Gangapur Temple Ghost : गाणगापुरला दक्षिण काशी म्हणतात, पण गाणगापुरात भुतबाधा उतरवली जाते का ?

#BolBhidu #GangapurGhostVideo #GangapurDattatrayTemple
बाजूनं वाहणारी नदी, निर्गुण मठ, सुंदर गोपुरं असलेली मंदिरं या गोष्टींमुळं गाणगापूर या तीर्थक्षेत्रात कायम चैतन्य असतं, भक्तांमध्ये उत्साह असतो. पण इथं येण्याबद्दल लोकांच्या, भाविकांच्या मनात उत्सुकता असण्याचं एक कारण भक्ती असलं तरी दुसरं कारण असतं, गाणगापूरबद्दल प्रचलित असलेली दुसरी गोष्ट, असं म्हणतात गाणगापूरमध्ये भुतं उतरवली जातात.
गाणगापूरमध्ये नेमकं काय होतं ? तिथं गेल्यावर लोकांची मनस्थिती ठीक होत असली, तर ती कशामुळं होते ? या प्रश्नाचं उत्तर मिळवताना सुरुवात भूत खरंच असतं की नाही, इथून करावी लागते. प्रश्नांची उत्तरं गुंता वाढवत राहतात आणि एका जागृत मानल्या जाणाऱ्या देवस्थानाबद्दलचं गूढही जाणून घ्या या व्हिडिओमधून….
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 464

  • @tushartalikhedkar4857
    @tushartalikhedkar48576 ай бұрын

    दत्त भक्तांची पंढरी श्री क्षेत्र गाणगापूर 🙏🌼 अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @jdcreater6543

    @jdcreater6543

    6 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @Siddhakala_creations1603
    @Siddhakala_creations16036 ай бұрын

    खूप जागृत देवस्थान.... गाणगापूर🙏 मी अनुभवलय.... नास्तिक व्यक्ती ही तिथे जाऊन आल्या मुळे.. आपोआप दत्त मार्गात आली आहे.... श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @kalyanisatpute8047

    @kalyanisatpute8047

    6 ай бұрын

    Gurucharitra पारायण करा

  • @Siddhakala_creations1603

    @Siddhakala_creations1603

    6 ай бұрын

    हो इच्छा तर तीच आहे 👍🙏

  • @prashantshendge832

    @prashantshendge832

    6 ай бұрын

    मी सुदा कधी देव मानत नव्हतो ,पण असच मित्रा सोबत ट्रीप म्हणून गेलो होतो . पण आत्ता खूप तिकडे जाईची ओढ लागली . आत्ता जवळ पास मी प्रत्येक महिना ल पौर्णिमा. जातो ...आणि मी गुरू चरित्र पारायण केला लास्ट month . माझ्या सोबत अपघात झाला होता . त्या मधे माझ्या हातची बोट हालत नव्हती .आणि माझ्या पाठी roud आहे spine मधे मला जास्त टाईम बसता यात नाही .3 दिवसच पारायण करायचा ठरवला मी .1 st day la trass चालू झाला खुप 2 nd day la tar रडलो यावडं धुकणा चालू झाला आणि रडत रडत झोपलो . मला टाईम नाही सांगता रात्री च पण कोणी तरी माझ्या पाटी वरून कोणीतरी हात फिरवला असा फील झाला .3 rd day लास्ट दे होता पारायण च सकाळी उठलो आणि उरकत होतो पारायण करायला जाईचा म्हणून तर मी सर्व नॉर्मल ऍक्टिव्हिटी करत होतो अचानक लक्षात आला कि माझ्या हातची बोट हालत होती मी शॉक झालो.आणि माझी पाठ दुखत होती ती राहिली ती आज पर्यंत धूकली नाही .गुरू दत्त महाराज तिथं आहे हे मी अनुभवला आहे .🙏

  • @kalyanisatpute8047

    @kalyanisatpute8047

    6 ай бұрын

    @@prashantshendge832 😊 जे भक्त असती माझ्या प्रेमी । त्यासी प्रत्यक्ष दिसू आम्ही ।🪷 निर्गुण पादुका मठ गांगापूर

  • @Siddhakala_creations1603

    @Siddhakala_creations1603

    6 ай бұрын

    @@prashantshendge832 👌 छान अनुभव 👍

  • @TheDmahapure
    @TheDmahapure6 ай бұрын

    गाणगापूर ला जाऊन आल्यावर कळते तिथे किती छान वाटते...अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त....

  • @ItsAB96952
    @ItsAB969526 ай бұрын

    कोणाकोणाला थमनेल वरून च समजल की चिन्मय असेल❤

  • @chinmaypatil621

    @chinmaypatil621

    6 ай бұрын

    Obviously yarr😂❤

  • @rajkathavale8869

    @rajkathavale8869

    6 ай бұрын

    सगळे जण फक्त चिन्मय ची व्हिडिओ पाहण्यासाठीच येतात..बाकी कोणाच्याच व्हिडिओ मध्ये रस नसतो कोणाला..😂😂

  • @Analysis565

    @Analysis565

    6 ай бұрын

    कुणाचा काय तर कुणाचा काय बसं करा तो चिन्मय विषय काय आहे ते बघा..

  • @हवामान_अंदाज_आणि_बातम्या

    @हवामान_अंदाज_आणि_बातम्या

    6 ай бұрын

    ☝️

  • @sadabehere

    @sadabehere

    6 ай бұрын

    🙋

  • @deepakjadhav2402
    @deepakjadhav24026 ай бұрын

    गाणगापूर काय आहे तिथे गेल्यावर समजते. "अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त "

  • @shreegurudevdutta08

    @shreegurudevdutta08

    6 ай бұрын

    दादा हे सर्वांना नाही समझणार, असेही सर्व सामान्यांना श्री गुरुदेव दत्त भक्ती लाभेलच असेही होत नाही ।

  • @sandippawar7745
    @sandippawar77456 ай бұрын

    परवा शनिवारी गाणगापूर ला दर्शन घेऊन आलो दत्त माऊलीच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤

  • @kalyanisatpute8047

    @kalyanisatpute8047

    6 ай бұрын

    Gurucharitra पारायण करा दत्त जयंती जवळ आली आहे

  • @TheMilinddhoke

    @TheMilinddhoke

    6 ай бұрын

    साहेब आता स्वच्छता पाळली जाते का कारण भिक्षेच्या नावाखाली अन्न पायदळी तुडवलं जात 🙏.

  • @sandippawar7745

    @sandippawar7745

    6 ай бұрын

    @@kalyanisatpute8047 हो करणार आहे सुरूवात पारायणाला

  • @sandippawar7745

    @sandippawar7745

    6 ай бұрын

    @@TheMilinddhoke लोकांना कितीही सुचना केल्या तरी लोकं सुधरत नाहीत

  • @nikhilvidhate6128
    @nikhilvidhate61286 ай бұрын

    तिकडे एक वेगळ्याच प्रकारचे positive vibration आहे. हे तिकडे मंदिरात गेल्यावर समजतं... मी ही जसं मला जमेल तसं अक्कलकोट आणि गाणगापूर ला जात असतो. गाणगापूर चा मंदिरात गेल्यावर मला खूप positive, energetic आणि confident feel होते. आणि तिकडे आरती चालू झाल्यावर तर विचारायलाच नको. तेथील पुजारी खूप नालायक लोक आहेत. एवढं पैसा कमावतात तरी स्वच्छता ठेवत नाहीत. संपूर्ण मंदिर पुजाऱ्यांच्या ताब्यात आहेत. त्याची ट्रस्ट झाली लाहिजे अशी भाविकांची इच्छा आहे. तेथील पुजारी खूप लोकांना लुटतात. राहिला प्रश्न भूत आहे याचा, जर positive energy आहे तर nigative energy सुद्धा आहे. जर देव आहे तर भूत सुद्धा आहे.

  • @sushilapavaskar1280

    @sushilapavaskar1280

    Ай бұрын

    इथे लोक खूप पैसा लुटायला बसले आहेत पण देवाचा परिसर नीटनेटका ठेवावा याकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष आहे भक्तांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नाही

  • @ShrikantJadhav-zg4hv
    @ShrikantJadhav-zg4hv6 ай бұрын

    जय गुरुदेव दत्त ❤ गाणगापूरला आल्या नंतर मनाला शांती भेटते. पण फक्त इथली स्वच्छता बरोबर नाही बाकी सर्व ठीक आहे.

  • @shaianzshaikh2268
    @shaianzshaikh22685 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 हर हर महादेव 🙏🌹❤️☘️

  • @thegodfather2271

    @thegodfather2271

    4 ай бұрын

    😊🙏 खुप छान

  • @payalzode1348
    @payalzode13486 ай бұрын

    Shree Swami Samarth 🙏🌺❤️

  • @farmtech-jm1fk
    @farmtech-jm1fk6 ай бұрын

    सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेड मोराळे वर व्हिडिओ बनवा

  • @RajV-bl4zo

    @RajV-bl4zo

    6 ай бұрын

    Kay ahe tithe

  • @farmtech-jm1fk

    @farmtech-jm1fk

    6 ай бұрын

    तेथेही दत्ताचे मंदिर आहे आणि तेथेही अंगातून भूत उतरवले जाते एका गुरुवारी व्हिजिट करा पूर्ण स्टोरी समजेल मोराळे दत्त मंदिर म्हणून युट्युब ला सर्च करा व्हिडिओ आहेत त्याचे.

  • @atuljadhav3410

    @atuljadhav3410

    Ай бұрын

    दोन्हीकडे जाऊन आलोय मी पण.......❤

  • @kalyanisatpute8047
    @kalyanisatpute80476 ай бұрын

    श्रध्दा अंधश्रद्धा करणार्‍यांना एकच challenge देते हिम्मत असेल तर गुरूचरित्र पारायणं सप्ताह करून दाखवा नियम 1) वाईट विचार करायचा नाही 2) ब्रह्मचर्य पाळा 3) कांदा लसुण नाही खायचा 4) आंबट तिखट खारट बाहेरच पर अन्न ग्रहन करायचे नाही 5) बसायची जागा आसण बदलायच नाही 6) चौरंग वर ग्रंथ ठेवायचा कायम फूल अगरबत्ती दाखवून 7)शेवटच्या दिवशी नैवेद्य दाखवून आरती करा 8) दत्त जयंती अगोदर पारायणं करत असाल शेवटचा अध्याय वाचू नका 9) साक्षात गुरुदेव दत्त म्हणजेच गुरूचरित्र आहे ह्याचा अनुभव नक्की मिळेल पारायणं सांगता करताना 😢 दत्त माऊली माझी आई

  • @someshmirage4394

    @someshmirage4394

    6 ай бұрын

    मी करणार आहे पारायण 20 तारखेपासून

  • @mangeshmore9029
    @mangeshmore90296 ай бұрын

    मला कधी कधी वाटते हा धर्म ही संस्कृती ह्या देशाचा इतिहास ह्या गोष्टी आपल्याला दहा जन्मात समजणार नाहीत आपल काम एवढंच आहे ह्या परंपरा जश्या आपल्याला समज ल्या तश्या पुढच्या पिढीला द्यायच्या

  • @kishort21

    @kishort21

    6 ай бұрын

    100% barobar bhau ❤

  • @kayaboalat

    @kayaboalat

    6 ай бұрын

    ​@@Package_wala_chu😊😅😅😅😅😅😅😂😂😂😊

  • @vikasahire9600

    @vikasahire9600

    6 ай бұрын

    😂😂

  • @Gupta_Dynasty

    @Gupta_Dynasty

    6 ай бұрын

    ​@@Package_wala_chuबरोबर आहे तुझा मुलगा, आता गाडवाच्या पोटी कुत्रा जन्म घेऊ शकतो का?? आता आपणच मानसिक अपंग आहे illogical गोष्टी वर डोळे झाकून विश्वास ठेवतात,त्याला तो काय करणार...

  • @rupali.....6465

    @rupali.....6465

    6 ай бұрын

    😂😂😂

  • @adityashembekar2577
    @adityashembekar25776 ай бұрын

    बाकी काही म्हणा पण काही गोष्टी स्वतः अनुभव घ्यायचा असतो आणि काही गोष्टी विज्ञानाच्या बाहेर आहेत जय गुरदेव दत्त

  • @adityashembekar2577

    @adityashembekar2577

    6 ай бұрын

    @@theatheist2436 परत जर माझ्या कमेंट वर कमेंट करून शिवी दिलीस तुला शोधून मारीन मी सांगून ठेवतो माझा तुझा काही संबंध नसता ना उगाच मला शिकवू नको दुसरे ऐकतील तुझ मी नाय समजल laykit राहायचं

  • @Gupta_Dynasty

    @Gupta_Dynasty

    6 ай бұрын

    यालाच अवैज्ञानिक आणि मानसीक गुलामगिरी म्हणतात 😂

  • @Gupta_Dynasty

    @Gupta_Dynasty

    6 ай бұрын

    हे काय विज्ञानाचं बाहेर नाही त्यांचं कारण पण त्यांनीं सांगितलं आहे की महीला मुद्दामून किँवा मानसीक आजाराने हे करतात 😂

  • @adityashembekar2577

    @adityashembekar2577

    6 ай бұрын

    @@Gupta_Dynasty हे बघा हा एवढं विज्ञान तंत्रज्ञान ची भाषा करतोय याला बोलायचं कसे हे माहीत नाही मी नीट बोलतोय कशाला उगाच शिव्या देतो हा मला तू तुझ मत मांड ना मी काय बोललो का म्हणून मी bhadklo

  • @adityashembekar2577

    @adityashembekar2577

    6 ай бұрын

    @@Gupta_Dynasty तुम्ही तुमचं मत मांडा मी माझे मांडल मला अनुभव आहेत म्हणून मला पटल तुम्ही तुमचं मांडा पण इथे येऊन जर कोण शिव्या देत असेल तर आम्ही शिव्या नाय देणार पत्ता शोधून मारून येऊ

  • @manoharkulkarni6083
    @manoharkulkarni60836 ай бұрын

    जय गुरदेव दत्त, खरे तर हा अनुभव स्वतःला प्रामाणिक पण खरा आहे ही अंध विश्वास नाही, आणि तो श्रद्धा असेल तर येतो शेवटी तो आपला आपला विचार 🙏🙏🙏

  • @chetankalyankar6244
    @chetankalyankar62446 ай бұрын

    💖"वटवृक्ष श्री स्वामी समर्थ"💖

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs
    @Gandhmaticha_cooking_and_vlogs6 ай бұрын

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ❤

  • @mepengineering1308
    @mepengineering13086 ай бұрын

    जेव्हा माणसे मरतात तेव्हा त्यांचा आत्मा औंदबर वृक्षात प्रवेश करतो हे खरे आहे दत्तगुरू हे विश्वाचे मालक आहेत

  • @___1816
    @___18166 ай бұрын

    Shree Swami samartha 🙏🚩

  • @omkarghugare7382
    @omkarghugare73826 ай бұрын

    मी ३ते ४ वेळा जाऊन अलोय खूप प्रसन्न वाटलं खरंच पण चिन्मय भाऊ ने घेतलेला विषय मी स्वतः बघितला आहे खर आहे सगळ

  • @abhishekchature5754
    @abhishekchature57546 ай бұрын

    श्री नृसिंहसरस्वती 🙏🚩❤

  • @pavankale8321
    @pavankale83216 ай бұрын

    ते सगळं ठीक आहे पण मंदीर परिसरात स्वच्छता आजिबात नाही राव

  • @rohinigaikwad2140

    @rohinigaikwad2140

    4 ай бұрын

    Agdi brobar😊

  • @surajjadhav3280

    @surajjadhav3280

    Ай бұрын

    हो

  • @aniket9710
    @aniket97106 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ❤

  • @shubhamkulal4372
    @shubhamkulal43726 ай бұрын

    चिन्मय भावा एकदा गाणगापूर ला येऊन जा म्हणजे तुला उत्तर भेटेल.. 💯

  • @akshaydhawle3760
    @akshaydhawle37606 ай бұрын

    प्रतेक पोलीस स्टेशन मध्ये दत्त मंदिर का असतं या वर एक व्हिडिओ बनवा

  • @Rocket_T2

    @Rocket_T2

    6 ай бұрын

    @Package_wala_chu आणि रेल्वे स्टेशन वर मजार/थडगं.

  • @ganeshkulkarni4747
    @ganeshkulkarni47476 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त गुरु गाणगापूर इथे वास्तव्य आहे.

  • @ShilaMante-fs6ws
    @ShilaMante-fs6ws6 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @supritmahashay998
    @supritmahashay9986 ай бұрын

    दादा gangapur चा विषय खूप खोल आहे तिथे गेल्या शिवाय ते समजत नाही.... !!अवधूत चिंतन श्री गुरु देव दत्त!!

  • @BalliBoss8788
    @BalliBoss87886 ай бұрын

    माळेगाव खंडोबा यात्रा नांदेड जिल्हा येथील दाखवावी..... कृपया........ येत्या 10 जानेवारीपासून ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा आहे

  • @vandanakadam2567
    @vandanakadam25674 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ धन्यवाद

  • @dnyaneshwarbharti5698
    @dnyaneshwarbharti56986 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @suyashjadhav1445
    @suyashjadhav14456 ай бұрын

    खूप दिवसापासून या व्हिडिओ ची वाट पाहत होतो ❤🙏🏻

  • @TheMilinddhoke
    @TheMilinddhoke6 ай бұрын

    देवस्थान खूपच छान आहे पण अन्नाची नासाडी फार होते इकडे आणि स्वच्छता ही पाळली जात नाही.

  • @surajmh5005
    @surajmh50056 ай бұрын

    गुरुदेव दत्त ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻 आमच्या गावातून दरवर्षी दिंडी जाते ... या वर्षी पण गेली होती ३० नोव्हेंबर २०२३... हे १९ वे वर्ष दिंडीचे... गाणगापूर दिंडी- पाणदिवे,उरण, रायगड. (नवी मुंबई)

  • @kalyanisatpute8047

    @kalyanisatpute8047

    6 ай бұрын

    Gurucharitra पारायणं करा

  • @surajmh5005

    @surajmh5005

    6 ай бұрын

    @@kalyanisatpute8047 हो असतो पारायण... पारायण झाला की होम असतो.

  • @kabirafakira.
    @kabirafakira.6 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त🙏🚩 श्री स्वामी समर्थ्य🙏🚩

  • @Santosh-ru5nr

    @Santosh-ru5nr

    6 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त ❤ श्री स्वामी समर्थ ❤

  • @ishwariandfavorite1600

    @ishwariandfavorite1600

    6 ай бұрын

    Shree Swami Samartha🙏 Shree Gurudev datta 🙏

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware34636 ай бұрын

    गाणगापूर येथील नगारा सुरू झाला की बाधा झालेले लोक मंदिराच्या कळसावर चढलेली मी पाहिलीत.

  • @pranayoval1316

    @pranayoval1316

    4 ай бұрын

    Ho khar me pan baghital ahe

  • @adwaitwakil7624
    @adwaitwakil76246 ай бұрын

    Gurudev datta✨🙏❤

  • @Maharashtrik
    @Maharashtrik6 ай бұрын

    येणारे सगळेच नक्कीच मानसिक रोगी नसतील, काही असतील पण बळच सनातन धर्माच्या सगळ्या प्रथाना वैज्ञानिक कसोटी द्यायची गरज नाही आहे. आम्हा लोकांची श्री वर श्रद्धा आहे म्हणून आम्ही तिथे अशा कार्यासाठी जातोत, ना की आमचा समज आहे म्हणून.

  • @prashantmanmode1998
    @prashantmanmode19985 ай бұрын

    Shree Swami Samarth 🙏

  • @meghashinde2457
    @meghashinde24576 ай бұрын

    गाणगापुर एवढं प्रसिद्ध तिर्थक्षेत्र...पण त्या शहराचा सरकारकडून अजिबातंच विकास नाही.असं का ??स्वतः अनुभव घेतलाय म्हणून सांगते.

  • @nikpatil1022

    @nikpatil1022

    6 ай бұрын

    खरं आहे...

  • @sadguru5

    @sadguru5

    6 ай бұрын

    100% खर आहे आम्ही 20 वर्षांपासून गाणगापूरला जातो पण तिथला काहीच विकास झाला नाही...😢😢

  • @Rajendra.4343..

    @Rajendra.4343..

    6 ай бұрын

    Karnatak sarkar lakshya det nahi ajibat Gangapur Maharashtra madhe aste tar khup develope zale aste

  • @mahirajalschannel9867

    @mahirajalschannel9867

    6 ай бұрын

    Barobar tirthkshetra ahe ase vatat nahi tya shahrat gelyavar

  • @kalyanisatpute8047

    @kalyanisatpute8047

    6 ай бұрын

    बरोबर बोला तसेच saundatti ला पण आहे कारन कर्नाटक सरकार आहे Congress दर्गा वगैरे support करते जास्त नाहीतर महाराष्ट्र सरकारने कधीच ठीक व्यवस्था केली असते

  • @pranayoval1316
    @pranayoval13166 ай бұрын

    काल च मी जाऊन आलो गाणगापूर ला तिथं भूत बाधा झालेली खूप लोक होती खर आहे.

  • @KrushnadeviKachave-tp3lz

    @KrushnadeviKachave-tp3lz

    4 ай бұрын

    Khar ahe ka bhau

  • @pranayoval1316

    @pranayoval1316

    4 ай бұрын

    @@KrushnadeviKachave-tp3lz ho me baghitl ahe

  • @Indian25808
    @Indian258086 ай бұрын

    असल्या भूताखेताच्या गोष्टी रात्रीच्या टायमालाच कस टाकतात चिन्मय सर😂😂

  • @_mekup_artist

    @_mekup_artist

    6 ай бұрын

    भूताच्या गोष्ठी हा धडा होता का तुला बारावीत असताना 😂

  • @Srigurudevdattauser-rj3jv3rx1j
    @Srigurudevdattauser-rj3jv3rx1j6 ай бұрын

    🌹🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🌹

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval72926 ай бұрын

    श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा करा 🙏

  • @someshmirage4394
    @someshmirage43946 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ *दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा*

  • @user-hn5fz8iy8f
    @user-hn5fz8iy8f6 ай бұрын

    बाळूमामा यांचा मेतके येतील खांब भूत उतरवण्यासाठी काम त्या खांबावर ती एक व्हिडिओ बनवा

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval72926 ай бұрын

    आजही श्री क्षेत्र माणगाव सिंधुदुर्ग येथे श्री टेंबे स्वामी श्री दत्त मंदिरात दोन लाकडी खांब आहेत, तेथे ज्यांना भुताने पछाडले असी माणसें खांबाना चिकटून रहायची ,, टेंबे स्वामी महाराज त्यांना भूतांपासुन मुक्त करायचे श्री गुरुदेव दत्त 🌹🙏🌹

  • @pawanjaitmal6505
    @pawanjaitmal65056 ай бұрын

    श्री गुरु देव दत्ता ❤

  • @harshalpendse2142
    @harshalpendse21426 ай бұрын

    श्रीगुरुदेव दत्त!!!

  • @user-ui9fj9fn6m
    @user-ui9fj9fn6m6 ай бұрын

    अतिशय जागृत देवस्थान..

  • @KP-8181
    @KP-81815 ай бұрын

    नृसिंहवाडी वरती व्हिडिओ बनवला तर बर होईल....श्रीगुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे 12 वर्ष इथे वास्तव्यास होते....श्री दत्त अम्रेश्वर,64 योगिणी यांचे स्थान आहे....शेजारी शिरोळ गावात दत्त महाराजांचे संपूर्ण जगातील एकमेव हस्तदर्शन आहे प्रचंड अध्यात्मिक vibes याठिकाणी आहेत

  • @user-tv9me6hc7h
    @user-tv9me6hc7h6 ай бұрын

    गुरुदेव दत्त 💐💐🌺🌺🙏🙏

  • @GauravH99
    @GauravH996 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @Yog_Sadhak7007
    @Yog_Sadhak70076 ай бұрын

    मी जाऊन आलेलो अक्कलकोट गाणगापूर ला..माझ्या समोर भूत होते

  • @rohanpawade1819
    @rohanpawade18196 ай бұрын

    Great - Marathi LTop. Mast challay tumch... 👌🤘

  • @user-tp4wg7ir1o
    @user-tp4wg7ir1o6 ай бұрын

    गुरुदेव ❤🙏

  • @pratikingale
    @pratikingale6 ай бұрын

    From कारंजा लाड नुशिह स्वामी सरस्वती जन्मस्थान,,❣️🙏

  • @santoshrane6651
    @santoshrane66516 ай бұрын

    ।।अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त।।🙏🙏

  • @rahulchavan3318
    @rahulchavan33186 ай бұрын

    आम्ही गानगापुरला गेलो आहे , आम्हाला ही असे कदी जानवले नाही ,पण देवळात त्या खांबा जवळ ते सुरु होते ,ते बघीतले आम्ही ‌.

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm6 ай бұрын

    मी आज सकाळीच या मुद्यावर विडियोज बघत होतो आणि योगायोगाने चक्क तुम्ही आज हाच विषय मांडलात..

  • @chinmaypatil621
    @chinmaypatil6216 ай бұрын

    Chinmay da lai bhari ❤

  • @shantanujayprakashdarwatka4114
    @shantanujayprakashdarwatka41145 ай бұрын

    Thanks Sir.

  • @Mr.SantoshPatil-rg4ru
    @Mr.SantoshPatil-rg4ru6 ай бұрын

    चिन्मय भाऊ गुंता वाढत तर जातोच पण आपण सांगताय ती महितीपण अपुरी वाटते ... व्हिडीओ च्या शेवटी लोकांच्या मनात एक प्रश्न अभे करता...

  • @prathameshjadhav1386

    @prathameshjadhav1386

    6 ай бұрын

    Exactlyyy...gangapurat je kahi suru ahe te chuk ki barobar tehi sangayla hava hota.

  • @travelvlog4412
    @travelvlog44126 ай бұрын

    Khup chan thikan aahe pn swchtha thevayla hvi.. etke pavitr sthan jithe nurshinh sarsvati rahile te thikan .. pn swchta ajibat nahi.. gutters nahit proper .. bhiksha magnaryansathi pn kahitri soyi krta aalya tr kravyat .. khup chan thikan aahe ..

  • @youradequate
    @youradequate6 ай бұрын

    thank u shyam manav ji ❣

  • @balumundhe5961
    @balumundhe59616 ай бұрын

    चिन्मय असेल तरच वोडिओ ऐकायला, पाहायला एक. मज्जा येते.

  • @astikdattagurusevak7449
    @astikdattagurusevak74496 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त ज्या लोकांनी मनापासून भक्ती केली आलेल्या संकटातून मार्ग काढून ज्याने गाणगापूरची वारी केली ज्यावेळेस त्या भक्ताची भक्ती महाराजांना आवडते त्यावेळेस साक्षात दत्तगुरु श्री क्षेत्र गाणगापूर येथे नरक चतुर्दशी दिवशी त्या भक्ताला भेट देतात मला या गोष्टीचा अनुभव आलेला त्यामुळे श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सर्व त्रासातून मुक्तता मिळते याची मला अनुभव आला आहे श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय श्री गुरुदेव दत्त प्रसन्न

  • @akashyekondi9598

    @akashyekondi9598

    6 ай бұрын

    कृपया आपला अनुभव सांगावा ज्याने माझा विश्वास आणि श्रद्धा अजून वाढेल 🙏🙏🙏

  • @anandrawshinde978
    @anandrawshinde9786 ай бұрын

    आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे गुरुदेव दत्त मोराळे177 या भागात मिळतील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @Siddhakala_creations1603

    @Siddhakala_creations1603

    6 ай бұрын

    धन्यवाद.. 🙏. आपल्यामुळे हा व्हिडिओ pahayla मिळाला

  • @rohitdhume9235
    @rohitdhume92356 ай бұрын

    भाऊ एकदम कडक हा 4.00 to 4.32❤

  • @shakuntalak4484
    @shakuntalak44846 ай бұрын

    Shree gurudev datta 🌷

  • @rahulkumar-jm2rb
    @rahulkumar-jm2rb6 ай бұрын

    जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @prasannabarve6502
    @prasannabarve65026 ай бұрын

    विजयते श्रीनृसिंह सरस्वती

  • @user-ui9fj9fn6m
    @user-ui9fj9fn6m6 ай бұрын

    मी केवळकुतूहल आणि जिज्ञासे पोटी गेलो होतो.. मात्र प्रत्यक्ष अनुभुती आली.. आणि संदेह मिटला

  • @Xylum24

    @Xylum24

    5 ай бұрын

    Tumcha anubhav sanga

  • @DK12414
    @DK124146 ай бұрын

    Shripad vallabh digambara

  • @Rahul_70007
    @Rahul_700076 ай бұрын

    शंभर टक्के खरंय ❤

  • @pankajmore9416
    @pankajmore94166 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त🙏🏻🚩

  • @pravinlokhande5025
    @pravinlokhande50256 ай бұрын

    जय गुरुदेव दत्त

  • @kishormehta3743
    @kishormehta37436 ай бұрын

    तुम्हाला सुद्धा काही प्रश्न सोडवता आलेलं नाही,हे सुद्धा एक गूढच... शेवट पर्यंत फक्त प्रश्नार्थक वाक्य प्रयोग! उत्तर आमचं आम्हीच ठरवायचं म्हणजे!

  • @vaibhavpoul1067
    @vaibhavpoul10676 ай бұрын

    Shree Swami Samarth

  • @pandevaibhao003
    @pandevaibhao0036 ай бұрын

    Babuji maharaj mandir tq. Balapur dist. Akola yachyavarti pan aik video banva

  • @rdesale2126
    @rdesale21266 ай бұрын

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @navnathsinde4850
    @navnathsinde48506 ай бұрын

    जेव्हा एखाद्याला भुत झपाटत तेव्हाच कळत, म्हणतात ना जयाच जळत त्याला च कळत

  • @trendingzone1842
    @trendingzone18426 ай бұрын

    अशीच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील दासखेड चा राजा बाजी बाबा महाराज महाराज एक जागृत देवस्थान आहे भूतबाधा उतरवण्यासाठी.तरी बोल भिडू टीमला एक विनंती आहे की याच्यावरती एक व्हिडिओ बनवावा🙏🚩🚩

  • @namratasawant6789
    @namratasawant67896 ай бұрын

    छान अभ्यास ❤❤

  • @Vaibhav_Barad
    @Vaibhav_Barad6 ай бұрын

    Love from lad Karanja ❤

  • @namratakoli4644
    @namratakoli46446 ай бұрын

    🙏Datt Digambar 🏵️🌸

  • @Top7Category
    @Top7Category6 ай бұрын

    जालना गजानन तौर याच्या प्रकरणात बनवा video

  • @tradingtonic2941

    @tradingtonic2941

    6 ай бұрын

    Ha banvala pahije ek video

  • @sheeladahatonde5699
    @sheeladahatonde56996 ай бұрын

    Shree swami samarth 🙏🙏

  • @Shubhrocks99
    @Shubhrocks996 ай бұрын

    Chinmay दादाची पगारवाढ झाली पाहिजे ❤

  • @YogeshLM
    @YogeshLM6 ай бұрын

    🙏 Shree Swaami Samartha 🙏

  • @shivshankarrane2148
    @shivshankarrane21486 ай бұрын

    Shree swami samarth ❤

  • @gs3519
    @gs35196 ай бұрын

    श्री दत्तगुरू, श्री स्वामी समर्थ ❤

  • @prajwal3198
    @prajwal31986 ай бұрын

    चिन्मय दादा रोज एक horror स्टोरी आणत जा त्याशिवाय मजा नाही येत 😅 आणि ती ही तुच सांगत जा... आग्रह आहे असं समज. 😄 BTW love your content.

  • @SagyLate
    @SagyLate6 ай бұрын

    27 28 डिसेंबर ला कुसेगाव तालुका दौंड,पुणे या गाव ची भानोबा देव यात्रा वर नक्की माहिती पूर्ण व्हिडिओ बनवावा, हि यात्रा संबंध पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाड्यात प्रसिद्ध आहे ..नम्र विनंती...

  • @SagyLate

    @SagyLate

    6 ай бұрын

    शास्त्रीय अध्यात्मिक आख्यायिका माहिती पूर्ण अभ्यास करून देण्यात येईल..कृपया संपर्क करावा.. आपला कुसेगावकर 🙏

  • @sudhakarkatkar
    @sudhakarkatkar4 ай бұрын

    गुरुदेव दत्त ,,श्री स्वामी समर्थ,,,,

  • @funnybones2265
    @funnybones22656 ай бұрын

    Morale Datta mandir var video Banwa plz

  • @sourabhpatil8014
    @sourabhpatil80146 ай бұрын

    Jay shreee gurudev datta

  • @devilxxx435
    @devilxxx4356 ай бұрын

    Chinmay bhai ak number

  • @decentrk2505
    @decentrk25056 ай бұрын

    गुरुदेव दत्त

  • @sushantkulkarni1489
    @sushantkulkarni14895 ай бұрын

    Shree Gurudev Datta Shree Swami Samarth Shripad Rajam Sharnam Prapadhe

Келесі