दिवस ८। गुढीपाडवानिमित्त कीर्तन सेवा । ह. भ. प. एकनाथ महाराज सदगीर, श्री क्षेत्र भरवस फाटा. ९ एप्रिल

Ойын-сауық

#chotekadammauli
#kadammaulikirtan
#varakarikirtan
दिवस ८ । कीर्तन सेवा । ह. भ . प. एकनाथ महाराज सदगीर
श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा...
श्री क्षेत्र भरवस फाटा, ९ एप्रिल २०२४.
अभंग :
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥१॥
मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥
नाहीं निरपराध । कोणां आम्हांमध्यें भेद ॥३॥
तुका म्हणे नाम । अवघें आमचें हें धाम ॥४॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||

Пікірлер: 16

  • @agri8094
    @agri8094Ай бұрын

    सांप्रदायिक कीर्तन, देव, देश, धर्म याविषयावर प्रकाश टाकला महाराज खूपच सुंदर कीर्तन सेवा झाली होती.

  • @bapujategavkar2824
    @bapujategavkar2824Ай бұрын

    जय हरि जय शामनाथ

  • @sunandajadhav2473
    @sunandajadhav24733 ай бұрын

    खुप छान अप्रतिम किर्तन खुप छान अभ्यास आणि वकृत्व मार्मिक वा वा क्या रामकृष्ण हरी 🚩🚩🚩🚩👏👏🏻👏👏🏻

  • @subhashlondhe2437
    @subhashlondhe24373 ай бұрын

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल....

  • @16989pravin
    @16989pravin2 ай бұрын

    अतीॆशय सुंदर कीर्तन

  • @16989pravin
    @16989pravin2 ай бұрын

    सदगीर म.हिंदूत्व विचार मांडतात प्रचंड देशप्रेमी कीर्तनकार अशाच किर्तनाची अवश्यकता

  • @arjunkulkarni3173
    @arjunkulkarni31733 ай бұрын

    रामकृष्ण हरी

  • @NarayanAher-ez3bf
    @NarayanAher-ez3bf3 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @pradeepgujarathi9679
    @pradeepgujarathi96792 ай бұрын

    खूप छान कीर्तन

  • @eknathmaharajsadgir7952
    @eknathmaharajsadgir79523 ай бұрын

    भरवस फाटा येथे 375 वा वैकुंठ गमन सोहळा निमित्तअखंड हरिनाम सप्ताह होत असताना अभंग,,,,, आमचा स्वदेश । भुवन त्रयामध्ये वास।।१।। या अभंगावर किर्तन आहे 50 हजाराच्या आसपास समाज असावा । असा अंदाज आहे हभप ज्ञानेश्वर महाराज कदम यांनी त्याचं नियोजन केलेलं होतं अशा प्रकारचा हा कार्यक्रम गुढीपाडवा या दिवशी 9 एप्रिल रोजी सकाळी सादर झालेला आहे.

  • @NarayanAher-ez3bf

    @NarayanAher-ez3bf

    3 ай бұрын

    🚩

  • @16989pravin

    @16989pravin

    2 ай бұрын

    आपला संपर्क कसा होईल

  • @HariRahane-hw7ds
    @HariRahane-hw7ds3 ай бұрын

    राम कृष्ण हरी 🚩🚩

  • @shantaramthombare1296
    @shantaramthombare12963 ай бұрын

    ❤❤ रामकृष्णहरी

  • @user-lg6hc3wf6e
    @user-lg6hc3wf6e3 ай бұрын

    माउलीचे काल्याचे कीर्तन का अपलोड झाले नाही... माऊली

  • @16989pravin
    @16989pravin2 ай бұрын

    ह.भ.प.सदगीरकर म. संपर्क पाठवावा.

Келесі