Dnyaneshwari Bhavakatha Dnyan Part 05 | ज्ञानेश्वरी भावकथा ज्ञान Part 05
ज्ञानेश्वरी भावकथा- न्यायाचार्य डाॅ श्री नामदेव महाराज शास्त्री महंत श्री क्षेत्र भगवान गड.
"ज्ञान" हा भाग पाथर्डी येथील ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण मधील एक भाग असुन इतरही संपूर्ण भाग क्रमाक्रमाने प्रसिद्ध केलेले आहेत.
जीवनावश्यक अत्त्युच्च सिद्धांत ज्ञानेश्वरीत असुन मानसिक समस्येच समाधान ज्ञानेश्वरीमध्ये आहे.
डाॅ. श्री. नामदेव महाराज शास्त्रीजी यांचे इतरही ज्ञानेश्वरीवरील प्रवचने ऐकण्यासाठी
@ namdevshasriofficial या channel ला subscribe करा.
#NamdevShastriOfficial
#DnyaneshwariBhawkath
#Dnyan
Пікірлер: 57
Mai Mauli Mai Mauli
🙏🙏
Mauli
गुरूमुखीचे आमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर 🎉🎉🎉🎉🎉
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉
Ram krishna hari 🇮🇳🚩💐
साध्या भोळ्या भक्तासाठी भाग्य भगवानगडाला लाभले गुरूशास्ञीजीबाबा महंत गादीवर विराजमान झाले 🎉🎉🎉🎉🎉
Ram Krishna Hari.
Jai jai raghuveer samarth. Shree ram samarth.
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजीबाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
ऐकून शास्ञीजीबाबांची ज्ञानेश्वरी शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजीबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉
सकाळच्या प्रहरी ऊन पडत कोवळ गुरू शास्ञीजीबाबा कृष्ण गोविंद गोपाळ 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर आहोत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर 🎉🎉🎉🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉
राम कृष्ण हरी🙏🚩🌹❤🌹🚩🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🚩🙏
अतिशय योग्य मार्गदर्शन आणि जीवनाचे सार्थक होईल हे प्रवचन ऐकायला मिळते म्हणून मी सखाराम महाराज तांगडे आपणास नमन करतो
Khupch Sundar
Very good sidhant
वा 🙏
Gure shat shat pranm
जय सद्गुरु🚩🚩
राम क्रुष्ण हरी
श्रीज्ञानेश्वरी जगद्गुरु आहे.... 🙏🙏🙏
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."'
Ram krushna hari..... 🙏🙏🙏
नमस्कार माऊली। अपेक्षित ना राही संत संपत्ती गरजे वाळवंटी राम कृष्ण हरी साष्टांग दंडवत?
🎉🎉🎉🎉🎉🎉👏
Dukhachya sagarat lota gurunatha sukhat smaran tumache hot nahi ata
At
🙏🏻🌹
@vitthalsonawane4458
Жыл бұрын
भगवान गडावर जाण्यास मार्ग पुण्यात आहे कमीत कमी अंतर कसे पडणार कोणत्या मार्ग उपलब्ध आहेत
खुप सुंदर....
Ajun sudha sagli pravachana ya chanel var pathu shakta mhanje eka Chanel var sagli miltil Nahitr khup search karva lagta
जय हरी माऊली जय भगवान
@NamdevShastriOfficial
4 жыл бұрын
Jay hari
@asha212
10 ай бұрын
भगवान गडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी
@asha212
10 ай бұрын
भगवान गडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर
@asha212
10 ай бұрын
वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर
@asha212
10 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले
अतिशा,,य सुंदर योग्य विचार आचराकरीता मार्गदर्शन राम कृष्ण हरी
जय भोले वा
Sundar vichar
Great thoughts