२६ जणांना मारून सुद्धा खासदार, Fulan Devi होणं कुणाचं ही काम नाही | Fulan Devi Story in Marathi

२६ जणांना मारून सुद्धा खासदार, Fulan Devi होणं कुणाचं ही काम नाही | Fulan Devi History in Marathi
11 व्या वर्षी बापाच्या वयाच्या पुरुषाशी लग्न, नवऱ्याकडून होणारा भयंकर मानसिक आणि शारीरिक छळ पुढं नवऱ्याला सोडून स्वतःच्या गावी परत आलेली बाई म्हणून तिच्या अंगाचे लचके तोडण्यासाठी टपलेला आख्खा गाव, 15 व्या वर्षी सरपंचांच्या मुलानं केलेला अत्याचार, त्याची दाद मागण्यासाठी पोलिसात गेल्यावर उलट पोलीसांनीचं केलेला अत्याचार, गावानं काढलेली नग्न धिंड अन पुढं तिच्यावर झालेल्या सगळ्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी तिने केलेला सामान्य महिला ते चंबळच्या खोऱ्यातली सर्वात खतरनाक डाकू असा प्रवास इतकं सगळं खुंखार आयुष्य जगल्यानंतरही ती खचली नाही. पुन्हा उठून उभी राहिली. तिच्यासारख्या अनेक पीडीत महिलांचा आवाज संसदेत मांडण्यासाठी. ते सुद्धा खासदारकीची निवडणूक जिंकून. खरं तर यावर विश्वास ठेवणं तसं कठीणच पण हे करून दाखवलं होतं फुलनदेवी नावाच्या वाघिणीनं. आज आपण त्यांच्याचं आयुष्याची धगधगती गोष्ट पाहणारय...
Images in this Video are used for representation purposes only
Connect With Us -
Facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
I nstagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. Thank You
#vishaychbhari
#fulandevi
#fulandevihistoryinhindi
#fulandevimoviepart2
#fulandevikistory
#fulandevikaitihaas
#fulandevikaunthi
#fulandevistatus
#fulandevihistory
#fulandevikokisnemara
#Fulandevimovie,
#Fulandeviwebseries
#फुलनदेवीस्टोरी
#फुलनदेवी
#विषयचभारी
#फुलनदेवीमुव्ही
#फुलनदेवीजीवनी
#फुलनदेवीइतिहास
#विषयभारी
#vishaybhari

Пікірлер: 38

  • @rahuljadhav9460
    @rahuljadhav9460 Жыл бұрын

    तीने तिच्या अस्तित्वा साठी लढाई केली आणी जिंकली सुद्धा मला तर नाही वाटत की फुलन देवी कुठ चुकली असेल ती पूर्ण बरोबर् होती

  • @funwithdeores1379
    @funwithdeores137911 ай бұрын

    आजच्या युगात अशा फुलनदेवी झाल्याच पाहिजेत

  • @avinashrane2940
    @avinashrane2940 Жыл бұрын

    बाई अबला नसून सबला आहे...ती जर अत्याचाराच्या विरोधात उभी राहिली तर काय करू शकते यांचे जिवंत उदाहरण म्हणजे ..फुलन देवी होय...फुलन देवीच्या हिम्मतीला सलाम..🙏🌹

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji5010 ай бұрын

    फुलंन देवी सारख्या महिला प्रत्येक समाज मध्ये झाल्या पाहिजेत

  • @Unluckyboy8080
    @Unluckyboy8080 Жыл бұрын

    खरंच, प्रत्येक महिलेला fulandevi होण शक्य नाही 😢

  • @sankukawale5288
    @sankukawale5288 Жыл бұрын

    खरंच खूप सहन केलंय फुलनं देवीने

  • @snehalkumarkamble4707
    @snehalkumarkamble4707 Жыл бұрын

    The greatest one फूलनदेवी

  • @sambhajilandge9728
    @sambhajilandge9728 Жыл бұрын

    🙏सुत्रसंचालन छान शब्द भाषा शैली सुंदर 👍🙏🙏

  • @sanket5554
    @sanket5554 Жыл бұрын

    नमस्कार 🙏 तुम्ही विडिओच्या माध्यमातून माहिती नसणारी किंवा आमची अपुरी असलेली माहिती पूर्ण करा त्या बद्दल धन्यवाद..... 🙏 पण ऐक अजून ऐक माहिती मिळावी तुम्ही जर स्त्री हा पिक्चर बघितला असेल तर ते त्याच बाबतीतलं आहे... गोष्ट आहे एप्रिल 1983 कर्नाटक राज्यातील पावगडा गावातील तेव्हा रोज रात्री जवळ जवळ ऐक महिना त्या गावातील तरुण मुली गायब होत होत्या आणि सकाळी त्यांची कपडे व त्यात त्यांचा सांगाडा सापडयचा.... पण अजून हे गूढ समजलेलं नाही कृपया याची माहिती लवकरात लवकर द्यावी .... 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dsr9574
    @dsr9574 Жыл бұрын

    संघर्षमयी जीवन. अत्याचाराविरोधात लढा उठवून स्वत:ला मजबूत बनविणाऱ्या नेत्या.

  • @chhayathakare5779
    @chhayathakare577911 ай бұрын

    Dhanya ahe maulichi mazya ya maulila koti koti salut

  • @shashikantwaghmode8208
    @shashikantwaghmode8208 Жыл бұрын

    Good

  • @entertainment5273
    @entertainment5273 Жыл бұрын

    Devi 🔥

  • @mtfootage
    @mtfootage Жыл бұрын

    जबरदस्त 👌

  • @prashantrajput3987
    @prashantrajput3987 Жыл бұрын

    ग्रेट शेर सिंग राणा

  • @entertainment5273
    @entertainment5273 Жыл бұрын

    🔥

  • @RS-wp5di
    @RS-wp5di Жыл бұрын

    Bandit Queen 👸

  • @Omkar_4474
    @Omkar_4474 Жыл бұрын

    आज कसं काय आठवली फुलन देवी.... आज bandit Queen बघावा लागेल

  • @vilasdudhe4805
    @vilasdudhe4805 Жыл бұрын

    रामबाबू गडरिया बदल माहीत धेय्य

  • @maheshrajput3267
    @maheshrajput3267 Жыл бұрын

    Sher sing Rana ki jay ho ❤❤🎉

  • @akashgadage7677
    @akashgadage767711 ай бұрын

    Aata fulandevichi garaj Manipur madhe aahe.

  • @shakikopare9170
    @shakikopare9170 Жыл бұрын

    Aaj pretak muline Phoolan devi banayala pahije tyashivay anay sampanar nahi. Kaydaycha wapar shrimant sutat aani garib pranala mukatat.

  • @gokulahire7579
    @gokulahire757911 ай бұрын

    🇮🇳🇮🇳💪💪💙💙💙⚔️⚔️😭😭🙏🙏

  • @anikett653
    @anikett653 Жыл бұрын

    Chambal King Only Rambabu Gadriya⚠👑

  • @surekhasatpute1102
    @surekhasatpute1102 Жыл бұрын

    प्रतेक महिलेने अन्याया विरोधात पेटून ऊठल पाहिजे.

  • @maheshrajput3267
    @maheshrajput3267 Жыл бұрын

    Sher sing Rana 👏🏻🤞

  • @babasahebtribhuvan6574
    @babasahebtribhuvan657410 ай бұрын

    विर मर्दानी

  • @Sns953
    @Sns953 Жыл бұрын

    तुम्ही सगल्या स्टोरी datta sonavane हया चैनल वरुण कॉपी करता😂

  • @Emptiness132
    @Emptiness132 Жыл бұрын

    फुलन ला गोळी घालणाऱ्याला पण गोळी घातली पाहिजे.

  • @maheshrajput3267

    @maheshrajput3267

    Жыл бұрын

    Only Sher sing Rana👏❤

  • @shree3836

    @shree3836

    Жыл бұрын

    Bhau tu rajsthani thakur distoys are namard aahe to jo eka stri la goli ghalato chukun tyacha amana samana jhala asata tr varti gela asata

  • @vikasjagtap7852

    @vikasjagtap7852

    Жыл бұрын

    या मागे कारण असणार

  • @vaibhav5916

    @vaibhav5916

    11 ай бұрын

    ​@@maheshrajput3267jatiwadi bhadve.

  • @nikhilrajput4282
    @nikhilrajput4282 Жыл бұрын

    Sher Singh Rana ki jay jay rajputana

  • @vaibhav5916

    @vaibhav5916

    11 ай бұрын

    Jativadi bhadwe.

  • @prasenjitdixit6586

    @prasenjitdixit6586

    10 ай бұрын

    Rajputana mughlani kiti Vela thoklet 😂😂😂😂

Келесі