निसर्गरम्य वृद्धाआश्रम पोळे गाव

सुमन लोकसेवा संस्था पुणे शहरापासुन 2 तासाचे अंतरावर निसर्गरम्य अशा पोळे या गावी निराधार वृद्ध पिडीत अपंग विकलांग महिला पुरुष आदी सांठी मोफत वृद्धाश्रम सुरु केला आहे त्याचा लाईव्ह व्हिडीओ लोकाग्रहास्तव काढला आहे बरेच मंडळींना येेथील आश्रमाचा परीसर पहायचा असतो परंतु प्रत्येकाला जमत नाही तरी येथील निसर्दरम्य आश्रमचा व्हिडीओ आवर्जुन पहा व इतरांना पाठवा..
सुचना - आपले आसपास निराधार वृद्ध असतील तर सुमन लोकसेवा संस्थेशी व्हाटस अप वर 9403405757 या नंबरवर संपर्क करा..
सुमन लोकसेवा संस्था पुणे
ऑफीस - पी एस आंगन ऑ. न. 11 हडपसर मगरपट्टा रोड पुणे 28
वृद्धाश्रम - पोळे गाव पानशेत ता वेल्हा जि. पुणे

Пікірлер: 5

  • @bhagyashrikulkari7227
    @bhagyashrikulkari72279 ай бұрын

    Khup chaan lokseva Ish seva...

  • @yasminshaikhyasmin9697
    @yasminshaikhyasmin9697Күн бұрын

    हि लोक फोन का उचलत नाही

  • @Traditional_Dishes
    @Traditional_Dishes Жыл бұрын

    Suman lok seva tumsa number pahije

  • @shankarjadhav996
    @shankarjadhav9968 ай бұрын

    कसे यायचे बस मागॅ हे लोकेशन कळवा विनंति

  • @user-ss7rl1kf6m
    @user-ss7rl1kf6m4 ай бұрын

    आपला फोन नंबर देणे.

Келесі