Aarushi Talwar Case : भारतातलं आजवरचं सर्वात रहस्यमयी हत्याकांड | Aarushi Talwar Case Full Explained

Aarushi Talwar Case : भारतातलं आजवरचं सर्वात रहस्यमयी हत्याकांड | Aarushi Talwar Case Full Explained
आजवर भारतात असंख्य गुन्हे घडले असतील. अजूनही घडतायत. प्रत्येक गुन्ह्यामागं एक भयानक मिस्ट्री असते. पण 15 मे 2008 साली उत्तरप्रदेशच्या नोएडामध्ये जे हत्याकांड घडलं त्याच्याइतकी सस्पेन्सफुल्ल मर्डर मिस्ट्री आजतागायत या जगानं पाहिली नाही. 14 वर्षीय आरुषी तलवार आणि त्यांच्या घरात काम करणारा 45 वर्षीय नेपाळी नोकर हेमराज यांच्या दुहेरी हत्याकांडानं तेव्हा नोएडासह संपूर्ण देश हादरला होता. त्या केसनं भारतीय समाजव्यवस्था, समाजातील लोकांची मानसिकता, भारतीय कायदेव्यवस्था आणि काही प्रमाणात भारतीय न्यायव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभं केलंहोतं. सुरुवातीला त्या हत्याकांडात आरुषीच्या आई वडिलांवर, त्यानंतर सोसायटीतल्या तीन तरुण नोकरांवर त्याचे आरोप झाले होते. आरुषी आणि नोकर एकत्र संबंध बनवताना सापडले म्हणून आरुषीच्या वडिलांनी दोघांचा खून केला असं सांगण्यात आलं होतं तर त्या तीन नोकरांनी राजेश तलवार यांच्यावरील सुडाच्या भावनेनं आधी आरुषीला अन नंतर आय विटनेस हेमराजला मारल्याचं बोललं जातं होतं. आरुषीच्या आई वडिलांना तर पाच वर्षाची शिक्षा सुद्धा झाली होती. पण अचानक सर्वच आरोपीना निर्दोष सोडून देण्यात आलं. मग प्रश्न असा होता, जर सगळेच निर्दोष होते तर आरुषी आणि हेमराज यांची हत्या नेमकी कुणी केली होती. ढीगभर पुरावे, तीन तीन वेळा केसचा तपास, लाय डिटेक्टर टेस्ट, नार्को टेस्ट इतकं सगळं करूनही आजतागायत आरुषी मर्डर केसचा खरा आरोपी कोण हे का कळू शकलं नाही ? नेमकी काय आहे आरुषी तलवार मर्डर केसची मिस्ट्री, या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून घेऊयात....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#aarushitalwarcase
#aarushitalwarcasecrimepatrol
#aarushitalwarcasemovie
#aarushitalwarcasedocumentary
#aarushitalwarcaseexplained
#aarushitalwarcasemalayalam
#aarushitalwarcasecrimetak
#aarushitalwarcasesrpay
#aarushitalwarcasetelugu
#aarushitalwarcasepart2
#aarushitalwarcaselallantop
#aarushitalwarcasenarcotest
#aarushitalwarcasedhruvrathee
#aarushitalwarcaseprofessorofhow
#lawrencebishnoi
#lawrencebishnoilatestnews
#lawrencebishnoistatus
#lawrencebishnoisong
#lawrencebishnoicase
#lawrencebishnoisalmankhankodhamki
#lawrencebishnoiattitudestatus
#lawrencebishnoireaction
#lawrencebishnoinews
#lawrencebishnoiinterviewreaction
#lawrencebishnoigangster
#lawrencebishnoistory
#lawrencebishnoisalmankhan
#lawrencebishnoigangsterinterview

Пікірлер: 96

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh53427 ай бұрын

    छान माहिती

  • @rahulwadhave9061
    @rahulwadhave90617 ай бұрын

    छान

  • @BapuSawant-vx5qr
    @BapuSawant-vx5qr3 күн бұрын

    खुप छान आहे भाऊ 😊😊😊🎉

  • @kishorjadhav5573
    @kishorjadhav55737 ай бұрын

    भाऊ आता पर्यंत जितके पण नक्षलवादी हमले झाले आहे त्या वर पण वीडियो बनवा

  • @Rohitsutar-ri2yh
    @Rohitsutar-ri2yh7 ай бұрын

    😢😢

  • @vinod8467
    @vinod84676 ай бұрын

    Hasdev chatisghad jungle vr ek video banva bhau faltu vishy soda yat ky thatya ny

  • @dnyaneshwarmurkute9613
    @dnyaneshwarmurkute96137 ай бұрын

    हिंगोली विधानसभा एक व्हिडिओ झाला पाहिजे भाऊ 🙏

  • @amolthorat369
    @amolthorat3697 ай бұрын

    Khup mast news deta tumi roj bagto

  • @GaneshPujari10
    @GaneshPujari107 ай бұрын

    Quora varun ghetl na

  • @gavtisona
    @gavtisona7 ай бұрын

    मुळशी पॅटर्न पिक्चर विषय एक व्हिडिओ बनवा प्लीज

  • @bhimakokare8417

    @bhimakokare8417

    7 ай бұрын

    व्हय

  • @vijayrokade3953
    @vijayrokade39537 ай бұрын

    Stri purush samantevar video banva

  • @ktpatil1
    @ktpatil17 ай бұрын

    बे जबाबदार तपास यंत्रणेमुळे सगळं घोळ झाला असून कोणीतरी मोठ्या माणसांचा सहभाग असावा असा अंदाज आहे, पण या सगळ्यात एक खूप वाईट घडल जन्मदात्यांनाच आरोपी करून त्रास दिला गेला.😢

  • @hrushikeshnikam1506

    @hrushikeshnikam1506

    2 ай бұрын

    पालक खरे गुन्हेगार आहेत

  • @nikhilkulkarni9330
    @nikhilkulkarni93307 ай бұрын

    Hindi video pahun as it is Marathi sangayacha.. changal aahe. . cut copy paste

  • @vidyakaldate7359
    @vidyakaldate73597 ай бұрын

    तुमची पत्रकारिता निर्भिड नाहीत, तुम्ही सत्य सांगायला घाबरतl असेच आतापर्यंत janavley..

  • @arjunshelar4091
    @arjunshelar40917 ай бұрын

    नवीन काय तरी बनवा, दुसऱ्यांचे विडिओ कॉपी पेस्ट करू नका

  • @pankajnakle1245
    @pankajnakle12457 ай бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजलि आरुषि तलवार 😢😢

  • @Mindmatter-102
    @Mindmatter-1027 ай бұрын

    2 channel pudhe jat asel tar jaudhya... Same content ne.. Marathi channel jaude pudhe

  • @smitaliskape8867

    @smitaliskape8867

    7 ай бұрын

    Agsi barobar

  • @apoorva4075
    @apoorva40757 ай бұрын

    She was innocent. May God rest her in peace 🙏. हेमराज प्रकरण अत्यंत गलिच्छ आहे, ज्या पोलिसांची ही उपज आहे, तो किती सडक्या विचारांचा असेल.

  • @vandanaabhade8885

    @vandanaabhade8885

    7 ай бұрын

    अगदी बरोबर. लोकांना, ' बाहेरचे लोक, घराचा मालक घरात असताना,घरात बसून दारू पिऊ शकतात, हे अजिबात पटत नाही. पण, वडील मुलीला मारू शकतात, आणि मुलीचे आणि मध्यमवयीन नोकराचे अफेअर होते, हे मात्र पटकन् पटते. बॉलिवूडचा परिणाम म्हणायचा का? पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट पण किती वेळा बदलला.

  • @sourabhtambe1710
    @sourabhtambe17107 ай бұрын

    प्रथमेश भाऊ चा आवाज थोडा वेगळा येतोय

  • @soundcompetitionaditya

    @soundcompetitionaditya

    7 ай бұрын

    💦

  • @user-no1qh4ly3r

    @user-no1qh4ly3r

    5 ай бұрын

    त्यांना सर्दी झाली😂😂😂

  • @baputalvar9604
    @baputalvar96047 ай бұрын

    भावा तू काही सांगितलं ते डोक्यातच बसलं नाही काही मिळत लागला नाही 😭

  • @devchattopadhyay2535

    @devchattopadhyay2535

    6 ай бұрын

    त्यामुळं तु माघंय केळ्या...!! खेड्यात राहून भिकारचोट आणि छपरी...,, गाईछाप,गुटखा,मावा,दारू,गांजा,गळ्यात पुढारी गमछा टाकून गंजलेली मोटारसायकल घेऊन मुलींच्या पुढं रेस करून पळविणाऱ्या औलादिना काय माहित आणि पुढं काय कळणार...की, रोजच्या जगात...जगात जाऊदे आपल्याच शेजारी कुत्रं काय हागतय हेच माहित नाही तर बाकीच्या गोष्टी आणि बातम्या काय घंटा कळणार??

  • @devchattopadhyay2535

    @devchattopadhyay2535

    6 ай бұрын

    आणि अजून एक गोष्ट... त्या दरम्यान तु चड्डी पिवळी करून फिरत होता...म्हणजे लहान होता

  • @dayakarwasnik4505
    @dayakarwasnik45057 ай бұрын

    Tapas adhikari tapas karu sakle nahi tar tyanche var karvahi ka nahi.asha kamchukar,beakkal lokana ghari basvave pahije.

  • @now115
    @now1157 ай бұрын

    Bor hotay yar he ekun ekun.. 😢😢

  • @rushikeshransing5924
    @rushikeshransing59247 ай бұрын

    तपास अधिकाऱ्यांच्या चुकीच्या तपासाची तपास अधिकाऱ्यांना पण शिकशा हॉयला हवी...

  • @shaileshghodke8274
    @shaileshghodke82743 күн бұрын

    Mala hi case dya mi clear karto.

  • @palludhone6025
    @palludhone60257 ай бұрын

    Pise khub kharch zhale asel yat

  • @pratikpatil9824
    @pratikpatil98247 ай бұрын

    Video short kar jara

  • @sonyashinde7951
    @sonyashinde79517 ай бұрын

    Ya var south cha movie pan ahe

  • @prernamahajan8063
    @prernamahajan80632 ай бұрын

    He case maze vadil crime patrol baght astana me baghitle ahe same he sangtat tasij ahe pn shevat prynt tila koni marla he kadlch nhi episode no 713

  • @tanishkasworld9962
    @tanishkasworld99627 ай бұрын

    तुम्ही खरोखर कॉपी पेस्ट करता ...#बोलभिडू

  • @user-ft5kw3dj4m

    @user-ft5kw3dj4m

    7 ай бұрын

    Hetter 😂

  • @thankgoditsfriday5859
    @thankgoditsfriday58597 ай бұрын

    Mumbai polisani lagech solve keli asti case.

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp7 ай бұрын

    अरे भाऊ नुसतं कॉपी पेस्ट नका करत जाऊ स्वतःच काहीतरी नवीन topic आना 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Ad___9824

    @Ad___9824

    7 ай бұрын

    😂

  • @factmania0803

    @factmania0803

    7 ай бұрын

    Professor of how 😂😂

  • @NATIONALIST_HU

    @NATIONALIST_HU

    7 ай бұрын

    🤜🤛😅😅

  • @tejaskshirsagar649

    @tejaskshirsagar649

    7 ай бұрын

    झट्टया तु एवढं विश्लेषण आणि बोलून दाखव मग बघू.....

  • @MayurPatil-xu9gf

    @MayurPatil-xu9gf

    7 ай бұрын

    Present karne sope kam naste bhava

  • @shubhambhosle9393
    @shubhambhosle93937 ай бұрын

    That's what they call a perfect crime!

  • @kishorsuradkar9644
    @kishorsuradkar96445 ай бұрын

    45/16 possibility kami ahe program honyachi.

  • @priyaw2887
    @priyaw2887Ай бұрын

    Crime patrol valya police na case dya te lagech solved krtat 😊

  • @parikshitpatil0103
    @parikshitpatil01037 ай бұрын

    Yach tyach uchlun fakt Marathi translate kartat he lok. Are jara swatach research karat ja. Kiti wela tya CRIME TAK cha data Marathi t translate karnar.

  • @vgproduction3656

    @vgproduction3656

    7 ай бұрын

    Tuzya ghri kinva aaspaas kahi case ghadli ki phone karun yana sang... Mhnje purn case study kartil...😂😂

  • @umeshbhure2589
    @umeshbhure25897 ай бұрын

    Only trbuj

  • @anilgarkal3335
    @anilgarkal33357 ай бұрын

    दृष्यम

  • @pa5276
    @pa52766 ай бұрын

    Suspense वगैरे काही नाही. फक्त divert केली होती case.Talwar family is culprit

  • @user-bd5kv4ui3s
    @user-bd5kv4ui3s2 ай бұрын

    तुम्ही ही माहिती पुढं स्क्रीन लावूनच वाचत असणार मनाने एवढं सांगितलं असत तर तुम्ही त्या CBI मध्ये असता...!! 😂😂

  • @javidshaikh3235
    @javidshaikh32357 ай бұрын

    Khare gunegar arushiche aai vadel aahet ase maze mat aahe

  • @smitaliskape8867

    @smitaliskape8867

    7 ай бұрын

    Ho

  • @nitinpawar5842
    @nitinpawar58425 ай бұрын

    Saglyat khatarnak suspense story aroshi hatyakand

  • @Sanjog_44
    @Sanjog_445 ай бұрын

    Failure of indian law enforcement agencies !!

  • @Forbettermentoflife
    @Forbettermentoflife7 ай бұрын

    Copy cat ..from bol bhidu

  • @ravangaming7931
    @ravangaming79317 ай бұрын

    बोल भिडू 😂❤❤❤❤

  • @ShaileshKharat-up4kk
    @ShaileshKharat-up4kk6 ай бұрын

    मी तेव्हा लहान होतो..खुप गाजल होत हे प्रकरण माझ मत हे आहे की मोठ्याईकी करण्याचा नादात हे पैसेवाले लोक वाटेल तसे वागतात आणि त्यांची मुल पन येडगांडी असतात...

  • @dgpatil949
    @dgpatil94925 күн бұрын

    हेमराज आणि आरुषी चा गळा सर्जिकल चाकूने झाला कि नाही झाला ही माहिती आधी मिळवां. झाला असेल तर आरोपी मायबाप आहे हे सिद्ध होते.

  • @prasadkamble1797
    @prasadkamble17977 ай бұрын

    अभिनेता इरफान खान चा तलवार हा चित्रपट पहा. त्यात सगळया प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

  • @Aarav.patel000

    @Aarav.patel000

    7 ай бұрын

    अरे तो चित्रपट पूर्णतः बरोबर नाही, त्या चित्रपटाचा disclaimer वाच मग कळेल तुला

  • @Ganesh-ji3ob

    @Ganesh-ji3ob

    7 ай бұрын

    Ajun ek Gost Tya movie che nirmate aani Aarushiche aai wadil yanch bolan jhalyanatr ch to movie kadhlela aahe

  • @apoorva4075

    @apoorva4075

    7 ай бұрын

    ​@@Ganesh-ji3ob हो तुम्हीच होतात की मध्यस्थी करायला!

  • @a.s.2662

    @a.s.2662

    7 ай бұрын

    Kai bavlat ahes

  • @ktpatil1

    @ktpatil1

    7 ай бұрын

    ​@@apoorva4075😂

  • @sirsat4227
    @sirsat42277 ай бұрын

    Bol bhidu aani Vishaych Bhari yeka aai che don lekar distat.

  • @ravirajm943
    @ravirajm9437 ай бұрын

    kay suspense?? honour killing hot te! bakwas stories dakhvu nakos daanya!

  • @shreyashpatil5585
    @shreyashpatil55857 ай бұрын

    Copycat 😂

  • @mangalkamble2900
    @mangalkamble29007 ай бұрын

    A̤a̤i̤ v̤a̤d̤i̤l̤a̤n̤c̤h̤ m̤a̤r̤a̤l̤y̤ t̤i̤l̤a̤

  • @vandanaabhade8885
    @vandanaabhade88857 ай бұрын

    हेमराजला त्याच्या शत्रूने मारले, गच्चीवर बोलवून. आरूषीने त्याला पाहिले असणार, म्हणून तिला ही मारले. याची शक्यता जास्त आहे.

  • @shamalpadekar8343

    @shamalpadekar8343

    7 ай бұрын

    are pn teres la lock koni kel tyachi chavi fakt rajesh kde hote

  • @vandanaabhade8885

    @vandanaabhade8885

    7 ай бұрын

    @@shamalpadekar8343 पेशेवर खूनी होता तो. त्यानेच कुलुप लावले आणि कदाचित चावी पण घेऊन गेला. बक्कळ व्याजावर पैसे देणारा होता. हेमराजने मोठे कर्ज घेतले होते. पण ते फेडू शकत नव्हता. त्याच रात्री ८ वाजता हेमराज ला पीसीओ वरून फोन आला होता. कदाचित धमकी मिळाली असेल. म्हणून हेमराजने गच्चीच्या दरवाजाला कुलूप लावले, तिकडून कोणीही येऊ नये म्हणून.

  • @sagarkocharekar1566

    @sagarkocharekar1566

    7 ай бұрын

    मग गेम कोण कोण करत होत 😂

  • @shaikhidrees22gmail
    @shaikhidrees22gmail7 ай бұрын

    Bol bhidu pan aplach channel ahe na

  • @GaneshPujari10

    @GaneshPujari10

    7 ай бұрын

    Nahi re baba

Келесі