इस्लामपूरात Vishal Patil Jayant Patil यांचा यंदा करेक्ट कार्यक्रम लावतील ? | Vishaych Bhari

इस्लामपूरात Vishal Patil Jayant Patil यांचा यंदा करेक्ट कार्यक्रम लावतील ? | Vishaych Bhari
महाराष्ट्राच्या राजकिय इतिहासात अनेक मोठमोठे राजकीय नेत्यांच पारंपरिक विळा भोपळ्याचे सख्य अख्ख्या महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिलेलं आहे आणि यावर खमंग चर्चा देखील निवडणुकीच्या वेळी होत असते, याच वितुष्टांधून अनेक वेळा अनेक अप्रिय घटना सुध्दा घडल्या गेलेल्या आहेत... अश्याच पद्धतीचे वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील यांच्या घराण्यातील पारंपरिक स्पर्धा, त्यांचं वैर हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे... सध्या त्यांच्याच पुढच्या पिढीमध्ये वैर, एक प्रकारचं शीतयुद्ध, सध्या जयंत पाटील आणि विशाल पाटील यांच्या मधे चालू असल्याची चर्चा आहे. या लोकसभेला विशाल पाटील यांना तिकीट न मिळण्यामागे जयंत पाटील यांचाच हात असल्याची चर्चा सगळ्या सांगली जिल्ह्यात चालू होती... राजकारणात कुठलाही राजकीय नेता वेळ बघून समोरच्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो, याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीत इस्लामपूरमधे जयंत पाटील यांचा पराभव घडवून आणून विशाल पाटील आपल्या या सगळ्या गोष्टींचा बदला घेण्याचा प्रयत्न करतील का, अशी चर्चा सध्या रंगलेली आहे... मित्रांनो यंदा इस्लामपूरात विशाल पाटील जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करतील का याचीच चर्चा आज आपण या व्हिडिओमधून करणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#sangaliloksabha
#sangliloksabha
#sangliloksabhaexitpoll2024live
#sangliloksabhalivebatmya
#sangliloksabhaupdatelive
#sangliloksabha2024latestnews
#sangliloksabhaumeedwar
#sangliloksabhavishal patel
#sangliloksabhaopinionpoll
#vishalpatil
#vishalpatilsangliexitpoll
#vishalpatillivesabha
#vishalpatilsanglinewslive
#vishalpatilsangliexitpolllive
#vishalpatilsanglijila
#vishalpatilmiravnuk
#vishalpatilandvishwajitkadam
#vishalpatil celebration
#vishalpatil rally
#vishalpatil news live

Пікірлер: 279

  • @somrajpatil9214
    @somrajpatil9214Ай бұрын

    विशाल पाटील यांनी अजून 10 जन्म घेतले पाहिजेत जयंत पाटील साहेबांना पराभूत करण्यासाठी #CM JAYANT PATIL💯

  • @tejas569

    @tejas569

    Ай бұрын

    🍌

  • @user-zw1td7jz1i

    @user-zw1td7jz1i

    Ай бұрын

    Janam jhala jayant ni sagli goti firavli pan kaaye jhala naahi janta ni vishal patil la win kela. Atta jayant ja game honarr

  • @sanjaysawant6506

    @sanjaysawant6506

    Ай бұрын

    मी मी म्हणणारे पडले जयंत पाटील क्या चीज है

  • @vaibhavpatil7325

    @vaibhavpatil7325

    Ай бұрын

    वसंत दादांनी एकाच जन्मात जंत च्या बा ला पाडले होते, पुनरावृत्ती नक्कीच होईल. काळजी करू नका कारण वाळवयात जसा नेता तसेच समर्थक त्यांचे😂😂😂, सत्यवादी जनता जागरूक आहे वाळव्यात.. विशाल पाटील आत्ता नाही पण येणाऱ्या काही वर्षात भारी जातील.

  • @kranti4841
    @kranti4841Ай бұрын

    जयंत पाटील हे यावेळी कमीत कमी 75000 किंवा यापेक्षा जास्त मतांनी विजयी होणार लिहून ठेवा यात काहीच बदल होणार नाही

  • @yogeshmore3972

    @yogeshmore3972

    Ай бұрын

    Nahi because bjp la pn vot hotay tithe

  • @patilabhishek564

    @patilabhishek564

    Ай бұрын

    Jra walwa talukyat fira kalty jaynt patil kay ahe kalal

  • @yogeshmore3972

    @yogeshmore3972

    Ай бұрын

    @@patilabhishek564 ho ka mg tuch firun ye kiti virodhat vot zalay mg samzel

  • @abhijitsawant3602

    @abhijitsawant3602

    Ай бұрын

    इस्लामपूर च स्टँड बघितलं आहेस का.... आणि म्हणे 75 हजार ..😂😂😂😂

  • @Sujit_Jadhav7541

    @Sujit_Jadhav7541

    Ай бұрын

    75k kamich ahe . 1.5 lakh

  • @gjwhgaunagh
    @gjwhgaunaghАй бұрын

    जयंत पाटील फॉर्म भरून घरात बसले तरी ५०,०००/+ चा फरकाने निवडून येतील दादा😂😂😂

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    Ай бұрын

    अल्का कुबल 🍌🍌🍌

  • @user-zw1td7jz1i

    @user-zw1td7jz1i

    Ай бұрын

    Atta te time naahi jayant ja correct kaykaram honaar. Chupa bjp wala aahe jayant patil

  • @sanjaysawant6506

    @sanjaysawant6506

    Ай бұрын

    घंटा

  • @rahulsawant484
    @rahulsawant484Ай бұрын

    विशाल पाटील लोकसभा निवडणूकीत विजय झाला आहे... लोकांनी काम करायला निवडुन दिलं आहे...आपला लोकसभा मतदारसंघ खुप मोठा आहे... मतदारसंघात लक्ष द्या....आणि काम करा.... जयंत पाटील साहेब याच्या मतदारसंघात लक्ष घालुन आहे....ते गमवशीला.... जयंत पाटील साहेब यांचं राजकारण समजायला तुम्हाला खुप वेळ आहे..... तुम्ही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली असती तर तुम्हाला....bjp च्या अनेक नेत्यांनी..व.. नगरसेवकांनी तुम्हाला मदत केली असती का...याचा अभ्यास करा..आणि इस्लामपूर मध्ये लक्ष देण्याच्या नादात... सांगली विधानसभेची जागा धोक्यात येईल याचा विचार करा तसेही... जयंत पाटील साहेबांच्या सांगलीतील राजकीय ताकदीचा अंदाज तुम्हाला नवीन नाही......

  • @anirudhapatil5334

    @anirudhapatil5334

    Ай бұрын

    ताकत पक्ष फुटी नंतर कमी झाली आहे

  • @sanjaysawant6506

    @sanjaysawant6506

    Ай бұрын

    सांगलीची जनता आता शहाणी झाली आहे त्यामुळे जयंत पाटलांच्या मागे जाणार नाही

  • @rajpatole7439

    @rajpatole7439

    Ай бұрын

    भाजप ने विशाल पाटील हे अपक्ष असल्या कारणाने त्यांना सात दिली होती म्हणून हा विजय निश्चित झाला आणि संजय काकांना जनता वैतागली होती जर तिथे संजय काका सोडून दुसरा कोणता भाजपचा उमेदवार उभा केला असता तर चित्र काही वेगळ असत... उदाहरणार्थ सुरेश खाडे यांना भाजपकडून उमेदवारी दिली असती किंवा दुसरा पर्याय बघितला असता तर भाजपचा येथे विजय निश्चित होता

  • @AyushKamble-bj8xe
    @AyushKamble-bj8xeАй бұрын

    भलीभली कनलित आणि भल्याभल्यासणी कानिवल्यात #साहेब👑💪

  • @prasadamritsagar999
    @prasadamritsagar999Ай бұрын

    जंत पाटील यांना खूप मानत होतो.. पण त्यांच्या भाजप प्रेमामुळे आता विरोधच...

  • @PrajwalRajendraPatil
    @PrajwalRajendraPatilАй бұрын

    1 Lakh + Lead Fix 🔥🔥Jayant Patil Saheb ❤️🙌🏻

  • @sumit.kamble
    @sumit.kambleАй бұрын

    जयंत पाटील येत्या विधानसभेला ७० हजार ते ९० हजार लिड ने निवडून येणार..✌️✌️

  • @appasobandgar7153

    @appasobandgar7153

    Ай бұрын

    2 लाख ❤❤❤

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    Ай бұрын

    अल्का कुबल 🍌🍌🍌

  • @1___1____1

    @1___1____1

    Ай бұрын

    Barobar

  • @sahilpatil466
    @sahilpatil466Ай бұрын

    जयंत पाटील साहेब एकच सभा घेतात तरी गेल्या वेळी 72 हजार मतांनी निवडून आलेत

  • @13suhg

    @13suhg

    Ай бұрын

    यावेळी सोपी निवडणूक नाही

  • @sahilpatil466

    @sahilpatil466

    Ай бұрын

    ​@@13suhgयंदाची निवडणूक सोपी नाही बोलता एक तर उमेदवार सक्षम आहे का

  • @13suhg

    @13suhg

    Ай бұрын

    @@sahilpatil466 ते कळेल काय ते

  • @13suhg

    @13suhg

    Ай бұрын

    @@sahilpatil466 निशिकांत दादा व वैभव काका यांच्या पैकी एक जण उभा राहील कि काम तमाम होईल

  • @sahilpatil466

    @sahilpatil466

    Ай бұрын

    @@13suhg निशिकांत दादा कोणाचा माणूस आहे जयंत पाटील याचां

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhageАй бұрын

    विशाल पाटलांनी खरोखरच जयंत पाटलांचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवा

  • @abhijeetbhute9542
    @abhijeetbhute9542Ай бұрын

    एवढं सोपं आहे वी हे जयंत पाटील यांना हरवणे सात वेळा आमदार आहेत ते त्या मतदारसंघांचे

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    Ай бұрын

    अल्का कुबल 🍌🍌🍌

  • @tejas569

    @tejas569

    Ай бұрын

    विकास काय केला साहेबांनी

  • @userid336

    @userid336

    Ай бұрын

    ३५ वर्ष विशाल पाटील यांच्या घरात सत्ता होती. केंद्रीय मंत्री होते. काय काय दिवे लावले. स्वतःच्या घरापुढील रोड करता आला नाही. कुठली संस्था सांभाळावी आली नाही. स्वतःचं पहा दुसरा टीका करण्यापेक्षा. जयंत पाटलांच्या नादाला लागू नका त्यांच्या संस्था एक नंबर चालतात तिथे कामगारांना शेतकऱ्यांना वेळच्यावेळी बिल मिळतात पगार मिळतात. विशाल पाटलां सारखी फसवेगिरी करत नाहीत. कामगारांना शेतकऱ्यांना बुडवा बुडवी करत नाहीत. विशाल पाटील स्वतः तुझाच कलेक्टर कार्यक्रम होईल.

  • @gorakhkhatal5630
    @gorakhkhatal5630Ай бұрын

    100% केलाच पाहिजे ,लोकांना खुप गर्व झालाय❤😊

  • @VishalPatil-vp7099
    @VishalPatil-vp7099Ай бұрын

    विषय भारी जरा नीट माहिती घेऊन व्हिडीओ बनवत जावा इस्लामपूर मध्ये फक्त जयंत पाटील चालतात बाकी काही नाही

  • @user-on2hh5yi3x

    @user-on2hh5yi3x

    Ай бұрын

    😂😂

  • @RohitMisal-vg2sf
    @RohitMisal-vg2sfАй бұрын

    Next cm jayant patil ❤❤❤

  • @bhushanpatil1757
    @bhushanpatil1757Ай бұрын

    तराजूनं प्रेम कधी‌ तोलायचं नसतं , आणि जिथे जयंत पाटील तिथे जास्त काही बोलायचं नसतं !! जयंत पाटील ❤❤❤

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    Ай бұрын

    अल्का कुबल 🍌🍌🍌

  • @prasadjoshi1460
    @prasadjoshi1460Ай бұрын

    जयंत पाटील बस ..... नाम ही काफी है.... जिनाको हराना मुश्किल ही नही....नामुमकिन है .

  • @girishwaychal202
    @girishwaychal202Ай бұрын

    दादा एक खरी गोष्ट सांगू... विशाल पाटील पुढच्या वेळी निवडून येतील की माहिती नाही पण जयंत पाटील फिक्स असतील...

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468Ай бұрын

    😂घ्या अजून एकदा तलफ भागऊन , बऱ्याच जणांची फाटलीय त्यात अजून एकाची भर दुसरं काय ॽ 😂 मात्र आपापली बुडं सांभाळा नायतर इस्लामपूरचा कार्यक्रम करण्याच्या नादात तुमची गाडी 🚆 पलटी व्हायची

  • @TusharGaikwad-ji8ji

    @TusharGaikwad-ji8ji

    Ай бұрын

    जबरदस्त उत्तर

  • @Abc123-pw9xn
    @Abc123-pw9xnАй бұрын

    इस्लामपूर मध्ये विकासच राजकारण चालत... स्वतच्या कामावर मत मागतात..काही लोक अजून आजोबांच्या नावावर मत मागतात..कारण त्यांचं स्वतचं कर्तुत्व नाही...अर्ध्या हळकुंडाने कुणी पिवळ होऊ नये...आत्ता कुठं त्यांनी सुरवात केली आहे

  • @shreyashppatil31

    @shreyashppatil31

    Ай бұрын

    Ho😂

  • @shubhampatil6642
    @shubhampatil6642Ай бұрын

    Jayant Patil 75000+ , Next CM.👑 king of Sangli👑

  • @yogeshmore3972

    @yogeshmore3972

    Ай бұрын

    Cm nako ....baba jat patil

  • @abhijitsawant3602

    @abhijitsawant3602

    Ай бұрын

    निवडून या आधी😂😂😂😂

  • @avinashuthale8276
    @avinashuthale8276Ай бұрын

    जयंत पाटील साहेब 1 लाख मतांच्या लिडणे निवडून येणार

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6hАй бұрын

    चंद्रहार पाटील कमजोर उमेदवार होता म्हणून विशाल पाटील आले... लई हवेत जाऊ नये विशाल आणि विश्वजीत ने... पुण्यात आपण एकदा निब्बर पडलात .. आपण सुध्दा उभे राहणार आहात... तुमचा च गेम नको व्हायला

  • @Sudhirshete1987
    @Sudhirshete1987Ай бұрын

    राजकारणात काही होऊ शकते पण इस्लामपुरात एकच मा. जयंत राजाराम पाटील साहेब फिक्स आमदार

  • @user-bd7st7bj6x
    @user-bd7st7bj6xАй бұрын

    मी जयंत राजाराम बापू पाटील ईश्वर साक्षी शपथ घेतो की मी मुख्यमंत्री म्हणून .......2024

  • @shrikantjadhav-yj2hs
    @shrikantjadhav-yj2hsАй бұрын

    लय दिवसातून व्हिडिओ पाहण्यासाठी आला राव 🙏🏻

  • @vasantbavachkar5976
    @vasantbavachkar5976Ай бұрын

    या मतदार संघात राजारामबापू पराभूत झाले आहेत

  • @maheshkakade4860
    @maheshkakade4860Ай бұрын

    असेले विडिओ टाकू नका विशाल पाटील असे करणार नाहीत त्याचे चांगले संस्कार आहेत

  • @tanmaykatkar6668
    @tanmaykatkar6668Ай бұрын

    जयंत पाटील सांगली त येऊन वसंत दादा घराणे संपवू शकतात पण विशाल सांगली सोडून इस्लामपूर ला जाऊ शकत नाही आणि हो ज्या अजितराव घोरपडे विलास राव जगताप पृथ्वीराज देशमुख यांनी विशाल ला संजय पाटील यांचा वयक्तिक कारणामुळे साथ दिली आहे पण हे सगळे राजाराम बापू चे कार्यकर्ते आहेत

  • @rowdyakshay6003

    @rowdyakshay6003

    Ай бұрын

    Are bala.. vasant dadancha 1 ch karyakrta Rajaram bapu gat ch nahi tr jayant patlana pn purun urla hota.. aani te mhanje R R Patil aaba.. Aata te nahit mhnun.. nahitr jayant patil shillak suddha rahile naste

  • @tanmaykatkar6668

    @tanmaykatkar6668

    Ай бұрын

    @@rowdyakshay6003 छोटू जयंत पाटील आपल्या मतदार सांगाथ 80000 लीड नि येतात पहिल्या पासून आणि आबा 3500 नि येत होते हा फरक आहे कटावर पास होणारे आबा जर आज जिवंत असते तर ते माजी आमदार असते हे पण लक्षात असू दे

  • @abhijeetshinde1973

    @abhijeetshinde1973

    Ай бұрын

    म्हणून विलास राव जगताप म्हणलं कळीचा नारद बापू चा पोरगा

  • @TusharPatil-gw8bd

    @TusharPatil-gw8bd

    Ай бұрын

    हो बरोबर आहे तूझं कारण अशी पाडापाडी करण्यासाठी जो नीचपणा अंगी असावा लागतो जस की दगंली घडवणे हा नीचपणा जयंत पाटीलच्या अंगी आहे, नाकी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या अंगी.

  • @TusharPatil-gw8bd

    @TusharPatil-gw8bd

    Ай бұрын

    हो बरोबर आहे तूझं कारण अशी पाडापाडी करण्यासाठी जो नीचपणा अंगी असावा लागतो जस की दगंली घडवणे हा नीचपणा जयंत पाटीलच्या अंगी आहे, नाकी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्या अंगी.

  • @abhishekkadam9708
    @abhishekkadam9708Ай бұрын

    More than 70k lead mark my words…JP ❤

  • @PranavJadhav-ed4mk
    @PranavJadhav-ed4mkАй бұрын

    वसंत दादा कारखान्याची पाक वाट लावली विशाल पाटलांना😂

  • @sanjaysawant6506

    @sanjaysawant6506

    Ай бұрын

    विशाल दादांनी कारखाना भाड्याने देऊन कर्जातून मुक्त केला आहे त्यामुळे वाट लावली म्हणू नये

  • @mandarpatil3097
    @mandarpatil3097Ай бұрын

    सांगली जिल्ह्याचे वाघ 🐅 आहेत साहेब 🎉🎉

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603Ай бұрын

    ऊ.बा.ठाचं डिपॉझिट जप्त होणे दुर्दैवी गोष्ट आहे

  • @gauravpalav250
    @gauravpalav250Ай бұрын

    विशाल पाटील आणि विश्र्वजित कदम यांनी पाय जमिनीवर ठेवून रहावे. जयंत पाटील यांच्या नादाला लागु नका. करेक्ट कार्यक्रमाच्या नादात पडू नये.

  • @Sudhirshete1987
    @Sudhirshete1987Ай бұрын

    जयंत पाटील साहेब 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे.

  • @raysingwarke3225
    @raysingwarke3225Ай бұрын

    विषयच भारी.... जरा माहिती घेऊन बोलत जा काय घरात बसुन माहिती घेता काय? Next cm म्हणून त्याचा उल्लेख होतो. एक सभा घेतात फक्त तुम्ही असे वातावरण तयार केले की 100000+ होईल.. उगाच साहेबांच्या नादाला लागु नका..

  • @ruturajjadhav5264
    @ruturajjadhav5264Ай бұрын

    जयंत पाटील साहेब साधा माणुस नाही खमक्या माणूस आहे .....त्याचा राजकीय अस्तित्व कोणीच मिटवू शकत नाही #boss #senapati

  • @dhanrajpawar6491
    @dhanrajpawar6491Ай бұрын

    Jayant Jay ho🎉

  • @rushipatil2547
    @rushipatil2547Ай бұрын

    अरे बाळा जयंत पाटील म्हणजे काय तुला आयरेगरे वाटले वी डोक्यात घेतला ना आता मिळालेली खासदार की जाईल एवढं लक्षात ठेवा

  • @vijaynayakal
    @vijaynayakalАй бұрын

    Saheb Boss aahet

  • @aapalesarakarsevakendra5486
    @aapalesarakarsevakendra5486Ай бұрын

    जयंत पाटील साहेब फॉर्म भरून घरात बसले तरी ५०,०००/+ चा फरकाने निवडून येतील दादा

  • @ganeshkhot4102
    @ganeshkhot4102Ай бұрын

    😂 चांगली कॉमेडी करता राव. जयंत जय हो

  • @anilbhambure1676
    @anilbhambure1676Ай бұрын

    Saheb te Sahebch

  • @saurabhjadhav5410
    @saurabhjadhav5410Ай бұрын

    जयंत पाटिल साहेब is King ❤❤ बाकी चिल्लर लोक अमला माहित नाही 😂😂

  • @athang_patil546
    @athang_patil546Ай бұрын

    एवढ सोप्प नाही ते पर्मनंट आमदार💥🤙🏻 जयंत पाटील साहेब

  • @salmanmulla295
    @salmanmulla295Ай бұрын

    अपक्ष जरी भरला आणि प्रचार जरी नाही केला तरी 100000 च लीड मिळेल घरी बसून न प्रचारसभा न काही 😅

  • @shivajibhosale3124
    @shivajibhosale3124Ай бұрын

    भावा हा इस्लामपूर मतदार संघ आहे इथला एकच पक्ष आहे जयंत पाटील साहेब ऐर्या गैर्याच ऐकून इथ मत परिवर्तन होत नाही

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153Ай бұрын

    सांगलीत only sahab ❤❤❤

  • @karanbhosale6492
    @karanbhosale6492Ай бұрын

    Evd sop ahek😊😊😊

  • @abasaheb01
    @abasaheb01Ай бұрын

    जयंत पाटील ❤❤❤

  • @ravikiranbedake6216
    @ravikiranbedake6216Ай бұрын

    भाजपा चया अंतर्गत कलहामुळे 1 निवडणूक जिंकल्यावर या दोघांच्या डोक्यात एवढी हवा शिरलिय. 40 वर्षे 3 पिढ्या खासदार, राज्यात केंद्रात मंत्री तरी आशिया खंडातील सर्वात मोठा कारखाना सांभाळू शकले नाहीत हे कर्तुत्व यांचे. निघालेत जयंत पाटील साहेब यांना संपवायला.

  • @vishwaskadam1534
    @vishwaskadam1534Ай бұрын

    खरच आता अवघड आहे बाबा 😂😂😂😂 वाट बघत बसा जयंत पाटील साहेबांचा कार्यक्रम करायचा 😂😂

  • @AniketMahind-kv4xi
    @AniketMahind-kv4xiАй бұрын

    Vishal patil And vishvjit kadam ❤ great leader

  • @user-xy5vm1hg5n
    @user-xy5vm1hg5nАй бұрын

    जयत पाटील मुस्लिम मतावर डोळा ठेवून विजय मिळवणार सांगतो

  • @pruthvirajnaik0826
    @pruthvirajnaik0826Ай бұрын

    जयंत पाटील फिक्स आमदार 2024🎉

  • @firojshaikh5680
    @firojshaikh5680Ай бұрын

    काहीही बोलू नका जयंत पाटील साहेब हे एक लाखाच्या फरकाने निवडून येतील. तुमच्या अंदाज काय बरोबर येत नाही तुम्ही उगाच डोकं लावू नका

  • @shubhamsutar2400
    @shubhamsutar2400Ай бұрын

    Jayant sir

  • @vikasbadhe4470
    @vikasbadhe4470Ай бұрын

    एकमेकांची जिरवाजिरवी करून bjp चा फायदा होईल

  • @Badge-vv7ys
    @Badge-vv7ysАй бұрын

    जंत पाटील लय बराचा हाय 😂

  • @krushnakokate2218

    @krushnakokate2218

    Ай бұрын

    Andhbhakt 😂😂

  • @Sudhirshete1987

    @Sudhirshete1987

    Ай бұрын

    ............

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    Ай бұрын

    ​@krushnakokate2218 वाकड्या भक्त 😂😂😂

  • @vilas-shinde2121

    @vilas-shinde2121

    Ай бұрын

    ​@@krushnakokate2218 वाकड्या भक्त 😂😂😂

  • @Venkatesh_karad
    @Venkatesh_karadАй бұрын

    परळी बबन गित्ते ❤

  • @user-if2jp9xc4t

    @user-if2jp9xc4t

    Ай бұрын

    Diposit जप्ती ची तयारी ठेवा😂😂

  • @Venkatesh_karad

    @Venkatesh_karad

    Ай бұрын

    @@user-if2jp9xc4t इम्रान हाश्मी 😂

  • @user-if2jp9xc4t

    @user-if2jp9xc4t

    Ай бұрын

    @@Venkatesh_karad तू काहीही म्हटला तरी बबन चा कार्यक्रम होणार 😂

  • @venkatesh_ghule

    @venkatesh_ghule

    Ай бұрын

    ​@@Venkatesh_karadvanjari ahes jya munde saheba ni olkala dili tyanchya sathi tr jaga ho bhau Astitva dhokyat ahe

  • @Shivsena554

    @Shivsena554

    Ай бұрын

    @@venkatesh_ghule घराणेशही बंद ❎ टप्प्यात कार्यक्रम

  • @vinodapugade4646
    @vinodapugade4646Ай бұрын

    तुमचा 10पिढ्या आल्या तरी जयंत पाटिल यांना पराभव करू शकणार नाही 😊

  • @sanjaysawant6506

    @sanjaysawant6506

    Ай бұрын

    वसंतदादांनी राजाराम बापूंना पाडले त्यामुळे विशाल दादांना जयंतराव पाटलांना पाडणे अवघड नाही

  • @samardippatil969
    @samardippatil969Ай бұрын

    Jayant Patil (Saheb) ❤

  • @radheymaharathi1811
    @radheymaharathi1811Ай бұрын

    आजपर्यंत मी जयंत पाटिल यांना मत देत आलोय,पण त्यांच्या कुजक्या राजकारणाचा कंटाळा आलाय, आत्ता पाडणार आम्ही जयंत पाटिल याना

  • @abhinavlondhe4372
    @abhinavlondhe4372Ай бұрын

    Only jayant patil saheb ❤️🔥

  • @amirjamadar6606
    @amirjamadar6606Ай бұрын

    जयंत पाटील 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @abhijitsawant3602
    @abhijitsawant3602Ай бұрын

    सांगलीचा एकच वाघ ...विश्वजीत कदम 🔥

  • @user-dc8nt8zi9p
    @user-dc8nt8zi9pАй бұрын

    Jayant patil padaylach pahije 💯

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383Ай бұрын

    जयंत पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघातून मतं मिळाली आहेत त्यामुळे विजय झाला असेल असे वाटत आहे 💯

  • @RohitMisal-vg2sf
    @RohitMisal-vg2sfАй бұрын

    विशाल पाटील हे राष्ट्रवादी मुळे निवडुन आलेत😂😂

  • @user-je7vx7ec1x
    @user-je7vx7ec1xАй бұрын

    Its not possible saheb is very brilliant politicians.

  • @sagarghatage233
    @sagarghatage233Ай бұрын

    पण एकदा कार्यक्रम झालाच पाहिजे,

  • @indianarmylovers5801
    @indianarmylovers5801Ай бұрын

    One way Jayant patil🥳

  • @ushapatil-rl2bf
    @ushapatil-rl2bfАй бұрын

    अरे हे वाद आता तरी थांबवा मीडिया त्याला वेगळं वळण देत आहे

  • @mohittaur8799
    @mohittaur8799Ай бұрын

    आरे ते जयंत पाटील आहेत. नवीन चिन्ह घेऊन 10खासदार निवडून आणतात तुम्ही आपघाताने खासदार झालात . करा जनतेचे काम कशाला त्याच्या नादाला लागता.

  • @yogendersharma3481
    @yogendersharma3481Ай бұрын

    Vishal Patil number 1 Jayant Patil shoud return to Congress if he really wants to survive in politics

  • @sourabhbhilare
    @sourabhbhilareАй бұрын

    जयंत पाटील 50000 मतांनी निवडून येणार

  • @dhanshreekawle4854
    @dhanshreekawle4854Ай бұрын

    Media vale kay pan news dakhavtat. Ani karykarte bhadat bastat

  • @kahp46418
    @kahp46418Ай бұрын

    Vishal patilala kon olakhat ny walwa matdar sanghat 😂tumhi ugach pudhya sodu naka ground vr ya mg bgha jayant patil ethe saglyat mothe king ahet

  • @akshaypatil963
    @akshaypatil963Ай бұрын

    King of islampur Only jayant patil saheb

  • @saimedical8596
    @saimedical8596Ай бұрын

    Jayant patil next cm ahet padaych ast tr nivdun ale aste

  • @user-by3nn7pk6s
    @user-by3nn7pk6sАй бұрын

    Lavlach pahije yani vishal patlana padnyasathi khup praytn kelet

  • @AnandiPatil-fp9cz
    @AnandiPatil-fp9czАй бұрын

    Dada ambich sangnar huto tar tu hedaline ka takliyes karykram karnar mhanun

  • @guruprasadpatil3632
    @guruprasadpatil3632Ай бұрын

    जयंत पाटील 👑

  • @advvikrampatil8471
    @advvikrampatil8471Ай бұрын

    असं काही होणार नाही,कारण विशाल दादा हे काम करत राहणार ,आणि कोणालाही त्रास देणार नाहीत.

  • @PRAN0789
    @PRAN0789Ай бұрын

    जंत for reason

  • @riteshpatilvlogs2445
    @riteshpatilvlogs2445Ай бұрын

    Jayant patil💯👑

  • @mavla__1606
    @mavla__1606Ай бұрын

    विषय भारी इथ मोदी आला तरी पण पडणार जरा माहिती नीट घेऊन video करत जा आज पर्यंत चा इतिहास आहे जो साहेबाच्या विरोधात उभा राहिला तो पर उभा नाही राहिला हे पण तितकच आहे ते काय इथ दुसरा कोणी नाही जयत पाटील साहेब. विजयी भव. .....

  • @Hjkkkbhhj

    @Hjkkkbhhj

    Ай бұрын

    असं होय... म्हणजे तुम्हालाच घराणेशाही टिकवून ठेवण्याची सवय आहे तर.... नंतर सरकारच्या नावाने गळा काढू नका...

  • @classandclass4976
    @classandclass4976Ай бұрын

    इज्जत गेली सगळी

  • @bapukam9405
    @bapukam9405Ай бұрын

    Vishal Awade bolu nka

  • @sudhakarshinde3444
    @sudhakarshinde3444Ай бұрын

    तेवढं सोप नाही only जयंत साहेब

  • @rajeshtarlekar4664
    @rajeshtarlekar4664Ай бұрын

    King of sangli. Only jayant patil saheb

  • @sairajmane1367
    @sairajmane1367Ай бұрын

    Yevdha soppa hay ka te

  • @dilippawar435
    @dilippawar435Ай бұрын

    Only jayant patil saheb

  • @ujwaladeshmukh2432
    @ujwaladeshmukh2432Ай бұрын

    जागा काँग्रेसची दिली शिवसेनेला...... जयंत रा.श.प. पाटलांची इतकी ताकद होती का? शरद पवारांना यातून काय लाभ??

  • @shreyasyadav3629

    @shreyasyadav3629

    Ай бұрын

    बाबा शरद पवार आणि वसंतदादा किती प्रेम होत माहितेय का😂... सोप्या भाषेत सांगू तर शरद पवार तेव्हा चे एकनाथ शिंदे होते आणि वसंतदादा स्वतः मुख्यमंत्री होते म्हणजे च उद्धव ठाकरे😂...

  • @ganeshpatil2819
    @ganeshpatil2819Ай бұрын

    King islampur-walwa

  • @jaydevpatil4699
    @jaydevpatil4699Ай бұрын

    Jayant patil la ajun virodhak ch tayar jhala nahi islampur madhe kon ahe ?

  • @vijaykumarjamadar7110
    @vijaykumarjamadar7110Ай бұрын

    केळ घ्या केळ

  • @rhitptil5237
    @rhitptil5237Ай бұрын

    😂😂भावा एवढं सोपं नाही

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121Ай бұрын

    खराटा लॉबी सोडून उमेदवारी देणं गरजेचं 🙏🙏🙏

  • @Hjkkkbhhj

    @Hjkkkbhhj

    Ай бұрын

    मिम वाले दिसताय 😂... जळा अजून...😂

  • @onkarchavan8657
    @onkarchavan8657Ай бұрын

    Vishal patil na Swata ch kam kravit Jayant patil Saheba ncha nadala lagu naye correct कार्यक्रम होईल

  • @Hjkkkbhhj
    @HjkkkbhhjАй бұрын

    जयंत पाटील यांचा कार्यक्रम पुण्यातून होणार आहे आता..... कसा ते शोधा.....😂😂😂#सहकारमंत्री अण्णा #पाच्शिम महाराष्ट्र

Келесі