आमचे आजोबा लहु अंकुश उर्फ काळू-बाळू यांची १९८५ साली सह्याद्री वाहिनीनी घेतलेली मुलखात. भाग-६

तुमचे ह्या चँनल वरती स्वगात आहे.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काळु बाळु लोकनाट्य तमाशा मंडळाचे नवे जुने व्हिडिओ पाहण्यासाठी चँनलला लाइक करा, शेअर करा आणि सबस्क्रायब करा...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
व्हिडिओ चे निवेदक:- अशोक जी परांजपे.
व्हिडिओ चे चित्रीकरण साल:- १९८५ सह्याद्री
वहिनीनी घेतलेली मुलाखत.भाग-६
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

Пікірлер: 55

  • @universalboss9216
    @universalboss9216 Жыл бұрын

    मी काळू आणि बाळू यांचा तमाशा माळेगाव यात्रेत 1988 साली पाहिला होता. खूप छान तमासगीर होते ते. लोकांना खळखळून हसवायचे. असे कलाकार होणे नाही. अशा हरहुन्नरी कलाकारांना मानाचा मुजरा 🙏

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @jagannathsurwade4160
    @jagannathsurwade4160 Жыл бұрын

    अप्रतिम कथा निवेदन, सुंदर

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @pritamnetajijadhav3805
    @pritamnetajijadhav38052 жыл бұрын

    दादा आपण ही आठवण ताजी ठेवताय तेसाठी आभारी आहे कारण आमचे वडील तूमचा आजोबाचे खुप फॅन होते मला आज ही आठवते ते मला लहानपनी मानडीवर बसवुन पहाटे पयरनत बसायचे

  • @ssk.8801

    @ssk.8801

    2 жыл бұрын

    धन्यवाद तुम्ही तुमच्या जुन्या आठवणी आमच्या बरोबर शेअर केल्या.🙏

  • @janardhanmali2481

    @janardhanmali2481

    Жыл бұрын

    Mk

  • @bapuraogitte6862
    @bapuraogitte6862 Жыл бұрын

    Amar jodi kalu Balu atha ashe. कलाकार मिळणार. नाहीत.कोटी कोटी. नमन

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @umeshroman7782
    @umeshroman7782 Жыл бұрын

    मी बी काळूबाळू चे तमाशा भरपूर पाहिले आहेत एकदम मस्त काम करत होते

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @pradyumnakamble_44__76
    @pradyumnakamble_44__762 жыл бұрын

    खूप छान...🙏👍

  • @ssk.8801

    @ssk.8801

    2 жыл бұрын

    धन्यवाद🙏

  • @sampatchorat246
    @sampatchorat246 Жыл бұрын

    असे.कलाकार. परत.होणार.न्हाईत .

  • @baluborchate9704

    @baluborchate9704

    Жыл бұрын

    आशे कलाकार होणे नाही

  • @dhodiram5157
    @dhodiram5157 Жыл бұрын

    सुशांत सर खुप छान वाटले हा विडियो पाहुन आसे कला कार आता नाहीत मि माज्या लहान पनी ऐकून होतो काळू बाळू चा तमाशा आहे म्हनून खरंच सर खुप छान आहे आसे आनखी विडियो आपलोड करा सर तुमचे गाव कुटले आहे

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    कवलापूर, तालुका - मिरज जिल्हा - सांगली

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @user-gq8dk8go3d
    @user-gq8dk8go3d Жыл бұрын

    सलाम तुमच्या कार्याला🙏🙏👌

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @kailasmane3626
    @kailasmane3626 Жыл бұрын

    Vinodhcha Badsha Kalu Balu

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 Жыл бұрын

    अविस्मरणिय कलाकार ...त्यांचा जहरी प्याला वग आम्ही टेपरेकॉर्डरवर लावून ऐकायचो...

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद 🙏

  • @khratkachru9066
    @khratkachru906611 ай бұрын

    मी पण आसरखेडा जालना येथील यात्रेत बाबाचा खांद्यावर जायचो रात्री कंदील घेउन असे कलाकार आणि नाही आता

  • @shankarraothorawat3275
    @shankarraothorawat3275 Жыл бұрын

    Khup chan

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @Jagdaleshubham
    @Jagdaleshubham Жыл бұрын

    खूप छान कलाकार मी टेपरेकॉर्डर वर रक्तात भिजली हिरवी साडी हा वग ऐकला आहे.

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @harunshaikh6204
    @harunshaikh6204 Жыл бұрын

    काळू बाळू यांना मनाचा मुजरा

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @ravindra4124
    @ravindra4124 Жыл бұрын

    Highly Energetic!.. sincere n totai honesty about Art. Gifted duo

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    Thank you 🙏

  • @dkboss8328

    @dkboss8328

    Жыл бұрын

    ​@@ssk.8801 😅

  • @LahsnubaiSandbhor

    @LahsnubaiSandbhor

    5 ай бұрын

    ​@@ssk.8801😢 lb is my

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 Жыл бұрын

    ✌️✌️✌️

  • @ramkrishnabhalekar7271

    @ramkrishnabhalekar7271

    Жыл бұрын

    छान माहिती दिली आहे💐💐💐💐👌👌👌

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @nanduugale4172
    @nanduugale4172 Жыл бұрын

    जन्माला ये इंदिरा पुन्हा हा वग आहे का

  • @anilshinde3074
    @anilshinde30742 жыл бұрын

    Tamasha srustiche nirmate khade kampani salut kadak jay bhim

  • @ssk.8801

    @ssk.8801

    2 жыл бұрын

    Thank you 🙏

  • @sudamdewade7622
    @sudamdewade762210 ай бұрын

    काळु बाळु पुन्हा जन्माला या.

  • @ramwadkar3737
    @ramwadkar3737 Жыл бұрын

    🙏⚘️अतिशय छान 🙏⚘️

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @kacharughuge8091
    @kacharughuge8091 Жыл бұрын

    Maza.avdta.Tamasha

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @prashantdhekale7165
    @prashantdhekale7165 Жыл бұрын

    Zunzar manase zunj de sampurna vagnatya asel tar publish kara

  • @snehlatadalvi9708
    @snehlatadalvi9708 Жыл бұрын

    खूप छान

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @tukarampatil9002
    @tukarampatil9002 Жыл бұрын

    मी लहान पणापासून काळू बाळू चे नाटक बघत आलोय. असे विनोद विर पून्हा होणे अशक्य.

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

  • @rajanvarma4768
    @rajanvarma4768 Жыл бұрын

    🙏🙏🙏

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    Thank you 🙏

  • @user376q4
    @user376q4 Жыл бұрын

    मी १९८२ वर्षापासून काळू बाळू लोकनाट्य पाहात आहे खुप च छान कलाकार होते आपण फार जुनी मुलखत पुन्हा एकदा दाखवली खुप छान वाटल जहरी प्याला चे व्हीडीओ मिळेल का

  • @prathameshkatkar3643

    @prathameshkatkar3643

    Жыл бұрын

    u

  • @ssk.8801

    @ssk.8801

    Жыл бұрын

    धन्यवाद 🙏

Келесі