गोल्डनमॅन दत्ताभाऊ फुगे यांना का आणि कुणी संपवलं | Dattabhau Phuge Death | Vishaych Bhari
गोल्डनमॅन दत्ताभाऊ फुगे यांना का आणि कुणी संपवलं | Dattabhau Phuge Death | Vishaych Bhari
पिंपरी चिंचवडची मुख्य ओळख काय असं कुणाला विचारलं तर तो म्हणेल तिथं देशातील सर्वात श्रीमंत आणि आधुनिक अशी महानगरपालिकाय. पण त्याचं पिंपरी चिंचवडची अजून एक खास ओळखय अन ती म्हणजे तिथं राहणारे एकमेकांच्या तोडीस तोड गोल्डनमॅन. आमदार रमेश वांजळे यांच्यापासून ती प्रथा पडली. मग कुणाच्या गळ्यात तीन चार किलो सोन्याच्या चैनी, तर कुणाच्या हातात सोन्याचं ब्रेसलेट, कुणाच्या गाडीला सोन्याचा मुलामा तर कुणाचा आख्खा शर्टचं सोन्याचा. असे अजब गजब महारथी. त्यांची नावं पुढं तुम्हाला व्हिडिओत ऐकायला मिळतीलचं. अशाचंप्रकारे तब्बल 1 कोटी 27 लाख रुपयांचा आणि जवळपास सव्वातीन किलो वजनाचा सोन्याचा शर्ट घालणारे दत्ताभाऊ फुगे मागच्या काही काळात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण पुढं तीचं प्रसिद्धी त्यांच्यासाठी घातक ठरली. इतकी घातक की 2015 साली पुण्याच्या दिघीमध्ये त्यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. नेमकं काय कारण होतं त्या हत्येचं. कुणाच्या डोळ्यात त्यांचं ते सोनेरी यश खुपत होतं...? सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं या व्हिडिओत जाणून घेऊयांत...
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#dattaphuge #duttaphuge #dattaphugedeath #dattaphugegoldman #phuge #dattadphuge #dattatrayphuge #dattaphugekilled #dattaphugegoldshirt #dattaphugebeatentodeath #dattabhauphugedeath #dattad.phuge #dattaphugeson #dattaphugenews #dattaphugepune #dattaphugemurder #goldmandattaphuge #dattaphugegoldman #dattaphugebusiness #dattaphugedeadbody #duttaphugedeath #dattaphugelifestyle #dattatrayphugedeath #दत्ताफुगे #गोल्डमॅनदत्ताफुगे #फुगे #दत्ताफुगे #झी२४तास #ताज्याबातम्या #अमनडांगळेहत्याप्रकरण #abpmaza #abpmazalive #abpmajhalive #livemarathinews #topmarathinews
datta phuge,dutta phuge,datta phuge death,datta phuge goldman,phuge,datta d phuge,dattatray phuge,datta phuge,datta phuge,datta phuge gold shirt,datta phuge beaten to death,datta bhau phuge death,datta d. phuge,datta phuge son,datta phuge news,datta phuge pune,datta phuge murder,goldman datta phuge,datta phuge gold man,datta phuge business,datta phuge dead body,dutta phuge death,datta phuge lifestyle,dattatray phuge दत्ता फुगे,गोल्डमॅन दत्ता फुगे,क्यू मारा पुणे के गोल्डन्मन दत्ता फुगे को,शुभम फुगे,दत्ताफुगे,झी २४ तास,ताज्या बातम्या,अमन डांगळे हत्याप्रकरण,abp maza,abp maza live,abp majha live,live marathi news,top marathi news,uddhav thackeray vs raj thackeray,raj thackeray aurangabad rally,uddhav thackeray aurangabad sabha,raj thackeray aurangabad sabha,raj thackeray aurangabad,uddhav thackeray news,cm uddhav thackeray,uddhav thackeray aurangabad
Пікірлер: 98
अती श्रीमंतीच प्रदर्शन म्हणजे संकटाला आमंत्रण👏...
२-४ लाखासाठी कोणी नाही कोणाला मारत.तो दत्ता फुगे पण खूप फ्रॉड होता.लोकांना फसवून , पैसे कमवून मोठा झाला होता.त्याचा अंत असाच होणार ना.
मुंबईमध्ये हे असले गोल्डमन नाही जो घाम गळतो त्याला मुंबई आपल्या पदरात सामावून घेते हे सगळे पुण्यातच भेटणार कारण पुण्यात राहणारी जनता गोल्डमॅन चे कौतुक करते तरुण मुलांना काहीतरी महत्वाचे विडिओ बनवून दाखवा जेणेकरून तो व्यवसाय अथवा नोकरीला लागेल किंवा सामान्य जनतेसाठी व शेतकरीसाठी सरकारी योजना कोणती आहे असले काहीतरी दाखवा हीच विनंती ।। जय भवानी जय शिवाजी ।।
काय करू या माहितीचे? शेताचा पंप शासकीय निधी कसा मिळतो... सॉफ्टवेअर मध्ये करिअर कसे करायचे.. कायदा आणि रोड वरचे चिन्ह म्हणजे काय ... हे असले विषय भरी आहेत...
@mkd2sh494
Жыл бұрын
Barobar bhau, ha channel wala yedzawa aahey, kunachi hi chaatatoy. Gundancha udo udo karun yala views milwaychyet.
आपल्या मेहनत चा जोरावर हा अमिर झाला नव्हता गोर गरिबांना लुबाडत होता.
सोनेरी यश नाही.... लोकांच्या घामाचं सोनं म्हणा 😂
विशलगाड वरील अतिक्रमणहटाओ यावर vedio तयार करा 🚩🚩
संडास धुनारे लोक या लोकांमुळे माजय लागलेत कोनी कोनावर जळु नका.
लोकच्या पैशावर goldman
कसले हस्ते खेळते कुटुंब 😂dalindar ahe duniya
बोल भीडूला ट्टसर देताय तुम्ही 1no
Ambani adani ka sadhe rahatat??? Tyanchya kadun shika kahi tari 🙏🏻
विषयच भारी असा घ्या की , बघणार्याला त्याचा काहीतरी उपयोग होईल.
*लय उत्त maat केला त्यानी. बायको पन tashich .शेवटी पोरगा पण त्याच line ला murderer*
गोल्डमन सचिन भाऊ शिंदे यांच्याबद्दल सांगा की भाऊ
@OmkarBoite
9 ай бұрын
1
Best
हा पुणे जिल्हा आहे! 🚩
Sadhya Ahmednagar ek number zalay
पिंपरी चिंचवड महाराष्ट्रात एक नंबर आहे
Kiti wayit Ahe he sagla 😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰😰paisha sathi manse Asa ka wagtat 😰😰😰
सामान्य जनतेला काय उपयोग झाला या माहितीचा??
किरन आप्पा कालगाव यच्य राजा मुलाकत घ्या
महाराजांच्या गड किल्ल्या बद्दल एखादा व्हिडिओ बन वा दादा
ह्या टॉपिक वरती शंभर साठ व्हिडीओ झालेत आता यूट्यूब वर..
सनी च्या बायकोला भाऊ सोबत कोन कोन लागतो ते त्याला पण माहितीये
सोन्याचं शर्ट घालण सोनेरी यश नाही
Tumcha chanel Navin ahe vat Tay, tumchya news Varun kalale,
ह्या सगळ्यांना फाशी दया। सगळ व्यवस्तिथ होतय।
भाऊ हे कायपण विषय वर नका बोलत जाऊ आम्हाला काही इंटरेस्ट नाही आमच्या कामाच्या काही विषयांवर बोला गोल्डन मॅन शी आमचं काही देणं घेणं नाही 😇
माज केला की जीरवलया ही जातो.
Paisa...Paisa...paisaa
गुन्हेगारी वाढली तरच इन्कम वाढते🚩🙏🚩
Halal certified bdl full information phije sir 🙏
Easy money 💰 is vary dangerous.
6 kadtus mnt ah pn photo mde 7 as kas Bhai
वाळके
Only pcmc
Junnar talukyatil belhe gavache tambewadi madhil kishor tambe hatyakand
Deshatli navi mumbai mahanagarpalika hi 1 number aahe YEDPATH . ...
Mumbai and Pune madhi khup farak ahhe Mumbai police is far better than Pune police
चिट फंड
King of pune Nagar road 💥
काही तरी चांगले विषय घेत जा...उगाच श्रीमंत लोकांच्या मागे मागे कश्याला करता आहेत
मुंबई महापालिका ही जगात एक नंबर महापालिका आहे भाई पिंपरी चिंचवड नाही.
@rockybadshah4411
Жыл бұрын
Jagat nahi bhava fakta bhartat....###
@gtv3225
Жыл бұрын
Chutiya aahes tu mg...bghu nkos gk video
@prajwalshirole3915
Жыл бұрын
@@rockybadshah4411 😂😂😂😂
@user-qz7ss8sc9o
Жыл бұрын
आमची ग्रामपंचायत जगात एक नंबर आहे भावा ओन्ली मुळगाव
@siddhantsawant5717
Жыл бұрын
Pimpri Chinchwad was once Asia's richest corporation
Pimpri chinchwad asia's no 1 richest!!!!!this is true fact
Marathi manus jara paisa ala ki lagech fugir marto pn tech gujrati loka kade bagha ambani adani ya goldman peksha lakh patina shrimant ahet pn te kiti simple rahtat ya mulech te aplya peksha pudhe ahet😔😑
Thoda ajun abhyas kar bhava
Maaf kele aste 5 lakh rupye tr jagla asta ajun. Evdhyasha paisa sathi marn thik nahi.
Khoti mahiti deu nako
दत्ता फुगे खुप प्रसिद्ध होते ....
Punyat gund jast aahet mitra mumbai safe aahe
@rehan_4669
Жыл бұрын
Tasa kahi nhi bhai sagli kade Gund aahe fakt fark yewdha aahe ki ithle jast highlighted aahe
PAITHAN TIHERI HATYA KAND STORY
Kiti lokache paise budwale he bagha matka chalwayecha aani gallyavar baikola basawayecha
kay faltu video banavta rao... hya aslya lokanna baghun pora chhapri hot challiyet..
Ambanipeksha shrimant manus
Shrimant tar nahi ha chor hota lokache paise ghevun BC faltugiri karat hota lok ka chutiya aahet marnar nahi tar ka Pooja karnar tyachi
Kahi pan ghotale karun maj kart hota 😂
Abe tyachi हत्या 2016 झाली होती
Manga aur jarabola
फालतु विषय,
बाई च लफडं त्यामुळे मेला
@manojd8364
Жыл бұрын
Kasla lafda ???