दिवस ६ । कीर्तन सेवा । ह. भ. प. जयवंत महाराज बोधले श्री संत तुकाराम महाराज ३७५ वैकुंठगमन सोहळा...

Ойын-сауық

#chotekadammauli
#kadammaulikirtan
#varakarikirtan
दिवस ६ । कीर्तन सेवा । ह. भ. प. जयवंत महाराज बोधले
श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी वैकुंठगमन सोहळा...
श्री क्षेत्र भरवस फाटा, ७ एप्रिल २०२४.
अभंग :
सदा नामघोष करूं हरीकथा । तेणें सदा चित्ति समाधान ॥१॥
सर्वसुख ल्यालों सर्व अळंकार । आनंदें निर्भर डुल्लतसों ॥ध्रु.॥
असों ऐसा कोठें आठवचि नाहीं । देहींच विदेही भोगूं दशा ॥३॥
तुका म्हणे आम्ही झालों अग्निरूप । लागों नेदूं पापपुण्य अंगा ॥४॥
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
|| राम कृष्ण हरि ||

Пікірлер: 3

  • @bapujategavkar2824
    @bapujategavkar2824Ай бұрын

    जय हरि जय शामनाथ

  • @sunilghode6712
    @sunilghode67123 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @ganorepoonam4394
    @ganorepoonam43943 ай бұрын

    राम कृष्ण हरी

Келесі