Vasant More | राज साहेबांनी त्यांच्या आवाजात विचारलं...-tv9

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
CREDIT - #Political| Soneshwar/Producer| Rakesh/Editor- #TV9D

Пікірлер: 493

  • @santoshkenjale8798
    @santoshkenjale87982 жыл бұрын

    माननीय वसंत मोरे साहेब आपणाकडून अगदी हीच अपेक्षा होती खूप खूप धन्यवाद तसेच पुढील वाटचालीस मनसे हार्दिक शुभेच्छा💐

  • @amitrajebhosale4683
    @amitrajebhosale46832 жыл бұрын

    Best of luck sir. God bless u तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावेत. तुमच्या सारखे नगरसेवक हवे आहेत. वसंत तात्या तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-vt5tw1wf6f

    @user-vt5tw1wf6f

    2 жыл бұрын

    जय श्री राम ... राम आता असता तर पहिला मोदी, चोर फडणवीस आणि शाह चा वध केला असता 😂 स्मुर्ती इराणी हीच ती बाई देशात काँग्रेसची सत्ता असताना गॅस आणि साखर, डाळ महागात झाली म्हणून रस्त्यावर चूल पेटून नौटंकी करत फिरायची गॅस डोक्यावर घेऊन नाचायची... आता गप्प.... ह्या मोदीने देशाच वाटोळं केल... भिकारी पंतप्रधान.... मोदी तरुणनाना बेरोजगार केल आणि हिन्दू x मुस्लिम करत समाजात तेढ निर्माण करतोय चोर मोदी आता हा राज लाव रे तो व्हिडिओ करत मोदी कसा खोटे बोलतो... कसा थापा मारतो ते सांग त फिरत होता आता अचानक चाटायला बसला ed चा चटका नाहीतर चूरूट बसणार म्हणून सेटिंग करत हा नकली अपयशी ठाकरे नाक मुठीत धरून bjp समोर लोटांगण घालतो आहे 😂

  • @ravindragurav9781
    @ravindragurav97812 жыл бұрын

    जय महाराष्ट्र वसंत भाऊ चांगला निर्णय

  • @madhusudanmokashi8182
    @madhusudanmokashi81822 жыл бұрын

    तात्या छान निर्णय घेण्यात आला. बर वाटल.तुमच्या सारख्या चांगले नेत्यांची आज खुपच गरज आहे. तात्या, तुमच्यासाठी प्रचार करायला आम्हाला आवडेल. आजच्या गलिच्छ राजकीय परिस्थिती फक्त मनसे च बदलु शकेल. तात्या, आज मनसेची आमच्या सारख्या सामान्य माणसाला गरज आहे.

  • @ssssr4650

    @ssssr4650

    2 жыл бұрын

    लय भारी मी पण येणार जय महाराष्ट्र

  • @amitkadam7817
    @amitkadam78172 жыл бұрын

    1 no. जोडी, असे कार्यकर्ते पाहिजेत जनतेसाठी प्रामाणिक ऐक निष्ट 👍👌 जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩

  • @pravinkale9679
    @pravinkale96792 жыл бұрын

    तुम्ही मनसे मध्ये च शोभुन दिसतात

  • @sandipkadam801
    @sandipkadam8012 жыл бұрын

    शहर आध्याक्ष पद कडून घेतले म्हणजे महापौर पदाचा चेहरा आहेत हे

  • @khamu77

    @khamu77

    2 жыл бұрын

    Barobar bola bhava tu hushar ahe jay maharatra

  • @mallikarjunpatil7168

    @mallikarjunpatil7168

    2 жыл бұрын

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Jai maharashtra jai mns🚩🚩🚩🚩🚩

  • @vijayprasad8290

    @vijayprasad8290

    2 жыл бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @rockingstar4909

    @rockingstar4909

    2 жыл бұрын

    नाही रे आता आमदारकी गळ्यात पडणार

  • @akshaysonawane3402

    @akshaysonawane3402

    2 жыл бұрын

    25 नगरसेवकात महापौर बनणार का?😂😂😂😂

  • @shrikantbirje3569
    @shrikantbirje35692 жыл бұрын

    रुपाली ठोंबरे पाटील निराश झाली बिचारी.सर्व पक्षाचे गिधाड टपून बसली होती वाट बघत.

  • @user-ml8md9ec6i

    @user-ml8md9ec6i

    2 жыл бұрын

    To aizawada murli maohalya ani chmpa pn tapun basla hota

  • @user-rg9ts2gd7p

    @user-rg9ts2gd7p

    2 жыл бұрын

    @@user-ml8md9ec6i फुफाली ताई जरा जास्तच करुन राहिली आहे तोंडावर आपटणार ही एक दिवस

  • @basheerahmed8383
    @basheerahmed83832 жыл бұрын

    वाह, काय ही पक्ष निष्ठा 👌 अनेक गद्धार कपडे बदलल्या प्रमाणे पक्ष बदलतात

  • @b-37.tejaskothimbire44

    @b-37.tejaskothimbire44

    2 жыл бұрын

    Vansant tatya ahet na te mhnun nahi badale...

  • @tulshiramwakharde3634
    @tulshiramwakharde36342 жыл бұрын

    ⛳⛳भावांनो मनसे सैनिक हा ऐक निष्ट आसतो ते वसंत त्यात्या मोरे यांनी महाराष्टाला दाखुन दिल हे ⛳⛳ समजने वालो को ईशारा काफी है ⛳जय मनसे ⛳⛳

  • @mangeshkosarkar5086

    @mangeshkosarkar5086

    2 жыл бұрын

    𝕊𝕙𝕒𝕓𝕒𝕤

  • @shridharghadge2106
    @shridharghadge21062 жыл бұрын

    एकनिष्ठ 😍❤

  • @rameshshinde2597
    @rameshshinde25972 жыл бұрын

    वसंत मोरे साहेब पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जीव की प्राण आहेत दोघं मिळून इतिहास घडवा.जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

  • @akshayghule7158
    @akshayghule71582 жыл бұрын

    जय महाराष्ट्र

  • @isakmullani7839
    @isakmullani78392 жыл бұрын

    पक्षही सोङला नाही व आपल्या भागात असणारे मुस्लिम कार्यकर्त्यांनाही नाराज केले नाही. मोरे साहेब आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.कांहीजण पक्ष प्रमुख जे चांगले वाईट बोलतील त्यांना हा म्हणतात. पण आपण असे एक कार्यक्रते आहात की चांगलेला चांगले व वाईटाला वाईटच म्हणार .आपल्या समोर मनसे झुकली. भविष्यात आपणच मनसेचे प्रमुख व्हावेत. 🚩जय महाराष्ट्र. 🚩

  • @umakantdeshmukhe7632
    @umakantdeshmukhe76322 жыл бұрын

    खूप भावनिक आहेत मनसैनिक! राजकारणात असे चालत नाही. राजकारनात, धोरण,कुटील नीती,दूरदृष्टी,विकासासाठी आंदोलन आणि काम चालते भावना, निष्ठा चालत नाहीत.He is good leader but very emotional .

  • @kirankeni4246
    @kirankeni42462 жыл бұрын

    आवाज बसला आहे आपलं अंतर्मन

  • @Adharnewsnetwork
    @Adharnewsnetwork2 жыл бұрын

    जय महाराष्ट्र....

  • @nandkushormule1373
    @nandkushormule13732 жыл бұрын

    उद्या ठाणे मध्ये म्.न्.नि.सेना ची विशाल जाहीर सभा होत असून माननीय राज साहेब. हे संबोधित करणार आहेत तरी सर्वांनी उपस्थित राहावे.जय म्.न्.से.जय महाराष्ट्र.

  • @droneclub5615

    @droneclub5615

    2 жыл бұрын

    त्यात तात्यांही बोलनार आहेत.

  • @nitingarud8536
    @nitingarud85362 жыл бұрын

    25 काय 50 जागी निवडून या, कृपा करून पुण्यातील कोणतीही प्रकारचे धार्मिक वातावरण बिगडून देऊ नका.

  • @Hijjj-m3y

    @Hijjj-m3y

    2 жыл бұрын

    Yenar tar rashtrawadich kitihi kahi kara

  • @sureshpawar421

    @sureshpawar421

    2 жыл бұрын

    Lavdya tu Hindu nahis

  • @fekuchand4277

    @fekuchand4277

    2 жыл бұрын

    👍👍👍🙏🙏🙏

  • @santoshkharde83
    @santoshkharde832 жыл бұрын

    मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही , पण खरोखर महाराष्ट्र घडवायचा असेल तर पर्याय एकच फक्त राजसाहेब

  • @careerebiotorium5707
    @careerebiotorium57072 жыл бұрын

    जय मनसे जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 💪💪💪👍👌🙏🚩🚩🚩💐

  • @rutikghagare4992
    @rutikghagare49922 жыл бұрын

    मला सन्माननीय राजठाकरे या व्यक्तीवर प्रचंड विस्वास आहे एक दिवस त्यांच्याच हातून "जगाला हेवा वाटेल" असा महाराष्ट्र घडेल हे नक्की आहे 😃😃😃😃

  • @basheerahmed8383

    @basheerahmed8383

    2 жыл бұрын

    शक्य नाही

  • @thebadguy_7

    @thebadguy_7

    2 жыл бұрын

    @@basheerahmed8383 tu bolla mhanun ka re jhatya...

  • @ajay.d6002

    @ajay.d6002

    2 жыл бұрын

    @@basheerahmed8383 ka mayila 2re kon zavty kay

  • @rupeshg.3327

    @rupeshg.3327

    2 жыл бұрын

    @@basheerahmed8383 फक्त मनसेच....जाम जळली तुझी..

  • @Hijjj-m3y

    @Hijjj-m3y

    2 жыл бұрын

    2009 che cases ajun pending ahe punyachya poranwar raj thakreni hath war kele

  • @sagarware6338
    @sagarware63382 жыл бұрын

    जय मनसे

  • @hanumantmaske1703
    @hanumantmaske17032 жыл бұрын

    ❤ जय महाराष्ट्र जय मनसे 😎

  • @kulkarniashok9668
    @kulkarniashok96682 жыл бұрын

    आपण योग्य निर्णय घेतल्याने नाथा भाउ सारखे घर का ना घाट का पासुन वाचलात.

  • @shubhampatil421

    @shubhampatil421

    2 жыл бұрын

    Manse che lok hey mansetach shobhtat sir

  • @user-rg9ts2gd7p

    @user-rg9ts2gd7p

    2 жыл бұрын

    @@shubhampatil421 अगदी बरोबर बोललात उदाहरण द्यायचं तर रुपाली ठोंबरे पाटिल नितीन नांदगावकर कुठं आहेत ते बघा

  • @shubhampatil421

    @shubhampatil421

    2 жыл бұрын

    @@user-rg9ts2gd7p khara ahe gabru shet 💯, kharach sangto mi nitin nandgavkar cha fan hoto, but mahiti nhi ka pan automatically tyane mns sodli ani tyala baghavach vatena, nahitar daily ek video tar baghatach hoto apan tyache, ata tar suggested video pan yet nhi tyache, 😇

  • @pravingolambade1089
    @pravingolambade10892 жыл бұрын

    राजसाहेबांचा कट्टर समर्थक...!

  • @amulnadkarni7664
    @amulnadkarni76642 жыл бұрын

    Very nice Tatya ...you are a good soldier...of Rajsaheb.... Always stand with him....Jai Manase..... 🙏🙏

  • @dattadalvi2519
    @dattadalvi25192 жыл бұрын

    राज साहेब हे राज साहेब आहे नाद करायच नाही मराठा जय हिंद सहेब

  • @staymevjayate4219
    @staymevjayate42192 жыл бұрын

    पत्रकारला नक्की विचारायच काय आहे 😄😄

  • @indrajitkatkar4727
    @indrajitkatkar47272 жыл бұрын

    तात्या चांगला निर्णय घेतलात काळजी करु नका साहेबांवर विश्वास असुदे

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq2 жыл бұрын

    MNS जय महाराष्ट्र

  • @King-gy6xi
    @King-gy6xi2 жыл бұрын

    जय मनसे तात्या

  • @ganeshmore7166
    @ganeshmore71662 жыл бұрын

    Only vasant more✌✌✌✌

  • @PN_8199
    @PN_81992 жыл бұрын

    तात्या एकनिष्ठ मानाचा मुजरा तात्या

  • @hindustani5093
    @hindustani50932 жыл бұрын

    तूम्ही मनसे मध्ये रहावा . तेथील मुस्लीम तूम्हाला सपोट करतील , आणी तूम्ही राज ठाकरेच्या भाषणानंतर जी भूमीका घेतली होती, तीच कायम राहूदे बस्स

  • @pdwagh33

    @pdwagh33

    2 жыл бұрын

    Tatya Aata Bhonge kadhi lavayache Te Sanga

  • @Hijjj-m3y

    @Hijjj-m3y

    2 жыл бұрын

    Ata yenar rashtrawadi ji saglyana gheun chalte punyat only ajit pawar

  • @hindustani5093

    @hindustani5093

    2 жыл бұрын

    @@Hijjj-m3y अरे भावा फक्त तात्या साठी, मनसे ला कोन विचारतय,

  • @milindsawant2354
    @milindsawant23542 жыл бұрын

    नेता असावा तर असा मग तो कोणत्याही पक्षाचा असो

  • @maheshkalyanshetti8058
    @maheshkalyanshetti80582 жыл бұрын

    Sainath looking more matured and dangerous mooddd

  • @Piyu602

    @Piyu602

    2 жыл бұрын

    Babr mhnje muslim ahe ka?

  • @shreyaspdeshpande

    @shreyaspdeshpande

    2 жыл бұрын

    @@Piyu602 हो

  • @jitendrazadokar6202

    @jitendrazadokar6202

    2 жыл бұрын

    @@Piyu602 मराठी

  • @atulkarambelkar1788
    @atulkarambelkar17882 жыл бұрын

    तात्या मनमोकळेपणाने बोलताहेत पण बाबर आत एक व ओठावर एक अशी अवस्था दिसतेय.

  • @jayantbadwaik683

    @jayantbadwaik683

    2 жыл бұрын

    Correct chehra saaf nahi

  • @rajeshpatil4812
    @rajeshpatil48122 жыл бұрын

    पुणे मध्ये सत्ता येणार मनसे ची…..पुढचा महापौर वसंत मोरे …..

  • @vijayfokmare7219

    @vijayfokmare7219

    2 жыл бұрын

    वसंत मोरे महापौर नाही मुख्यमंत्री होणार

  • @subhashmane4277
    @subhashmane42772 жыл бұрын

    राज साहेब खरंच महाराष्ट्राचे हिरो आहेत.

  • @sbs3953

    @sbs3953

    2 жыл бұрын

    हिरो नाही झीरो

  • @Babasaheb777-Ramu1

    @Babasaheb777-Ramu1

    2 жыл бұрын

    @@sbs3953 😆😆

  • @Hijjj-m3y

    @Hijjj-m3y

    2 жыл бұрын

    2009 sarkha zanjawat asta tar aata shakya nahi

  • @sbs3953

    @sbs3953

    2 жыл бұрын

    @@Hijjj-m3y झंझावात न्हवता सौम्य वादळ होत

  • @ganeshhande8145
    @ganeshhande81452 жыл бұрын

    छान निर्णय, लोकशाही अणि पक्षनिष्ठा कुठे तरी टिकून आहे, हे पाहून समाधान वाटले. पक्षाची भूमिका आवडली नाही म्हणुन त्या विरुद्ध बोलणारे अणि तरी सुद्धा पक्षासोबत असणारे खूप कमी लोक राहिलेत या काळात. नाहीतर काही वर्षापूर्वी मोदी चे नाव ही घ्यायला घाबरणारे 2014 पासून त्यांचा जयजयकार करत आहे. उद्या bjp चा पराभव झाला तर हेच लोक मोदी मुळे हरलो अस बोलायला पण कमी करणार नाही.

  • @Hijjj-m3y

    @Hijjj-m3y

    2 жыл бұрын

    Dabav ani bhiti ghatli baki kahi nahi

  • @vijaygalve4132
    @vijaygalve41322 жыл бұрын

    खूप चांगला निर्णय तात्या, राज ठाकरे साहेब संगती रहा. बाकी सर्व गिधाडे आहेत

  • @user-rf6bk9ud4h

    @user-rf6bk9ud4h

    2 жыл бұрын

    🤣🤣

  • @prasadsoundalge4404
    @prasadsoundalge44042 жыл бұрын

    सत्य सनातन धर्म की जय

  • @op-rx9wp

    @op-rx9wp

    2 жыл бұрын

    जय नथुराम गोडसे जय आसाराम बापू जय बाजीराव मस्तानी

  • @RahulJadhav-eu4mi

    @RahulJadhav-eu4mi

    2 жыл бұрын

    @@op-rx9wp 😆😆😂😂

  • @sachinparase1384
    @sachinparase13842 жыл бұрын

    ऐक नंबर जय मनसे जय महाराष्ट्र 🔥🚩❤️

  • @tanmaypatil9321
    @tanmaypatil93212 жыл бұрын

    चांगला रिपोर्टर.... 🔥👍

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar70262 жыл бұрын

    उत्तम झालं, देव करो पुढील विधानसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळो ( तशी पक्षाची वाटचाल तरी दिसते ) निदान मुख्यमंत्री बनवण्यात imp पक्ष म्हणून सत्तेत येवो. तात्या त्या वेळी आपलं मंत्रिमंडळात नाव नक्की असेल, धीर धरून योग्य निर्णय. अभिनंदन

  • @avinashgaikar4427
    @avinashgaikar44272 жыл бұрын

    तात्या म्हणजे. .. पुणे शहराची ओळख बनली... जय महाराष्ट्

  • @rajutamboli3705
    @rajutamboli37052 жыл бұрын

    सगळं करा पण जातीवाद करू नका

  • @mahendrapangale6667
    @mahendrapangale66672 жыл бұрын

    छान चांगली बातमी जय मनसे

  • @gauravingule8818
    @gauravingule88182 жыл бұрын

    तात्या आधी स्वतःची जागा वाचवा, मग २५ जागा आणण्याचा विचार करा, कारण तुमचा आणि साईनाथ बाबर दोघांच्या प्रभाग रचनेचा विचार करता तुमच्या दोघांच्याही जागा धोक्यात आहेत असेच वाटते

  • @indianart9116

    @indianart9116

    2 жыл бұрын

    He doghe pan janar asach disat aahe...

  • @mukeshraut9226

    @mukeshraut9226

    2 жыл бұрын

    Khre aahe

  • @rajeshkharote1131
    @rajeshkharote11312 жыл бұрын

    Vasant more saheb tumhi changla nirnay ghetla salute aahe tumhala jay Maharashtra jay manse

  • @kiranpatil4815
    @kiranpatil48152 жыл бұрын

    1no.तात्या, मनसे, दिल से....💐💐

  • @dnyantech
    @dnyantech2 жыл бұрын

    धन्य तुमची निष्ठा तात्या

  • @Royalmaharastrian
    @Royalmaharastrian2 жыл бұрын

    Best of luck bhau.... We support you.... Jay Maharashtra 🚩

  • @jamkhedkalakendra1406
    @jamkhedkalakendra14062 жыл бұрын

    आधी तुम्ही दोघे तर येऊन दाखवा 🤣🤣🤣

  • @dhanrajdahiphale5381
    @dhanrajdahiphale53812 жыл бұрын

    Mns

  • @pavanchandrakantghadge1502
    @pavanchandrakantghadge15022 жыл бұрын

    😘love you TAttya ❤️🌎

  • @prataphappe5461
    @prataphappe54612 жыл бұрын

    Good luck Vasant More saheb

  • @prashantsingru7459
    @prashantsingru74592 жыл бұрын

    एवढंच काय ते खरं सांगा कि प्रश्न तुम्हां दोघांपैकी नेमका कोणी निर्माण केला असेल बरं?

  • @prasad__dalu_patil1257
    @prasad__dalu_patil12572 жыл бұрын

    जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @bhoitebharat3098
    @bhoitebharat30982 жыл бұрын

    Jay mns

  • @rajukudal
    @rajukudal2 жыл бұрын

    now your credibility is over in ur constituency even though u r very honest , sincere and dedicated

  • @srs3407

    @srs3407

    2 жыл бұрын

    Wrong!!! Representatives incredibility is judged according to his way of redressing the grievances of his people and not by such circumstances which compel him to act according to higher authority. Also he was the only representative who stood for the will of the people and will always stay.

  • @rajukudal

    @rajukudal

    2 жыл бұрын

    @@srs3407 well , just watch all his videos in last two days, where he has stated he won last time because of muslim votes. Raj thackerey has rightly said he should not have given the interviews in media

  • @kshitijchandra1775

    @kshitijchandra1775

    2 жыл бұрын

    Who's credibility is intact~ sharad pawar? Or udhav thackeray? Who are just for the sake of power~ forgetting and forging their basic promises and sitting in power even when people were not in their favor. But you won't ask them about their credibility, cause the common man wants himself to be conned.

  • @satishshinde4942
    @satishshinde49422 жыл бұрын

    355 वर्षां खाली श्री छत्रपती शिवाजी महाराज होते आता सघ्या महाराष्ट्र चे राज साहेब ठाकरे 2022चे राजे आहेत

  • @harishirke2499

    @harishirke2499

    2 жыл бұрын

    राज ठाकरेंना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा नका देऊ साहेब

  • @chandrakantgharat7221
    @chandrakantgharat72212 жыл бұрын

    वसंत तात्या नंबर 1 माणूस 💪🏾जय मनसे 💪🏾✌️

  • @rajupadmane6517
    @rajupadmane65172 жыл бұрын

    वसंत भाऊ फक्त शिवसेना

  • @maheshrakhewar8537
    @maheshrakhewar85372 жыл бұрын

    ग्रेट तात्यासाहेब

  • @shoyabchoudhary918
    @shoyabchoudhary9182 жыл бұрын

    BJP ला युती करणार आहे राज तुझा मत काय

  • @Hijjj-m3y

    @Hijjj-m3y

    2 жыл бұрын

    Ghanta nagarsevak pan hot nahi mag karan tumhi muslim lokach yala jinkvun deta amchya ithe fakt rashtrawadich

  • @user-dj7nl9eg2y
    @user-dj7nl9eg2y2 жыл бұрын

    मला तर वाटतंय बुवा... हे काय बोलतात ते काय बोलतात आम्ही ऐकतो पण आमचा कधी गैरसमज होत नाही .. यांचा कसा होतो

  • @sandipdesai9531
    @sandipdesai95312 жыл бұрын

    तात्या जय महाराष्ट्र जय मनसे .

  • @bhalchandramestry8710
    @bhalchandramestry87102 жыл бұрын

    काही लोकांना कोणालाही डोक्यावर घेऊन मिरवत बसायची संवय आहे

  • @vinayakshinde3412
    @vinayakshinde34122 жыл бұрын

    भावी खासदार👌👌👍👍

  • @Boss-xn9ss
    @Boss-xn9ss2 жыл бұрын

    सगळे खुश आहेत पन बाबर च तोंड का पडलंय😂😂😂🤣🤣🤣🤣

  • @onkarbhosale2596
    @onkarbhosale25962 жыл бұрын

    फक्त शिवसेना😍👍

  • @yogeshhingle672
    @yogeshhingle6722 жыл бұрын

    🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩 जय मनसे🚩🚩

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni64652 жыл бұрын

    मोरे साहेब सच्चा हैं वॊ हिंदू हैं कच्चा हैं वॊ बाटगा हैं

  • @abhishekpaithankar7285
    @abhishekpaithankar72852 жыл бұрын

    New hero of pune

  • @ltenniskboxing7854
    @ltenniskboxing78542 жыл бұрын

    असाच मनसैनिक हवा.‌ मोरे सर धन्यवाद

  • @janardhanmore9488

    @janardhanmore9488

    2 жыл бұрын

    Vrri.nsice.tatya.abhinandan.eknist.manse.tatya.

  • @PoojaPatil-gj1er
    @PoojaPatil-gj1er2 жыл бұрын

    जय मनसे जय महाराष्ट्र

  • @mustkim-mk6002
    @mustkim-mk60022 жыл бұрын

    वसंत मोरे राष्ट्रवादी किंवा शिव सेना ची ऑफर घ्यायाची होती... बुडाला तू बुडाला पक्षा😂

  • @mahandrabelenor5318
    @mahandrabelenor53182 жыл бұрын

    एक हाति सत्ता येणार

  • @nandkushormule1373
    @nandkushormule13732 жыл бұрын

    आगामी म्.न् नि.सेना सर्व नगर पालिका महानगर पालिका आणि विधान सभा निवद्नुका कधीही झाल्या तरी भरीव कामगिरी करेल व् जास्तीत जास्त जागा निवडून येतील हा विश्वास आहे .

  • @chhayasawant3643
    @chhayasawant36432 жыл бұрын

    Thanks

  • @umadeshpande7932
    @umadeshpande79322 жыл бұрын

    सही

  • @maheshmandavkar3750
    @maheshmandavkar37502 жыл бұрын

    जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏🙏🙏🙏

  • @Manish_Chavan7
    @Manish_Chavan72 жыл бұрын

    Tatya virodhi party chya hatala lagle nhi mhanun chidun khi comment kartayet.😅😅😅khi kara MNS ch yenarch hyaveles..😊

  • @prakashgawand7415
    @prakashgawand74152 жыл бұрын

    वसंत मोरे गप्प बसा तुम्ही संपलात तूम्हाला सांगितले असेल की जास्त बोलू नकोस नाहीतर ED च्या चौकशी चालू होतील. आणि मग मला मुशकील होऊन जाईल.

  • @vgfclubinternational3615
    @vgfclubinternational36152 жыл бұрын

    Yes only mns 😎😎

  • @shahejadkhan8963
    @shahejadkhan89632 жыл бұрын

    हा कट्टर हिंदुत्व पार्टीचा धर्मनिरपेक्ष मोहरा आहे मुस्लिम सावध रहा

  • @sajidsheikh7999

    @sajidsheikh7999

    2 жыл бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 loudspeaker karita उद्या उत्तर देतिल् आणि मदरसा बाबत जे द्वेष केला ते विसरून् जायचे काय??? मुस्लिम वोटर्स सावध राहा

  • @Ashish-G-

    @Ashish-G-

    2 жыл бұрын

    मुस्लिम कुठेही गेले तरी काय फरक पडत नाही आम्हाला. दबावतंत्र वापरणं बंद करा. हिंदू आत्तापर्यन्त 30% चं एक झालेत. आणि 50-60% जरी हिंदू एक झाले.. तर मुसलमानांना काळ कुत्रं पण विचारणार नाही कोण.

  • @bhavesh007oldisgold7
    @bhavesh007oldisgold72 жыл бұрын

    Power of MNS 🛑🚂✅🙏🏻

  • @devisingpatil804
    @devisingpatil8042 жыл бұрын

    मोरे साहेब तुम्ही ही संपला आणी तुमचा नेता ही संपला आता आता तुम्ही ही निवडुन येत नाही

  • @rohitok5944

    @rohitok5944

    2 жыл бұрын

    Are nehmi peksha bahumatane nivdun yenar tatya bgh

  • @kunalpokharankar2096

    @kunalpokharankar2096

    2 жыл бұрын

    tula koni vicharla kaa?? tujyasarkhe yede bharun rahile ahet jyana kahi kalat nahi politics , yedya sarkha kuthehi vote kartat ani lootun bastat.... tumhi tar boluch naye, tumhi kitihi kele tari dolyawar pattich bandhnar , kiti kama keli ahet hyani pune madhe kalpana ahe ?? ashya lokana nivdun nahi denar ani nantar bomba marnar , ashe ahet ani tashe ahet

  • @kunalpokharankar2096

    @kunalpokharankar2096

    2 жыл бұрын

    @@vinodahadi6935 tula koni vicharla kaa?? tujyasarkhe yede bharun rahile ahet jyana kahi kalat nahi politics , yedya sarkha kuthehi vote kartat ani lootun bastat.... tumhi tar boluch naye, tumhi kitihi kele tari dolyawar pattich bandhnar , kiti kama keli ahet hyani pune madhe kalpana ahe ?? ashya lokana nivdun nahi denar ani nantar bomba marnar , ashe ahet ani tashe ahet

  • @vinodahadi6935

    @vinodahadi6935

    2 жыл бұрын

    @@kunalpokharankar2096 आमच्या पुण्यात वशंत मोरे साहेबानी किती कामे केली मनसे हि मनासुन कामे करते

  • @ganeshchitale6177

    @ganeshchitale6177

    2 жыл бұрын

    Yedjhvya.. Tu gappp.. Tu pawar chi chaaat tikde ch

  • @pritamsali7137
    @pritamsali71372 жыл бұрын

    गद्दार खूप भेटतील💯 पण एकनिष्ठ लवकर कोणी भेटत नाही💯 🚩जय महाराष्ट्र🚩

  • @jayBharatiraanga6425
    @jayBharatiraanga64252 жыл бұрын

    MNS Che Satta Ananar Bola ✍️🤧🤧🗣️

  • @ganeshkengar2429
    @ganeshkengar24292 жыл бұрын

    आदि तुम्ही येता का बघा..निवडून..😁🤪

  • @nikhiltomake2843
    @nikhiltomake28432 жыл бұрын

    तात्या प्रामाणिक, पण राज ठाकरे भरकटले आहेत उरलासुरला पक्ष संपवणार

  • @MaharajanchaMaawla
    @MaharajanchaMaawla2 жыл бұрын

    वाह! उत्तम! राज ठाकरेंचा करिश्मा कायम असल्याची पावती. असेच एकास एकास मावळे जोडून "जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र" घडवू. आम्ही कार्यकर्ते नाही पण नागरिक म्हणून काही मदत करता आली तर नक्की करू. शुभेच्छा!

  • @swapnil6942
    @swapnil69422 жыл бұрын

    Jai BHARATMATA Jai Maharashtra

  • @saritavaidya7004
    @saritavaidya70042 жыл бұрын

    शांत पणा janavto, ठाण्यात dusrydivshi का ye mhtl

  • @vishalm3120
    @vishalm31202 жыл бұрын

    राज ठाकरे साहेब BJP युती सोबत मुख्यमंत्री बना, जनता तुमच्या सोबत आहे

  • @sharukhshaikh6308

    @sharukhshaikh6308

    2 жыл бұрын

    😂😂😂😂

  • @chandrakanttarmale3094
    @chandrakanttarmale30942 жыл бұрын

    प्रश्न आता एकच आहे तुमचा भोंग्याला आता विरोध आहे की पाठिंबा आहे तुमची भूमिका स्पष्ट करा मोरे साहेब

  • @king-ip3kc
    @king-ip3kc2 жыл бұрын

    सलाम तुमच्या एकनिष्ठेला

Келесі