गवंडी काम करत नायब तहसीलदार झालेले प्रतिक आढाव मुलाखत | Pratik Adhav Interview | Bhonga Uncut - 11

मनन हाॅटेल, बारामती प्रस्तुत 'भोंगा अनकट'मध्ये फलटण तालुक्यातील गुणवरे गावचे सुपुत्र असणाऱ्या प्रतिक आढाव यांनी एकदम हलाखीच्या परिस्थितीवर मात करत MPSC परिक्षेत महाराष्ट्रात २५४ वा आणि SC कॅटेगिरीतून १० वा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या संघर्षाची दखल The Bhongaa घेतली असून त्यांचा संघर्षमय प्रवास या मुलाखतीतून आपल्या समोर आणला आहे.
ताज्या बातम्या आणि दर्जेदार लेख वाचण्यासाठी 'द भोंगा' पोर्टलला भेट द्या: thebhongaa.com
फेसबुक पेजला लाईक करा: bit.ly/3slJ4WE
ट्वीटरवर फॉलो करा: bit.ly/3y6o4G5
Dailyhunt वर फॉलो करा: bit.ly/35YZYkg
गुगल न्यूजवर फॉलो करा: bit.ly/2UbskVN
द भोंगाला आर्थिक मदत करण्यासाठी: pmny.in/II1mv4ENmElk
तुम्हाला देखील द भोंगावर लिखाण करण्याची संधी मिळू शकते. अधिक माहितीसाठी भेट द्या: bit.ly/2SxeoVT
All rights reserved © thebhongaa.com
If you want to use a part, or video contact us: thebhongaa@gmail.com

Пікірлер: 1 200

  • @ramchandrakachare1590
    @ramchandrakachare15902 жыл бұрын

    खूप छान प्रतिक......तुझा संघर्ष खूप जवळून बघितला आहे . त्याचा एक साक्षीदारच आहे मी शेवटी तू बोलला ते करून दाखवले .👏सलाम तुझ्या जिद्दीला

  • @rameshdarole9596
    @rameshdarole95962 жыл бұрын

    अभिनंदन बेटा. एवढ्यावर थांबू नको बेटा. तुझ्यात नक्कीच क्षमता आहे. लवकरच आम्हाला तू आय.ए.एस. अधिकारी झालास म्हणून अभिनंदन करण्याची संधी दे. हार्दिक शुभेच्छा.

  • @bansodeuday7622
    @bansodeuday76222 жыл бұрын

    समाजातील लोकांनी हुशार मुलांची जबाबदारी घ्या 🙏🙏🙏

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav33092 жыл бұрын

    चैनलवलेनी अशा मुलाचे कामाची कदर करणारी कथा दाखवली तेबद्दल धन्यवाद गरिबीतून एवढे मोठे पदापर्यंत पोहचला हे बाकीचे विध्यार्थना प्रेरणादायी आहे

  • @dineshchhadidar8198
    @dineshchhadidar81982 жыл бұрын

    प्रतिक भाऊ मि जालना जिल्हा जाफराबाद तालुका अकोला देव येथून आहे. तुझं माझ्या परिवारांनकडुन व माझ्या कडुन खुप खुप मंगलमय शुभेच्छा अख्खा महाराष्ट्रात काण्या कोपऱ्यात तुझी चर्चा खुप अभिमान वाटला तुझा माझ्या गावात आपल्या समाजातील अगदी छोट्या छोट्या मुलांनी सुध्दा WhatsApp स्टेटस ठेवून तुझा गौरव केला. तुझ्या विषयी अभिमान व्यक्त केला. मनापासून तुझ्या विषयी प्रेम व्यक्त केलं. परत तुझं खुप खुप अभिनंदन भाऊ भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा जय भिम

  • @raopatole6355
    @raopatole63552 жыл бұрын

    खूप खूप अभिनंदन प्रतीक दादा 🌹🌹🌹तुम्ही एक आदर्श ठरला आहेत सगळ्या समजासाठी तुमच्या जिद्दीला सप्रेम जय भीम तहसीलदार साहेब 💙🙏 अणि भोंगा संपूर्ण टीमच तुमचे खूप खूप आभार 🙏

  • @raazalfaaz5095
    @raazalfaaz50952 жыл бұрын

    Engineering madhe roommate ani preparation madhe apla mitra naib tahsildar ya pada paryant pohclyacha baghun atyant anand hot ahe, proud of you mitra✌✌✌✌✌✌

  • @akashkengar2028
    @akashkengar20282 жыл бұрын

    मुलाखत घेणारे भाऊ....मुलाखत जरा respect देऊन घ्यायला पाहिजे....ते आत्ता अधिकारी झालेत...

  • @rahulkharat2267
    @rahulkharat22672 жыл бұрын

    एवढ्यावरच थांबू नकोस प्रतीक, तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐👌

  • @anilkrupal2193
    @anilkrupal2193 Жыл бұрын

    सर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजे शिवछत्रपती या महान व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून कोणतेही कार्य केले तर यश येणारच.

  • @queenytshortsstatus4194
    @queenytshortsstatus41942 жыл бұрын

    कोणा कोणाच्या अंगावर काटे आले हा विडिओ बघून 😇like करा आणि जय भीम बोलत रहा.....💜🙏🇮🇳

  • @bhikajimedhe7643
    @bhikajimedhe76432 жыл бұрын

    बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून निघालेला विजयी भीमसैनिक ठरलास, सलाम तुझ्या मेहनतीला. जयभीम / नमो बुध्दाय.

  • @sharadkhade19
    @sharadkhade192 жыл бұрын

    " जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की,

  • @filmyduniya366
    @filmyduniya3662 жыл бұрын

    हेच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत आणि हे पुढे गेले पाहिजेत .......

  • @vijayhable8596
    @vijayhable85962 жыл бұрын

    नो प्रॉब्लेम बेटा... गरिबित जन्म तुझा दोष नाही... पण गरिबीत मरायचं नाही... तु आयडॉल आहेस समाजाचा

  • @chhotusonwane1576
    @chhotusonwane15762 жыл бұрын

    प्रतिक तुझ्या यशातं तथागत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी भर आहे तुझ्या आई,वडीलांना खुप खुप शुभेच्छा

  • @gabbar96k
    @gabbar96k2 жыл бұрын

    गुरू ओवणारा पोरगा माझा साहेब झाला..!

  • @jayeshrokade3473
    @jayeshrokade34732 жыл бұрын

    प्रतीक तुझं अभिनंदन!👌👌💐💐

  • @ratnakantnikalje8613
    @ratnakantnikalje86132 жыл бұрын

    खुप अभिमान वाटतो बाबासाहेब म्हणाले होते की शासनकर्ती जमात व्हा, पण तरूण पिढीला डी जे पाहिजे बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या आदर्शवादी विचार पुढे चालू ठेवले पाहिजे , आढाव यांनी गरीबीतून शिक्षण घेतले तहसीलदार झाले अभिनंदन

  • @ajinkyakamble1698
    @ajinkyakamble16982 жыл бұрын

    खूप खूप अभिनंदन सर💐...

Келесі