हेच भाषण दाखवा म्हणत होती पब्लिक | तुफान व्हायरल झालं गावागावात भाषण | Mangesh Sable

#maharashtrapolitics #loksabha2024 #electionnews
सामाजिक,आर्थिक,कृषि,क्रीडा,राजकीय,मनोरंजन विश्वात घडणाऱ्या घडामोडींची उत्तम आणि दर्जेदार माहिती पाहण्यासाठी आमच्या मराठी एक्सप्रेस या चँनेलला Subscribe करायला विसरू नका..
----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
profile.php?...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आमच्या इंटस्टाग्रामला फॉलो करा.. 👇🏻👇🏻👇🏻
/ newsmarathiexpress
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
आम्हाला Quora Subscribe करा 👇🏻👇🏻👇🏻
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
For Business Enquiry Email:-teammarathiexpress@gmail.com

Пікірлер: 201

  • @pruthvirajkhamkar7405
    @pruthvirajkhamkar74052 ай бұрын

    मी मंगेश साहेबानच्या जिल्ह्यातील नाही असतो तर जीव तोड मदत केली असती त्यांच्यासाठी

  • @shivanand48

    @shivanand48

    2 ай бұрын

    ❤❤

  • @organicfarming4445
    @organicfarming44452 ай бұрын

    खरोखरच 101.खरे बोलत. आहे 100%बहुजनांनि निवडून द्यावे. मंगेश साबळे

  • @mharutijhadav6491
    @mharutijhadav64912 ай бұрын

    मी कोल्हापूरचा मी मतदान करू शकत नाही तरीपण मंगेश साबळे याना प्रचंड मतांनी विजय करा एक मराठा लाख मराठा

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz2 ай бұрын

    जालना डोक्यावर घेतले,, त्यांना पायाखाली घ्या... इतकी ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मताचा अधिकार देऊन केलेला आहे. ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @PrakashZalte-ms7bb
    @PrakashZalte-ms7bb2 ай бұрын

    मी येवला तालुका येथून मंगेश साबळे यांना खरोखर निवडून द्या

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738Ай бұрын

    मंगेश साबळे हेच विजयी होनार 100%

  • @sagargangathade4231
    @sagargangathade42312 ай бұрын

    मंगेश दादा साबळे जालना खासदार फिक्स ❤️🧡 जय शिवराय 🧡 जय महाराष्ट्र ❤

  • @Gitakkk111
    @Gitakkk1112 ай бұрын

    खरंच सांगतो मित्रांनो मी बीड जिल्ह्यातला असून हे भाषण ऐकून माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. अतिशय हिंमतवान युवक नेता आहे हा. जनतेसाठी जीवाची कधीच पर्वा करत नाही. बीड जिल्ह्यात लासून हात जोडून सांगतो मंगेश साबळेला विजयी करा

  • @user-yv2ii5is2o
    @user-yv2ii5is2o2 ай бұрын

    Only मंगेश साबळे विजयी होणार

  • @babajigunjal3288
    @babajigunjal32882 ай бұрын

    फिक्स खासदार 🎉🎉🎉🎉

  • @ramtodkar1681
    @ramtodkar16812 ай бұрын

    खूप छान दादा तुम्हालाच निवडून देणार ❤❤❤❤❤❤❤❤पान्हा ❤❤❤❤

  • @govindkadam3793
    @govindkadam37932 ай бұрын

    मंगेश दादा विजयीभव🎉🎉🎉

  • @user-cp4bj6yg8d

    @user-cp4bj6yg8d

    Ай бұрын

    खरा नेता व एकवेळा संधी द्या..

  • @varshapawar1917
    @varshapawar19172 ай бұрын

    विजय भाऊ मंगेश दादा तुमचाच विजय नक्की 100%

  • @sachinshinde6922
    @sachinshinde69222 ай бұрын

    अब जालनाकी बारी मंगेश साबळे सबपे भारी ❤❤

  • @santoshkorde7012
    @santoshkorde70122 ай бұрын

    100 मदत करा

  • @user-ym8bq4jm3j
    @user-ym8bq4jm3j2 ай бұрын

    मंगेश साबळे सारखाच माणसाला खासदार होण्याचा खरा अधिकार आहे

  • @Gitakkk111
    @Gitakkk1112 ай бұрын

    मी बीड जिल्ह्यातला... जालना मतदारसंघातील मतदारांनो आपण भाग्यवान आहात की मंगेश साबळे सारखा उमेदवार तुम्हाला मिळाला आहे त्याला निवडून द्या आणि खासदार करा❤❤

  • @prasanngaikwad7277
    @prasanngaikwad72772 ай бұрын

    मंगेश दादा बोलणे खूप विचार करून स्पष्ट बोलतात व जेनातेला आपले करून घेऊन बोलता निक्की विजय आपलाच ❤❤

  • @VijayKadam-em5vh
    @VijayKadam-em5vh2 ай бұрын

    हा माणूस तळमळीचा आहे हा माणसास संघर्ष आहे त्याला मतदार बंधूंनो बहुमताने निवडून द्या सर्वसामान्य मंगेश भाऊ साबळे विजय

  • @user-sl9zu9dt7o
    @user-sl9zu9dt7o2 ай бұрын

    मंगेश साबळे Great मी अहिल्या नगरचा आहे मी तुला मतदान करू शकत नाही पण माझ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत

  • @priteshdeshmukh8908
    @priteshdeshmukh89082 ай бұрын

    Mangesh dada खासदार झाले पाहिजे एक सर्व सामान्य आणि सर्वात तरुण खासदार आणि सर्व सामन्याचे प्रश्न दादा संसदेत मांडतील असा एकमेव व्यक्ती

  • @nagnathpatil122
    @nagnathpatil1222 ай бұрын

    आज मला खूप आनंद होत आहे की आपल्या एक साधारण शेतकऱ्याच्या मुलांना आपण एवढा चांगला प्रतिसाद दिलेला आहे शेतकऱ्याचा खूप मोठा अभिमान व्यक्त करत आहे की आपण या व्यक्तींना खूप चांगल्या प्रकारे तुम्ही प्रदूषण देताय मी काही देऊ शकत नाही कारण मी तुमच्या जिल्ह्यातील व्यक्तींनाही पण माझा ऑनलाईनच्या माध्यमांना या इन्स्टा च्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून कॉलच्या माध्यमातून मंगेश भाऊला खूप खूप अभिनंदन आहे की तुमचा आज चांगल्या प्रकारे मतदान झाले तुम्ही

  • @user-mn5qd7yv2g
    @user-mn5qd7yv2gАй бұрын

    अप्रतिम उमेदवार 🎉 🎉🎉 lots of love from ahemadnagar.

  • @GSDSIR
    @GSDSIR2 ай бұрын

    मंगेश साबळे सरपंच असताना जर आदोलन करून जनतेला न्याय देऊ शकत असेल तर खासदार झाल्यानंतर दिल्लीत डंका वाजवणार आणि जनतेचा 100% विकास करनार

  • @SainathAute-wh6hi
    @SainathAute-wh6hi2 ай бұрын

    हात जोडून विनंती आहे माय बापा हो येवढ्या वेळी फक्त मंगेश साबळे यांना प्रचंड प्रमाणात मतदान करा आणि एका गरीब घरातील लेकरांना दिल्लीत खासदार म्हणून पाठवा बसं झाले आता घराणे शाही

  • @rahulwaghmare5491
    @rahulwaghmare54912 ай бұрын

    आम्ही AKOLA कर ,जालनेकरानो मंगेश साबळे याना पुर्ण ताकदीने साथ द्या, प्रस्थापितांना धडा शिकवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. पूर्ण पाठिंबा आम्ही AKOLA कर ,जालनेकरानो मंगेश साबळे याना पुर्ण ताकदीने साथ द्या, प्रस्थापितांना धडा शिकवण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे 18 पगड जातीचे विश्वासू उमेदवार मंगेश साबळे भावी खासदार गोरगरीब जनतेसाठी लढणारे वेक्ती लाखो मतांनी विजयी करा

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir17292 ай бұрын

    मंगेश तुम आगे बढो .

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277Ай бұрын

    मंगेश भाऊ हि एक क्रांतीवीर आहेत

  • @uttamshinde5195
    @uttamshinde51952 ай бұрын

    जय हो🙏 mangesh दादा. दोस्त गरीबों का 🚩🚩🚩🚩🚩

  • @gopinathgadekar9353
    @gopinathgadekar93532 ай бұрын

    मित्रहो कोण पंतप्रधान होईल याचा विचार करू नका फक्त विचार करा जालन्याचा

  • @rajudamale7746
    @rajudamale7746Ай бұрын

    मंगेश भाऊ साबळे भावी खासदार

  • @trimbakmote7637
    @trimbakmote76372 ай бұрын

    😢 विजयी भव मंगेश साबळे

  • @babusonone6248
    @babusonone62482 ай бұрын

    १००%विजयी होणार भाऊ

  • @BHAUSAHEBJADHAVAR
    @BHAUSAHEBJADHAVAR2 ай бұрын

    Ek no

  • @kailashsutar6589
    @kailashsutar65892 ай бұрын

    Dada chi Nishani ahe panhya aani Dadala Nivdun aana ❤❤❤

  • @sachinkarbhal1162
    @sachinkarbhal11622 ай бұрын

    विजयी भव मंगेश दादा

  • @user-bt1jt4zt7n
    @user-bt1jt4zt7n2 ай бұрын

    दादा मी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी गावात राहतो मी मतदान करू शकत नाही पण तुम्हाला भेटायला येणार गुलाल घेऊन

  • @timepassvlogs3333
    @timepassvlogs33332 ай бұрын

    👍😎 Khup Khup chan SABLE

  • @pruthvirajkhamkar7405
    @pruthvirajkhamkar74052 ай бұрын

    बघा विचार करा आपला गरीब माणूस याने कधी विचार करायचा नाही का खासदार आमदार होयचा

  • @bharatpatil9591
    @bharatpatil95912 ай бұрын

    दादा साहेब मी आपल्या ला मत देवू शकत नाही कारण मी धुले शहराचा आहे पण सोसेल मिडिया वरून मी तुमचा प़चार अगदी जोरात करतो

  • @vairagdedurgesh
    @vairagdedurgesh2 ай бұрын

    100%khar bolalat tumhi far abhysak aahat tumhala nivdun yav ❤❤❤❤❤

  • @sopannakure691
    @sopannakure691Ай бұрын

    खरच मंगेश भाऊ तुमिच खाजदार होनार तुमाला सगलयाची च साथ आहे मंगेश भाउ साबले मि लातुर जिलयातिल जलकोट ता बेलसागवि गाव आहे जय महाराष्ट्र

  • @YogeshBakal-kf9ks
    @YogeshBakal-kf9ksАй бұрын

    मगेश दादा❤❤❤❤

  • @SwapnilLokhande-ri9kb
    @SwapnilLokhande-ri9kb2 ай бұрын

    मंगेश दादा विजयी भव...

  • @NageshShinde-mr6xg
    @NageshShinde-mr6xgАй бұрын

    एकच वादा मंगेश दादा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी मस्तक ठेवून आशीर्वाद मागतो ओन्ली वन फक्त मंगेश दादा खासदार होणार म्हणजे होणारच सोमनाथ माणिकराव हारगुळे आळंदीदेवाची

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol93712 ай бұрын

    भावी खासदार मंगेश साबळे ❤

  • @statusking2377
    @statusking23772 ай бұрын

    Only mangesh bhau

  • @vishalgodase9129
    @vishalgodase91292 ай бұрын

    मी धाराशिव जिल्ह्यातील आहे पण मला मंगेश साबळे निवडुंग यावं आसं वाटतंय

  • @sandeepvishe1388
    @sandeepvishe1388Ай бұрын

    येत्या निवडणुकीत जो गाय कापायची भाषा करतो असा उभा दानव आडवा करा आणि मंगेश साबळे सारखा नवतरुण लोकसभेत पाठवा ❤️❤️❤️❤️❤️🥁🥁🥁🥁💐💐✌️✌️✌️

  • @baliramnage9605
    @baliramnage96052 ай бұрын

    नक्कीच विजयी होणार

  • @sudhakarwarungase1384
    @sudhakarwarungase13842 ай бұрын

    No 1

  • @KeshavSasane
    @KeshavSasaneАй бұрын

    मी बुलडाणा जिल्ह्यातील आहे मंगेश साबळे यांना साथ द्या

  • @rampatiljadhavtechnologyan5716
    @rampatiljadhavtechnologyan57162 ай бұрын

    फक्तं मंगेश दादा साबळे .... विजयी भव ❤❤

  • @Haridaswahatulepatil
    @Haridaswahatulepatil2 ай бұрын

    सर्व समाजाला शिक्षण आरोग्य फुकट देणारा एकमेव उमेदवारमंगेश साबळे बाकीच्या वर्षे सत्ता भोगली

  • @daulatingoledeshmukh9001
    @daulatingoledeshmukh90012 ай бұрын

    Jay ho mmmmmm. Sab ke saheb

  • @nagnathpatil122
    @nagnathpatil1222 ай бұрын

    मी नांदेड येथील रहिवाशी असून मी मंगेश साबळे यांना मतदान करू शकत नाही पण मी जालना कराना एक सांगू शकतो की आपला व्यक्ती आपला व्यक्तिमत्व ठेवण्यासाठी लोकसभेत जाणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी स्वतःला जरासं विचार करावा आणि आपल्या घरात जे सोयाबीन आहे त्याच्यावरती आपण दंडवत घालून घालून बघून आपण मतदान करावं ही माझी नम्र विनंती आहे तर सर्वांनी मंगेश साबळे यांना बहुमताने विजय कराल आहे माझी विनंती अपेक्षा आहे

  • @gangadharpawar.shriramshri4387
    @gangadharpawar.shriramshri43872 ай бұрын

    विजय भव

  • @arunzambare7748
    @arunzambare77482 ай бұрын

    मंगेश दादा जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🙏🙏

  • @sunilmahalungkar7089
    @sunilmahalungkar70892 ай бұрын

    मी खेड तालुक्यातून आहे पण खरच सवीना सांगतो आपल्या मंगेश दादाला निवडून ध्या

  • @vikrammohite5025
    @vikrammohite50252 ай бұрын

    Vijayi bhav bhau

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn2 ай бұрын

    विजय तुमचाच आहे

  • @saomeone4u4ever
    @saomeone4u4ever2 ай бұрын

    Mangesh Bhau la support kara....

  • @gouravhud4155
    @gouravhud41552 ай бұрын

    मंगेश साबळे खासदार जालना

  • @gorakshanathhagavane8188
    @gorakshanathhagavane81882 ай бұрын

    मी पुणे वरून तुम्हाला विनंती करतो साबळे साहेबाना बहुमताने निवडून द्या ते बहुमताने निवडून येतील अशी परमेश्वराला विनंति करतो

  • @ganpatjadhav9891
    @ganpatjadhav98912 ай бұрын

    मी नाशिक मधून आहे पण मंगेश भाऊ साबळे यांना सपोर्ट करत आहे 🚩🚩🚩🚩

  • @vikasbhosle5325
    @vikasbhosle53252 ай бұрын

    Only Mangesh dada

  • @user-ow7px2wf8e
    @user-ow7px2wf8eАй бұрын

    Good.magesh.sable

  • @ramkarhale6881
    @ramkarhale68812 ай бұрын

    जय हो

  • @AnandShinde-kx7ff
    @AnandShinde-kx7ffАй бұрын

    दादा खरं आहे

  • @sudhakarbedke2351
    @sudhakarbedke2351Ай бұрын

    एकच dadaamgesh दादा

  • @mukeshmodsing2600
    @mukeshmodsing2600Ай бұрын

    एक नंबर

  • @nds5760
    @nds5760Ай бұрын

    हे एक नवीन प्रतिनिधित्व आहे आणि खूप हुनर आहे but मी या जिल्ह्यातील नसल्यामुळे तरी पण मित्रांनो या माणसाला संसदेत पाठवा

  • @prakashingovale2121
    @prakashingovale21212 ай бұрын

    🚩🚩🚩🚩🚩👌👍

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav27372 ай бұрын

    मंगेश साबळे दादा विजय आपलाच आहे.❤❤🎉🎉

  • @PanduBhore
    @PanduBhoreАй бұрын

    भारी

  • @pratibhajadhav1351
    @pratibhajadhav1351Ай бұрын

    Khup chan bhau👍

  • @AshaMulik-nd7hy
    @AshaMulik-nd7hy2 ай бұрын

    Sir 💐🎉 1 nubar

  • @bhausahebaware414
    @bhausahebaware414Ай бұрын

    Good ❤❤❤❤

  • @nageshjadhav6118
    @nageshjadhav6118Ай бұрын

    👍 आहे आता

  • @vitthalmane2941
    @vitthalmane2941Ай бұрын

    मी सातारकर आहे मंगेश दादाला निवडुन द्या

  • @YogeshPawar-ub3sc
    @YogeshPawar-ub3sc2 ай бұрын

    Only Mangesh bhau sable

  • @annapawar1387
    @annapawar13872 ай бұрын

    यंगेश साबळे यांनाच निवडून ना

  • @tanajiborate2537
    @tanajiborate25372 ай бұрын

    फिक्स खासदार मंगेश साबळे साहेब🎉🎉

  • @vishalchopade5730
    @vishalchopade57302 ай бұрын

    Maza dada nivdun yenar

  • @annakhade4107
    @annakhade41072 ай бұрын

    मंगेश भाऊ साबळे 🎉🎉🎉

  • @sudhakarwarungase1384
    @sudhakarwarungase13842 ай бұрын

    Nice

  • @user-tj7cb4yz6e
    @user-tj7cb4yz6eАй бұрын

    👌👌👌

  • @vikasdeshmukh76
    @vikasdeshmukh762 ай бұрын

    Only Sable dada khajdar

  • @rameshwarrandhave9223
    @rameshwarrandhave92232 ай бұрын

    खासदार मंगेश साबळे 🚩🚩🚩

  • @shaikhgayas2484
    @shaikhgayas24842 ай бұрын

    In shallha mangesh dada 🤲

  • @user-ni6iq2zw6w
    @user-ni6iq2zw6w2 ай бұрын

    Mangesh dada bhavi khajdar❤

  • @user-ym8bq4jm3j
    @user-ym8bq4jm3j2 ай бұрын

    विजयी भव मंगेश साबळे

  • @Vrindavanita
    @VrindavanitaАй бұрын

    मनोज जारेंगे दादा ने पाठिंबा द्यायला पाहिजे होता... शेवटी मराठयानचा उमेदवार 😊 लोकसभेत भक्कम मराठा नेतृत्व 🙏

  • @Sachindhumal-1371
    @Sachindhumal-13712 ай бұрын

    विजयी भव ✌️

  • @user-kn1pj8kd9b
    @user-kn1pj8kd9b2 ай бұрын

    मराठा समाज मजबुत आहे

  • @ashishshelake1889
    @ashishshelake18892 ай бұрын

    Yekach dada mangesh dada❤️

  • @sandipahirraoa2z168
    @sandipahirraoa2z168Ай бұрын

    bjp कार्यकर्ते असूनसुद्धा मी काळे दानवेच्या खासदारकीवर नाराज आहे मंगेशला खासदारकी द्या निवडून जालनेकर जनतेला विनंती 🙏🏻उत्कृष्ट नेतृत्व मंगेश ❤️

  • @ankushmore2570
    @ankushmore2570Ай бұрын

    100% sir

  • @shubhambharkad4786
    @shubhambharkad47862 ай бұрын

    ❣️💐

  • @DattatrayBhandare-oj9vh
    @DattatrayBhandare-oj9vh2 ай бұрын

    मी केले मतदान मंगेश दादा तुम्हाला आज पैठंण तालुका पोस्ट बालानगर गावतांडा

Келесі