सुमन लोकसेवा संस्था
समाजामध्ये श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत व गरीब अधिकच गरीब होत चालले असुन त्यामधील दरी दिवसेंदिवस वाढतच आहे.
हि दरी कमी करण्यासाठी *डॉ. ज्ञानेश्वर मुंडलिक* यांनी *'माणुसकीसाठी एक पाऊल पुढे'* या संकल्पनेतुन निस्वार्थ भावनेने *सुमन लोकसेवा संस्थेची*" सुरुवात केवळ समाजसेवेसाठी केली असुन , सुमन लोकसेवा संस्थेविषयी सांगायचे झालेतर *संस्था गेले पाच वर्ष कुठलीही देणगी न स्विकारता* सभासदांच्या सक्रिय सहभागातुन व श्रमदानातुन निस्वार्थ समाजसेवा करत आहे, त्यात प्रामुख्याने अंध अपंग विकलांग यांस पोषक आहार,सर्वसामान्य लोकांस वैद्यकीय मदत,डायबिटीजवर मोफत उपचार,विविध आरोग्य शिबिरे,मोफत मोतिबिंदु शस्त्रक्रिया,मजुर,अनाथ गरीब साधुसन्यांसीस रोज मोफत नाष्टा फराळ, तसेच झुनका भाकर,शालेय मदत,खेळाडुंसाठी विविध स्पर्धांचे आयोजन,शेतकऱ्यांसाठी आठवडी बाजारात थेट विक्रीसाठी सक्रीय सहभाग अनाथ वृद्धांसाठी मोफत वृद्धाआश्रमाची सुरुवात केली संस्थेला अनेक पुरस्काराने संन्मानित करन्यात आले आहे
डाॅ. ज्ञानेश्वर मुंडलिक
सुमन लोकसेवा संस्था
"Step up for humanity"
[email protected]
8888431157
Пікірлер
हि लोक फोन का उचलत नाही
पत्ता सांगाल का....
Adv.सुरेंद्र ढवळीकर,यांच्याकडून खूप शुभेच्छा,
9403405757 बुकींगसाठी संपर्क करा
*मोफत_वृद्धाश्रम* डॉ.ज्ञानेश्वर मुंडलिक "मानुसकीसाठी एक पाऊल पुढे " सुमन लोकसेवा संस्था Step up for humanity www.sumanlokseva.org [email protected] 9403405757 *टिप- देणगी स्विकारली जात नाही..* ऑफीस पत्ता - सुमन लोकसेवा संस्था ऑ. न. 11 पी. एस. आंगन, साऊथ गेट मगरपट्टा जवळ, हडपसर, पुणे 28
*मोफत_वृद्धाश्रम* डॉ.ज्ञानेश्वर मुंडलिक "मानुसकीसाठी एक पाऊल पुढे " सुमन लोकसेवा संस्था Step up for humanity www.sumanlokseva.org [email protected] 9403405757 *टिप- देणगी स्विकारली जात नाही..* ऑफीस पत्ता - सुमन लोकसेवा संस्था ऑ. न. 11 पी. एस. आंगन, साऊथ गेट मगरपट्टा जवळ, हडपसर, पुणे 28
आधारवड...सँल्युट डाँक्टर.... पानशेतला कुठे आहे?
सरपत्ताआणिफोनंपाठवा
Suman lokseva santha spla patta share kars
काही दिवसांसाठी रहायला येवू शकतो का
सेवाभाव चांगला वृद्धाश्रमाचा पत्ता सांगितला तर फार बरं होईल आहे
🙏🏼
🙏🏼❤
🙏🙏
Khup mothi manav seva karat aahat.. Dev tumhala dirgh aayushya devo. Ashirvad!
साहेब तूमचा मोबाईल नंबर काय आहे 🙏👆
❤❤❤
मला आपल्या आश्रमाचा पत्ता पाहिजे मी६८ वर्षांचा आहे मला सेवा करायची ईच्छा आहे मी मुंबईत रहातो प्लिज पत्ता द्या
जय श्री गुरुदेव दत्त
Ratnakar Diwate MaYaychAahe 4:44 4:57
आम्हाला दोन मुले आहेत एक मोठ्या पगारावर नोकरीत आहे पण आम्ही दोघे म्हातारे वेगळे खात असुन निराधार आहोत, आपल्या येथे आश्नय मिळेल काॽ
विषेशतः निराधार लोकांना ह्याचा नक्कीच आधार होणार आहे. देव तुम्हाला सर्वतोपरी मदत करो
चांगला उपक्रम केला आहे
हा आश्रम कुठे आहे?
Thanks sir very very super nice.
Please address mee sir thanks.
Nice
Khup chaan vichar ahet saheb , Pan jo paryant savkari ahe toparyant garib garibch rahanar. te garibana lutnarch. This is a fact.
Please location Kay
मला सुद्धा या आश्रमात यायचं आहे प्लीज कृपया पत्ता पाठवणे
Please your mob no ani address Kay aahe
Manav Seva Madhav Seva God Bless You Sir Sairam
पत्ता काय आहे
🙏🌹🙏
🙏🌹🙏
Send me the Address please
Send me the Address please
Nice
आश्रम कुठे आहे? नक्की पत्ता कळवा. प्लीज
Aamhala. Tumacha. Phon. Nambar. Havay
आपला फोन नंबर देणे.
Very nice ❤❤
Beautiful Nature 🌿🍃❤
Nice
खूप छान माहिती... याचा आणखी प्रसार व्हावा..😊
धन्यवाद कृपया लिंक सर्वत्र शेअर करा
खूप छान आहे,मलाही यायचे आहे,येऊ शकते का,काही दीवस ,
सर नमस्कार आपल्या आश्रमात भरती होण्यासाठी काय आवश्यक आहे माझे वय सध्या 66वर्ष आहे मला मुले सांभाळत नाहीत
Contact no plz.
Astra Mata mobile number Mel ka
लोकेशन का एड्रेस भेज दो सर!