भाग ६ | जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र कथा, श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) ७ एप्रिल २०२४

#chotekadammauli
#kadammaulikirtan
#varakarikirtan
भाग ६ | जगद्गुरु तुकाराम महाराज चरित्र कथा, श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम (छोटे माऊली) ७ एप्रिल २०२४
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा... श्री क्षेत्र भरवस फाटा.

Пікірлер: 7

  • @kantamagar9820
    @kantamagar98203 күн бұрын

    तुकाराम तुकाराम असा जप कथा ऐकल्यानंतर सतत मनात चालू राहतो महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत,🥀🥀🥀

  • @dr.babasahebd.pujari.patta9773
    @dr.babasahebd.pujari.patta977323 күн бұрын

    खूप खूप धन्यवाद, माऊली. खूप छान पारमार्थिक चिंतन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे संपुर्ण चरित्र श्रवनास मिळाले, डोळ्यांतून अश्रू आले.आपल्या हातून यापुढेही उत्तम अशीच सेवा घडो. आपल्या चरणी साष्टांग दंडवत.❤

  • @vimalnichit3518
    @vimalnichit3518Ай бұрын

    भव्य दिव्य सोहळा धन्य सासवड भूमी

  • @dineshdeore1970
    @dineshdeore19702 ай бұрын

    धन्यवाद माऊली

  • @santoshbansode1257
    @santoshbansode12572 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली 🙏 7 वा भाग टाका तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम

  • @vishwassaykar4586
    @vishwassaykar45862 ай бұрын

    दंडवत प्रनाम

  • @arjunkulkarni3173
    @arjunkulkarni31732 ай бұрын

    रामकृष्ण हरी

Келесі