No video

Jalna Lok Sabha Constituency : मंगेश साबळे- विश्वंभर तिरूखे यांच्यात शाब्दिक बाचाबाची

#MangeshSabale #maharashtrapolitics #timesnowmarathi #JalnaLokSabhaconstituency
Jalna Lok Sabha Constituency : मंगेश साबळे- विश्वंभर तिरूखे यांच्यात शाब्दिक बाचाबाची
Marathi News, Get Latest news and updates in Marathi,Maharashtra news, Latest breaking news, headlines, Marathi movie, sports news, international news, world news, crickets, entertainment news, Bollywood, National news, Agriculture, business, Politics news, health, science, business,
exclusive news, Live TV, Photo gallery, blog, poll, opinion, मराठी न्यूज, महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज.
Subscribe : bit.ly/3HvBbYT
Times Now Marathi LIVE TV :www.timesnowmarathi.com/live-tv
Website : www.timesnowmarathi.com/
Social Media Links :
- Facebook- / timesnownewsmarathi
- KZread - / @timesnowmarathi
-KZread Shorts : / @timesnowmarathi
- Twitter - / timesnowmarathi
- Instagram - timesnow_marathi
#TimesnowmarathiLive #TNMarathi #TNmarathinews #Timesnowmarathi #MarathiLive #TimesnowmarathiNews #TimesnowMarathiNewsLive #Timesnowmarathimaharashtra #Timesnowmarathinewsonline #Timesnowmarathimumbai #sportsnews

Пікірлер: 1 500

  • @daradesominath9057
    @daradesominath90573 ай бұрын

    मंगेश साबळे खूप इमानदार माणूस आहे चांगल्या माणसाला विरोध करू नका खूप मतांनी विजयी होतील

  • @HappyAirplane-bh9tw

    @HappyAirplane-bh9tw

    3 ай бұрын

    इमानदारीने मतदान करा.... मंगेश दादा ल

  • @jagdishpawar6488
    @jagdishpawar64883 ай бұрын

    हा बाविस्कर महाराजांचा भाऊ आहे, याच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही, 💐मंगेश भाऊच होणार खासदार 💐

  • @bajarangpatilhakwane2173
    @bajarangpatilhakwane21733 ай бұрын

    ओन्ली किंग मेकर मंगेश भाऊ साबळे युवा खासदार ❤

  • @ritubaba9326
    @ritubaba93263 ай бұрын

    लाज वाटू द्या रे मराठ्यांच्या विरोधात बोलणारे किती किती शिव्या देतात तुम्हाला लोक साबळे ल सपोर्ट करा सगळे ही विनंती

  • @keshavgiram207
    @keshavgiram2073 ай бұрын

    मंगेश दादा तुम आगे बढो हाम तुम्हारे सात है

  • @user-rp1kq9lq3u
    @user-rp1kq9lq3u3 ай бұрын

    आम्ही मराठा आहे आम्ही मंगेश भाऊ सोबत आहे तू कोण सुपारी घेणार

  • @ganeshraut4088
    @ganeshraut40882 ай бұрын

    मंगेश साबळे एक हुशार अन दूरदृष्टी असलेला माणूस!..

  • @ganeshkapse6129
    @ganeshkapse61293 ай бұрын

    हा को न उठला मधूनच चोंगु मंगेश साबळे यांना आमचा पाठिंबा आहे 👍👍

  • @sandiptodmal770
    @sandiptodmal7703 ай бұрын

    मंगेश साबळे मराठा समाजाचा हिरो आहे.भाऊ निवडणूक होई पर्यंत थांबा

  • @user-rz3vn1cp3u
    @user-rz3vn1cp3u3 ай бұрын

    मंगेश भाऊ ला जालना जिल्ह्यातून भरभराटी निवडून आणा मंगेश भाऊ जे करतील सर्वांसाठी करतील जय मंगेश भाई

  • @kishorpawar4695
    @kishorpawar46953 ай бұрын

    100%मंगेश खासदार होणार खासदार होणार सर्व समाजाचे प्रश्न लोकसभेत मांडण्याची ताकत आहे या माणसात

  • @sunilahire1121
    @sunilahire11213 ай бұрын

    मंगेश दादा घाबरू नका जनता तुमच्या पाठीशी आहे

  • @user-yv7gs3uy2b
    @user-yv7gs3uy2b3 ай бұрын

    मंगेश भाऊं खासदार खासदार होनार 100टके

  • @narendrapalekar929
    @narendrapalekar9293 ай бұрын

    एक मराठा लाख मराठा.. मंगेश साबळे यांना निवडून द्या

  • @subhashgawali2718
    @subhashgawali27183 ай бұрын

    विरोध होत आहे तुम्ही योग्य दिशेने जाताय मंगेश भाऊ 👍🏻👍🏻 carry on 😅😅

  • @ganesharsul6599
    @ganesharsul65993 ай бұрын

    मंगेश दादा आम्ही सोबत आहोत

  • @ishwarthube6541
    @ishwarthube65413 ай бұрын

    रावसाहेब दानवे कडून खूप पैसे घेतले याने

  • @user-rz3vn1cp3u
    @user-rz3vn1cp3u3 ай бұрын

    मंगेश भाई जिंदाबाद मंगेश भाऊ जिंदाबाद

  • @s.s8496
    @s.s84963 ай бұрын

    खासदार मंगेश साबळे ❤

  • @hanumantpokale874
    @hanumantpokale8743 ай бұрын

    या तिरुखेला हाडुक टाकले वाटतं या असल्या लोकांमुळे आजपर्यंत मराठा समाज मागे राहिला आहे मंगेश भाऊ आम्ही मराठा जमाज तुमचा पाठीशी आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @marotigaikwad14
    @marotigaikwad143 ай бұрын

    अरे तिरुक्या यांनी किती पैसे घेतलं दुसरा बारस्कर आहे

  • @ravindraambhore1442
    @ravindraambhore14423 ай бұрын

    Mangesh ला सर्वानि भरघोष मतदान करा, सर्व जाति धर्माच्या लोकानी मतदान करा.

  • @rameshkale9696
    @rameshkale96963 ай бұрын

    गोर गरीब, शेतकऱ्याचा मुलगा मराठा आंदोलनात लोकांची नाही तर स्वतःची गाडीची आहुती देणारा खरा मर्द मावळा आहे

  • @anilprabhu5065
    @anilprabhu50653 ай бұрын

    एकच वादा आमचा मंगेश दादा

  • @akashgayake9600
    @akashgayake96003 ай бұрын

    भाजु द्या ना मग पोळी दुसरे उमेदवार तर भाजताय गरिबांच्या पोरा न भाजली तर काय होईल 🔧🔧🔧🔧🔧

  • @dhanrajautade
    @dhanrajautade3 ай бұрын

    आमचा सपोर्ट फक्त मंगेश भैया साबळे यांना .

  • @rajendrasarade6350
    @rajendrasarade63503 ай бұрын

    तुमच्यासारखे किती जरी बोंबले तरी काही फरक सर्वसामान्य जनता मंगेश साबळे च्या पाठीमागे

  • @pankajdhangepatil6062
    @pankajdhangepatil60623 ай бұрын

    आरे जनसामान्यांच्या आवाज बुलंद तोफ मंगेश दादा साबळे फिक्स खासदार होणार... लावा तुम्ही ताकद 🎉🎉

  • @vijayshinde4665
    @vijayshinde46653 ай бұрын

    मंगेश साबळे प्रामाणिक माणूस आहे कुणाचेही काही ऐकू नका स

  • @sampatghogare1935
    @sampatghogare19353 ай бұрын

    कोणाची सुपारी घेऊन बोलतोय हा तिरुखे याला धडा शिकवा समाजाने

  • @Sonalika-0538
    @Sonalika-05383 ай бұрын

    मंगेश साबळे भाऊ नी आईची शपथ घेऊन सरवाना सागितले साहेब तूम्हि आता फक्त बघा कोन निऊडू येनार आहे फक्त मंगेश साबळे साहेब हेच निवडून येनार 💪#मंगेश साबळे साहेब

  • @badrinathkhande2290
    @badrinathkhande22903 ай бұрын

    साबळे विजय असो

  • @anjanapatil6790
    @anjanapatil67903 ай бұрын

    योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा त्यांची बदनामी केली जाते मंगेश दादा विजयी होणार आहे त्यामुळे विरोधी जळ्याला लागली ❤

  • @mr.patil8816
    @mr.patil88163 ай бұрын

    याला म्हणतात दुसऱ्या चां पाय कसा ओढायचा ते बघा मराठा भावांनो

  • @gangadharrakhondepatil
    @gangadharrakhondepatil3 ай бұрын

    भावी खासदार मंगेश दादा साबळे ❤️🚩

  • @anjanapatil6790
    @anjanapatil67903 ай бұрын

    सत्य परेशान हो सकता हैं लेकीन पराजित नहीं सिर्फ मंगेश दादा साबळे जिंदाबाद वफादार

  • @Vjtlala
    @Vjtlala3 ай бұрын

    स्वतःची पोळी नाही हे समाजासाठी उभा राहिलेला आहे आणि त्यांना संविधानाने अधिकार दिलेला आहे

  • @pradipeknathjadhav9483
    @pradipeknathjadhav94833 ай бұрын

    मंगेश साबळे हा समाजासाठी काहीही करु शकतो

  • @baburaobose7600
    @baburaobose76003 ай бұрын

    मंगेश साबळे विजय होणार घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @user-xm9sz8ui9k
    @user-xm9sz8ui9k3 ай бұрын

    हा माणूस एखाद्या पक्षाचा माणूस आहे

  • @hemantnaravade9460
    @hemantnaravade94603 ай бұрын

    येच्यवर दोन लाथा टाखा तिरक्यवर

  • @mukundghodke3736
    @mukundghodke37363 ай бұрын

    प्रामाणिक, अभ्यासू नेता मंगेश भाऊ..✌🏻✌🏻

  • @Sanjay_1137
    @Sanjay_11373 ай бұрын

    एकच वादा मंगेश दादा!

  • @bajarangpatilhakwane2173
    @bajarangpatilhakwane21733 ай бұрын

    रावसाहेब दानवे कल्याण काळे हे पण स्वतासाठी उभे आहे

  • @babalushewale6091
    @babalushewale60913 ай бұрын

    Mangesh साबळे खरा माणूस आहे

  • @ajinathkshirsagar5030
    @ajinathkshirsagar50303 ай бұрын

    फक्त फक्त मंगेश साबळे सेनापती विजयी होणार कितीही भूका

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh90953 ай бұрын

    जरांगे समर्थक एकच??? मंगेश साबळे यांना विजयी करा

  • @vipultupe6779
    @vipultupe67793 ай бұрын

    भावी खाजदार मंगेश दादा ❤🎉

  • @ashokdodke
    @ashokdodke3 ай бұрын

    अरे बाबा राहू दे ना स्वा तः पोळी भाजू नाहीतर भाकरी तू कोण आहे विचारणारा

  • @user-ug4pj6mm4w
    @user-ug4pj6mm4w3 ай бұрын

    विश्वंभर तु विकलेला आहेस

  • @badrinathnage5050
    @badrinathnage50503 ай бұрын

    तरी पण आम्ही मंगेश साबळे यानांच मतदान करणार.. समाजासाठी तुझ काय योगदान आहे तेपण सांग ना..

  • @narayankothari2086
    @narayankothari20863 ай бұрын

    भाजपची सुपारी घेऊन बोलायची संधी मिळाली

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav27373 ай бұрын

    मंगेश साबळे विरोध सुपारी बाज आले वाटते.

  • @hareshkadam7968
    @hareshkadam79683 ай бұрын

    हा काळा भाऊ कोणत्या पक्षाचा आहे

  • @bestvideostatus5867
    @bestvideostatus58673 ай бұрын

    तु जा रे... आम्ही मंगेश दादा सोबत आहे.. आडानी कुठला..UPSC चा अभ्यास केलेला माणूस आहे...

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe30323 ай бұрын

    मंगेश साबळे यांना निवडणूक लढविण्यास कोणीच विरोध करु शकत नाही.लोकशाहीत उभे राहण्याचा अधिकार आहे.

  • @babasahebkavhare662
    @babasahebkavhare6623 ай бұрын

    लागले रे पोट दुखायला

  • @user-ih5bo7tv8k
    @user-ih5bo7tv8k3 ай бұрын

    साबळेंना विरोध करु नका

  • @lakhanghorpade1636
    @lakhanghorpade16363 ай бұрын

    असले फितूर होते मनुंतर मराठा समाजा वी अज हि वेळ अली आहे काय नाय तु किती बी बोबल ऑनली मागेश भाऊ साबळे, ❤

  • @user-se6fs9hl9q
    @user-se6fs9hl9q3 ай бұрын

    मंगेश साबळे पाटिल यांना प्रचंड बहु मतांनी विजयी करा एक मराठा लाख मराठा

  • @bharatraut6770
    @bharatraut67703 ай бұрын

    मंगेश साबळे भावी खासदार

  • @rdcreations5037
    @rdcreations50373 ай бұрын

    अशा fituranna बाजूला ठेवून मंगेश भाऊ आपल काम चालू ठेवा

  • @Sonalika-0538
    @Sonalika-05383 ай бұрын

    मंगेश भाऊ बकरे कितीही असूद्या परटि आपनच करनार जिकून आल्या नंतर #💪मंगेश साबळे साहेब तूम आगे बड़ो हम तूमारे साथ

  • @yogaforhealth4461
    @yogaforhealth44613 ай бұрын

    मंगेश दादा जिंकणार ❤

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b3 ай бұрын

    यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि पोट दुखायला लागले आता काय करायचं 24 वर्षाचा मुलगा उभा राहिला आहे आमचं काय व्हायचं अशी त्यांची दम भरलेला आहे त्यांना

  • @sunilsamindar2460
    @sunilsamindar24603 ай бұрын

    मंगेश दादा आगे बढो

  • @anjanajadhav4046
    @anjanajadhav40463 ай бұрын

    मंगेश दादा मी कोल्हापूर आहे कोण काय बोलते याच्याकडे लक्ष देऊ नका कोल्हापूरची आई अंबाबाई च्या चरणी मी तुम्ही निवडून येण्यासाठी प्रार्थना करेल तिचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम असेल

  • @sachindhemse6975
    @sachindhemse69753 ай бұрын

    विश्वंभर किती खोके घेतले

  • @Vjtlala
    @Vjtlala3 ай бұрын

    विश्वंभर राव तुम्ही पैसे खाऊन या गरीब माणसाला समाज कार्यापासून रोखता आहे

  • @vinodgaikwad5407
    @vinodgaikwad54073 ай бұрын

    समाजाची दिशा भुल तूच करत आहेस

  • @ganeshraut5542
    @ganeshraut55423 ай бұрын

    हा मानुस चुकीचे मेसेज परोतोय याचावर् ध्यान नका देउ भावी खासदार मंगेश भाऊ

  • @INDUMATI___125
    @INDUMATI___1253 ай бұрын

    आरे भाऊ मगेश साबळे अशा मानसाची मराठा समाजाला अत्यंत गरज आहे एक मराठा लाख मराठा

  • @pankajsarode9575
    @pankajsarode95753 ай бұрын

    मंगेश दादाला च निवडून द्या आणी आपला विकास करा

  • @user-hd6xm9xp2l
    @user-hd6xm9xp2l3 ай бұрын

    तू किती भूक मराठा समाज हा मंगेश साबळे सोबत आहे

  • @sunil.bhagat4358
    @sunil.bhagat43583 ай бұрын

    एकच वादा मंगेश दादा एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जय शिवराय

  • @bussinessideas4089
    @bussinessideas40893 ай бұрын

    मंगेश साबळे स्वतः साठी उभे राहिले असं म्हणतायत मग काळे आणि दानवे हे जनते साठी उभे आहेत असं म्हणायचंय का यांना

  • @user-cx4yw2by3t
    @user-cx4yw2by3t3 ай бұрын

    मंगेश दादा तुम्ही मागे परतुन पाहु नका हे असले नासके कांदे आडवे येतात तुम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका

  • @kashinathsonawane4060
    @kashinathsonawane40603 ай бұрын

    तिरखे मराठा वाटत नाही...😂😂😂

  • @rameshrathod7875
    @rameshrathod78753 ай бұрын

    फक्त मंगेश साबळे ल मतदान करा..

  • @gorakhfade6273
    @gorakhfade62733 ай бұрын

    या मुळं मराठा समाज पाठिमागे आहे

  • @mahadevghadage763
    @mahadevghadage7633 ай бұрын

    जरांग्याच्या नादाला लागू नका

  • @Ayush_online

    @Ayush_online

    3 ай бұрын

    नीट रहा तू

  • @HappyAirplane-bh9tw
    @HappyAirplane-bh9tw3 ай бұрын

    मंगेश भाऊ ल सर्व मराठा समाजाने पाठिंबा द्या

  • @Sanjay_1137
    @Sanjay_11373 ай бұрын

    कोण विश्वंभर? त्याला कुत्र विचारत नाही. आमचा नेता मंगेश दादा साबळे पाटील.. एकच वादा, मंगेश दादा.

  • @dadaramirge8307
    @dadaramirge83073 ай бұрын

    तो कोणत्या तरी पक्षाचा टॅटू आहे तो म्हणून मंगेश दादा ना तो विरोध करतोय

  • @ramtodkar1681
    @ramtodkar16813 ай бұрын

    मंगेश दादा ❤❤❤❤❤❤❤

  • @pradipeknathjadhav9483
    @pradipeknathjadhav94833 ай бұрын

    सर्वसामान्य माणसाला मीडीया ओळखत सुध्दा नाही हा कोण्यातरी पक्षाचा चमचा आहे

  • @sachindhemse6975
    @sachindhemse69753 ай бұрын

    मंगेश साबळे सच्चा माणूस आहे.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe30323 ай бұрын

    जालना मतदारसंघात लोकांना दानवे,काळे नको.मंगेश भाऊनाच निवडून देऊ.मतदार संघाचा विकास करु.

  • @sandipthange7771
    @sandipthange77713 ай бұрын

    मंगेश भाऊ

  • @PrabhakarShinde-vo6ic
    @PrabhakarShinde-vo6ic3 ай бұрын

    साबळे वाईट आहे तर चांगले उमेदवार दाखवा. अरे एखाद टाईम बदल घडवून आना तरच तुमची किंमत कळेल. एवढ्या वेळेस मंगेश साबळे यांना निवडून दया व बदल घडवून आना.

  • @KailasNawale-tu8gu
    @KailasNawale-tu8gu3 ай бұрын

    मंगेश साबळे च्या विरोधात बोलण्यासाठी रावसाहेब दानवे यांनी किती पैसे दिले

  • @user-rp1yd7ko4p
    @user-rp1yd7ko4p3 ай бұрын

    तुमचा नंबर द्या तिरुखे साहेब

  • @sampatghogare1935
    @sampatghogare19353 ай бұрын

    मराठा समाजाने सर्वच पक्ष बाजूला ठेऊन मंगेश साबळे यांना मतदान करा म्हणजे कुठल्याही नेत्याच्या असल्या ऑलादी पुन्हा सामान्य माणसाला टार्गेट करणार नाहीत याचा नंबर पब्लिश करा .

  • @prashantshinde2073

    @prashantshinde2073

    3 ай бұрын

    मराठा समाजाने याचा ठेका घेतला ka...jarangecha पाठिंबा नाही त्याला

  • @ArunGaikwad-ud1ey
    @ArunGaikwad-ud1ey3 ай бұрын

    मंगेश साबळे एक आदर्श सरपंच आहे 70 वर्षे पोळी भाजणाऱ्या नेत्यांना या माणसाने विरोध केला का याचा अर्थ या माणसाला कोणीतरी गुरु आहे. या विषयावर जनतेने विचार करावा.

  • @ramdastirukhe2082
    @ramdastirukhe20823 ай бұрын

    ईशभर तिरूखे आतापर्यंत कोणते नेते तुमच चांगले केले सगळे स्वातच घर भरून राहिले जाऊदे ऐक वेळ ठेवा विश्वास मंगेश साबळे वरती आतापर्यंत भरपूर लुटील दानवे नि

  • @user-if7ee9gg9p
    @user-if7ee9gg9p3 ай бұрын

    ओन्ली मंगेश दादा

  • @nileshkale2652
    @nileshkale26523 ай бұрын

    तुम्ही कुठे होते मग आज दिसले

  • @advamolkurund8745
    @advamolkurund87453 ай бұрын

    मंगेश साबळेच निवडुन येणार

  • @sandipkhemnar2830
    @sandipkhemnar28303 ай бұрын

    तो त्याची पोळी भाजतो,तू कशाला जळतो.

  • @ashokdodke
    @ashokdodke3 ай бұрын

    अरे हा कोण आहे, विचारणारा

Келесі