पोराला गावात ठेवूनच IAS केल्यानंतर बापाची ऊर भरून आणणारी प्रतिक्रिया | Maharashtra Times
#OmkarPawar #UPSCRank #UPSCexamresults
सातारा जिल्ह्यातील ओंकार पवार यानं युपीएससीमध्ये देशात १९४ वा रँक मिळवला आहे.
दोन वर्षांपूर्वी ओंकारची यूपीएससीमधून पॅरामिल्ट्री फोर्समध्ये अधिकारी म्हणून निवड झाली होती.
पण आयएएस हे ध्येय असल्यामुळे त्याने पुन्हा परीक्षा दिली आणि यश मिळवलं.
शेती आणि गाई म्हशींच्या दुधाच्या येणाऱ्या पैशावर त्याचं शिक्षण पूर्ण केल्याचं त्याच्या वडीलांनी सांगितलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Пікірлер: 151
गावाकडची माणसं खूप चांगली असतात राव, IAS होणं म्हणजे साधी गोस्ट नाही , तरी त्याचे आई वडील आजी आजोबा साधे सरळ आहेत .
@DhanashriR
2 жыл бұрын
Barobar
शेजारी लोकांची चांगली जळली वाटतंय कोणी दिसत नाही 😂😂
@aniket6417
2 жыл бұрын
Right ☺️
@yogeshPatil-me6en
2 жыл бұрын
खरं आहे भाऊ, गावात ही दरिद्री मानसिकता हल्ली जास्त बळावली आहे
@ramgadade2953
2 жыл бұрын
😂😂
@Hiralal-zd3dz
2 жыл бұрын
Sokantika aahe gavakadchi
@vishalgite2169
2 жыл бұрын
Right 😜🤣😆
आई तुमची प्रतिक्रिया ऐकली, आणि डोळ्यात पाणी आले, खूप खूप आभारी आहोत👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
गांवातील मुल कदाचित टाॅपर नसतील परंतु सरासरी मध्दे शहरातील मुलांपेक्षा खेड्यातील मुलं च जास्त युपीएससी , एमपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होतात . ओंकार चे आणि त्याचे परिवाराचे हार्दिक अभिनंदन .
ओंकार पवार सोबत राहून मी सुद्धा अभ्यास केला याचा मला खूप अभिमान वाटतो. भावा पुढील वाटचालीस शुभेच्या, धन्यवाद
@rahukote7668
Жыл бұрын
तुम्हि काय करता आता
हार्दिक अभिनंदन, ओंकार. 👌👌👍👍💐💐 आपल्या या यशामुळे, 'इच्छा तिथे मार्ग' या उक्तीवर विश्वास बसतो.
आई वडिलांचे , आजी आजोबांचे आणि आयएएस साहेबांचे खुप खुप अभिनंदन
Khupp Chann
Farmer to IAS 👍👍
होतकरू, मेहनती साधी माणसं वाटतात. आजी, आई या खूप संस्कारी, प्रेमळ वाटतात. अशा होतकरू कुटुंबातील मुलांनाच यश मिळते. वंदन या सर्वांना. देव नेहमीच अशा माणसांच्या पाठीशी असतो.
Yala mntat gavkdechi por nad kelas Mitra gavtle por kahhi kru shktat 💐💐💐
नक्कीच गौरव आहे 💐💐
ओंकार पवार तुझे खूप खूप अभिनंदन...💐💐💐 मला सुध्दा ias officer बनायचे आहे।।
Congratulations♥️
Congratulations for u r efforts brother
Congratulations 👏🏻👏🏻
Congratulations🎉
Congrulations.
Kiti Chan ahet aai baba
डोळ्यातुन पानी आल्याशिवाय राहत नाही...खरोखर प्रेरणादायी प्रतिक्रीया... अभिनंदन 💐
Thank You For Sharing..
Congratulations 👏👏💐💐
खुप खुप अभिनंदन
Heartiestst congratulations 🎉🎉🎉🎉
अभिनंदन ओंकार 🤛🤛👍👍
Congratulations 🎉
डोळ्यातून पाणी आलं.... हेलावलो... आमची आई पण अशीच हाय...🙏🙏🙏🙏🙏
काय राव लई भारी. डोळ्यात पाणीच आलं.. आई आणि बापाच्या कष्टाचं चीज केलं. आजी आणि आजोबा यांचे कडे पाहून मी नतमस्तक होतो.सलाम तुझ्या कष्टाला. प्रो.Dr.D.S. Sonawane. Nandurbar.
super power of farmer
Congratulations
Congratulations bhava 👍👍
Congratulations 🎉🎉🎉🎉🎉
Great👍
Congratulations sir 🙏🙏🙏
अभिनंदन
अभिनंदन ओमकार आणि त्याच्या आई बाबांचे
Congratulations dada...❤️
❤🎉
Inspiring video
Blessing of family.agri.well done. Congratulations..
Great.
Congratulations sir
congratulation
धन्य ते माता पिता
पुढील वाटचाल असीचं मेहनत घेऊन यशस्वी होशील यात शंका नाही.
@AK-iy3em
2 жыл бұрын
😂😂
अभिनंदन 🌹🌹
Mast
Congratulation
ओकार पवार खूप खूप शुभेच्छा बेटा पुढील भावी वाटचालीस मनापासून हादीँक शुभेच्छा जय हिंद जय संविधान 🙏🎖🎖🙏🎉🎖🙏🏃♂
Great sir jay hind
👌💐🙏❤️
👍💐👌👌
@atharvakadam4238
2 жыл бұрын
Congratulations 💐💐
Abhinandan 🙏💐
अस वाटत की आता इथून जन्मलेले मुल सर्व आय ए एस च ऑफिसर च बनेल...
गावाचं नाव सांगा ना ते महत्वाचे आहे
Jay Ganesh Dear Omkar Pawar Faimly Congratulations & Special Namskar Mr Sanjay Pawar your Spotrs.💐🙏 "Jay Maharashtra"
Jay Shree ram
अभिनंदन ओंकार
Jay Hind🌹🌼🌺
अभिनंदन ओंकार 🌹♥️🌹
👌👌👌👍👍👍
अभिनंदन! ओंकार, भ्रष्टाचार सम्पवणे,गरिबांना मदत करणे,हेच ध्येय असावे.
Success zala n pn to he important ahe
Congratulations ajj ek samanya kutumbatil amacha bhau Collector zala yacha mala Abhi man vatato
dada may bap shrimantach astat paisyani jari nasle tari mulansathi aslel prem aani tyanche swapn purn karnyachi jidd yachi shrimanti paisyawar mat deu shakte. congrats brother
हे संपूर्ण कुटूंबाचे यश...
Abhinandan
🌲🌲😊😊💯👍👍
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद.
Khup inspiration molten Asha yashyatun
🙏🙏🙏🙏🇮🇳 👍💐💐🚩🚩🚩🚩 जय हो अभिनंदन
🙏🙏🙏🙏🙏🙏
Apan kuthal pan kam Karu shakato fakt Ani fakt family members madhe unity pahije
माझ्याकडे शब्द नाहीत एवढा मोठा आहेस मजबूत बाणा महत्वकांक्षी
महाराष्ट्रातील मुलासाठी प्रेरणास्थान आहे
Mala tychakadun mahiti pahije hoti
लवकरच बांधला बांध खरेदी
म्या पण IAS च्या परीक्षेला बसायला पाहिजे होत.
Shan't Mata pita
Pristi changli ahe
Khar ka kaka tumchyasarkhe aai vadil pratekala pahijet 🙏🙏🙏🙏
गरीबी नसते आई असते ती मनाची श्रीमंती तेवढेच महत्त्वाचे असते आपल्या गावाकडे बाकी मोठं मोठ्या गाड्या ..
Jay sanvidhan Jyachakde asel uccha shikshan toch krel deshach rakshan
Are wada ahe to ghar nhi ahe, paristhiti changali dist ahe
@21mandarmane
2 жыл бұрын
Are pan tyane post kadhali na baba tu ghar n wada ch bghat bs
@mayur8385
2 жыл бұрын
@@21mandarmane khari vastusthithi mandavi hich apeksha dharun media vr comment ahe,candidate vr nhi
@justfun1169
2 жыл бұрын
Dada..Vada or bungalow..Vale ias hot nahi...Wada..Asa konta ahe bhau...
@akshaylipne9008
2 жыл бұрын
Are dada collector kuth ani to gavatala wada kuth level bagh n Ms dhoni chi pn parishthiti garib hoti mntat ani to ticket collect karat hota?
@dhb702
2 жыл бұрын
वाडा म्हणजे काय असतो माहीत आहे का तुम्हाला भाऊ ? होतकरू पोराचं कौतुक करायचं सोडून मत्सर, तुच्छता का बाळगता? तुमच्या मत्सराने त्याच काहीच बिघडत नाही.
Sir omkar sir ancha number milel ka
Speechless😢🙌🙌👌
सामान्य माणूस ! घरापुढ गाडी दिसते. IAS का पुजा खेडकर सारख्या श्रीमंतांनी व्हायच का
Add more fuel to corruption ….😁
2 ri pasun kryla pahij hot
Pahle toh ips Jhala tyasathi toh punyat hota mg kasa mhnu shkata ki tumhi toh samanya ias Jhala kahi pn
Natar.vichar.tasa.rayta.nahita
Mala he samjat nahi Ata sagle pora pori ias ips ka bantata
@omkarpawar6643
2 жыл бұрын
Hi job bhartatali no1nokari ahe
IT company madhe, IAS पेक्षा दुप्पट पगार असतो , google वगैरे सोडूनच द्या पण आयएएस साठी येवढ्या अटा पिटा महणजे ते पॉवर साठी याचाच गैरवापर होतो
@abcdpatil4545
2 жыл бұрын
IAS hi khup mothi gost ahe 15 lakhatun 150 Jan hotat.
@techgeek2104
2 жыл бұрын
@@abcdpatil4545नक्कीच रँक कुठली असो विद्यार्थी मेहनत करतात त्यात शंका नाही त्या साठी त्यांचं कौतुक कच पण समाज ज्या दृष्टी ने बघतात की आता पॉवर आले आपल्या हाती तर काय करतो, इतके मोठे सीईओ होतात तेव्हा काही नाही फक्त अमुक पगार असेल एवढेच,
@vighneshshinde9904
4 ай бұрын
दादा आज सुद्धा एका मध्यमवर्गीय कुटूंबात सरकारी नोकरी लागणे म्हणजे मोठी गोष्ट असते.
@techgeek2104
4 ай бұрын
@@vighneshshinde9904 हो खरे आहे पण त्या पुढे त्यांचे विचार पण जात नाही, खर तर लोकांची मानसिकता ही आहे की सरकारी नोकरी लागली तर आपण काम करो किंवा नको पगार तयार आणि आपण राजा , प्रायव्हेट 30000 वाल्यांचा लाईफ स्टाईल बघा नेहमी अपडेटेड भाषा वागणूक ॲप्रोच सर्व वेगळंच
@user-un9ln4ly6s
Ай бұрын
पैसा म्हणजेच सर्व काही नसतो.
Selection zalyvar khup jan thapa lavtat
Mne 8 vila bolo hoto kai feka feki
Khotay
पैसे खाण्यासाठी शुभेच्छा
@himanshukawale5704
2 жыл бұрын
Shejari rahtos vatato
@mayur8385
2 жыл бұрын
Barobar ahe, sagle fakt paise khatat
@jayshrikrishna2413
2 жыл бұрын
Jalk kuthl tyala shubhechya denyapeksha wakad bolanre
@rahuldhanawade59
2 жыл бұрын
जळक्या तू 10वी पण पास नसशील
@vrushabhtheexcellent842
2 жыл бұрын
Yevadhi imandari ahe tuzyat tar tu ban IAS. Svata khi krnar nhi ani dusryala bolaych.
खुप खुप अभिनंदन
Congratulations
Abhinandan