‘नवरा बायकोचे नाते’ Ep 3 | घर करा रे प्रसन्न

घर प्रसन्न करायचं असेल तर त्यातील सर्वांत महत्त्वाचं नातं म्हणजेच नवरा-बायकोचं नातं आनंदी आणि खेळीमेळीचं असायला हवं! नवरा-बायकोच्या नात्यातील विविध किस्से, रुसवे-फुगवे यांविषयी डॉ. संजय उपाध्ये त्यांच्या विशेष शैलीत सांगतात. संसार सुखाचा होताना अनेकदा दोघांनाही एकमेकांसमोर नाट्य करावे लागते, आणि दुसऱ्याला ते समजत असूनही न समजल्यासारखे भासवावे लागते. असे करण्यातच संसाराची मौज आहे आणि हीच मौज ते 'घर करा रे प्रसन्न'च्या तिसऱ्या भागात आणखी उलगडून सांगतात.
Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲
swayamtalks.page.link/GKRP_DSU
ही मालिका पाहून तुमचं घर नेमकं काय म्हणतंय हे आमच्यापर्यंत नक्की पोहचवा !
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
Connect With Us :
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / sway. .
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App For Free -
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#society #family #marathiinspiration

Пікірлер: 94

  • @swayamtalks
    @swayamtalks4 ай бұрын

    Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU

  • @vijayadixit-su8jo

    @vijayadixit-su8jo

    4 ай бұрын

    😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @prachipatankar5375

    @prachipatankar5375

    4 ай бұрын

    धन्यवाद 💐🙏🙏 मला सांगायला आवडेल की चांगल्या अपेक्षा फलद्रुप होतात....आणी हे अनुभवते आहे. तुमचे प्रयत्न खूप सुंदर आहेत.

  • @anandgokhale3830
    @anandgokhale38303 ай бұрын

    खूपच विनोदी पद्धतीने विश्लेषण...फारच छान Dr. Che bolane फारच उद्बोधक...अगदी त्यांनी बोलत रहावं आणि ते आम्ही ikat राहावं...फार छान

  • @vinodshinde4439
    @vinodshinde44394 ай бұрын

    *दोघांनी गणित खेळावे आणि अगणित संसार करावा* सुंदर

  • @SanketSalunke-pl2sd
    @SanketSalunke-pl2sd4 ай бұрын

    असे विचार प्रत्येक घरात असेल तरच संसार सुखाचाच होईल .❤

  • @saritajoshi1171
    @saritajoshi11713 ай бұрын

    असेच सुंदर विचार प्रतेक घरामधे असतील तर घर संसार सुखाचा होतो आहे आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला धन्यवाद शुभ दुपारी

  • @santoshkulkarni3306
    @santoshkulkarni33064 ай бұрын

    खरंच मन प्रसन्न झाले, संसारात एवढा खोलवर कोणीच विचार करत नाही, अप्रतिम सादरीकरण

  • @dhananjaydeshpande6917
    @dhananjaydeshpande69174 ай бұрын

    वा..मस्तचं..नविन वधुवरांसाठी समुपदेशन वर्ग सुरु करा..सर

  • @archanagaikwad7128
    @archanagaikwad71284 ай бұрын

    खूप छान.... पण हे सर्व समजायला समोरचा ही तेवढाच प्रतिभावान असायला हवा....

  • @swayamtalks

    @swayamtalks

    4 ай бұрын

    Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU

  • @kalpanadhalewadikar8288
    @kalpanadhalewadikar82884 ай бұрын

    खूप छान वाटले ऐकून. खरे तर हे विचार तरूण मुला मुलीसमोर यायला हवे.त्यांनी ऐकायला हवे.आता जे विवाहाच्या बाबतीत नको त्या गोष्टीना जास्त महत्व दिले जाते ते तरी कमी होईल. खरे तर विवाह हा एक उत्तम सुसंस्कार आहे.डाॅ.उपाध्येनी खूप छान सांगितले. त्यांचे विचार नेहमीच ऐकण्या सारखे असतात.या माध्यमातून आम्हाला त्यांचे विचार ऐकायला मिळाले.म्हणून कोटीभास्कर ग्रुपचे आभार. .

  • @uttaraparanjape5271
    @uttaraparanjape52714 ай бұрын

    माधवराव पेशवे आणि रमा बाई यांच सहजीवन हे उत्कृष्ट सहजीवनाचा वस्तुपाठच आहे.एकनाथ महाराज आणि गिरीजा बाई. रामकृष्ण परमहंस आणि शारदा मां यांची चरित्र सुध्दा सामान्य माणसाचं आयुष्य आनंदी करणारी आहेत.

  • @anuradhakulkarni1440

    @anuradhakulkarni1440

    3 ай бұрын

    Kashya cha hi upyog hot nahi kdhi kadhi

  • @anuradhakulkarni1440

    @anuradhakulkarni1440

    3 ай бұрын

    Ayush sampe pryant kadhi kadhi manse ekmekana olkhu shakat nahi

  • @rashmidanait2938
    @rashmidanait29384 ай бұрын

    खरच आहे....नात्यातले पेच हलकेफुलके करून, त्याची मजा घेत जगण्यातच खरा शहाणपणा आणि आनंद आहे.जरी हे ऐकताना खूप सोपं वाटलं आणि जगताना अवलंबण कठीण असलं तरी ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न हा करायला हवाच.... छान... धन्यवाद... खूप शुभेच्छा

  • @payalshidhaye6124
    @payalshidhaye61243 ай бұрын

    Atish sundar ❤ ase Badal avshyak ahet viva ha sanstha tikvnya sathi tumcha program khup parinam kark astat mansanvar mana pasun dhanywad

  • @rashmijoshi783
    @rashmijoshi7834 ай бұрын

    खूपच छान संवाद साधतात . अगदी हसत हसत कान व मन तृप्त होत आहे.👌😊

  • @vidyaacharya4479
    @vidyaacharya44794 ай бұрын

    खूप छान संसार सुखाचा या रचनेचे आपण खूप सुंदर पद्धतीने वर्णन केले...

  • @anjudamle6293
    @anjudamle62934 ай бұрын

    खूप छान, संसार सुखाचा होण्यासाठी या माध्यमातून ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा‌ नक्की उपयोग होईल . धन्यवाद सर

  • @savitapotdar651
    @savitapotdar6513 ай бұрын

    #कमेंट #प्रतिक्रिया #अभिप्राय ऐकता आपले विचार मज सुचल्या ओळी चार .. नवयुगासाठी प्रेरक किती छान सुविचार ... #सौ.सविता उर्फ प्रतिभा (शीघ्र कवयित्रीं) खूप छान विवेचन .आपल्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा🎉❤ 27/4/2024

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar62543 ай бұрын

    संसार तील तणाव, अतिशय सुंदर विनोदाने हलक फुलकं करण्याचे 👌👌उपाय. 🎉अभिनंदन 🎉शुभेच्छा 🎉

  • @rasikakulkarni343
    @rasikakulkarni3434 ай бұрын

    खुप सुंदर ऐकावेसे वाटते संपुच नये असे वाटते

  • @mediaforceproductionstudio2293
    @mediaforceproductionstudio22932 ай бұрын

    पु लं ची आठवण झाली ....... धन्यवाद सर

  • @arunapotharkar501
    @arunapotharkar5014 ай бұрын

    खूपच छान तुमचे व आमचे विचार सारखेच आहेत सुखी संसार सर्वांचा होवो हसत खेळत नाते फुलत राहो❤

  • @vidyaacharya4479
    @vidyaacharya44794 ай бұрын

    आपण परत असे विचार घेऊन लवकरच 4 भाग सादर करावा ही विनंती नमस्कार

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar84772 ай бұрын

    खुप ऊपयोगी महत्वाचे आनंदी वैवाहीक सहजीवनाची गुरुकील्ली बद्दल धन्यवाद!

  • @alkagoverdhan349
    @alkagoverdhan3494 ай бұрын

    किती किती छान बोलता तुम्ही ऐकतच रहावे

  • @manjirighate6899
    @manjirighate68994 ай бұрын

    मस्त सर्वांसाठी..उपयोगी

  • @DrGRAnap
    @DrGRAnap4 ай бұрын

    True. Excellent one. Thanks

  • @aparnaghisad6766
    @aparnaghisad67664 ай бұрын

    Khup chan aahet sarva episodes. Agdi prassanna vatte ekun. 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @user-db3sg8yl8o
    @user-db3sg8yl8o4 ай бұрын

    👍सुंदर पद्धतीने सांगतात संजय सर

  • @sumitadevkule5585
    @sumitadevkule55854 ай бұрын

    खूप सुंदर, आवडला.

  • @sanketbhoyar6592
    @sanketbhoyar65922 ай бұрын

    अप्रतिम आहेत तुम्ही संजय काका !!!!!

  • @madhuriparvate838
    @madhuriparvate8384 ай бұрын

    खूपच खुमासदार पद्धतीने विश्लेषण!👌👌

  • @nimanaik2151
    @nimanaik21514 ай бұрын

    अतिशय सुंदर

  • @shraddha-cr1us
    @shraddha-cr1us4 ай бұрын

    Khup chaan 👍👍👍🙏🙏🙏

  • @vrushalimokashi5176
    @vrushalimokashi51763 ай бұрын

    खुप छान समजावुन सांगितले धन्यवाद सर

  • @ashasawant948
    @ashasawant9484 ай бұрын

    खूप छान, आवडला.धन्यवाद.

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar58174 ай бұрын

    अप्रतिम उपाध्ये सर 🎉🎉,🙏🙏

  • @prachipatankar5375
    @prachipatankar53754 ай бұрын

    🙏💐🙏 इतके सुंदर उपक्रम सलग ऐकायला मिळावेत ही स्वयंला विनंती आहे 💐

  • @swayamtalks

    @swayamtalks

    4 ай бұрын

    Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU

  • @pracheesomvanshi
    @pracheesomvanshi4 ай бұрын

    Khupch chhan sir

  • @snehal2961
    @snehal29614 ай бұрын

    Khup mast zala 3ni.episode.

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni51173 ай бұрын

    सुंदर व वास्तव कुटुंबाची व्याख्या सहजतेने सांगितली.धन्यवाद

  • @kalpanatupe543
    @kalpanatupe5434 ай бұрын

    जबरदस्त कार्यक्रम 👍🌹

  • @monicabhange7064
    @monicabhange70643 ай бұрын

    Khupach chhan explain kele sukhi sansara s

  • @sujata5246
    @sujata52464 ай бұрын

    खूप गोड

  • @rashmibarve4092
    @rashmibarve40923 ай бұрын

    khup chan zala ha bhag hi... esp Madhav rao ani Ramabai nch udaharan farch sunder

  • @anuradhabidave7064
    @anuradhabidave70644 ай бұрын

    अप्रतिम

  • @sumitadevkule5585
    @sumitadevkule55854 ай бұрын

    खूप सुंदर.

  • @jyotibaal1331
    @jyotibaal13313 ай бұрын

    Phar sunder boltat 👌👌

  • @sujatabhadekar5202
    @sujatabhadekar52024 ай бұрын

    फारच छान सादरीकरण

  • @nitinmuthal7805
    @nitinmuthal78053 ай бұрын

    छान

  • @mangeshkamble3647
    @mangeshkamble36474 ай бұрын

    अतिशय सुंदर सर

  • @Vijayashirsat02
    @Vijayashirsat023 ай бұрын

    खुप छान

  • @kalpanatandale4108
    @kalpanatandale41084 ай бұрын

    बोलत रहा ऐकत राहाव आस वाटतय❤❤

  • @pushpalohogaonkar8079
    @pushpalohogaonkar80793 ай бұрын

    Kupach chan.

  • @newarepriti2023
    @newarepriti20234 ай бұрын

    सुंदर 👌👌👌

  • @alkagoverdhan349
    @alkagoverdhan3494 ай бұрын

    आम्ही दहा वेळा ऐकू

  • @prachilabde4246
    @prachilabde42464 ай бұрын

    धन्यवाद

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar60904 ай бұрын

    सुंदर

  • @Aryanimbalkar45
    @Aryanimbalkar454 ай бұрын

    Very nice👍

  • @dnyaneshwarmane8837
    @dnyaneshwarmane88374 ай бұрын

    Amazing

  • @subhashpatil9188
    @subhashpatil91883 ай бұрын

    Very nice, How to maintain Relationships between Husband and Wife.

  • @anandgokhale3830
    @anandgokhale38303 ай бұрын

    Kharach madhavrao Ani रमाबाईंच्या नात्याचा

  • @devaibandgar2944
    @devaibandgar29443 ай бұрын

    खूपच छान विचार आहेत.

  • @scglele
    @scglele3 ай бұрын

    भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यावर माझे वडिल आईला म्हणायचे, आज काय रत्नागिरी ला जाऊन आलीस का?

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad99492 ай бұрын

    😌🙏

  • @user-bs3sv5xn5h
    @user-bs3sv5xn5h4 ай бұрын

    छान वाटले पण काही जण बायकोला जीवनात कधी सिरीयसली घेत नाहीत नेहमीच हसण्यावारी घेतात तेव्हा बायकोने काय करायचे

  • @jayysiinhdareyhkar1374
    @jayysiinhdareyhkar13743 ай бұрын

    Amazing explanation ❤..when will next part coming

  • @swayamtalks

    @swayamtalks

    3 ай бұрын

    Watch all episodes of ‘घर करा रे प्रसन्न’ - swayamtalks.page.link/GKRP_DSU

  • @patildatta8
    @patildatta83 ай бұрын

    Kaltay pan valat nahi konali

  • @kalpanabhise6377
    @kalpanabhise63773 ай бұрын

    तुमचे विचार पुरुष प्रधान वाटतात.

  • @bhagyashreekulkarni8456
    @bhagyashreekulkarni84563 ай бұрын

    Baiko ne kasa khelawa ha DAV hya baddal pan video taka sir😅 kharach..

  • @ashwinidongre6393
    @ashwinidongre63934 ай бұрын

    मस्त..मेजवानीच जणू काही..😊

  • @avdhootshende
    @avdhootshende4 ай бұрын

    सरव श्रोते थंड बसले आहेत, हसा , टाळया वाजवा ,काही रिएकशन दया नं ....

  • @swatimalik5502
    @swatimalik55024 ай бұрын

    4 भाग कधी

  • @swayamtalks

    @swayamtalks

    4 ай бұрын

    Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar8034 ай бұрын

    एपिसोड कुठे पहायचे ते प्लिज सांगा

  • @shamaldhumaskar9685

    @shamaldhumaskar9685

    4 ай бұрын

    5 divsat dsel, upcmg aahe

  • @lokmanyaelectricals1416

    @lokmanyaelectricals1416

    4 ай бұрын

    नोटिफिकेशन ऑन करा.

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals14164 ай бұрын

    नोटिफिकेशन ऑन करा. आली यु ट्यूब वर कीं येईल सूचना

  • @swayamtalks

    @swayamtalks

    4 ай бұрын

    तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद! Kotibhaskar Group प्रस्तुत 'घर करा रे प्रसन्न', या मालिकेचे सर्व सहा भाग फक्त आपल्या स्वयं टॉक्स App वर उपलब्ध!!📲 swayamtalks.page.link/GKRP_DSU

  • @lokmanyaelectricals1416

    @lokmanyaelectricals1416

    4 ай бұрын

    @@swayamtalks धन्यवाद 👏👏👏👏👏👏

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar13113 ай бұрын

    😂

  • @vivekvivek9101
    @vivekvivek91013 ай бұрын

    माझी बायको खूप भांड ते.....

  • @ajadhav42
    @ajadhav424 ай бұрын

    Why continue this social tradition???? Itvis silly..

  • @ashwinichiplunkar8760
    @ashwinichiplunkar87603 ай бұрын

    अप्रतिम

  • @meenasoundalgekar3745
    @meenasoundalgekar37454 ай бұрын

    अतिशय सुंदर

  • @dr.santoshdhavan9851
    @dr.santoshdhavan98514 ай бұрын

    छान

  • @mhatreparth3111
    @mhatreparth31113 ай бұрын

    अतिशय सुंदर

Келесі