|पुष्पा आज्जीच्या आयुष्याची कर्मकहाणी|
#निराधार_जेष्ठांची_लेक_छायाताई_भगत
सौ. छायाताई भगत- संस्थापक
9604516553
राधा छायाताई भगत
9921912727
tejaswifoundation2013@gmail.com
तेजस्वी फाउंडेशन संचलित सुर्योदय वृध्दाश्रम
पत्ता:- शिक्षा व्हेरीटस हायस्कुल समोर, बिल्डिंग, नंबर 5 महादेव नगर धायरी, पुणे- ४११०४१.
𝐒𝐔𝐑𝐘𝐎𝐃𝐀𝐘 𝐎𝐋𝐃 𝐀𝐆𝐄 𝐇𝐎𝐌𝐄 (सुर्योदय वृध्दाश्रम- तेजस्वी फाऊंडेशन संचलित)
099219 12727
maps.app.goo.gl/M7rG6URQZTyff...
आपण सुद्धा जेष्ठांसाठी सुरु असलेल्या उपक्रमास (वृध्दाश्रमास) एकदा अवश्य भेट द्या
Пікірлер: 42
ताई या स्त्रियाना आधार .प्रेम. देऊन तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. धन्यवाद.
हे आईचं ऐकताना खूप वाईट वाटले 🙏🙏
तुमी जितका लोकानी विडिओ बघितले आहे सव॔णी मदत करा या लोकांना वेळ दा देऊळ मजित च॔च बुद्ध विहार मधे जा पण याना भेट दा अन्न ची गरज आहे मजित मदिर बादा पण या लोकाना जात गरज आहे
तुम्हीच मुलगी आहात ताई आजींची. तुम्हीच प्रेम दया.❤❤
ताई देव सतत तुम्हाला सुखी ठेवु देत,आजिच दुःख एकुण खूप वाईट वाटले. तुमचं कार्य खूप महान आहे. तुम्हाला शुभेच्छा, खूप धन्यवाद.
प्रत्येकाच्या व्यथा सांगितल्या पाहिजे . कारण दुख ही कमी होते . व ईतरांना समजले पाहिजे च . दान करणारे भरपूर असतात . आश्रम कसा चालतो हे हि समजले पाहिजे . म्हातार पण खुप वाईट आहे . असे ऐकल्यावर वाटते घरच्यांना ओझे वाटते . खरचं जिवनात किती कष्ट उठवले आजीने . म्हातारपणी कोण आपले कोण परके हे समजते .
हे जे चाले आहे पाहुन रडू नाही राग येते कि काय चाले आहे जग लवकर सपणार आहे
मला तर मुलगी नाहीये मला तीन मुलं आहे पण मला मुलींची कमी वाटते असं म्हणतात ना लेकीच्या जातीला माया असते पण अशी जर लेख असेल तर बरं झालं नाही झाली
आजी रडू नका ईश्वराचे लक्ष आहे त्यांना त्यांच्या कर्माचे फळ नक्की मिळेल
आजी तुमच्या चांगल केलेल्या कामाच फळ म्हणून या ताई तुम्हाला भेटल्या
वृद्धपण असं असलं जीवन तर वाईटच.😢
Khup chhan tai tumhala devacha Aashirwad milel❤
सरकारने कायदा कडक केला पाहिजे
भेटायला गेल्यावर आईला आणावं लागेल.सांभाळावं लागेल.घाबरतात.त्यांनी स्वतः यायला हवे.असो.म्हातारपण अवघडच.😢
Thanks taai khub change le Kam kart aahat
🎉ही मुल म्हातारी झाल्यावर देवानी त्याना शिक्षा केली पाहीजे
बीलकूल रङू नका कलीयूग आहे म्हणा तुमच राहीलेल आयूष्य आहे ते आनंदात घालवा ही ताई तर आहे मानलेलि लेक म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप करत जा प्रसन्न वाटेल आणि पूढच्या जल्मी हे पूण्य लाभेल बस मस्त राहा ❤
Khup vait vatale aai kiti vait parishtiti asle tari mulana vadhavtat
मुलींना तरी आईची आठवण यायला हवी आईला भेटायला पाहिजे आईच्या कष्टाची जाणीव पाहिजे
आजी सांगतात त्यात मला खरे पणा वाटतो खरच कर्त्या पिढीने वागतानी एवढाच विचार करावा, पेराल तेच उगवते, हा निसर्ग नियम आहे.
@chhayataibhagat-5777
3 ай бұрын
धन्यवाद
🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉
Khup दाखवले aahe अशी mule nasavi
Khup vait aahe he
Tumhi khup changle Kam karat ahat tai.. 😊
Ya kakuchi vyatha eikun khup vaait vatle,mul,muli rahun kay fayda,mala kadhi kadhi mul muli nahi manun dukkh vatte,pan nantar mul asun aai,bapanna vicharat nahi,he baghun radu yete,tummich mulgi aahat,tummhala aashirvad milel,tyancha,nice video.😢❤
तुमच्या आश्रमाचे नाव कळवा थोडीफार मदत देता येईल ऐकून खूप वाईट वाटले. घरोघरी त्याच परी सांग ना तीच बरी. प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला असे दुःख येणारच आहे. कर्तुत्ववान पुरुषाच्या मागे सारे कुटुंब असते. पण एका स्त्री मागे कुणाचेच पाठबळ नसते.
@chhayataibhagat-5777
Ай бұрын
*पत्ता:- सुर्योदय वृध्दाश्रम- शिक्षा व्हेरीटस हायस्कुल समोर, बिल्डिंग, नंबर 5 महादेव नगर धायरी, पुणे- ४११०४१.* 𝐒𝐔𝐑𝐘𝐎𝐃𝐀𝐘 𝐎𝐋𝐃 𝐀𝐆𝐄 𝐇𝐎𝐌𝐄 (सुर्योदय वृध्दाश्रम- तेजस्वी फाऊंडेशन संचलित) 099219 12727 maps.app.goo.gl/M7rG6URQZTyffZbh9
Kiti dukha detat mule yache aai ne mothe kele laj vatat nahi udya tyanche pun hal honar tai bagha ya tumchya kade aahet tya sukhi aahet
ताई हे आश्रम कोठे आहे सांगाल का प्लिज आणि फी आहे का
@anitavedak1993
Ай бұрын
ताईच्या मागे पत्ता लिहिला आहे
आश्रमचा. पत्ता. व. फोन. नंबर. द्या.
पुष्पा आजी तुम्हाला रडवलय न मुलांनी कर्म फळ नक्कीच परतनार त्यांच्या कडे तुम्ही या छायाताई कडे खुप छान रहा
Tumhara pahun mala majha bhai niche aahe asha water Anandi Raha
Sarakar kayada karat nahi very bad old Age
Sarakar kayada karat nahi vaita vatata 8:23
Aaj aajikade Paisa property nahi so mulani aajina he diwas dakhawale aahet tewha sarwa cinear citizen yani alarta rahawe.
Aji bhagvant tayna pahuvn ghatiil Tumi anadi raha
Kuthe fedel ti mulagi he pap