No video

खदखदीमुळे गेम झाला ! | Amit Kale | | MAha Vikas Aghadi | Mahayuti Sarkar | Jayant Patil |

#amitkale #jayantpatil #congress
रात्री उशिरा महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे महायुतीचे सर्व उमेदवार निवडणून आले. पडले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून उभे असलेले शेकापचे जयंत पाटील. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बेटकुळ्या काढणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना या निवडणुकीच्या निमिताने चांगलीच चपराक बसली आहे. त्याचे कारण असे आहे की मत जी फुटली आहेत कॉंग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाची अशी चर्चा आहे. म्हणजे या दोन्ही पक्षात जी खदखद आहे, ति खदखद या निवडणुकीच्या निमिताने समोर आली असे आपल्याला म्हणता येईल.
#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #jayantpatil #milindnarvekar #narendramodi #amitshah #rahulgandhi #soniagandhi #congress #hindu #muslims #mohanbhagwat #rss #bjp #maharashtrapolitics #indiaalliance #shortsvideo #shortsviral #uddhavthackeray
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Пікірлер: 30

  • @user-rc5be2tg2w
    @user-rc5be2tg2wАй бұрын

    आता शांती प्रिय समाज कोणाला मतदान कोणाला करणार ?

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mbАй бұрын

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे अमित काळे सर आपण.....! 🙏

  • @user-lp5ck3wf1t
    @user-lp5ck3wf1tАй бұрын

    फार छान विश्लेषण, झाले ते चांगले झाले

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939Ай бұрын

    Good 👍

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979Ай бұрын

    आघाडी भकास झाली आहे विकास शरद पवार आणि उद्धव ठाकरे चा झाला

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8ywАй бұрын

    🙏🙏🚩🚩

  • @vilassavant700
    @vilassavant700Ай бұрын

    पुढील संपविण्याचे उद्दीष्ट यू बा ठा. जय हो काकडी

  • @borkarprashant3889
    @borkarprashant3889Ай бұрын

    We appreciate u r analyzing

  • @yadavN.M.2173
    @yadavN.M.2173Ай бұрын

    Nice video ❤

  • @surendraj8752
    @surendraj8752Ай бұрын

    Kaka che aani UBT che Baara vajalet. Patole Falatoo valgana. Shetkari Kamagar Paksha cha GAME kela MVA ne👍

  • @sameer838
    @sameer838Ай бұрын

    Maat❤❤

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112Ай бұрын

    छान विश्लेषण केलात. नियती कोणालाच सोडत नाही.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386Ай бұрын

    अपछकुनी बोलतो त्याच्या नेहमी उलटच घडत

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339Ай бұрын

    खरे तर मोरचूद काकाच्या भूल थापांना बळी पडून त्यांनीच स्वताहून पराभव करून घेतला हे मान्य करावे.

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8oxАй бұрын

    ज्या पक्षानं शेकापचे वाटुळ केले ते जयवंतराव च केलं गरज आहे मनुण घेतलं होतं

  • @user-ib7fz2we4v
    @user-ib7fz2we4vАй бұрын

    शरद पवारांच्या नादाला लागल्यानंतर त्याचे परिणाम काय होतात हे शेकापच्या जयंत पाटलांच्या पराभवाने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे 😂😂

  • @ushajoshi4339

    @ushajoshi4339

    Ай бұрын

    अशी कितीतरी उदाहरणे स्पष्टपणे उघड झाले तरीही काहीजण मोहापायी भरकटत जातात

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662Ай бұрын

    Se ka pa cha ..... KAPLA SHARD PAWAR NI

  • @borkarprashant3889
    @borkarprashant3889Ай бұрын

    Kapil patil cha photo chukicha dakhala. Please update

  • @sudhirtendulkar5275
    @sudhirtendulkar5275Ай бұрын

    😅6

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291Ай бұрын

    आता मविआ कडून काही तरी खेळी केली जाईल. त्यांना नेहमीच " खेळी " मेळीचे राजकारण जमते आणि आवडते. एकंदरीत मविआ खूप बलाढ्य आहे हे सिद्ध झाले.

  • @PrashantPatil-qs9lk
    @PrashantPatil-qs9lkАй бұрын

    हा विजय जनतेतून झाले नाही तर आमदारातुन झाले आहे 😂😂😂😂😂 समजली अक्कल तुमची भाजप च्या कपिल पाटील यांचा फोटो आहे

Келесі