Free Old Age home मोफत वृद्धाश्रम
#मोफत_वृद्धाश्रम # Free old-age Home
निराधार गरीब गरजु #वृद्धांसाठी_मोफत_रहाण्याची_व_जेवनाची_सोय उपलब्ध आहे.. तरी आपल्या आसपास कोणी असे निराधार गरीब गरजु वृद्ध असतील तर त्वरीत संपर्क करा..
डॉ.ज्ञानेश्वर मुंडलिक
सुमन लोकसेवा संस्था पुणे
9403405757
8888431157
Step up for humanity
www.sumanlokseva.org
टिप- देणगी स्विकारली जात नाही.
Пікірлер: 264
खुप चांगल काम करत आहात.आभिनंदन आणी आभार
तुम्ही वृद्धांची नव्हे तर ईश्वराची च सेवा करीत आहेत. तुमच्या या कार्याला खुप खुप शुभेच्छा.
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कृपया शेअर करा
@sumanproperties1
7 ай бұрын
धन्यवाद कृपया जास्तीत जास्त शेअर करुन निराधार वृ्दधांना आश्रमय देऩ्यास व आत्मनिर्भर करणायास मदत करा
आमच्या कडून सुध्दा कोटी कोटी प्रणाम... स्व इच्छेनुसार देणगी देणाऱ्या कडून देणगी घ्यायला हवी अशी विनंती आहे...
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कृपया शेअर करा
ईश्र्व र सेवा आहे सर tumala कोटी कोटी शुभेच्छा
Vradhachi seva,hich iswar सेवा आहे.. लय भारी साहेब..
खुप छान अजुन ही तुमच्या सारखे चांगले लोक जगात आहेत
🙏 . वृद्धा ना आसरा .खुप मोलाचे कार्य आहे तुमचे .
Khup mothi manav seva karat aahat.. Dev tumhala dirgh aayushya devo. Ashirvad!
वृद्धाश्रम के बुजुर्ग दादा दादाजी लोगो के चरणों में कोटि कोटि प्रणाम 🙏🙏ओर आदर सत्कार 🙏🙏!!
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद
Nice
धन्यवाद खूप छान आहे कर्माचा मोल नाही फार कार्य चांगले आहे
Dr आपले अभिनंदन.
खुपचं छान. परमेश्वर तुम्हाला शक्ती देवो.खर त्यांची सेवा खुप आशिर्वाद देऊन जाईल.आजतर मोफत काहीच मिळत नाही. आपली संस्कृती सेवाभावी वृत्तीने मांडण्यात आली आहे.
@ravindradurgade8585
10 ай бұрын
2:45
@ravindradurgade8585
10 ай бұрын
3:08
भाऊ खुप च या माय बापा चा खिरेचा वाटा आपण नी उचलला आहे आणि या भारता च्या पुत्राला आमचा अभिमाना चा नमस्कार 👑
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कृपया शेअर करा
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कृपया शेअर करा
great work
शतशः प्रणाम आणि आभार एकमेकां सहाय्य करू अवघे जन सुखी करु उध्दरु हीच परमेश्वर चरणी प्रार्थना शतशः धन्यवाद
🙏🏻दादा आपले हे सेवाभावी कार्य अतिशय मोलाचे आहे, निराधार व्यक्तींना मोफत आश्रय देऊन, त्यांची सर्व जबाबदारी घेणे म्हणजे केवढे पुण्याचे काम तुम्ही करत आहात त्याबद्दल मनापासून अभिनंदन 💐व आपल्या कार्यास खूप शुभेच्छा!!🙏🏻🙏🏻
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कृपया शेअर करा
@sumanpatil2388
Жыл бұрын
आपला आश्रम कुठे आहे अपंग व्यक्तींना पण प्रवेश मिळतो का
खरच आपणास तळमळ आहे .या मुळ उदेश लोकांना लाभ मिळावा यासाठी माहीती बरोबरच पता व मै नं. स़ागताना घाई गोंधळ वाटतो.
धन्यवाद, तुम्हाला अनेक शुभेच्छा
आताच्या काळात निराधार वृद्धा ना सभाळणे खुप मोठे पुण्याचे व मोलाचे काम आहे . सर तुमच्या या कार्याला सलाम . 🙏🙏
@YogirajPanchal
Жыл бұрын
सर आपणास विनंती आहे की मी आपल्याकडे येवू इच्छीत आहे आपला पता द्यावा ही विनंती
@ponnammagangadharan
Жыл бұрын
Address and contact number give in writing.
अतिशय उत्तम व चांगले काम आहे
खूपच छान उपक्रम... स्तुत्य उपक्रम आहे
@shriramshinde7698
2 жыл бұрын
Address and mobile number
very good knowledge given by u sir thanks for your video nice keep it up God bless you all
सुंदर ..
Nice video 22g (brother ji) 🙏🙏thanks!!
सेवाभाव चांगला वृद्धाश्रमाचा पत्ता सांगितला तर फार बरं होईल आहे
Sir 🙏🌹👌 Excellent 👍
आपल हे पुण्याच काम पाहून मन भरून आले या रमणीय ठिकाणी येऊन राहण्याची इच्छा झाली 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sumanproperties1
2 жыл бұрын
सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.. कृपया सर्वत्र शेअर करुन जागरुकता वाढवा व निराधार वृद्धांना आधार मिळवुन देण्यास मदत करा..
@rekhagokhale8328
2 жыл бұрын
हा वृद्धाश्रम कुठे आहे .यायचे असले तर कसे. यायचे फोन नंबर द्यावा किंवा व्हाॅटसप नंबर सांगा
@sumanproperties1
2 жыл бұрын
@@rekhagokhale8328 पुण्याजवळ पोळे या गावी आहे वर नंबर दिला आहे 9403405757
@padmajapaithankar8405
Жыл бұрын
खूपच भारी हे कार्य.
खूप आशिर्वाद लागेल तुम्हाला
Khup chan aapnas koti koti prnam jagat ajun manuski aahe hae aapli sanwstha darshwte
कोटी कोटी प्रणाम!
@artikolge5781
Жыл бұрын
Thanks 🙏🙏
Khup khup chhan Kam. Eshwar tumhala udand aayushya devo.
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कृपया शेअर करा
Khup chan Mundle
🙏 धन्यवाद सर .
Great aahat tumi khup Chhan kam kartat
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कार्य आवडले तर जरुर शेअर करा
खूप छान वाटले
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कृपया शेअर करा
God bless you and your family very very good working
@sumanproperties1
2 жыл бұрын
Thank you if you like please share video across all your groups
Sir salute to u 🙏🙏.dev tumhala khup samarthya devo
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कृपया शेअर करा
Khup khup chan
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कार्य आवडले तर जरुर शेअर करा
Great sir
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कार्य आवडले तर जरुर शेअर करा
Dada khup ch chan kam karat aahath god bless you
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कृपया शेअर करा
Vare.nice
Sir you are so great
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कार्य आवडले तर जरुर शेअर करा
Very beautifill sir
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कृपया शेअर करा
Sachha farishta.
Khoop chaan
Very nice
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कार्य आवडले तर जरुर शेअर करा
Sir., khup chaan tumche kam aahe, khup anand zala ke, great 👍👍👍👌👌👌👌🙏🏻🙏🏻
Atishay vttam asharm ahe sudhakar bachhav gav bej talu kalwan
Verynice
तुम्ही खूप चांगलं काम करताय
@lalitapatil1526
2 жыл бұрын
मला पण असं काम करायचं आहे
@lalitapatil1526
2 жыл бұрын
याबद्दल काही माहिती द्याल का
डिस्क्र्कीप्शन बाक्समध्ये पुर्ण पत्ता-फोन नंबर दिला आहे. खूप छान शेवा बघून आनंद वाटला. धन्यवाद. डाक्टर साहेब.
Chan kam kartay punya che kam kartay
आम्हाला दोन मुले आहेत एक मोठ्या पगारावर नोकरीत आहे पण आम्ही दोघे म्हातारे वेगळे खात असुन निराधार आहोत, आपल्या येथे आश्नय मिळेल काॽ
Suman mam tumche kup danaywatha tumala betnaychi kup eicha aahe
जनसेवा हीच ईश्वरसेवा....
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कार्य आवडले तर जरुर शेअर करा
Khup mast , abhinandan tumche
🙏🙏
❤❤❤
🙏🙏🌹🌹
🙏🏼
आश्रम चा पत्ता सांगाना
🙏🏼❤
Ashrmcha ptta sanga mi sudha seva karnyasathi tithe yeun rahnar ahe
मी सेवानिवृत्त एसटी कर्मचारी स्वारगेट डेपोतुन मुक्कामी एसटी माणगाव येथे जाताना बांधकाम चालू होते, धन्यवाद, मला सेवा करण्याची संधी मिळाली तर धन्य होईल,
डाॅक्टर साहेब आपण डोनेशन स्विकारा म्हणजे ही योजना कायम राहील व ज्याची आर्थिक परीस्थिती काही मासिक वर्गणी घ्यावी अनेक स्वयंम सेवी संस्था अशा गरीब निराश्रीत दत्तक घेतील
In today's world, where children do not care for their parents you take care of them. Make them feel like home, take utmost care with love. Keep up the good work God Bless. Free service that do without donation how do u manage ?
@sumanproperties1
2 жыл бұрын
Thank you please share it across and spread humanity
Manorugna varishth nagrik assel tar thevta ka ?
दिसते तसें नसते.... वृद्धाश्रमात हा एक बिसनेस झाला आहे.
Good job. Thanks to all. Please provide full address, contact number, cost, rules and regulations.
Pune city marketyard javal road side la ek.kaka aahet tyanla madat pahije ..tyanchya saathi kuthe soy karta yiel ka ? Plz kalva ..khup divas road var rahat ahet te
नीट पत्ता सांगा गावाचं नाव आणि एड्रेस समजलं नाही
@vishnuwaghere2924
Жыл бұрын
Best
@shivajigurav137
Жыл бұрын
Give carrect address,name of your ashram I want to join
तुमचा आश्रम कुठे आहे
मंत्र्या च्या पेक्षा भारी काम आहे.
@sumanproperties1
2 жыл бұрын
धन्यवाद कृपया शेअर करा
Nagpur
खूप छान,जरा पत्ता सांगा,कस यायच ते,🙏💐
Ratnakar Diwate MaYaychAahe 4:44 4:57
मै जीवनसाथी के तलाश में हु और जोब करता हूं और घर में अलग अकेला रहेता हु
CHAN.
आवाज खुप कमी पत्ता मो.नं. देण आवशाख
हा वृध्दाश्रम कुठे आहे या पोस्ट ल अॅड्रेस मिळेल का
@sunilbathe8520
2 жыл бұрын
तुमचा फोन नंबर पाठवला तर बरे झाले आसते
कुठे आहे पत्ता द्या मला भेटायच आहे आस्रमात
पत्ता द्या Plz.
खूप छान आहे,मलाही यायचे आहे,येऊ शकते का,काही दीवस ,
ज्यांना शक्य आहे त्यांच्याकडून पैसे घ्यायचे
Deepak panchal
पत्ता सांयाल का आपण निराधार लोकांना आधार देता या करिता आपणास नमन
@sumatishetye3950
2 жыл бұрын
Hu
वयाची अट सांगा, पुर्ण पत्ता दया
कुठे आहे हे आश्रम,क्रुपया पत्ता कळवा
You have not given full address?
Wrest recoding no sound
कसे येण्याचा मागॅ पुण्या पासुन बसमागॅ विनंति
माझ्या मावशीला तिची मुलं सांभाळत नाहीत तर मावशीला तिकड पाठाऊ का
हा आश्रम कुठे आहे; पत्ता -फोन ....?
कुठे आहे हा vriddhashram? किती
Limited admission
रहते रहते कोई bedridden हो जाये तब क्या वृद्धों के साथ क्या किया जाता है?
कुठे आहे ही सवस्ता
Ashram cha patta sanga krupay
साहेब वृध्दाश्रमाचा पत्ता आणि मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती