ताई मी नक्की करून बघेन
अप्रतिम खूप छान रेसिपी दाखवली धन्यवाद माॅडम 😃👍👍👍👍
Khupach chhan chivada
अप्रतिम चिवडा रेसिपी
फारच सुंदर चिवडा रेसिपी मॅडम
Khup chan banvlay chivda👌👌......me nkkich try karin👍👍
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
Nice demonstration
Khup chan दिसतोय नक्की try karen
Khup chsan ❤
खूप छान चिवडा केला ताई मी नक्की करून बघेन
खूप छान तळण्याची पद्धत खूप छान 👌
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
Mastch❤
खूपच छान लागतो हा चिवडा👌👌👌💐💐
@15omjangam39
9 ай бұрын
छान
@sadhanab792
9 ай бұрын
Give measurements and ingredients in english
@sadhanab792
9 ай бұрын
We don't know Marathi give us in english
@sadhanab792
9 ай бұрын
You write ingredients and measurements in english we don't know Marathi
@sadhanab792
9 ай бұрын
Write measurements and ingredients in english we don't known marati
खुब छान वाटत आहे
चिवडा खुपच छान झाला आहे 👍😋
मी नक्की करणार. खूप आवडतो मला हा चिवडा. ❤
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
Khop chaan
छान आणि सोपी पद्धत
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
I like this chura I made at home yummy
Chan 👌shubha dipawali 🙏
Super
Khup sunder👌🌹
Very simple chivada recipe
Mast (खूप छान)
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
छानच तेजश्री ताई
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
Khoopach chan 👌👌
खूपच छान
Khupchan mast
👌👌👌 खुप छान दिसतॢआहे चिवडा
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
सुंदर बनवला
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
खूप छान!
Mastach thanks
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
खूप खूप छान ❤❤
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
खूपच छान😋😋🙏❤️
Khupch Chan
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
खुप छान 👍👍
खूप छान चिवडा
Lay bharich❤❤❤
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
👌👌👌 मस्तच
@ranjanasathe4015
9 ай бұрын
छान
उत्कृष्ठ
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
🤚🤗👌👌मस्त,टेस्टी
Khup chan pan 1 kilo sathi ani 5 kilo che praman sanga pls
खूप छान दिसतोय चिवडा
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
Solapur cha suprasiddh ramprasad chivada sarkha vatato❤❤
Khup chaan😅
Ya diwalila nakki banvel
Very nice Tai 👌
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
Very nice.
Happy Diwali 🎇🎆🎇🎆🎉🎉🎉
खुपछान❤👌👌
Lay bhari
Very nice 👍
Mastach👌🏽
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
Very nice 👍👍
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
Nice
Mast🎉
मी आजचा केलं सेम आसा पण माझ्या पद्धतीने
Nice👌👌👍👍 ताई खूप छान दाखवली चिवड्याची रेसिपी पातळ पोह्याची चिवड्याची रेसिपी पण दाखवा
@KhadyaPremi
9 ай бұрын
दाखवली आहे ताई, रेसिपी साठी खलील लिंक वर क्लीक करा👇 kzread.info/dash/bejne/iKpkmbyMc6rSaKw.htmlsi=f0kwIcz1TabQH067
Yummy very nice 👌👌
Yummy 😋
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
Readymade chiwda masala thaku shakto ka
Mam ye bhajkya poha kaha milega
Looks So Delicious 👌👌♥️♥️
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
@ranjanasathe4015
9 ай бұрын
@@KhadyaPremi छन
पांढरे तीळ वापरले नाही का, आणि या चिवड्यामध्ये मनुके सुद्धा टाकतात ना
@KhadyaPremi
9 ай бұрын
Takle ahet
मॅडम तळायची गाळणी छान आहे.
@KhadyaPremi
9 ай бұрын
Thank you
@nayanajangale2793
9 ай бұрын
कुठुन घेतली
@KhadyaPremi
9 ай бұрын
D mart
If you gave us the weights of masala ingredients it will help us lot.
@sadhanab792
6 ай бұрын
Give ingredients and measurements in english we don't know Marathi
Ready made masala use kela tr tai nahi chalnar ka
@KhadyaPremi
9 ай бұрын
Chalel
👍
पोहे कच्चे आहेत ka
@KhadyaPremi
9 ай бұрын
Mhanje
@karupatil1369
9 ай бұрын
पोहे कच्चे vapraice ka
कोथिंबीर टाकणे विसरून गेलो वाटत आपण
@KhadyaPremi
9 ай бұрын
Nahi mi nahi takat kadhi....Tumhala avdat asel tr taku shakta
Lakshmi Narayan chuda madhe Kadi patta nashtao
@KhadyaPremi
9 ай бұрын
Asto
😅😅😅😂😂,
खुपच छान
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.
Yummy 😋😋
@KhadyaPremi
9 ай бұрын
धन्यवाद🙏 रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करा.