No video

Government Jobs आणि Private Jobs यांमध्ये काय निवडायचं ? फायदे आणि तोटे समजून घ्या। Bol Bhidu

#BolBhidu #GovernmentJobs #PrivateJobs
दहावी झाल्यानंतर कॉलेजला ऍडमिशन घेताना ब्रांच निवडण्यासाठी नोकरी कोणती मिळू शकते हे डोक्यात घेऊनच ब्रांच निवडली जाते. पदवीच्या शेवटच्या वर्षाला येता येता सरकारी जॉब कि प्रायव्हेट जॉब हा एक प्रश्न आपल्यासमोर उभा राहातो. प्रायव्हेट वाल्यांना सरकारी जॉबचं आकर्षण असतं आणि सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रायव्हेट जॉबचं. तर आज आपण तुलना करू सरकारी आणि प्रायव्हेट नोकऱ्यांची, त्यातले फायदे आणि तोटे समजून घेऊ.
Register for Relevel Test:
relvl.co/8dng
Check out Relevel Courses:
relvl.co/yzq3
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 204

  • @BolBhidu
    @BolBhidu Жыл бұрын

    Register for Relevel Test: relvl.co/8dng Check out Relevel Courses: relvl.co/yzq3

  • @deepakyadavjath

    @deepakyadavjath

    Жыл бұрын

    Relevel मध्ये SAP नाही

  • @Gauravchavan57478
    @Gauravchavan57478 Жыл бұрын

    मराठी माणसांनी कशाला जॉब करायचा मराठी माणुस हा एक उत्तम प्रकारे व्यवसाय करू शकतो जैन,मारवाडी गुजराती ह्यांनि का व्यवसाय करायचा मराठी माणसान मध्ये क्षमता आहे ती त्यांना ओळखता यायला हवी

  • @anilmalunjkar51

    @anilmalunjkar51

    Жыл бұрын

    Kahi nahi bhau Marathi mansana nahi jamat tyanchyasarkh premane bolan

  • @deepaksonone7046

    @deepaksonone7046

    Жыл бұрын

    tumhi ky krta???

  • @anilmalunjkar51

    @anilmalunjkar51

    Жыл бұрын

    @@deepaksonone7046 aamhi sheti karto

  • @sairaj3052

    @sairaj3052

    Жыл бұрын

    उगाच लोकांना नकोते ज्ञान पाझरू नका...व्यवसाय हि अशी गोष्ट आहे जी स्वतःच्या इच्छेने केली जाते नाकी दुसऱ्यांना दाखवण्यासाठी. भारतात गुजराती मारवाडी हे व्यवसायात अग्रेसर आहेत ह्यात काही शंका नाही. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की सर्वच गुराती किंवा मारवाडी व्यवसाय करतात. जर सर्वच गुजराती मारवाडी व्यवसाय करतायत तर मग गुजरात आणि राजस्थानमध्ये नोकऱ्या कोण करतय? आणि त्याचप्रमाणे मराठी लोकं व्यवसाय करत नाही असा मुळीच नाही. फक्त फरक एवढाच आहे की जिथे १०० पैकी २० गुजराती/मारवाडी व्यवसाय करत असतील त्यातुलनेत कदाचित १० मराठी लोकं व्यवसाय करत असतील. प्रत्येक समाजाची स्वतःची एक वेगळी प्रतिभा असते. गुजराती मारवाडी व्यवसायात पारांगात आहेत हि त्यांची प्रतिभा आहे. परंतु आपल्या मराठी माणसाची काय प्रतिभा आहे ह्याचा तुम्ही कधी विचार केला का? आपला मराठी समाजाचा कल हा नेहमी कला साहित्य, खेळ आणि युद्धाकडे राहिला आहे. आपण देशाला संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम दिले, आपण देशाला अशा भोसले आणि लता मंगेशकर दिले, आपण देशाला सचिन तेंडुलकर दिला, आपल्या मराठी माणसाने देशातील पहिला चित्रपट बनविला. परंतु हे सर्व तुम्हाला सांगून काही अर्थ नाही कारण तुमची गाडी आजूनही व्यवसाय आणि धंद्यावर अडकली आहे. ज्याप्रकारे गुजराती मारवाडी आणि जैन समाजाने आपली प्रतिभा ओळखली त्याप्रमाणेच आपण मराठी माणसांनी देखील स्वतःची प्रतिभा ओळखणे गरजेचे आहे. उगाच ते लोकं व्यवसाय करतायत म्हणून आपण पण करायचा ह्याला काही अर्थ नाही. तुम्हाला हे माहित का की देशात गुजराती लोकं सर्वात कमी सैन्यात भारती होतात. कारण सैन्यात भारती होण्यासाठी जशी शरीररचना लागते ती शरीररचना गुजरात्यांकडे नाही. त्याच तुलनेत आपली मराठी पोरं सैन्यात गुजरात्यांपेक्षा जास्त भारती होतात आणि ह्याच कारण म्हणजे आपल्या मराठी लोकांचा इतिहास हा युध्दाचा राहिला आहे. मराठ्यांनी कसा इतिहास गाजवला हे संपूर्ण देशाला माहीत आहे. भारतात प्रत्येक राज्यात गुजराती मारवडी व्यवसायात अग्रेसर आहेत परंतु भारतातील इतर राज्यांतील लोकं मराठी माणसाप्रमाणे रडत नाहीत. अरे हेच नव्हे तर अमेरिकेतील 50 टक्के हॉटेल्स गुजरात्यांचे आहेत परंतु अमेरिकन लोकं कधी रडत नाहीत.

  • @vedantambhore7432

    @vedantambhore7432

    Жыл бұрын

    Ani aas pan aata business mdhe evdha paisa nhi urla competition khup zalai 10-20 varshya khali jain marvadi ni khup paise kamavlet. Aata matra tevdhi kamai nhi.

  • @harishchandrapanchal5815
    @harishchandrapanchal5815 Жыл бұрын

    सरकारी नोकऱ्या आहेतच कुठे? Contract,Temporary भरती आहेत त्यामुळे सरकारी नोकऱ्या मिळणार नाही....

  • @khanderawc8634
    @khanderawc8634 Жыл бұрын

    सर..आपण प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड यांच्या हक्क व सुरक्षा याबाबत व्हिडिओ बनवा.आज आपण बघत असाल की प्रायव्हेट सिक्युरिटी गार्ड यांना ना पगार वेळेवर मिळतो..ना कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनेचा लाभ ही मिळत नाही

  • @sagar-gavhane
    @sagar-gavhane Жыл бұрын

    यामध्ये निवडायचं काय आहे सरकारी भरतीच नाही निघत तर कसा जॉब मिळणार.

  • @dattatrayghadage478
    @dattatrayghadage478 Жыл бұрын

    प्राइवेट लिमिटेड कंपनी मध्ये खूप खूप काम करून घेतात

  • @maheshwabale9715
    @maheshwabale9715 Жыл бұрын

    सर" व्यवसाय "वर व्हिडिओ बनवा , आज सरकारी नोकरीच ट्रेण्ड जास्त आहे त्यात जीवघेणी स्पर्धा - जागा कमी आन परीक्षार्थी जादा 🙏

  • @sandeshs299
    @sandeshs299 Жыл бұрын

    Sir tumcha topics khup mst astat

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 Жыл бұрын

    Tnx sir , खूपच सुंदर ..... मनःपूर्वक धन्यवाद तुमचे ......

  • @rupeshshinde4781
    @rupeshshinde4781 Жыл бұрын

    Nice video.... You are best understand 👍👌

  • @sunapa1
    @sunapa1 Жыл бұрын

    दरवेळी प्रमाणे माहितीचे उत्तमरीत्या विश्लेषण सादरीकरण

  • @shrignarwade1137
    @shrignarwade1137 Жыл бұрын

    Osm description

  • @nehapatil2205
    @nehapatil2205 Жыл бұрын

    Govt job madhe stability ahe bolta pan transfer cha point nai thevla officer loka cha 1-2 varsha la transfer hotat kadhi kadhi tar 6 month la pan transfer kartat ( jar tumhi non-corrupt asal tar jasta ) Mag kuthe ali ahe stability family la tar saglyat jasta trass hoto,mulancha school pan sarkhi change karvya lagtat or family la eka thikane thevicha asel tar family pasun lamb rahava lagta, ani tyat pan ahe ch gadchiroli, gondia ,vidarbha hey sagla private walya cha nashibala nai ani work load alligation tar asatatach. Nokari jail hey bhiti saglya na common ahe, rajkarni loka nagarsevak,amdar yacha trass hey private walya na kai kalnar, system madhe kam kela ki mag samjhta kai trass ahe baherun sarkari nokari cha gajar vatta.

  • @ksentertainments
    @ksentertainments Жыл бұрын

    Best information here

  • @sujitsawant5553
    @sujitsawant5553 Жыл бұрын

    तस पाहिलं तर सरकारी नोकरीत थोडासा निवांतपणा असतो. पर्सनल लाईफ सांभाळता येते. तेच प्रायव्हेट मध्ये कामाचा ताण प्रचंड असतो. बऱ्याच गोष्टींना मुकावे लागते.

  • @dipalipatil6074

    @dipalipatil6074

    Жыл бұрын

    15 yrs back this statement was right not now a days

  • @sujitsawant5553

    @sujitsawant5553

    Жыл бұрын

    @@dipalipatil6074 हा माझा स्वानुभव आहे. मी स्वतः प्रायव्हेट मधून सरकारी नोकरी मध्ये आहे. 🙏

  • @pralhhadzarekar1941

    @pralhhadzarekar1941

    Жыл бұрын

    Lai zatuppt hi baba private la

  • @kushaq1173

    @kushaq1173

    Жыл бұрын

    aata sarkari nokri madhe rajkarn ,jatiywad , bhrashtachar ati jhalay tyamule tan tanav ithe pan aalay

  • @Sam-nh6uu
    @Sam-nh6uu Жыл бұрын

    Kya baat hai bol bhidu.... Ek khup IMP shabd talalaat tya baddal... Govt madhe aarakshan asel tar chance vadhtat..

  • @banker5496
    @banker54962 ай бұрын

    Je loka boltat ki sarkari nokri madhe nusti transfer hot raahte… Arre baba private madhe pan tumhi dar 3,4,5 varshanni switch kartatach na company ? Ani navi company same city madhech asel hyachi kay guarantee ? Mag pratyek navin company madhe switch karnyasathi reference baaji karat basnyapeksha ekdach sarkari job ghya ani 4-5 varshanni company badalnyapeksha same job madhe location change kara na… Reference baaji chi katkat nahi kahi nahi…

  • @kkmarathi4544
    @kkmarathi4544 Жыл бұрын

    प्रायव्हेट जॉब अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने कसा मिळवावा लवकरात लवकर कसा मिळतो यावर व्हिडिओ बनव

  • @anitanawghare9806

    @anitanawghare9806

    3 күн бұрын

    धन्यवाद

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 Жыл бұрын

    Thank you

  • @kamleshphalne9452
    @kamleshphalne9452 Жыл бұрын

    साधा फरक Govt जॉब काम कमी - पगार जास्त Private जॉब कुत्र्यासारख काम - पगार लिमिटेड Filed वर पण depend आहे पगार . मी रोज 12 तास मरत असतो .👍

  • @prathmeshchitte9929

    @prathmeshchitte9929

    Жыл бұрын

    Sahi hai

  • @samarpatil0909

    @samarpatil0909

    Жыл бұрын

    काम कमी तो जमाना गेला आता.... मोदी आल्यापासून vacancy कमी होत गेल्या आणि जे पण on duty आहेत त्या प्रत्येकाच काम वाढलं.... Private मध्ये पण पगार आहेत जर आपल्यापाशी skill असतील तर.....

  • @arjunmohod6022

    @arjunmohod6022

    Жыл бұрын

    konta job ani kiti ahe Bhava Pagar

  • @-isotope_k

    @-isotope_k

    Жыл бұрын

    चुकीचा समज आहे तुझा

  • @-isotope_k

    @-isotope_k

    Жыл бұрын

    माझे बाबा goverment officer आहेत त्यांना कामाचा ताण असतो वेळेवर जायचा ताण असतो

  • @amarkamble1119
    @amarkamble1119 Жыл бұрын

    Private small scale company मध्ये काम करणाऱ्या बद्दल एखादा विडिओ बनवाल का सर ? आणि छोट्या कम्पनी त नोकरी की मोठया कम्पनी त मोठया कम्पनित नोकरी कशी मिळवावी याऐवजी स्वतःचा एखादा छोटासा व्यवसाय केला तर आणि freelancing बद्दल विडिओ बनवाल का ?

  • @nishantrokade6256
    @nishantrokade6256 Жыл бұрын

    Private job madhe exploitation kase chalte government kase haat zatakte labor laws kase sampat challe ahet divasn divas private var performance cha navalhali kay chalu ahe video banva. Contract basis cha navalhali kashi pilavnuk hote

  • @GaneshPawar-ef4gx
    @GaneshPawar-ef4gx Жыл бұрын

    मी उच्च न्यायालय मध्ये अधिकारी आहे।एकदम ok

  • @mohanraut8101
    @mohanraut8101 Жыл бұрын

    सर प्रायव्हेट जॉब मध्ये काय हाल आहेत हे त्यांना चांगलच माहिती.खूप काम करून घेतात.एखाद्या बैला सारखं राबवतात ते. आणि वरून त्यात पॉलिटिक्स करतात प्रमोशन च्या वेळेस

  • @PankajMalkhede
    @PankajMalkhede Жыл бұрын

    ग्रामपंचायतीचा कर्मचारि तर ना प्रायव्हेट ना सरकारी ना कोणत्याही म़डळात येत नाही आणि पगार तर 1 वर्ष ते 3 वर्षाने मिळतो पी.फ सुद्धा वेळे वर मिळत नाही

  • @abhijeetghule3122
    @abhijeetghule3122 Жыл бұрын

    company an kam kont aahe tyawarch awlambun aahe. kontyahi company madhye 1 tari job relax wala astoch

  • @anitanawghare9806
    @anitanawghare98063 күн бұрын

    ❤ धन्यवाद

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Жыл бұрын

    Sir 10 vi zalya natar 12 vi nantr konkonte क्षेत्र ahet tyamdhe shikshan gheun aapan nokri milu shako ani bhavishya 10 varshante konte kshetra tikun rahtil

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 Жыл бұрын

    Amhi barich Tayari keli , age nighun gela, government job c krycha Kai? Private sector is not secure

  • @sharminmodi693
    @sharminmodi693 Жыл бұрын

    Government job ayushya jagnyacha atmavishwas vadhavto Ani pro-decision maker banavto. Pvt job madhye pro-decision breaker honya chi sandhi afaat aste !!!

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza Жыл бұрын

    असे कोणते सरकारी काम करणारे नग आहे त्यांना प्रायव्हेट जॉब आवडतो 😜😜😜

  • @megamind5740

    @megamind5740

    Жыл бұрын

    ज्यांचे मित्र कामामुळे जास्त ट्रिप मरतात हॉटेल वर राहतात foreign ट्रीप करतात त्यांना जास्त वाटते

  • @Jaymaharashtramaza

    @Jaymaharashtramaza

    Жыл бұрын

    @@megamind5740 सरकारी कर्मचारी foreign जाऊ शकत नाही का ? Foreign मध्ये घरे बंगले सरकारी कामावलेच खरेदी करतात 🙏🙏

  • @RohitPatil-ck2cu

    @RohitPatil-ck2cu

    Жыл бұрын

    🙋‍♂️ bass zala aata govt job

  • @sohamkulkarni6800
    @sohamkulkarni6800 Жыл бұрын

    जबरदस्त माहिती govt आणि private जॉब मधील

  • @solankeganesh275
    @solankeganesh275 Жыл бұрын

    bpbarmacy vr vdo banva n sir. tyachye pron and cons

  • @yuwrajwadekar8140
    @yuwrajwadekar8140 Жыл бұрын

    Arunraj आपण प्रत्येक वेळी नवनवीन क्षेत्रातील माहिती खूप अभ्यास पूर्ण माहिती सांगता धन्य वाद नेक्ष 6:39

  • @sangramrakshe8822
    @sangramrakshe8822 Жыл бұрын

    सर फरक सांगण्यापेक्षा नोकरीच्या संधी कुठे आहेत ते सांगा.... जास्त गरज त्याची आहे मला असं वाटतं

  • @sunilsaykar1855
    @sunilsaykar1855 Жыл бұрын

    पोलिस भरती वरती व्हिडिओ बनवा

  • @pagaresaheb2628
    @pagaresaheb2628 Жыл бұрын

    Nice

  • @officialpravin1110
    @officialpravin1110 Жыл бұрын

    Bol bidu sarkh channels kas banvaycg te sanga

  • @amarkamble1119
    @amarkamble1119 Жыл бұрын

    सर परदेशात नोकरी कशी मिळवावी , कुठल्या देशात कुठल्या सुविधा आहेत तिथे आपण स्थायिक होऊ शकतो का किंवा तिथे एखादा छोटासा व्यवसाय करू शकतो याबद्दल माहिती देणारा एखादा विडिओ बनवाल का , आणि परदेशात नोकरी करतो म्हणून आपण देशद्रोही तर नाही ना होणार ?

  • @legend..

    @legend..

    Жыл бұрын

    भावा तुझ्यासाठी गव्हर्मेंट जॉब आहे ज्या तुझ्या इच्छा पूर्ण करतील. 1 . Indian foreign service. ही परीक्षा U.P.S.C घेत असते. ( खूप कठीण असते ) 2. Ministry of external affairs ( ASO ) ही परीक्षा SSC CGL घेत असते. याद्वारे नोकरी लागली तर तुझी पोस्टिंग परदेशात होते भारताचा राजदूत म्हणून पूर्ण फॅसिलिटी भारत सरकार देत असते ( गाडी राहण्यासाठी घर सिक्युरिटी नोकर आणि इतर गोष्टी पूर्ण जबाबदारी भारत सरकारची असते आणि जिथे पोस्टिंग असेल त्या देशाची जबाबदारी असते ) जन्नत 👍

  • @rknadu

    @rknadu

    Жыл бұрын

    Ek no.. मुद्दा मांडला. जेव्हा देश सोडून दुसऱ्या देशात जॉब करतो आणि नागरित्व स्वीकारतो. तेव्हा भारताचा आणि त्या माणसाचा संबंध संपतो. मग त्याच्यावर कधी काय मोठे काहीही संकट आले तर (अमेरिका) त्याला परत जर यायचे असेल भारत त्याची जबाबदारी घेऊ शकत नाही.

  • @Vvikasjadhav1396

    @Vvikasjadhav1396

    Жыл бұрын

    @@legend.. dhanyawad mitra

  • @legend..

    @legend..

    Жыл бұрын

    @@Vvikasjadhav1396 welcome

  • @NSS31079

    @NSS31079

    Жыл бұрын

    पाकिस्तान kivha afganistan

  • @ganeshwaghmare3528
    @ganeshwaghmare3528 Жыл бұрын

    Salary slip समजावून सांगा सविस्तर

  • @uddhav_ghungrad_9718
    @uddhav_ghungrad_9718 Жыл бұрын

    Mast

  • @dipaksubhedar9437
    @dipaksubhedar9437 Жыл бұрын

    Tuzykde bghun as watat ki far kahi ekdum genuine information gheun ala aschil pan far kahi changla content nasto tuza tyachi kalji ghe ithun pudhe

  • @alpham6685
    @alpham6685 Жыл бұрын

    Government Job Malidya sathi hawa asto and job security sathi

  • @atharvaapte8121
    @atharvaapte8121 Жыл бұрын

    Private job madhe experience and reference hya 2 goshti lagtat

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 Жыл бұрын

    एक दुजे के लिये...अशी गोष्ट प्रेक्षकांना आवडत असावी... 😀

  • @mrperfect1453
    @mrperfect1453 Жыл бұрын

    ही video application chya promotion करता होती😂

  • @umeshrule9946
    @umeshrule994611 ай бұрын

    तुमच्या क्लिप्स मी वारंवार पाहत असतो....तुम्ही खुप उपयोगाचे विषयांवर चर्चा करता. फुल टाईम आणि तो ही 5 days week जॉब असणाऱ्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय कसा सुरु करावा, जेणे करून दुसऱ्याची चाकरी करण्या पेक्षा कालांतराने स्वतःचा व्यवसाय चालू ठेवता येईल या विषया वर काही चर्चा तुमच्या विचारात असू द्या, जेणे करून तुमच्या चर्चेतून काहीतरी माहिती नक्की मिळेल. या वर नक्की विचार करा. धन्यवाद.

  • @agricoss3229
    @agricoss3229 Жыл бұрын

    Releveal kadun kiti paise ghetale

  • @dipaknaykal231
    @dipaknaykal231 Жыл бұрын

    Sir Neem training var ek video banava

  • @PRA777
    @PRA777 Жыл бұрын

    👍🏻

  • @interestingfacts1569
    @interestingfacts1569 Жыл бұрын

    Sir bussiness cha video banva na

  • @dayanandbhadrashette8745
    @dayanandbhadrashette8745 Жыл бұрын

    सर.. दिल्ली शिक्षा शिक्षा मॉडेल वर एक व्हिडिओ बनवा🙏🙏

  • @RaJaMaNuS2212
    @RaJaMaNuS2212 Жыл бұрын

    Private जॉब पेक्षा गव्हर्नमेंट जॉब ला खूप कॉम्पिटेशन आहे.

  • @ganeshdevkatte9943
    @ganeshdevkatte9943 Жыл бұрын

    Police bharti var video banava sir

  • @user-sc4pm2ml1b
    @user-sc4pm2ml1b4 ай бұрын

    खूप छान सांगतात दादा सरकारी नोकरीत येणाऱ्या अडचणी छान मांडल्या लोकांना वाटत सरकारी नोकर कामच करत नाही... मग सर्व यंत्रणा कोण चालवत

  • @kkmarathi4544
    @kkmarathi4544 Жыл бұрын

    सर रिलेबल मी खूप प्रयत्न केले आणि खूप ना प्रयत्न केले पण रिलेव्हन लॅपटॉप लागते आहे आणि ते आमच्याकडे जवळपास कुठेच नाही मित्रांकडून याच्याकडून घेतली पण दिवसभर कुठे कोण देते

  • @BolBhidu

    @BolBhidu

    Жыл бұрын

    रिलिवल वर टेस्टचा स्लॉट बुक करण्यासाठी तुम्ही मोबाईल वापरू शकता. परंतु टेस्ट देण्यासाठी तुम्हांला लॅपटॉप लागेल. टेस्टसाठी तुम्ही मित्रांचा लॅपटॉप वापरू शकता.

  • @kkmarathi4544

    @kkmarathi4544

    Жыл бұрын

    @@BolBhidu tec pb aahe sir feiend kade nahi and javlpass kahihi nahi

  • @amolsaste1496

    @amolsaste1496

    Жыл бұрын

    Konta skill ahe

  • @DD-gk9le
    @DD-gk9le Жыл бұрын

    Saturday Sunday sarvannach sutti naste private job madhe

  • @dhanrajjogi8278
    @dhanrajjogi8278 Жыл бұрын

    Police bharti var video bhanvan

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Жыл бұрын

    સરસ ભાઈ 🙏

  • @vikramghogare3793
    @vikramghogare3793 Жыл бұрын

    Private job chi security naste government life time garunty nantar pension

  • @harshalnalawade8189
    @harshalnalawade8189 Жыл бұрын

    सगळ्यात महत्त्वाचं लाच अणि फुकटची मलई हवी असेल तर सरकारी अधिकारी बनाव. अ किंवा ब गट नोकरी मिळाली तर मजाच. फुकटचा पैसा 😍

  • @yogeshniphadkar9894
    @yogeshniphadkar9894 Жыл бұрын

    Aawadiche kontehi Kam kara kantala yenar nahi

  • @sagarvirkar8912
    @sagarvirkar8912 Жыл бұрын

    महाराष्ट्र सरकार नोकरी काढत नाही except MPSC

  • @ajinkyayeolekar2082

    @ajinkyayeolekar2082

    Жыл бұрын

    आली काढली तरी लाखो रुपये घेऊन पदे भरली जाता कोणाला कानो कान खबर नाही लागत

  • @chaitanyaraut3589
    @chaitanyaraut3589 Жыл бұрын

    Dada talathi bharati vidhya sanga

  • @Ghadage_1323
    @Ghadage_1323 Жыл бұрын

    शेती व्यवसाय यावर व्हिडिओ बनवा

  • @knowledgekida3858
    @knowledgekida3858 Жыл бұрын

    Govt job payment kami asel pn tention free asto he khar

  • @hemantwarang9692
    @hemantwarang9692 Жыл бұрын

    It sector software industry government job walyanna fatyavar martey ek TCS infosys Wipro Morgan Stanley Deloitte join Keli na balle balle

  • @info0445
    @info0445 Жыл бұрын

    2024 ला मोदी ला निवडून द्या पहा किती सरकारी नोकऱ्या निघतात 😄😄😄

  • @sushildeshmukh6059
    @sushildeshmukh6059 Жыл бұрын

    Mi gov ch study kart kart private la laglo ky chaly kahich kalt nahi life madhe. Pan gov job ch vichar ankhin na hi dokytun jat nahi. Pagar changl ahe pan samdhan vatat nahi.

  • @adityagore8398

    @adityagore8398

    Жыл бұрын

    Same

  • @rajeshadsul998
    @rajeshadsul9982 ай бұрын

    Pension sudha aahe payment chya half government la

  • @anuragmendhe675
    @anuragmendhe675 Жыл бұрын

    Government

  • @prajwal_k2.0
    @prajwal_k2.0 Жыл бұрын

    Faid Chairman's 8 minute Speech Wiped out 7.8 billion dollars ya topic vr Video banva

  • @uselesstraveller2810
    @uselesstraveller2810 Жыл бұрын

    Some jobs are more than job and govt and private stuff....upsc

  • @user-zu5si3me6m
    @user-zu5si3me6m4 ай бұрын

    Dono best hai😊😊😊

  • @csd7456
    @csd7456 Жыл бұрын

    Thumbnail madhe hyanch ka photo asto??? Itar Kovach nastat

  • @nitinnadekar4337
    @nitinnadekar4337 Жыл бұрын

    बोल भिडू ला मिळालेलं यश या बद्दल तुमची प्लॅनिंग तुम्ही घेतलेली मेहनत या बद्दल माहिती द्या

  • @suyashhowale6829
    @suyashhowale6829 Жыл бұрын

    Contract job 🤔

  • @indiasrailroadSpeak
    @indiasrailroadSpeak Жыл бұрын

    Private job madhe mehanat asate government job madhe tasa kon observe karata nahi he khara ahe kaa..?

  • @dipalipatil6074

    @dipalipatil6074

    Жыл бұрын

    You are right just you have to handle 5 to 10 table work at a time n no promotion for just 10 -15- or 20 yrs so no pay hike no job satisfaction nobody appreciate your work. N due to workload you get bp sugar or thyroid just at 35 or 40 age as bonus.

  • @pravinjadhav9179
    @pravinjadhav91794 ай бұрын

    Pension ch tumhi ky bola nhi

  • @abhijeetchavan13
    @abhijeetchavan13 Жыл бұрын

    Only BUSINESS😎

  • @abhishekmahade8283
    @abhishekmahade8283 Жыл бұрын

    Hum first hum first....

  • @MSEB_AE_JE
    @MSEB_AE_JE Жыл бұрын

    मला हा व्यक्ती , overrated वाटतं. चांगला topic असतो पण deliver नाही करू शकत.

  • @santoshmarne3209
    @santoshmarne32099 ай бұрын

    Contract base ची नोकरी No खात्री

  • @callofdutymobile6487
    @callofdutymobile6487 Жыл бұрын

    Sir ha video 2 vershan adhi banavla asta tr maza ayusha baddala asta 🙂

  • @amolsaste1496

    @amolsaste1496

    Жыл бұрын

    Ata ky harkat ahe mg,

  • @nitaage671
    @nitaage671 Жыл бұрын

    Naukari ka Karachi

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Жыл бұрын

    અરૂણ રાજ જીંદા બાદ આભાર 👍🙏🙏🙏🙏

  • @bunnyveer8248
    @bunnyveer8248 Жыл бұрын

    Plz sir

  • @legend..
    @legend.. Жыл бұрын

    ज्याला गव्हर्मेंट जॉब मध्ये पगार कमी वाटत असेल त्यांनी R.B.I great b चा पगार पहावा. 👍

  • @rockstarsoul5701

    @rockstarsoul5701

    Жыл бұрын

    Kiti ahe bro

  • @legend..

    @legend..

    Жыл бұрын

    @@rockstarsoul5701 monthly house rent 60000 bhetato

  • @adityagore8398

    @adityagore8398

    Жыл бұрын

    1.5 lakh inhand starting

  • @legend..

    @legend..

    Жыл бұрын

    @@rockstarsoul5701 शनिवार रविवार प्रत्येक लाल तारीख ला सुट्टी असते

  • @legend..

    @legend..

    Жыл бұрын

    @@rockstarsoul5701 kzread.info/dash/bejne/doyNpqmAppybmto.html पूर्ण पगार सांगितलाय

  • @bunnyveer8248
    @bunnyveer8248 Жыл бұрын

    Police bharti sathi ek video banva na sir

  • @vishalsadavarte7755
    @vishalsadavarte7755 Жыл бұрын

    Hiu

  • @vikrampatil2208
    @vikrampatil2208 Жыл бұрын

    Pvt jobs last 20+ years

  • @geetawarang9243
    @geetawarang9243 Жыл бұрын

    Goverment job kami hotat.marathi manusane business kela pahije nahitar mage padu

  • @jafarbhandari7275
    @jafarbhandari7275 Жыл бұрын

    Dont generalise the things tell us which we dont know

  • @raghunathkute863
    @raghunathkute863 Жыл бұрын

    जर पैसा पाहिजे तर प्रायव्हेट जॉब चांगला आहे...जॉब सेक्युरिटी पाहिजे असेल तर सरकारी नोकरी चांगली आहे

  • @BB-fb2uh
    @BB-fb2uh Жыл бұрын

    ग्रामीण भागातले बाप आपल्या पोरी देताना - पोराची सरकारी नोकरी आहे ना....देऊन टाका मुलगी 😂

  • @siddheshpawar7992

    @siddheshpawar7992

    Жыл бұрын

    सब्बास 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @asifpatel8538
    @asifpatel8538 Жыл бұрын

    Te jaudya bol bhidu madhe job likely ka

  • @Bollywoodtimeline07
    @Bollywoodtimeline07 Жыл бұрын

    Govt job madhe tension nhi he kuni sangitle re bava

  • @prafullsanapmns
    @prafullsanapmns Жыл бұрын

    किमान वेतन कायदा आणि कामगार कायद्याबद्दल व्हिडिओ बनवा @बोल भिडू

  • @shubhamgawali6499
    @shubhamgawali6499 Жыл бұрын

    Driver mama 😄

  • @Dkisap
    @Dkisap Жыл бұрын

    धंदा करा मराठ्यांनो धंदा!!!

  • @NSS31079

    @NSS31079

    Жыл бұрын

    konta pakode viknyacha

Келесі