हा बंधूभावाचा डोस मविआ नेत्यांनाच द्या! | Mahesh Vichare | Eknath Shinde | Sachin Sawant | Rohit S

#maheshvichare #rohitsharma #eknathshinde
भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत आला तेव्हा गुजरातच्या बसवरून टीका करण्यात आली. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ती टीका केली. नंतर मात्र या संघातील चार मुंबईकर खेळाडू परप्रांतीय असल्याचे सांगत त्यांचे कसे योगदान आहे, सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केल्यास कशी प्रगती साधता येते असे उपदेशाचे डोस पाजले.
#t20worldcup2024 #sachinsawant #yashasvijaiswal #shivamdube #suryakumaryadav #jitendraawhad #adityathackeray #nanapatole #rahulgandhi #bjp #indiaalliance #congress #maharashtrapolitics #narendramodi #shortsvideo #shortsviral #reels #reelsvideo
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
news.danka?igsh...
Visit our Website for more content at:
www.newsdanka.com/

Пікірлер: 38

  • @sgteacher1964
    @sgteacher19649 күн бұрын

    अगदी बरोबर. ज्यांना पाकिस्तान जवळचा वाटतो...त्यांना गुजरात परका वाटतो. बालबुद्धीचे मित्र..

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni53279 күн бұрын

    सचिन सावंत खेळांमधे देखील प्रांत वाद आणुन खेळांची देखील वाट लावू पहात आहेत.

  • @ajaypednekar3677
    @ajaypednekar36779 күн бұрын

    मग यांना हिंदूत्ववादी पक्ष शिवसेना ईंडी आघाडीमध्ये कसा काय चालतो.तोपण मराठी आणि हिंदू करत असतो.हे स्वतःला पुरोगामी म्हणतात ना.

  • @audumbarthakur4213
    @audumbarthakur42139 күн бұрын

    सचिन सांवताना संजय राऊताचा गुण नाही पण वाण लागलेला आहे. जेव्हा मुस्लिम खेळाडूचा सत्कार झाला तेव्हा कुठे मुग गिळून गप्प बसले होते.

  • @mahendrakokate644

    @mahendrakokate644

    9 күн бұрын

    आयुष्यभर शिवसेनेने हेच केल

  • @ajaypednekar3677
    @ajaypednekar36779 күн бұрын

    नको तिथे यांना काड्या करायची यांची सवय आहे.

  • @pradeepkamble9131
    @pradeepkamble91319 күн бұрын

    खोटे बोलून जिंकायचे हेच यांचे काम झाले आहे सध्या 😢

  • @sunilrege984
    @sunilrege9849 күн бұрын

    अजून एक बालक बुद्धी सचिन सावंत 👊😿😿

  • @pravinshirgaonkar6797

    @pravinshirgaonkar6797

    9 күн бұрын

    खरं आहे! अशांचाच भरणा आहे.

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    9 күн бұрын

    हा सचीन पण सुमार केरकचरा सारखा बाटलेला आहे असं समजतंय.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute7209 күн бұрын

    संजय राऊत ला अटक झाली तेव्हाही तो म्हणत होता ....हा महाराष्ट्राचा अपमान आहे.

  • @santoshkolte6308
    @santoshkolte63089 күн бұрын

    हे बुद्धीने थिन सावंत महाशय नेहमी घरी,कोणीतरी मयत झाल्यासारखे ,सुतकी मनहूस चेहरा घेऊन बोलतात!!पप्या पण परप्रांतीय आहे,,आणि त्यांचे समस्त कार्यकर्ते तन मन धना ने परप्रांतीयच आहेत!!!

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar67979 күн бұрын

    राजकीय स्वार्थासाठी किती खालच्या स्तरावर जातील हे?

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal14699 күн бұрын

    सर गुजरात राज्य काही पाकीस्तानात आहे की काय गुजरात राज्य हे भारतातील आहे राजकारणी नेत्यांनी राजकारण करावे ते राजकारणाच्या ठिकाणी काही हा विनाकारण खुळचट पणा लावला आहे

  • @umagupte184
    @umagupte1849 күн бұрын

    या सगळ्यांना गुजरातची कावीळ झालेली आहे.

  • @user-zx8xg4gb2j
    @user-zx8xg4gb2j8 күн бұрын

    त्यांना महाराष्ट्राची प्रगती थोडीच करायची आहे.. स्वतःची करायची आहे.

  • @chetannikam7283

    @chetannikam7283

    8 күн бұрын

    Mhanun tar maharashtratil lokanna mahavikasaaghadich changali vatate.mahayuti peksha.

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar51299 күн бұрын

    परमहंस परिवाजकाचार्य पुण्यतिथी, जागतिक सहकार दिन, कालिदास दिन, भारतीय जनसंघ संस्थापक डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी जयंती,लेखक व्यंकटेश माडगूळकर जयंती, राष्ट्रसेविका संस्थापिका मावशी लक्ष्मीबाई केळकरज्ञजयंती,प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज जयंती,ईस्काॅन गुरूलोकनाथ स्वामी वाढदिवस, उद्योगपती धिरूबाई अंबानी पुण्यतिथी, काॅंग्रेस जेष्ठ नेते जयवंतराव आवळे वाढदिवस, (Slide show Total 10)

  • @sureshghaware2037
    @sureshghaware20379 күн бұрын

    🙏🙏

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav6288 күн бұрын

    हफ्ते द्यायला गुजराती चालतात पण बाकी kahi नको

  • @ramkrishnarane9764
    @ramkrishnarane97649 күн бұрын

    बस गुजरात मधून आली तर हंंगामा. भोपाळ मध्ये जणाऱ्या, कर्नाटकात जाणाऱ्याबसला विरोध का नाही? गुजराती बिल्डरना कंपन्याची जमीन विकणारे तुम्हीच ना?.लोढा,आशर,काब्रा मराठी आहेत का? जरा राज्यभर फिरा . मिठाई , हार्डवेअर विकणारे पटेल, औषधांची विक्री करणारे मराठी आहेत?

  • @VijayManjrekar-xs9fe

    @VijayManjrekar-xs9fe

    9 күн бұрын

    रामकृष्ण साहेब. जरी संजय राऊत अशा गुजराती आणि मारवाडी बिल्डरांना मराठी माणूसची जमीन हडप करायला मदत करतात तरी त्यामागचा हेतू हा मराठी माणूसच्या भलाईसाठीच असतो.

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji95769 күн бұрын

    Very very very good statement by mr Mahesh vichare.nice presentation God bless you.aimost all industries in Maharashtra run by non maharashtrian peoples.we should work for country not for state.country is above state.

  • @supriyaparnerkar4242
    @supriyaparnerkar42425 күн бұрын

    मोहब्बतची दुकानमध्ये प्रेम नाही हो महाराष्ट्र विकायचा असतो आणि स्वतःच्या व्यक्तिगत खजिन्यात भर घालायची असते.

  • @sudhirogale1687
    @sudhirogale16879 күн бұрын

    सर - सूर्यकुमार तर एकदम मुंबई मराठीतील शब्द वापरतो - कावळा उडाला (उंच झेल गेला) :) kzread.info/dash/bejne/p3x9rsZtc9erlLA.html सुनंदन लेले यांनी मराठीतील प्रश्न आणि त्याला मराठीतूनच उत्त

  • @pramodghan433
    @pramodghan4339 күн бұрын

    Kheladu he prantiya nastat tr te Bhartiya aastat. Uddhav Thakre & Sharad pawar sarkhyana fakt voteing sathi Asa bhed karnyachi saway zali aahe.

  • @Hard55555
    @Hard555559 күн бұрын

    HUMANITY above 💰 the CONSTITUTION, RELIGION..😅 USMAN B THAKARE 🙏 UDDHAV B THAKARE 🙏 🙏 (Jaichand)

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande79908 күн бұрын

    हप्ते द्यायला गुजराथी भैया चालतात, राहुल गांधी चालतो

  • @adityagaikwad89
    @adityagaikwad898 күн бұрын

    Parprantiya cha mudda manse ne suru kela hota. Ata tyacha karan mahavikas aghadi var takayche ahe. Kharatar fadnivas chya dolyatle ashuru kahi lokana sahan zale nahit. Karan te tyat tyanchya jaati chi har zali asa baghtat. Te tar hindutva vadi hote na? Mhanje ideology kahi nahi cm svatahchya jaticha pahije.

  • @chetannikam7283
    @chetannikam72838 күн бұрын

    Sir, tumhi video banavlele congress ani mahavikas aaghadi che lok aaikat astil ki nahi?dev jane.

  • @vijaykumarprabhudesai363
    @vijaykumarprabhudesai3637 күн бұрын

    सडेतोड विश्लेषण

Келесі