Episode 02 Mang ramoshi | मांग रामोशी | Annabhau Sathe | आण्णाभाऊ साठे
Ойын-сауық
मांग रामोश्या ह्या विश्वरत्न साहित्यिक आण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कथा संग्रहात मांडलेली कथा आहे.
त्यात यदू रामोशी चा इतिहास या Video मध्ये दाखवला आहे.
गावाचा राखणदार "रामोशी मांग" ह्या जमातीत जन्म घेऊन निष्ठेने गावाची रक्षण करायचे काम तो चोखपणे करत असतो.
त्याचा गावातला रुबाब,इज्जत, मान, दरारा, दहशत, वाखाणण्याजोगा आहे.
आलेल्या संकटावर मात कशी करायची वृती याची शिकवण मिळते.सुख दायी जीवन कसं भयंकर वळण घेऊन यदू च्या आयुष्यात येत आणि यदू कसा त्याच्याशी संघर्ष करतो.
या वर हा episode भाष्य करतो.
एका सज्जन माणसाला दूर्जन का होण्याची वेळ येते
यासर्व घटना जाणुन घेण्यासाठी नक्की बघा हा 2st Episode मांग रामोशी
आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा
🗞Comments करा .....
👍like करा
⤴️ Share करा
सर्वात महत्त्वाचे म्हणजे चॅनेल नवीन आहे असेच नवनवीन विषयांवरचे महापुरुषांचे कार्य जाणुन घेण्यासाठी आपला
"समाज प्रबोधन " चॅनेल Subscribe 🔔करा....
आणि दर रविवारी सकाळी 9:30 वाजता
एक नवीन Episode पहायला विसरू नका.......
Episode 01 Nilu Mang निळू मांग
• Episode 01 Nilu Mang |...
Пікірлер: 144
Mi mang ahe Jai Anna bhau jai lahuji❤ maze ajoba gavchi rakhan krt hote aplya raktat shurata ahe itihas ahe❤
आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा विजय असो...🚩💯🙏
@shilpahiwale8496
3 ай бұрын
Raje umaji naik che vanshj ramvanshi mhantat te hech kaa ... Ki lahuji na mananare ani umaji naik yana mananare vegle.
मागे एक भारत माता परडी चा एक महाकालीचा हक्क आहे मांग हा एक श्रेष्ठ आहे मांग हा एक मग एक वीर आहे मांगानी गावाचे संरक्षण केलेले आहे गरीब दुबळा आहे पण स्वाभिमान आहे
जय लहुजी जय रामोशी माग जय उमाजी नाईक
जय लहुजी जय मल्हार
साहैब बराेबर जय लहुजी डॉ आणा भाऊ साठे 👌👌🙏🏻
मातंग समाजाला धर्म बदलणे साठी काहीही सांगतात हे. लोक आपण अस्पुश नाही आपली परंपरा विसरू नका जय मल्हार जय लहुजी जय फकिरा नाईक
@bhimraolone8088
2 жыл бұрын
जय अण्णाभाऊ जय भिम जय शिवाराय जय महाराष्ट्र मि कट्टर आंबेडकरवादि मातंग आहे
@vishaltupe8516
2 жыл бұрын
गप तू बौध्द आहेस
@mothkelawala9088
Жыл бұрын
@@bhimraolone8088 मि कट्टर हिंदुवादी मातंग
@RekhaKamble-in4hr
4 ай бұрын
@@bhimraolone8088सलाम भाऊ तुमच्या विचाराला व आणि प्रामाणिकपणाचा.ज्यांने बाबासाहेबांचे कार्ये जाणले व ज्यांच्यामध्ये बाबासाहेबांनी केलेल्या उपकाराची जाण आहे हेच असे बोलुशकतात
@ManikGalphade
3 ай бұрын
🎉😂🎉a@@mothkelawala9088
जय उमाजीराजे नाईक💛🙏
दैवत उमाजीराजे नाईक💛🙏
गावाची रक्षण करणारा रांगडा वंश आहे आपला जय लहुजी💛💛
जय लहूजी जय उमाजी
खूप छान लिखाण केले आहे आणा भाऊंनी
Mast 👍👌👌👌 jay lahuji
मागानी यांचा आदर्श घ्यावा अनी त्यान्चे सारखेच शौर्य ची कामे करून जगल पाहिजे लय शुर विर.मागं तरच आपली प्रगती आहे
@samratjadhav2879
3 жыл бұрын
बरोबर बोललास भावा कारण उमाजी नाईक कसे लहूजी बाबांचा आदर्श घेतलेस 🙏
👌👌👌Jai lahu ji
रामोशी गावाचं रक्षण कर्त्यात आणि रामोशी समाज क्षत्रिय समाज आहे
@sheknathvairal1668
3 жыл бұрын
मग मांग काय करतात अस तुमच म्हणणं आहे
@vishaltupe8516
2 жыл бұрын
@@sheknathvairal1668 मांग हा सुदा गावच राखणं करता समाज आहे
@Morya1247
Жыл бұрын
@@rathodpooja1996 Tula dila asel konitri dhoka mhanun evdh boltey
@Morya1247
Жыл бұрын
@@rathodpooja1996 Faltu samaj Ha jativant aahe he lakshat thev tuja sarkhi savay nahi Bap badlaychi aamhala
@rathodpooja1996
Жыл бұрын
@@Morya1247 baap badlaychi savay tumhalach aahe tyamule tr tumchya baykanna aamchya Savkaranni usatch ghetlyaa😆😂
जय लहुजी 💛💛🙏🏻
जय लहूजी 🙏
जय लहुजी 🙏🏻🙏🏻🙏🏻 जय अण्णा भाऊ 🙏🏻🙏🏻
जय उमाजी जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे
Doctor annabhau Sathe Jay lahuji Jay ramoshi 🙏🙏🙏🙏👌👍
जय लहुजी वस्ताद
Jay lahuji Jay bhim
खुप छान 👌👍🙏
VERY GOOD JAI BHIM JAI BHARAT JAI लहूजी
जय लहुजी जय भीम
जय लव्हुजी 💛💛💛💛
Jay aannabhau sathe 💛🙏
जय लव्हुजी
Khup chhan
जय उमाजी राजे💛 जय मल्हार
💛💛 Jay Lahuji 💛💛
Jay lahuji 🙏💛💐🙏
जय लहुजी जय शिवराय
Jay lahuji ❤
जय लहुजी
Jai Lahuji
अण्णाभाऊ साठे साठी धर्म धर्म बदलू नका धर्मासाठी लढणे शिखा सत्ता एकच आहे आपली ही भारत माता
सातारा भागात रामोशी ही स्वतंत्र जात असून मांग जे करतात ते "रामुसपण".आणि रामोशी ही मांग जातीची पोटजात आहे हे कथेपुर्वीचा उल्लेख कृपया काढावा,ही विनंती बाकी सादरीकरण संकल्पना व संवाद अति उत्तम.अभिनंदन! 5:26
Jay lahuji 💛💛💛
Jay lahuji
Mast
थोर साहित्यकार, जय अण्णाभाऊ
या क्लिप च नावं मागं रामोशी का आहे.. हे लोकांना कळावे.. हीच विनंती...🙏
Jay lahugi
Mang samaj babasahena manto fakt jai bhim jai Anna
Umaji Naik 💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛 is India king
आपल्या पुढील भागाची आतूर्ता आहे साहेब...
❤जय उमाजी राजे जय लहूजी राजे❤
Om namo sewy
Jay malhar Jay raje Umaji
Nice
Jai lahuji Jai matang
जय उमाजी नाईक जय लहूजी
खुपचं छान होती कथा
जय लहुजी🙌 💛 👑
Jay Anna Bhau❤ Mi Avinash Sathe Bamni (sangli)
Jay Lahuji
Mang jat hi vegli(SC) ani ramoshi(vjnt) jat hi vegli aahe mag he mangramoshi ektra title Ka dile aahe? Ramoshi(naike) la chatrapatincha tisra dola mhantat.
@samajprabodhan
2 жыл бұрын
ही तर चुक झाली घटना बनवणारांकडून पोट जात आणि उप जात ह्या प्रमुख जातीपासूनच लांब केल्यात बापापासून लेकरू दुर केल्या सारखं
👌👌👍👍👍🙏🙏
आम्ही सारे सौराष्ट्र आहोत कामामुळे आम्ही जात वाटून घेतलेली आहे रीत नाही आम्ही सौराष्ट्र एकच सत्ता राहणार आमची आम्ही सारे मिळून मिसळून च राहणारा मी एका रक्ता मातीतून जन्म घेऊन आलेले आम्ही सौराष्ट्र आहोत आम्ही भारत माता चे लेकरं सारे
जय लहुजी....
Ramoshi hi mang nasun Aadiwasi samajatil ek jamat ahe .. Jay Aadiwasi samaj ..Jay Sewa Johar ..
जय lahuji
💛💛💛💛💛💛💛
जय राजे उमाजी नाईक
जय उमाजी
@duguwaghmare642
Жыл бұрын
@@rathodpooja1996 as nako bolu g Bai😅😓
@rathodpooja1996
Жыл бұрын
@@duguwaghmare642 aata je khara aahe te aahe dada 😂😅
साडी आणि दोन दोन एकर पिकवायची सत्ता आपलीच आहे
Ya video la mang ramoshi ha title ka dila?? Ramoshi hi potjaat ahe ase kuthech wachla nai
@samajprabodhan
3 жыл бұрын
He annabhau sathe yaani lihilele amhi nahi
@iam239090
3 жыл бұрын
@@rathodpooja1996 गांड तुझी क्षत्रिय!!! रामोशी आदिवासी आहेत.
@skepticsage792
3 жыл бұрын
@@rathodpooja1996 lavdya tu nomadic tribe madhe yetos beradya ...NT caste ...adivasi ch ahes tu 😂
@sanjayghode312
2 жыл бұрын
राजा प्रसेनजीत हे मातंग वंशातले राजे होते आणि महाराज बिंदूसार हे त्त्यांचे मेव्हणे आणि राजा अजात शत्रू हे प्रसेनजीत यांचे जावई आणि वर्धमान महाविरांची मावशी ही प्रसेनजीत यांची महाराणी होती. मातंग एक जात नसून तो एक वंश, कुळ आहे यालाच हस्त कुळ असेही म्हणतात. मातंग हे एक राजवंशी क्षत्रीय आहेत .गौतम बुध्द काळात मातंग वंशाची आठ राज्य होती.मातंग समाज हा राजवंशी समाज असून काळाच्या ओघात हा समाज लयास गेला आहे या समाजाने स्वतःचा इतिहास विसरला आहे या समाजाला राज्य करता आले पण इतिहास लिहून ठेवता आलेला नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे.
@Morya1247
2 жыл бұрын
@@skepticsage792 Zhatya bapala shikvu nko aamhi kon aahot te kelya, Comment madhe bhukaychi ch layki aahe tuzi samora samor aalyavr gandit ghusun basashil lavdya 💛
एसेच ठोका तरच इज्जत ,
कुराड
👌👌👌👌👌👌
बहीर्जी नाईक,रामोशी होते,, म्हणजे मांग होते का?
सर मला फकिरा कथा ऐकायची आहे
@samajprabodhan
2 жыл бұрын
लवकरच पुढचा भाग टाकायचा आहे संपुर्ण कादंबरी ऐकायला मिळेल
बहिर्जी नाईक हे रामोशी होते
रामोशी जातीची एक पोटजात आहे मांग रामोशी. गावच रक्षण फक्त रामोशी समाज करत होता, गैरसमज पसरवु नका..
@ajinathjagdhane4337
11 ай бұрын
Matang samajyaha itihas vach ani mag bol
@akshaymandale3855
11 ай бұрын
@@ajinathjagdhane4337tu Romoshi samajacha ithihas vach mg bol
@user-sl3ho8sz5k
6 ай бұрын
Mangachya 12 potjati aahe tyatil ek aahe mang ramoshi😂😂
बुद्ध अशोक रविदास कबीर तुकाराम भोसले उमाजी फुले लहुजी शाहू आंबेडकर अण्णाभाऊ कर्मवीर गाडगे या महामानवाची जात फ़क्त मानव आणी धर्म फ़क्त मानवता बाकी सगळ्या जाती पाती पोट जाती म्हणजे माझाच बोचा लाल म्हणणारे निव्वळ अविकसित माकडचाळे ज्याला मानव जात समजली त्यास मानवधर्म समजून सांगवा लागत नाही असहमत असणाऱ्यानी खुशाल माझाच बोचा लाल म्हणत अविकसित माकडचाळे करत बसावे जय अन्न पाणी वस्त्र निवारा आत्मसन्मान जय कष्ट जय सहजतेने मिळणारा शहाणपणा
जय लहुजी
Jay lahuji
Jai Lahuji
जय लहुजी जय अण्णा भाऊ
जय लहुजी 🙏🙏
जय लहुजी
जय लहूजी
जय लहुजी
Jay lahuji
Jay lahuji
Jay lahuji
Jay lahuji
Jay lahuji