अण्णाभाऊ साठे लिखित- वळणं | मराठी कथा | annabhau sathe katha
Ойын-сауық
वळणं- मराठी कथा | अण्णाभाऊ साठे | annabhau sathe katha
थोर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रसिद्ध कथा आपल्यासमोर घेऊन आलो आहोत .
आपल्याला ही कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अण्णाभाऊ साठे यांच्या अजून उर्वरित कथांसाठी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.
______________________________
जाॅईन करा आपला टेलिग्राम ग्रुप
कथा सरीता
👉t.me/kathasarita1
_______________________________
▶️अण्णाभाऊ साठेंच्या आणखी काही कथा
🎦 सापळा- अण्णाभाऊ साठे
• सापळा-अण्णाभाऊ साठे लि...
🎦प्रायश्चित्त- अण्णाभाऊ साठे
• प्रायश्चित्त - आण्णाभा...
🎦निळू मांग -अण्णाभाऊ साठे
• निळु मांग | मराठी कथा ...
🎦डोळे - अण्णाभाऊ साठे
• मराठी कथा- डोळे | अण्ण... q
🎦 उपकाराची फेड- अण्णाााऊ साठे
• उपकाराची फेड-अण्णाभाऊ ...
आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.
तसेच नवीन अपडेट साठी चैनल ला सबस्क्राईब करा
#कथासरीता
#kathasarita
------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer
Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
#rj_krishana
#kathasarita
@kathalay_
#kathasarita #कथासरीता #katha #annabhausathe #annabhausathekatha
Пікірлер: 69
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कथेतून भरपूर काही शिकायला मिळाते कथेची जी शब्द रचना आहे ते अडाणी माणसाला सुद्धा कळते ,
जय लहुजी जय अण्णा
जय भीम जय अण्णा भाऊ खुप छान आहे दादा तुमच्या आवाजात जो गोडवा आहे तोच अ प्रतिम आहे जयभीम साहेब
@kathalay_
11 ай бұрын
धन्यवाद 🙏 जय भीम.
जबरदस्त लिखाण, विचार करायला लावणारं विचार. माझ्यावर कोणत्याही धर्माचे किंवा कोणत्याही देवाचे उपकार नाहीत. मी आयुष्यभर ऋणी राहीन फक्तं आणि फक्तं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा..
खुप छान कथा
अण्णा भाऊ ची ही कथा खूप सुंदर होती,सलाम त्यांच्या लेखणीला, आणि धन्यवाद तुमच्या आवाजाला ,तुमच्या आवाजात खरच जादू आहे.
कथेचा शेवट खूप छान आहे.चीमा म्हातारी चे शब्द ऐकून डोळ्यात पाणी आले.
अतिशय सुंदर कथा
खूप छान
साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊच्या लेखणीला सलाम व मानाचा मुजरा जय लहुजी जय अण्णा भाऊ
Wahhhh mastch, asech banvat Raha
जय लहुजी जय अण्णाभाऊ थोर साहित्यिक लोकशाहीर समाज सुधारक अण्णाभाऊ साठे यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
अप्रतिम लिखाण, वास्तवतेची जाणीव होते
अतिशय सुंदर अशी कथा अण्णाभाऊंनी लिहिलेली. छान आहे
khup chan wachan,,👌👌 kantha datun aala..🥲
Jai Anna jai bhim
वळणं जबरदस्त सत्यशोधक लोकशाहीर शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कथा वास्तववादी चित्रण डोळ्यासमोर हुबेहूब तरळतात दादा आपला आवाज संवादफेक अप्रतिम
छान जय लहूजी
मस्त
खु पच सुंदर कथा आहेत
Jay Lahuji
कडक जय लहुजी जय अण्णा भाऊ
कथा खुपचं प्रेरणादायी कथा वाचन पात्राशी एकरूप सुंदर अति सुंदर
👌💛
Khup chhan katha ahet ❤ Manacha Jay Bhim ♥️ 💙
Annabhau sathechya lekhnila salute
Malai Katha foreverly
Chan vatli katha
far chan
कथा प्रस्तुत करनारांना माझा जय लहूजी जय अण्णा
अतीशय संदर
सप्रेम जय भिम कथा ऐकून अक्षरशः डोळ्यात अश्रू आले 🙏🙏💐
Exlent story
खूप सुंदर❤❤
जय लहुजी
Nice
Kai sundar lekhan ani hi katha aaikun dole bharun ale maze
खूप छान!
Annabhu sate yanch vijay aso
Jai lahuji jai annabhau
छान
❤ super 👍❤
asti sundar katha
खुप छान जय लहुजी जय भिम
Etihas Jo visarla tyala bhavishya ghadvita yeta nahi
अतिशय सुंदर👍👍
Very nice sar
Khup Chan poyam
अतिशय सुंदर कथा, जय भीम
एक नंबर
Nice💙❤️🎊💐
खुप छान आहे
Je ithas visaratat te bhavishya ghadi shakat nahit
Very nice and great.
Mast
कथा छान होती शिवाय सादरीकरण उत्तम केले
Very nice
👍👍👍👍 gret
बळी च बरोबर होत जनावराच मास खायला बंदी पाहिजे
Tumcha abari ki mala kupach maja Watli mi lahan Malaga gosh
खूपच छान कथा सांगितली आपण सर धन्यवाद 🙏 जय भीम जय लहुजी 🙏
भावा आवाज चांग्याप्रकारे ऐकू येईल असे बोल
Sir uchalya Ani upra hi Don book pan adio swarupat uplabhdh nahit jamle tar karun taka
हीइकथाखरीकिखौटी,,,,गूगलजिफिडबाऐग,दौऔ
Awaj mota dya
खुप छान