No video
संपेपर्यंत मऊ न पडणारे व खुसखुशीत आवरणासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू|Karanji recipe in marathi|
करंजीच्या आवरणाचे साहित्य
एक कप बारीक रवा
एक चमचा बेसन
एक चमचा मैदा,
एक चमचा (घट्ट) साजूक तूप
चवीपुरतं मीठ एक
चमचा पिठीसाखर
करंजीच्या सारणाचे साहित्य
दोन चमचे खसखस
दोन कप सुक्या खोबऱ्याचा कीस
पाव कप बारीक रवा
एक चमचा साजूक तूप
अर्धा कप पिठीसाखर किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता
अर्धा चमचा वेलची जायफळाची पावडर आवडीप्रमाणे सुकामेव्याचे काप
तळण्याकरता तेल
Пікірлер: 128
Mi Try Keli karanji khup 👌👌zali 1no.god bless u 👍Ani Happy Diwali Priya tai✨🌟
प्रिया ताई तुम्ही सुगरण आणि अन्न पूर्णा आहात अतिशय सोपी पद्धतीने सांगतात !!👌👌👍👍
खुप सुंदर आहे आणि सोप्पी आहे धन्यवाद 🎉
Khupch chan karanji chi recepi.
करंजीच आवरण सुद्धा अगदी खरंच खुसखुशीत शंकरपाळी सारखं झालेलं आहे, इतकी छान सोपी पद्धत दाखवल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
प्रियाताई तुमच्या रेसिपी खूप छान असतात. तुम्ही अतिशय सुगरण आहात. अन्नपूर्णेचा वरदहस्त आहे तुमच्यावर.
सुंदर ,देखणी ,भरीव , रसरशीत करंजी ! डब्यावरुन भरण्याची व कातण्याची कल्पना नाविन्यपूर्ण ! अभिनंदन !!
@PriyasKitchen_
Жыл бұрын
धन्यवाद काकू💐🙏🙏💐
Priya khupach chhan sopya method ni karanji dakhavlis thank you👌👍👏
🎉khup chan
काय भन्नाट आयडिया देतां तुम्ही. नवशिके पण स्वतः प्रयत्न करू शकतील अशी ही सोपी रेसिपी. मुख्य म्हणजे मैद्याचा वापर एकदम कमी👌👌👌खरच तुम्ही अन्नपूरणा आहात
@PriyasKitchen_
Жыл бұрын
Thank you tai 🙂 💐🙏 Please share this recipe with your friends and family 🙏
@swatighaisas9103
Жыл бұрын
@@PriyasKitchen_ I have already shared these recipes in my groups
@ashwinigandhi1308
Жыл бұрын
@@swatighaisas9103 खरे आहे हे स्वातीताई ,प्रिया बहुतेक पाककृती हातचे काहीही न राखता सादर करते. पौष्टिक , घरातील साहित्याचा वापर ,कमी खर्च ,या सर्वांचा ताळमेळ साधून केलेल्या प्रियाच्या पाककृतींना तुम्ही दिलेली दाद अगदी योग्य आहे.
Khoopach sunder recipe ani tips dekhil chan.Thank you🙏
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/kZiWq7t6k7Xgc6w.html तुपाच्या योग्य प्रमाणामध्ये न रेलणारे टाळ्याला न चिकटणारे दाणेदार बिना पाकाचे रवा बेसन लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
😊 ताई खूपच छान
मस्तच सुंदर करंजी 👌👌👍🌹
Khup khup dhanyawad taiee, kitchen madhlla confidence wadhto tumchya mule
Tai tumhala khup khup shubecha aani dhanyavaad.
Dhanyawad itke sweet bolta tumhi Like your sweet recipe
डबा भरणे पध्दत खूप छान👌👌👌
👌🏻👌🏻छान रेसिपी 🌹
खरंच अप्रतिम खूपच छान माहिती दिली धन्यवाद
@PriyasKitchen_
10 ай бұрын
kzread.info/dash/bejne/ZHmtl9aNYpPNnqQ.htmlsi=Jq9fXDVVNnFjc9t- तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा./ इनो, सोडा, दही काहीही न वापरता बनवा अवघ्या पाच मिनिटात तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत डोसा
खूप खूप छान केल्या करंज्या, या वर्षी अश्याच बनवणार.
Khup chan sopi kruti sangitli dhanyavad❤
@PriyasKitchen_
9 ай бұрын
kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Rava karanji maidhya peksha nakkich chhan khupach chhan recipe nakki karun baghnar👌👏👍
खुप छान वेगळी पध्दत
Dear Tai really you r best one no words to say Mata Annapurna prasanne aahe mala most of the receipes khup khup aawadle paan tumchya saakhe hoot nahi though I’m trying THYSELF BLESS YOU Always 💐🙏🏻🕉🕉🕉
@PriyasKitchen_
9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙇♀️⚘️ दिवाळी फराळ सिरीजला सुरुवात झालेली आहे .कृपया जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व बाजूला असलेल्या बेल आयकॉन🔔 सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व दिवाळी फराळ रेसिपी पाहता येतील पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
Aapan khooooopach sunder chamach samjaun sangata❤❤God bless you
@PriyasKitchen_
9 ай бұрын
kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
कल्पकता 👌👌👌
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/hKl9pMFmXdPAgqg.html फ्रिज शिवाय सुद्धा आठ ते दहा दिवस टिकणारे पारंपारिक पद्धतीचे "टिकाऊ वाटण" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Mam Khup khup chhan 🙏🌹
सारण सुरेख.
Pune❤
खूप छान!
Kharach khup chaan sangatta tumi
रेसिपी खूप छान सांगितली प्रिया ताई 🙏
खूप खूप अप्रतिम प्रिया ताई👌👌👌pls पाकातले चिरोटे दाखवा
Khupchan beautiful sundar
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/d3VqqpiPm7bOo84.html बेकिंग पावडर बेकिंग सोडा काहीही न वापरता घरच्या घरी कढईमध्येच बनवा बिस्किट पेक्षा खुसखुशीत नानकटाई रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ताई खूप छान रेसिपी आणि टिप्स पण खूप छान पण कधी कधी करंजी तळल्यानंतर आतील सारणाचा कडक गोळा होऊन जातो ते होऊ नये म्हणून काय करावे?
खूपच छान सांगता सोपी करून रेसिपी👍👌
प्रिया ताई तुम्ही करंज्या खूप छान केल्या मला आवडल्या.आभारी आहे.
@PriyasKitchen_
9 ай бұрын
kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
1 number recipe
प्रिया छानच अगदी सोपी आणि वेगळी पद्धत
खूप छान प्रिया 👍
@PriyasKitchen_
Жыл бұрын
Please share this recipe with your friends and family
@pallavimarathe4110
Жыл бұрын
करंजी सुंदर दिसतेय. आता करून पाहू.
डब्यावर करंज्या करण्याची पद्धत खूपच आवडली त्यामुळे साच्याचा सुद्धा वापर करावा लागला नाही ज्यांच्याकडे साचा नाहीये त्यांच्यासाठी ही खूपच उपयुक्त कल्पना आहे खूप खूप धन्यवाद
Woow mast😋😋😋
@PriyasKitchen_
9 ай бұрын
kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Mastmamthanks
खूपच सुंदर
@PriyasKitchen_
Жыл бұрын
Thank you tai 🙂 🙏🙏🙏🙏 Please share this recipe with your friends and family 🙏 🙏🙏
छान
Khhoch sopi recipe tai
Tnkx priya
Very nice 👌
Very nice 👌👌🙏🙏
👌👌 zchan sangitle
@PriyasKitchen_
9 ай бұрын
kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Khup chaan tai
@PriyasKitchen_
Жыл бұрын
Thank you tai Please share this recipe with your friends and family 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान ताई रेसिपी
रवा भिजवताना वापरलेले साहित्य नाविन्यपूर्ण.
👌👌👍👍
Very very nice
Perfect recipe 👌👌👌👌
@prajaktadhage5378
Жыл бұрын
Rumala var karanji dakhavili khup mast ,mi nakki karun baghen
Khup cham tai
@PriyasKitchen_
Жыл бұрын
Thank you dear 😘 Please share this recipe with your friends and family 🙏
खूप छान रेसिपी पटकन होणारी ह्या दिवाळीत करुन पहाते.
@PriyasKitchen_
9 ай бұрын
kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
गोड पदार्थ तुपात tallyas चांगली चव येते
ताई मटार करंजी आणि मटार कचोरी रेसिपी दाखवाल का
Maza mulila khobare aavdat nahi tar fakta Ravya che saran kele tarihi karnja chhanch hotil na plz reply me👏👏👍
हेच कव्हराचे पीठ ओल्या नारळाच्या करंजाना वापरता येईल का?
@PriyasKitchen_
9 ай бұрын
Ho
kup chan
@PriyasKitchen_
Жыл бұрын
Thanks 😊 Please share this recipe with your friends and family 🙏
Praman kiti
Mi pan ashach karanja karen
I will try n comment
@PriyasKitchen_
9 ай бұрын
All the best dear👍👍
खुपचं छान
👌👌👌👌
तुम्ही खूप छान प्रकारे समजेल असं सांगता, करंज्या तळण्यासाठी तूप वापरले तर चालते का?
@PriyasKitchen_
Жыл бұрын
तूप वापरले तर उत्तमच
Wishing you and your family a very happy, healthy ,prosperous Diwali and a peaceful year ahead.🙏
Mastch karnji aavrnasathi don cup rva ghetla tr maida tup besan pn don spoon ghyayche ka
@PriyasKitchen_
Жыл бұрын
Ho
I will try n cmment
@binad1285
9 ай бұрын
3:24
@PriyasKitchen_
9 ай бұрын
Sure 😊
साजूक तूप घालावे की डालडा?
दिदी फक्त मैद्याच्या करंजी करायची असेल तर कशी करावी ती सांग ना रेसिपी खुप छान आहे 🙏👌👌👌👍👍🌹
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/e42axcSsgJCflqw.html मोजता येणार नाहीत एवढे लेअर्स असलेली खुसखुशीत पुडाची करंजी करण्याची सोपी व योग्य पद्धत, रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@PriyasKitchen_
Жыл бұрын
साठा नसेल लावायचा तर साध्याच करंज्या लाटून घ्या
मस्त रेसिपी ...नानखाताई पण दाखवा ,🙏🙏
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/d3VqqpiPm7bOo84.html बेकिंग पावडर बेकिंग सोडा काहीही न वापरता घरच्या घरी कढईमध्येच बनवा बिस्किट पेक्षा खुसखुशीत नानकटाई रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
Bahutek evdhya sahityat 10 karnja hotat na
1/2 kilo
1 kg maida karanji praman dil tar far bar hoil as soon as possible please 🙏🙏🙏
@PriyasKitchen_
9 ай бұрын
एक-दोन दिवसात करंजी रेसिपी सुद्धा येईल kzread.info/dash/bejne/qqlhp6mciMbenbw.htmlsi=AxJVElQMowDSUYt3 अजिबात तेलाचं मोहन न घालता खमंग, खुसखुशीत, हलकी, पोकळ जरा सुद्धा तेलकट न होणारी " भाजणीची चकली " कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स ! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
1 kiloche praman sanga
@PriyasKitchen_
Жыл бұрын
एक किलो रवा म्हणजे चार कप रवा होईल चार कप रव्यासाठी चार चमचे तुपाचे मोहन लागेल अर्थातच घट्ट तूप घ्यावे व त्याचे कडकडीत मोहन रव्यावर घाला बाकीचे सर्व साहित्याचे प्रमाण दिलेल्या प्रमाणाच्या चौपट करा म्हणजे तुमच्या एक किलो रव्याच्या करंज्या तयार होतील
Jar hich karanji sata laun karayachi asel tar kase karayache
@PriyasKitchen_
Жыл бұрын
तीन ते चार पातळ पातळ याच पिठाच्या पोळ्या लाटायच्या आणि मध्यभागी साटा लावून रोल करून घ्यायचा व लाट्या करून करंज्या तयार करायच्या
@neetasinnarkar8161
Жыл бұрын
@@PriyasKitchen_ thanks tai
नमस्कार मॅडम. ह्या प्रमाणात किती होतात करंज्या?
@PriyasKitchen_
9 ай бұрын
20
@jyotim7859
9 ай бұрын
@@PriyasKitchen_ ok thank you
साठयची करंजी अशी डब्यावर केल्या तर होतील का
@PriyasKitchen_
Жыл бұрын
हो होतात.
@PriyasKitchen_
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/gaV1rMOtltu5naQ.html एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
ताई करंजीच्या पिठासाठी लागणारा रवा भाजून घ्यवा की न भाजलेला पण चालेल
@PriyasKitchen_
Жыл бұрын
न भाजलेला
@priyanaknachankar6490
Жыл бұрын
@@PriyasKitchen_ धन्यवाद ताई
@priyanaknachankar6490
Жыл бұрын
प्रिया ताई तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
प्रिया शंकरपाळी मध्ये दुध घातलेले दाखवली आहेस पण नंतर काही दिवसांनी शंकरपाळीला कुबट वास किंवा बुरशी लगणार नाही ना कमीतकमी किती दिवस शंकरपाळी राहू शकते कारण मला रेसिपी खुप आवडली आहे तशीच शंकरपाळी मीही बनवणार आहे
@PriyasKitchen_
Жыл бұрын
ताई अजिबात काळजी करू नका आपण शंकरपाळी अतिशय मंद आचेवर ती खरपूस तळून घेतली असल्यामुळे त्याला अजिबात कुबट वास येणार नाही किंवा बुरशी सुद्धा लागणार नाही महिनाभर तुमची शंकरपाळी अतिशय छान राहील जशी सुरुवातीला होती तशीच राहील अजिबात वास येणार नाही याची तुम्हाला मी शंभर टक्के खात्री देते. बिन्धास्त निशंक मनाने बनवा