Dharavi Slum Mumbai या Asia मधल्या सर्वात मोठया झोपडपट्टीची निर्मिती झाली तरी कशी ? Dharavi History

#BolBhidu #DharaviRedevelopment #Mumbai
मुंबई म्हणजे बॉलीवुड, मरीन ड्राइव, चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, ताज, आणि बरंच काही. मुंबई म्हणजे मायानगरी. सात बेट मिळून तयार झालेल शहर. मुंबई म्हंटल की Bandra मधला शाहरुखचा मन्नत, जुहू मधला अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला अशी सर्व मुंबईची खासियत डोळ्यासमोर येते. पण सध्या मुंबईतला धारावी redevelopmemt प्रोजेक्ट फारच चर्चेत आहे.
यानिमित्तान आज आपण भारतातल्याच नाही तर आशिया मधल्या सर्वात मोठया धारावी झोपडपट्टीचा इतिहास बघणार आहोत. घरात गेल्यावर अगदी 10 पावल टाकल्यावर संपणार ते ‘घर’ हे तिथ राहणाऱ्या लोकांसाठीच. बाकी जगात झोपडपट्टी म्हणूनच ते कुख्यात. 2 किलोमिटर मधे पसरलेल्या या जागेत 60 हजारांपेक्षा जास्त झोपड्या आणि साधारण 12 लाख लोक राहतात. स्लमडॉग मिलेनिअर आणि गल्ली बॉय सारख्या सिनेमांनमुळे याला जास्त प्रसिद्धी मिळाली. या धारावीचा इतिहास काय आणि ते कस वसवल गेल याचीच माहिती सांगणारा हा व्हीडिओ.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 84

  • @ramm.9308
    @ramm.93086 ай бұрын

    आजचा माझा दिवस चांगला जाणार... Thanks Ketaki❤

  • @PavanSuresh-ig5nw
    @PavanSuresh-ig5nw6 ай бұрын

    केतकी तुझा आवाज गोड आहे ❤

  • @vinayaksalunke9529
    @vinayaksalunke95292 ай бұрын

    २८ बेट आणि ६४ गाव मिळून मुंबई शहर झाले आणि त्यातले ७ बेट हे हुंडा म्हणून दिला असा इतिहास आहे

  • @anilrajendra7825
    @anilrajendra78256 ай бұрын

    खूप छान माहिती दिली

  • @anilrajendra7825
    @anilrajendra78256 ай бұрын

    खूप छान माहिती दिली त ताई 👍✌

  • @sagarshikhares
    @sagarshikhares6 ай бұрын

    आम्ही धारावी मध्ये राहतो जवळजवळ 70 वर्षा पूर्वी पासून. 1962 सालचां व्होटिंग चां रेकॉर्ड सुधा आहे माझ्या आजोबा आजीचा, माझेच वय आता 38 आहे , माझ्या वडिलांचा जन्म सुधा याच घरात झाला त्याचे वय सुधा आता 71 आहे. धारावी मध्ये चांभार समाज मोठ्या प्रमाणात आहे, धारावी च्यां रोड चे नाव संत रोहिदास आहे.

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande82996 ай бұрын

    धारावी : - भूतकाळ - वर्तमानकाळ - भविष्यकाळ उत्तम विश्लेषण . . . .

  • @VitthalGhadge22
    @VitthalGhadge226 ай бұрын

    #धारावी, हे नाव कसे पडले.. बोललीच नाय.. 😮

  • @dashrathgawand7686
    @dashrathgawand76866 ай бұрын

    खुप छान माहीती

  • @padmakardeshpande2739
    @padmakardeshpande27396 ай бұрын

    मराठी लोक एवढे आत्मसंतूष्ट आहेत की राज ठाकरे नी दुकानांची नाव मराठीत पाहिजे म्हणून आंदोलन केले आणि ते यशस्वी झाले. मराठी लोकांनी आपल्या हौसिंग सोसायटी ची नावे मराठीत लिहिणे हे जरी केले असते तरी मराठी भाषेत उपकार झाले असते.

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    6 ай бұрын

    पाट्या मराठी झाल्या पण दुकानाचे मालक मात्र मराठी झाले नाही है.दूर्रदव.😅

  • @dnyaneshwarjadhav5123
    @dnyaneshwarjadhav51236 ай бұрын

    Good morning ketaki mam❤

  • @K12D10
    @K12D106 ай бұрын

    Make video on Mumbai diamond 💎 industry importance shifting towards gujrat surat

  • @mein3324

    @mein3324

    6 ай бұрын

    Zhali shift. Ata basa bomblat. Or start diamond polishing and cutting business in maharashtra, if you can. Take market share from Surat. You will become rich at the same time make Maharashtra DIamond hub. Learn from Great Chhatrapati Shivaji Maharaj and Dr babasaheb Ambedkar. Build your own future.

  • @vishal128
    @vishal1286 ай бұрын

    खतरनाक!!! आरती मोरेंना पर्याय सापडला👌

  • @ganamite004
    @ganamite0046 ай бұрын

    परप्रांतीयच जास्त आहेत, पण मराठी मराठी करणार्यांला Adani ची एलर्जी झाली आणि कट मनी साठी आले मराठी माणसांचा मोर्चा घेऊन

  • @63-hritikpatil40
    @63-hritikpatil406 ай бұрын

    Ketaki mam ❤️😍

  • @user-xe1wz1nn4z
    @user-xe1wz1nn4z6 ай бұрын

    उत्तम आहे

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal43276 ай бұрын

    Love u ketki❤

  • @himanshubhuvad1237
    @himanshubhuvad12376 ай бұрын

    Mala vatta dharavi devlop krna he marathi mansacha hakka hirahun ghet jat ahet karan he ikdche nhi hi jaga kabja keli ahe pan 7/12 konachya navavr ahe bga ani parpryantiyana ka ghar ti jaga khali karun jaga goverment la dili pahije.

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS

    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS

    6 ай бұрын

    अगदी बरोबर. कोणीही उपटसुंभ मराठी महाराष्ट्रात येतात मोक्याच्या ठिकाणी झोपडी बांधून अनधिकृत मार्गाने पैसा कमवतात आणि आपणचं निवडून दिलेले लाचार दळभद्री लोक यांना अधिकृत घर बांधून देतात. दुसरीकडे मराठी माणूस कमी पगारात घर चालवत घराचे हप्ते भरत बसला आहे. प्रामाणिकपणा. इमानदारी.🤐

  • @the_art_shop3873
    @the_art_shop38736 ай бұрын

    Make a video on anirudh ravichander please

  • @CalmCookingApron-sd2hi
    @CalmCookingApron-sd2hi6 ай бұрын

    Dharavi bank series visarla tumhi

  • @GirlGamer-bv7ik
    @GirlGamer-bv7ik6 ай бұрын

    First

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde21216 ай бұрын

    जाणता राजा कुठं गायब झाला 😂😂😂

  • @SachinMane-uj2jj
    @SachinMane-uj2jj6 ай бұрын

    Dharavi leather industry mhnun olkhli jate ti... Charmkar smjamule... Aaple maharshtrian Lokani he suru kela...he pn correction kra

  • @sagarshikhares
    @sagarshikhares6 ай бұрын

    धारावी बचाव आंदोलन करतात पण आंदोलन करणारे हेच सांगत नाहीत की त्यांचा काय प्लॅन आहे किंवा ते काय करणार आहेत.😢

  • @rajshinde7709
    @rajshinde7709Ай бұрын

    महाराष्ट्र मुंबई आहे पण.मुंबईत महाराष्ट्र नाही. ह्याला जबाबदार कोण ?

  • @MNS928
    @MNS9286 ай бұрын

    Dharavi madeh kiti takke Marathi loka ahet tya anusar vikas kela pahije ,nahi tar rohingya, Bangladeshi, Pakistani ,परप्रांतीय लोकांचाच फायदा होणार असेल तर त्यांची आधी विलेवाटा लावा ,कारण आता लगेच जोर येईल राष्ट्रवादी काँग्रेस free madeh pan card ani adhar card banaun det Ahet iter desan madeh ek saprate sqwad astoh ya लोकांशी २ हात करण्या साठी

  • @Sourabh_81
    @Sourabh_816 ай бұрын

    illegal bangladeshi Pakistani bharlet Dharavi madhe... Fakt dharavi nahi tr pura desh bhar bharlet. Pn dharavi tyache main thikaan.

  • @king95751

    @king95751

    6 ай бұрын

    Whatsapp vrr aali ka hii mahiti😂😂

  • @Pavbhajitasty

    @Pavbhajitasty

    6 ай бұрын

    @@mrperfecttayyabsayyad4877tu nakki gava bahercha ahes😂😂😂

  • @Pavbhajitasty

    @Pavbhajitasty

    6 ай бұрын

    @@king95751mhnun tula gava baher thevlela amhi😂😂

  • @Pavbhajitasty

    @Pavbhajitasty

    6 ай бұрын

    @@mrperfecttayyabsayyad4877 tujya ajobala vichar gava baher ka rahtat te😂😂

  • @Pavbhajitasty

    @Pavbhajitasty

    6 ай бұрын

    @@mrperfecttayyabsayyad4877 tumch ghar gava baher ka thevla ahe 😂😂

  • @chandup5596
    @chandup55966 ай бұрын

    केस, डोळे, ओठ, अबब सर्वच सुंदर

  • @pratikkhandagale3498

    @pratikkhandagale3498

    6 ай бұрын

    Lavdya . Tuzha aai bapa ne hech shikvla aahe ka ? Sala rapist mindset.

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal09106 ай бұрын

    टूर गाइड 🤔🤔🤔

  • @vaibhavmahadik4495
    @vaibhavmahadik44956 ай бұрын

    बांद्रा बोलयला शिका

  • @Earthquake91

    @Earthquake91

    6 ай бұрын

    वांद्रे म्हणतात मराठी मध्ये

  • @chandup5596
    @chandup55966 ай бұрын

    केतकी सुपर हॉट दिसतेस.

  • @RameshShivthare-hr2se
    @RameshShivthare-hr2se6 ай бұрын

    Where is maithili

  • @K12D10
    @K12D106 ай бұрын

    अहो मुंबईचं हिरे बाझार गेले सुरतला....काय करताय bol bhidu....ह्या विषयावर video बनवून जरा प्रकाश टाका

  • @rajshinde7709

    @rajshinde7709

    6 ай бұрын

    अज्ञान 😅 हिरे बाजार पहिल्या पासुन सुरतला आहे. आणि तमाम मराठी माणूस कामगार होते ते कपडा गिरणी बंद कुणी केल्या परप्रांतीयांना च्या बेकायदेशीर झोपडपट्टी ला मुंबई महानगरपालिकेने पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिली कोण आहेत हे ।

  • @yash24avlbl
    @yash24avlbl6 ай бұрын

    2km?

  • @hrishi-s
    @hrishi-s6 ай бұрын

    BolBhidu Kuthlya kuthe pochla

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.72056 ай бұрын

    કેતુડી ❤❤❤ સારી દેખાય છે 💖💖💖

  • @Bhushan2602

    @Bhushan2602

    6 ай бұрын

    Ketudi nahi ketaki

  • @ChandanGupta-nm2pj
    @ChandanGupta-nm2pj6 ай бұрын

    आता कोळी लोक दिसत सुद्धा नाही आपल्या मराठी नेत्यांचे कर्म 😢जास्त उद्धव शिवसेना आणि काँग्रेस

  • @Earthquake91

    @Earthquake91

    6 ай бұрын

    BJP tar nav pan change Karel Maharashtra ch !

  • @Humanrightspm
    @Humanrightspm6 ай бұрын

    Sarkar jhoole vote bank sathee म्हणून धारावी वाढली एक पैसा ही टॅक्स ना भरता लाखो उद्योग चालतात दोन राहतात बेकायदेशीर व्यवहार चालतात काँग्रेस चे महापाप

  • @akshayp952
    @akshayp9526 ай бұрын

    तिथ आता सगळे परप्रांतीय आहेत आणि काही तर बांग्लादेशी आणि पाकिस्तानी..... पण आहे मग मराठी मराठी करणार्‍या चिऊ सेना आणि चिऊ सेना प्रमुख कॅमेरामॅन उद्धवजी यांना का पुळका आला आहे पर प्रांतीय लोकांचा.... अरे हो स्वतः ठाकरे कुटुंबिय तरी कुठ महाराष्ट्रातील आहे म्हणा मूळ ते तर ckp आहे up बिहारी😂 😂😂

  • @Renaissance861

    @Renaissance861

    6 ай бұрын

    मग तर सगळे बामणे भारताबाहेरचे आहेत 😂

  • @akshayp952

    @akshayp952

    6 ай бұрын

    @@Renaissance861 म्हणजे ठाकरे पण बाहेरचा झाला की.... आधी बाहेरून आले up बिहार मध्ये मग तिथून परत इथ आले....

  • @akshayp952

    @akshayp952

    6 ай бұрын

    @@Renaissance861 तसही आपल्या देशात लोकांना ब्राम्हण बाहेरचे वाटतेत आणि लांडे त्यांच्या आईचे नवरे वाटतात 😂जे की 700-800 वर्षा पुर्वी आले आपल्या देशात आक्रमण करायला.... अश्या लोकांना बाटगे म्हणायला पाहिजे

  • @Renaissance861

    @Renaissance861

    6 ай бұрын

    @@akshayp952 नाही. ते बामन नाहीत न. त्यामुळे त्यांच्याबद्दल तसे बोलणे चुकीचे आहे

  • @Earthquake91

    @Earthquake91

    6 ай бұрын

    सर्वात प्रथम मनुष्य आफ्रिकेतून आलाय भारतात ! 70-80 हजार वर्षांपूर्वी ! जायचं का तेवढ्या मागे ?? 😅

  • @abdulraeesshaikh9935
    @abdulraeesshaikh99356 ай бұрын

    Khoop sosley tyani

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.72056 ай бұрын

    કેતુડી ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Hindu-Planet
    @Hindu-Planet6 ай бұрын

    Tithla koli samaj atta gayab zalay je adhi pasun stanik rahivasi hote😢

Келесі