गवतापेक्षा जास्त प्रमाणात काय वाढतं? | Dhanashree Lele | Yakshaprashna - Episode 4

महाभारतातल्या वनपर्वात 'यक्षप्रश्न' नावाचा एक सुरेख प्रसंग आहे.
पाणी पिण्यासाठी एका तळ्याशी गेलेले नकुल, सहदेव, भीम आणि अर्जुन एका यक्षाने केलेल्या सूचना न ऐकल्यामुळे मृत्युमुखी पडतात. धर्मराज तळ्यातील त्या यक्षाच्या सर्व प्रश्नांची अतिशय चतुराईने उत्तरे देतात आणि आपल्या सर्व भावांना जिवंत करतात.
पण हे घडलं महाभारतात ! त्या प्रश्नांचा आजच्या जगाशी काय संबंध?
नेमका हाच संबंध उलगडून सांगतायत सुप्रसिद्ध वक्त्या व विदुषी धनश्री लेले!
आपल्या 'यक्षप्रश्न' मालिकेतला पुढचा प्रश्न आहे, गवतापेक्षा जास्त प्रमाणात काय वाढतं?
ऐकुया, या प्रश्नाचं धर्मराजांनी काय उत्तर दिलं आणि त्यावरील धनश्री ताईंचे निरूपण !
यक्षप्रश्नाचा हा प्रसंग जरी महाभारत काळातला असला तरी त्याचे संदर्भ आपण आजच्या काळाप्रमाणे बदलायला हवेत आणि आजच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी त्याचा अभ्यास करायला हवा असे धनश्री लेले यांना वाटते.
आपल्या रसाळ व ओघवत्या वाणीने एखादा कठीण विषय देखील सोपा करून सांगणाऱ्या धनश्री ताईंच्या 'यक्षप्रश्न' या व्हिडीओ सिरीजमध्ये तुम्हालाही तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आम्ही आशा करतो.
'यक्षप्रश्न' मालिकेचे सर्व १२ भाग
'Swayam Talks' App वर उपलब्ध
Download Swayam Talks App now - swayamtalks.page.link/GM2DL
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / swayamtalks
Subscribe to our website swayamtalks.org/register/
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#धनश्रीलेले #inspirationalvideo #mahabharat

Пікірлер: 85

  • @swayamtalks
    @swayamtalks Жыл бұрын

    आजच्या भागामध्ये माधवराव गाडगीळ असं नाव घेतलं गेलं आहे. जलतज्ञ माधवराव चितळे असा उल्लेख हवा होता. अनवधानाने असं घडलं आहे त्याबद्दल क्षमस्व !

  • @kalpanasantoshlimaye9038

    @kalpanasantoshlimaye9038

    Жыл бұрын

    तुम्ही त्यांचा उल्लेख जलतज्ञच केला आहे.

  • @radhikalimaye7500

    @radhikalimaye7500

    11 ай бұрын

    हो,केलेला आहे.

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 Жыл бұрын

    🕉️ ICSE बोर्ड च्या शाळेत अनेक वर्षे संस्कृत शिक्षिका म्हणून काम करताना मी सर्व यक्षप्रश्न विद्यार्थ्यांना रंगून जाऊन शिकवत असे अन् विद्यार्थी सुद्धा फार रंगून जात असत.... वेगवेगळ्या वाटांनी करियर करत अनेक देशात आज माझे विद्यार्थी पोहोचलेत पण हे मूलभूत तत्व शिक्षण ते विसरले नाहीत असे लक्षात येते.... युधिष्ठिर,यक्ष,व्यास महर्षी या सर्वांचे आपण भारतीय खरोखर अत्यंत ऋणी आहोत.😌🙏🕉️

  • @santoshgawade6757

    @santoshgawade6757

    Жыл бұрын

    नमस्कार ताई ☺️🙏 आपण संस्कृत भाषा ऑनलाईन शिकवता का माझ्या मुलीला शिकायची आहे

  • @urmilaapte9853

    @urmilaapte9853

    Жыл бұрын

    @@santoshgawade6757 संस्कृतभारतीचे Online संस्कृत संभाषण वर्ग विनामूल्य उपलब्ध असतात, आपण गूगल वर शोधू शकता.

  • @sudipjoshi4075

    @sudipjoshi4075

    10 ай бұрын

    Ho me shikvto online

  • @user-gf7bo1kl9l

    @user-gf7bo1kl9l

    2 ай бұрын

    तुमच्या सारख्या लोकांचा सहवास ज्यांना लाभला हे सुद्धा किती सुंदर आहे.

  • @urmilaapte9853

    @urmilaapte9853

    2 ай бұрын

    @@user-gf7bo1kl9l धन्यवाद😔🙏🏾🌷करता-करविता परमेश्वर!!!😔🙏🏾🕉️

  • @mangalshirvalkar3095
    @mangalshirvalkar30955 ай бұрын

    ताई, आपली वाणी मनाला आनंद देणारी आहे.

  • @ketakighanekar4217
    @ketakighanekar4217 Жыл бұрын

    ताई, तुमच्या मधुर वाणीमध्ये खरोखर सरस्वती देवीचा वास आहे 😊

  • @piyushdeshmukh1527
    @piyushdeshmukh152711 ай бұрын

    ताई आपणास ऐकणं म्हणजे श्रवन आनंद आहे 👏💐

  • @swatisakare5578

    @swatisakare5578

    11 ай бұрын

    Agadi khar 🎉

  • @manalibavdhankar3838
    @manalibavdhankar3838 Жыл бұрын

    धनश्री ताई खूप छान, तुमचे बोलणे सहज आणि ओघवते आहे.प्रसन्न चेहरा ,निर्मळ वाणी...ऐकत रहावे वाटते.यु ट्यूब वर मी तुमची सगळी व्याख्याने ऐकते.तुम्हाला भेटण्याची खूप ईच्छा आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कुठे ही व्याख्यान झाले तर नक्की भेट होऊ शकते....भेटण्याची तीव्र ईच्छा आहे...योग लवकरच येवो

  • @kirtisathaye4425
    @kirtisathaye442511 ай бұрын

    वाह वा ! तिसऱ्यांदा ऐकतेय . पारायण करणार नक्की . विचाराचे आणि कृतीचे .🙏🏻

  • @supriya.k2310
    @supriya.k2310 Жыл бұрын

    धनश्री ताईंना ऐकत रहावे इतकं सुंदर आणि समर्पक..

  • @susmitakulkarni6410
    @susmitakulkarni64105 күн бұрын

    Sarvach bhag Khup surekh ❤❤

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Жыл бұрын

    ताईं ची मधूर वाणी आणि अर्थपूर्ण विषय❤

  • @AmitDal
    @AmitDal Жыл бұрын

    Heart touching बोलतात ताई. 🙏

  • @ManikBodre
    @ManikBodre3 ай бұрын

    अप्रतिम..... किती छान बोलता ताई मधुर वाणी शब्दा शब्दमधला ओलावा मंत्रमुग्ध करतो.

  • @padmaitkikar604
    @padmaitkikar60411 ай бұрын

    आपलं व्याख्यान म्हणजे श्रवणानंद.

  • @sunandasambrekar207
    @sunandasambrekar207 Жыл бұрын

    सादर कर्त्या संपूर्ण टीमचे आभार

  • @mangalkodarkar5171
    @mangalkodarkar51714 ай бұрын

    ताई आपली वाणी मनाला खूप खूप आनंद देणारी आहे

  • @somnathsupekar3006
    @somnathsupekar3006 Жыл бұрын

    कणा कणात ज्ञान आहे...ताई🙏

  • @mrunalgore5846
    @mrunalgore58467 ай бұрын

    किती किती छान सखोल सांगितलं तुम्ही ऐकतच रहावे वाटते तुमचे विचार ..

  • @shailajapatil346
    @shailajapatil346 Жыл бұрын

    नमस्कार धनश्री ताई, तुम्ही खूपच छान बोलता, अगदी ऐकत रहावसं वाटतं.ओघवती वाणी, तुम्हाला भेटण्याची खूप इच्छा आहे..

  • @rajeshrishinde725
    @rajeshrishinde725 Жыл бұрын

    मॅडम... तुम्ही थोडक्यात पण छान सांगता. 🙏🏻

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni143811 ай бұрын

    खूप खूप छान 👌👌👏👏👍✌️🌹🩷

  • @shripadranade4113
    @shripadranade411311 ай бұрын

    MAZA DEVI SHARADELA NAMASKAR🌹 VIDYA VINYEN SHOBHATE. EPISODE AEKUN JANAVALE.🕉

  • @ranjanajoshi174
    @ranjanajoshi174 Жыл бұрын

    Too good ,Dhanashreetai. Thanks,namaskar

  • @bhushanpadhye2403
    @bhushanpadhye2403 Жыл бұрын

    अप्रतिम विचार

  • @dhanashreekulkarni3833
    @dhanashreekulkarni3833 Жыл бұрын

    अप्रतिम अप्रतिम ,निशब्द

  • @ankitakadam3186
    @ankitakadam3186 Жыл бұрын

    खुपच सुंदर ताई तुम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा 🌹🌹

  • @medhainamdar7093
    @medhainamdar7093 Жыл бұрын

    🙏🙏🥰सुंदर वाणी

  • @shobhajoshi9740
    @shobhajoshi974011 ай бұрын

    अप्रतिम सादरीकरण

  • @sharmilasoni8899
    @sharmilasoni8899 Жыл бұрын

    🙏🙏

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 Жыл бұрын

    खूपच सूंदर विश्लेषण

  • @sulbhathorat2845
    @sulbhathorat284511 ай бұрын

    अप्रतिम

  • @seemaharkare6344
    @seemaharkare6344 Жыл бұрын

    व्वा व्वा मस्तच

  • @rohinishukla7753
    @rohinishukla7753 Жыл бұрын

    खूप छान 🙏

  • @vinayakvidhate6386
    @vinayakvidhate6386 Жыл бұрын

    खूप सुंदर ताई

  • @madhurikarnik5889
    @madhurikarnik588911 ай бұрын

    अप्रतिम!!!

  • @gourijangam6168
    @gourijangam6168 Жыл бұрын

    अतिशय सुंदर आहे....!!

  • @smitaudhalikar4098
    @smitaudhalikar4098 Жыл бұрын

    ऊत्तम

  • @jyotibharnuke8900
    @jyotibharnuke8900 Жыл бұрын

    सुंदर👌👌🙏

  • @samruddhikadam2038
    @samruddhikadam20384 ай бұрын

    ❤❤❤ अप्रतिम😊🙏🙏🙏

  • @PTwani
    @PTwani Жыл бұрын

    अति सुरेख

  • @anjalibhavthankar6415
    @anjalibhavthankar6415 Жыл бұрын

    वा!खुप छान ताई!

  • @ashasahane4285
    @ashasahane428511 ай бұрын

    खुपच सुंदर ताई प्रबोधन 🙏🙏

  • @shraddhakulkarni.
    @shraddhakulkarni.11 ай бұрын

    👌👌👌🙏🙏

  • @anjalisankhe2825
    @anjalisankhe282511 ай бұрын

    चिंतेतून ...चिंतनाकडे, वाह,👌👌

  • @bharat_khode
    @bharat_khode Жыл бұрын

    So nicely explain...

  • @kaluramdhotre898
    @kaluramdhotre8985 ай бұрын

    Khup chan..

  • @shamalpp7926
    @shamalpp7926 Жыл бұрын

    व्वा अतिशय सुंदर

  • @vaishalijadhav595
    @vaishalijadhav59511 ай бұрын

    Khup chan tai thanks 🙏

  • @yogitamarathe7774
    @yogitamarathe7774 Жыл бұрын

    👏👍👏

  • @sureshdeshmukh8595
    @sureshdeshmukh859511 ай бұрын

    Tai tumache vyakhyan khup shravniy asate man anandun jate he sampu naye ase watate

  • @shivappamallade5806
    @shivappamallade58067 ай бұрын

    🙏🙏🌹

  • @vaishnaviyadav1810
    @vaishnaviyadav1810 Жыл бұрын

    🙌

  • @RashmiJadhav-bd8vo
    @RashmiJadhav-bd8vo Жыл бұрын

    👍🏼

  • @sadhanakudale1599
    @sadhanakudale15998 ай бұрын

    Khuoach sunder sangata. Tunmacha awaj pan god ahe. Pun puna aikat rahawese watate. Thanks

  • @neetabapat6952
    @neetabapat6952 Жыл бұрын

    सुंदर

  • @meenakshikulkarni2120
    @meenakshikulkarni212011 ай бұрын

    खूपच सुंदर माहिती आहे ताई खूप उपयोगी आसा विषय निवडलाय तुम्ही यक्ष प्रश्न मुळे आम्हाला पण त्याचे उत्तर समजून घ्यायला आणि त्या प्रमाणे वागायचं प्रयत्न करायला खूप मदत होत आहे

  • @madhusudanmhatre5107
    @madhusudanmhatre51074 ай бұрын

    ❤ From By Default Descendants To Efforts To Efficiency 🎉 Excellent Accurately Live NOW REVERSE WON CELEBRATIONS SELF VERSION BETTER THAN YESTERDAY'S LEARNINGS LESSONS LEARNT FROM ABILITIES TO CAPABILITIES UPWARDS UPDATED LIFEJOURNEY PRESENT TENSE'S GIFTS OF RAMNAAM ❤😊. Thanks 🎉

  • @ashokranade5292
    @ashokranade529211 ай бұрын

    सौ.धनश्री ताई नमस्कार :!! विवेचन नेहमीप्रमाणे उत्तम आहेच. कृपया ही सर्व त्रिकालाबाधीत , काल, आज, उद्या करताही सत्य आहेत याचा उल्लेख व्हावा ही विनंती.कारण हेच खरं तर त्या प्रश्नांचे व उत्तरांचे वैशिष्ट्य आहे. असाच भतृहरीचे त्रिशतकावरही विवेचन व्हावे ही विनंती. आपणांस हार्दिक शुभेच्छा:!! 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @priyankamasurkar3678
    @priyankamasurkar3678 Жыл бұрын

    ताई तुमची अचानक भेट व्हावी ही इच्छा होती पण मागच्या आठवड्यात अचानक आपली भेट झाली, खूप छान वाटले. तुमचे बोलणे, तुम्हाला बघणे खूप छान प्रेझन्स असतो तुमचा.

  • @sadhanabhide4270
    @sadhanabhide4270 Жыл бұрын

    जेव्हढे धनश्री ताई सुरेख बोलतात तेव्हढेच नंतरचे म्युझिक ही ऐकत रहावेसे वाटणारे आहे.

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 Жыл бұрын

    vah…

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i7 ай бұрын

    मनात सध्या चिंतेच गाजरगवत असतच एक नातेवाईक बाई रोज टेंशन आहे म्हणुन चिंतातुर अन् आज एकही चिंता नाही याचीच चिंता🎉😂

  • @chandrakantdhake6550
    @chandrakantdhake655011 ай бұрын

    🙏🙏🙏🌹🙏🙏🙏👋

  • @shridharsangale7022
    @shridharsangale70228 ай бұрын

    गवतापेक्षा कल्पना उंच उंच आहे

  • @tatiana8508
    @tatiana8508 Жыл бұрын

    भारतीय संस्कृतीचे अतुच्य प्रतीक म्हणजे धनश्री ताई नंतरचे संगीत अगदी श्रवणीय आणि समर्पक आहे

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 Жыл бұрын

    जलतज्ञ माधवराव चितळे पर्यावरण तज्ञ माधवराव गाडगीळ

  • @vaishalishirode6409
    @vaishalishirode640911 ай бұрын

    Khup chan tai live program hotat ka tumche

  • @suhasutpat3472
    @suhasutpat347223 күн бұрын

    Sym तोकस कृपया धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @suhasutpat3472
    @suhasutpat347223 күн бұрын

    सौ.धनश्री ताई लेले यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.

  • @baburaokeskar9151
    @baburaokeskar9151 Жыл бұрын

    मला वाटतं जलतज्ञ माधवराव चितळे असावेत गाडगीळ नव्हेत चूकभूल द्यावी घ्यावी बाकी ऐकत राहावे असे बोलणे

  • @pramodkolekar2277
    @pramodkolekar22774 ай бұрын

    Tumchi wani kup sunder ahe pan tumi je sangta te mamoos kadi aachranat anel he mahit nahi

  • @shubhangipande1111
    @shubhangipande111111 ай бұрын

    Khup bhari bolta tumhi.tumcha fon nmbr dya I will call you

  • @ArchanasKitchenMarathi
    @ArchanasKitchenMarathi11 ай бұрын

    अप्रतिम

  • @sanjaymanwatkar6722
    @sanjaymanwatkar6722 Жыл бұрын

    🙏

  • @surekhathakur107
    @surekhathakur1073 ай бұрын

    🙏

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Жыл бұрын

    अप्रतिम

Келесі